वेळात वेळ काढून ...

व्याप्तिनिर्देशः या धाग्याचा मुख्य उद्देश सांगायलाच पाहिजे का?

... लिहून तर पहा.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

भारिच.
कं लिवलय कं लिवलय....
लैच भारि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा प्रतिसाद बाद. निदान एकतरी फ्लेक्सणीय (फ्लेक्सवर लिहीता येण्यासारखी) ओळ प्रतिसादात टाकली नसेल तर प्रतिसाद बाद समजावेत अशी वाचकांना विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरुण भाउ झिंदाबाद! अरुण भाउ तुम आगे बढो | हम तुम्हारे पीछे है|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हम तुम्हारे पीछे है

त्यांनी त्या धाग्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर इथे का देता आहात? का हे ही शात्रापुरते Biggrin

- (नैसर्गिक उर्मी असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोत्रि, प्रकाशजी आणि माझं जाऊ द्या. मी तुमच्या मागे आहे. दिसतोय ना हा प्रतिसाद?? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हा हा हा Smile
प्रतिसाद आवडला गेला आहे! ( तुम्ही मागे आहात म्हणून नाही Wink )

- (स्ट्रेट) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वा वा वा! होऊ देत ब्यांडविड्थ खर्च,संस्थळ आहे घरचं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वेळात काढला वेळ,
सगळी शब्दांची भेळ,
उदारपणाचा सगळाच खेळ,
ताराचा नाही तम्याला मेळ,
नारळाची हिच ती वेळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या द्विशतकी धाग्यात भाग घेणार्‍यांच्या विषयी मी गोळा केलेली 'विदा' - हुश्श. मलाहि हा नवपरिचित शब्द वापरण्याची संधि अखेर मिळालीच! - मला कौरवांनी चारी बाजूंनी वेढलेल्या आणि एकाकी लढणार्‍या महाभारतातल्या अभिमन्यूची आठवण करून देते.

त्या द्विशतकी धाग्यात आलेले प्रतिसाद-प्रतिप्रतिसाद-प्रतिप्रतिप्रतिसाद-प्रतिप्रतिप्रतिप्रतिसाद असे आहेत:
अरुणजोशी - ८९, मेभु - ५२, मन - ४१, बॅटमन - २६, चिंज - १६, निथ - १६, ऋषिकेश - १५, राघा - १५, नबा - १०.

इतके कौरव चक्रव्यूहात सापडलेल्या एकटया अभिमन्यूवर शस्त्रप्रहार करीत आहेत आणि तोहि तितक्याच तडफेने त्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तरे देत आहे असे चित्र मला दिसले.

१. ही नावे किती वेळा दिसली ह्याची ही गणती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरुणजोशी - ८९

जोशी बुवा आगे बढो!

जोशींची सटकी, खेळी आहे शतकी!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

इतके कौरव चक्रव्यूहात सापडलेल्या एकटया अभिमन्यूवर शस्त्रप्रहार करीत आहेत आणि तोहि तितक्याच तडफेने त्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तरे देत आहे असे चित्र मला दिसले.

वारांची (प्रतिसादांची) आकडेवारी पाहता अभिमन्यूपेक्षा ओबेलिक्सचे रूपक अधिक उचित वाटते. (बोले तो, एकटा ओबेलिक्स आख्ख्या रोमन सेनेस ठोकून काढतो नि जेरीस आणतो, तद्वत.)

(बाकी, आमची आकडेवारी सगळ्यात कमी पाहून स्वतःसच 'हात् साला!' म्हणावे, की 'एक ही मारा, लेकिन क्या मारा!'च्या ष्टायलीत स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी, याबद्दल दुग्ध्यात आहोत. त्यामुळे, 'आफ्टर ऑल, नंबर्स डोण्ट म्याटर, वन वे ऑर दि अदर' असे म्हणून प्रकरण सोडून देत आहोत.)

गंमत म्हणजे, एवढे सगळे करून झाल्यावरसुद्धा मला 'सभ्यता' नि 'सम्यकता' म्हणजे नेमके काय, याची पुसटशीही कल्पना नाही. (म्हणजे, 'सभ्यता' म्हणजे काय, ते निदान ऐकून का होईना, पण माहीत आहे, परंतु श्री. अरुणजोशी यांना नेमका तोच अर्थ अभिप्रेत असेल, याबद्दल साशंक आहे. 'सम्यकता' म्हणजे काय, ते माहीतही नाही, आणि ऑनेस्टली, [मराठीतच सांगायचे तर] आय डू नॉट केअर.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदि अगदि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अगदी!!!! किंवा गेलाबाजार ३०० मधील लिओनायडस आपलं अरुनायडस.

"मॅडनेस? धीस ईज़ भूत्काळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ!!!!!!!!!!!!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लिहून लिहून लिह्णार कोण
भाउंशिवाय हैच कोण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हटकरांची मेथडऑलॉजिच मॅनिप्यूलेटड आहे. प्रतिसादांची नव्हे शब्दांची वा अक्षरांची वा बडवलेल्या (गमभनात) कींची संख्या मोजायला पहिजे होती. मग माझी खरी बढत काय आहे याची कल्पना आली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गोळा केलेली 'विदा'

विदा हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रिलिंगी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आली लहर केला कहर,
आला प्रश्न, केला धागा काढून जश्न!!

चर्चा तर होणारच!!!! तुंबू देत ब्यांड विड्थ....
संकेत स्थळांचा एकच धावा, अरुण भौ आम्हाला हवा!!!.

जल्लोष झालाय जोरात कारण धागा काढलाय तोऱ्यात!!!
बघताय काय रागानं? प्रतिसाद टाकलाय वाघानं!!! वाचकांचा दावा आहे अरुण भौ छावा आहे Smile .

शुभेच्छुक
गविकाका (विमानवाले)
मन्दार (धु.भा. स्पेशालिस्ट)
जोजोकाकू (पीयचडी)
मनोबा (घरगुती प्रश्न स्पेशालिस्ट)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वी गोल आहे कारण भाऊचा विषय खोल आहे.

बाकी शुभेच्छुक नावे स्लैटलि मॉडिफाइडः

गविकाका(विमानवाले घुबडपालक)
अदितीतै (म्हैला ब्रिगेड सौंस्थापक आदारस्तंब)
मनोबा ("व्हाय सो क्षयझ" स्पेषलिस्ट)
नवी बाजू (तळटीपसम्राट)
राजेशभौ घासकडवी (विद्रटसेनाप्रमुख)
मेघनाक्का भुस्कुटे (म्हैला ब्रिगेडची मुलूखमैदान)
ऋषिकेश (सौंसदप्रेमी)
अस्मि(कायदोत्सुक)
नितीन थत्ते ऊर्फ थत्तेचाचा (काँग्रेसप्रेमी आणि निधर्मांध Wink )
नाईल ऊर्फ निळे (ब्यान होणार रोजचं, सौंस्थळ आहे घरचं)
नंदनशेठ (कोटीपाडक प्रेरणास्थान)
रमताराम (गुर्जी _/\_)

सगळ्यांनी ह. घेणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकांची वर्णनं एक लंबर आहेत. "(ब्यान होणार रोजचं, सौंस्थळ आहे घरचं)" हे खासच आवडलं.

ही अजून काही:

रुची (पाववाली बाई)
अरविंद कोल्हटकर (विदाजमवोत्सुक)
चिंतातुर जंतू (उचकपाचकसम्राट)
बॅटमॅन (उपेक्षितांचे उभरते लीडर)
अमुक (नूतन उच्चभ्रू)
चंद्रशेखर (बातमीप्रसारक)
अरुण जोशी (प्रश्नविचारू)

(आता वाटतंय, अरुणजोशींच्या फ्लेक्सवर त्यांनाच शुभेच्छुक बनवायला पाहिजे होतं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरची लिष्टही उत्तमच. त्यात बरीक चिंतातुरजंतूंचं "अध्यक्ष, कलाभान प्रतिष्ठाण" आणि अरविंद कोल्हटकरांचं "विदाचार्य" हे डिस्क्रिप्शन सुचवतो. शिवाय अरुणजोशींना ऐसीवरील पहिल्या द्विशतकवीराचा मानही जोडण्यात आला तर उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही सुचवलेली विशेषणं फारच उच्चभ्रू आहोत हो. फ्लेक्स ही बहुजातविधा आहे असं गुर्जी लिहू लिहू दमले आणि तुम्हाला काही इथे, फ्लेक्सबद्दल बोलताना संस्कृतप्रचुर शब्दांचा नाद सोडवेना.

बहुजनांचा नारा आहे, बॅटमॅन ट्रेटर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फ्लेक्स ही बहुजातविधा आहे असं गुर्जी लिहू लिहू दमले आणि तुम्हाला काही इथे, फ्लेक्सबद्दल बोलताना संस्कृतप्रचुर शब्दांचा नाद सोडवेना.

'बहुजातविधा' हा कानडी शब्द आहे काय? काय की, आम्हांस कानडी कळेना, म्हणून विचारले.

बहुजनांचा नारा आहे, बॅटमॅन ट्रेटर आहे.

यमक जुळले नाही. बोले तो, बेसिकमध्येच गोची. फिरून एकवार प्रयत्न करून पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हंटो, बेशिकमध्येच गोची हाये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक असते ते अभिजातविधा, दुसरी बहुजातविधा.

यमक जुळले नाही. बोले तो, बेसिकमध्येच गोची. फिरून एकवार प्रयत्न करून पहा.

भौजनसाहित्य असंच असतं. एकतर अर्थ असतो नाहीतर यमक. दोन्ही दोन्ही कसं मिळणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भौजन साहित्याचा अभ्यास कमी पडतो आहे. तुम्हा हुच्चभ्रू लोकांचं नवकाव्य सोडलं तर भौजनकाव्य यमकावरच तगतं. उदा. ढगाला लागली कळ, पोलीस टाईम्स मधील बातम्यांचे मथळे (पाटलाची सून त्याच्या मनात भरली, त्याने तिला वाटेतच धरली इ.इ. फेम), इचिभनाछाप किशोरवा"ड्म"य, इ.इ. जे पायजे ते पहा. यमक सगळीकडे आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हंजे आम्ही भौजन नाही? अपमॉन, अपमॉन, अपमॉन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अपमॉन, अपमॉन, अपमॉन.

साधे शब्द इराणी अ‍ॅक्सेंटमध्ये म्हणायचे हाच तो तुमचा क्लोजेट हुच्चभ्रूपणा अशा रीतीने उघडा पडलाच ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छे, छे. हा बंगाली अ‍ॅक्सेंटे. काय चालवलंय हे! तुम्ही अशाने वंगहृदयभंग कराल एखाददिवशी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बंगाली अ‍ॅक्सेंटात ऑपोमान होईल. इराणी मात्र आप्मॉन किंवा आपामॉन करतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छे छे. हे बहुजनांचं बांग्ला आहे. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वाट माझी बघतोय रिक्षावाला.
.
.
.
तुझी घागर नळाला लहाव
.
.
.
हेsssलो मी बाबुराव बोल्तोइं
अग ह्यालो... मी बाबुराव बोल्तोइं
.
.
ह्या लोकप्रिय लोकगीतांचा उल्लेख बरें विसरलात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा हा हा अगदी अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो बोलूनचालून हुच्चभ्रूपणा करणार्‍यांकडून संस्कृतची अपेक्षा ठेवणार नैतर काय व्रचदा प्राक्रुतची ROFL

असो, बाकी निर्यमकी काव्याचा इंपॅक्ट एकदमच फुस्स्स झाला आहे. कमीतकमी "भौजणांनी लावले किटाळ- बॅटमॅनच सूर्याजी पिसाळ" किंवा "भौजनांचा दावा फार आहे, बॅटमॅन साला गद्दार आहे" तरी चाललं असतं. पण या काव्याने पार म्हञ्जे पारच अपेक्षाभंग केला आहे. म्हैला ब्रिगेड सौन्स्थापकाकडून अशी अपेक्शा न्हौती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भौजणांनी लावले किटाळ- बॅटमॅनच सूर्याजी पिसाळ

ROFL

सचिनने मारली दणदणीत फोर, म्हैला ब्रिगेड यमक चोर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सचिनने मारली दणदणीत फोर, म्हैला ब्रिगेड यमक चोर.

कोनाडानशीन हिंदमातेची प्रेरणा सरळसरळ दिसते आहे, पण यमकाचा अर्धा मार्क दिलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'निधर्मांध' वाचलं आणि फिस्सकन् हसलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला आठवतं त्यानुसार थत्तेचाचांनी कधीकाळी स्वतःलाच लावलेलं बिरूद आहे हे. भौतेक मिपा प्रोफायलीत असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्हय जी !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

निधर्मांध माझ्या माहितीप्रमाणं तुम्हाला, तुमच्या सर्व गँगला अर्धवट का अर्धवटराव ह्या आयडीनं सर्वात आधी म्हटलं.
तत्कालीन जालिय प्रतिसादबखरी आजही ह्या खबरी मिरवत असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आली लहर केला कहर,
आला प्रश्न, केला धागा काढून जश्न!!

नशीब! हा शब्द मी *श्न असा वाचता वाचता वाचलो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शी!!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेलांटी चुकली.

तदुपरि, इन रेट्रोस्पेक्ट, तेही योग्यच असावे अशी अटकळ बांधली आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी शीSSSSS असा उद्गारार्थी शब्द लिहीलाय. मला कळलं नाही पहीली वेलांटी कशी येईल Wink

- (निरागस) सारीका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

असो. जोक विशद केला की मजा जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे देवा...........!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या खुदा...
शि ...
क्षण हा क्षणत गेला हातचा सुटोनि |
श्न हा श्नात गेला हातचा सुटोनि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अरे बाबा मला माहीते काय जोक आहे ते. मी सर्कॅस्टीकली म्हणाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाह ओके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@ मंदार, ब्याम्या, विक्षिप्तबै

_/\_

निधर्मांध

ठ्ठोsss

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ ROFL
लय भारीय फ्लेक्स _/\_ साक्षात अँजेलीना तै आणि मुघल ए आझम शुभेच्छोत्सुक आहेत.

लढ मर्दा, हाण जर्दा! (फेबुग्रुपवरुन साभार)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बघत रहा रागानं,
२१६ गाठलाय धाग्यानं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संस्थळ आहे आपलं घरचं
प्रतिसादांचा होऊ दे खर्च
कसलं सम्यक कसलं सभ्य
चर्चेने डोकं किटलं वरचं!!

अरूण रावांचा इजय असो!

@वरचे प्रतिसादः ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मन्दार, बॅटमन, अदिती: ROFL ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

धाग्यात नाही ताळेबंद
अरुणरावांचं द्विशतक तडाखेबंद
.
.
भाउंपुधं जोर कुणाचा चालना
आख्ख्या ऐसी ला अरुणराव आवरेना
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सम्यक नॅशनल कॉंग्रेस, भारतीय सम्यक पक्ष, साम्यक्यसेना, सम्यकवादी काँग्रेस, राष्ट्रीय सम्यकसेवक संघ, राष्ट्रीय सम्यक दल, आम सम्यक पार्टी, महादेश नवसम्यक सेना, भारतीय सम्यकन पक्ष, सम्यक पँथर, इंडिया अगेंस्ट असम्यकता, ऐसी सम्यकता, मीसम्यक, सम्यकवडा, सम्यकरी संघटना, सम्यक संप्रदाय, सम्यक लीग, ए आय डी एम सम्यक, सम्यक मोदी, राहुल सम्यक, सास भी कभी सम्यक थी, राष्ट्रपिता स. गांधी, सम्यकॉसिस, सम्यक कंसंल्टंन्सी सर्विसेस, सम्यक कॉर्पोरेशन ऑफ इंडीया,...
किती म्हणून आघाड्यांचं प्रमुखपद सांभाळू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या सगळ्या भानगडीत हे अजरामर वाक्य कुणाला कसं नै आठवलं?

एकच फाईट वातावरण टाईट!

शिवाय

भौंनी केला वार, झाली अख्खी ठार...

एक घाव शंभर तुकडे, अर्धे इकडे अर्धे तिकडे...

हेही वर्थ कन्सिडरिंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

घनबेफाम ऐसीकरा, अरुणोदय झाला।
ऊठी लवकर जालमाळी, स्थळावरी सम्यकशत्रू* आला॥

* सम्यक असा शत्रू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लाईक केल्या गेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमचे येथे स्वस्त आणि माफक दरांत (अ)शुद्ध विवेकवाद्यांसाठी पगडी, हेल्मेट, इंडस्ट्रीएल शूज, वेल्डिंग ग्लासेस, चिलखत, बुलेटप्रूफ काचा, झेड सेक्यूरीटी, इ इ फुकट मिळेल*.

*हे वाक्य प्रेमाने वाचू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ॐ अर्णमदः अर्णमिदं अर्णादर्णमुदच्यते
अर्णस्य अर्णमादाय अर्णमेवावशिष्यते ॥

ॐ भ्रांन्तिः भ्रांन्तिः भ्रांन्तिः ॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वेळात वेळ काढुन आपले २१६ चे रेकॉर्ड ब्रेक करायला ऋ ला मदत केल्याबद्दल अरुणभाऊंचे जोरदार अभिनंदन _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एका इस्लामिक दंतकथेनुसार इब्लिस हा अनेक जिन्न पैकीच एक होता. (अल्लाउद्दीनच्या "चिराग"मधून दिव्यातून घासल्यावर बाहेर येतो तो एक जिन्न आहे. असे अनेक जिन्न असतात; जिन्न ही मनुष्ययोनी प्रमाणे एक योनी/जन्मावस्था आहे असं ते मानतात.) तर सांगायचं म्हणजे इब्लिस हा अनेक जिन्न पैकी एक.
परमेश्वरानं मानव निर्माण केला तेव्हा परमेश्वराचय एका श्रेष्ठ निर्मितीला; त्या प्रथम मानव आदमला सर्व जिन्न लोकांनी मानवंदना द्यावी अशी आज्ञा केली.
इतर सर्वांनी हे पाळलं. पण एकच जण विरोधात गेला. तो म्हणजे "इब्लिस". मी काही मानवंदना वगैरे देणार नाही हे त्यानं खुद्द परमेश्वरास सांगितलं.
आणि तत्काळ परमेश्वरानं त्यास स्वर्गातून्,जन्नत मधून अधःपतित होण्याचा शाप दिला.
त्यावर हा हबकला नाहीच. उलट इथून पुढं ज्याच्यामुळं ही आपत्ती ओढवली त्या मानवाला - आदमला आणि त्याच्या सर्व पुत्रांना कान भरून गैरमार्गाला लावीन, बहकावत राहीन. अशी त्यानं प्रतिज्ञा केली.
आख्खे जग विरुद्ध असले तरी तो ती प्रतिज्ञा कसोशीनं पाळतोय.
इस्लामिक शास्त्राप्रमाणे हा देवाविरुद्धच्या औद्धत्याचा नमुना . "शरण न येणारे ते वाईट, दुष्ट" हे सांगण्याचा दाखला आहे. "देवाला शरण येणं" हे पुन्हा पुन्हा आवश्यक म्हणून सांगितलय.
इब्लिस हाच सैतान होय.
पण मला ह्या इब्लिसच्या दांडगाईचं जबरदस्त कौतुक आहे.
गट्स पाहिजे तिच्यायला आख्ख्या दुनियेशी भांडण घ्यायला.
अरुण जोशी हे ऐसीइब्लिस आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

असे अनेक जिन्न असतात; जिन्न ही मनुष्ययोनी प्रमाणे एक योनी/जन्मावस्था आहे असं ते मानतात.

काय सांगता! जिन्न "नैसर्गिक" असतात?

अरुण जोशी हे ऐसीइब्लिस आहेत.

इन व्ह्यू ऑफ (ऑल ऑफ द) अबव्ह, सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उलट इथून पुढं ज्याच्यामुळं ही आपत्ती ओढवली त्या मानवाला - आदमला आणि त्याच्या सर्व पुत्रांना कान भरून गैरमार्गाला लावीन, बहकावत राहीन. अशी त्यानं प्रतिज्ञा केली.
<<
अहो, बहकवणे, कान भरून गैरमार्गाला लावणे म्हणून शंख करणार्‍या मुल्लांनी लपवलेल्या गैरमार्गांची खरी ष्टोरी अशी आहे:

हा इब्लिस तोच ज्याने सर्परूपाने इव्हला ज्ञानवृक्षाचे सफरचंद खाऊ घातले.
अ‍ॅडम अन इव्हमधे प्रेम फुलवले.
अन त्यामुळे अवघ्या मानववंशाची पायाभरणी झाली.
त्यामुळे एकप्रकारे, हा कामदेवच म्हणावा, नव्हे का? Wink

आता हे (सफरचंद खाण्याचं काम) वरिजिनल पाप असल्याने, कान भरून गैरमार्ग वगैरे आलंच ओघानं.. पण आयड्या कशी भारी काढली बघा. आदम अन हव्वा दोघांना हाकलून दिलं देवानं. याला म्हंतात, 'हम तो डूबेंगे सनम, तुमको भी लेकर डूबेंगे' Biggrin

(इब्लिस) आडकित्ता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वरिजिनल पाप ही संकल्पना इस्लाममध्ये नाही.
ज्यू - ख्रिश्चन ह्यांच्यात अ‍ॅडम - इव्ह ह्यांनी समागम वगैरे पाप वगैरे केल्याचे मानतात.
इस्लाम मध्ये आदम- हव्वा ह्यांनी पाप केले असे मानत नाहित.
आदम हा तर पहिला प्रेषित होता असे मानतात.
अर्थात माझी माहिती १००% ऐकिव आहे; लिखित स्रोत कुणी देउ शकेल तर बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

!
"निकलना खुल्द से आदम का सुनते आये है लेकिन..
बहोत बे-आबरू होकर, तेरे कूचे से हम निकले.."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

वेळात वेळ काढुन आपले २१६ चे रेकॉर्ड ब्रेक करायला ऋ ला मदत केल्याबद्दल अरुणभाऊंचे जोरदार अभिनंदन _/\_

अरूणभाऊ छावा आहे, हजार कडे धावा आहे!! असे लिहणार होतो, पण अरूभाऊंना वाटायचं मी प्रयोग सुरू केला का काय!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

एतला केतला, मेतला नेतला,
मॅन ऑफ द इअरचा अरविंदरावांचा किताब अरुणरावांनी हिसकाउन घेतला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विषय गंभीर पण भाऊ खंबीर...
चालू द्या..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी

सुसंस्कृत हा पूर्णपणे बामणी शब्दला भौजणांचा त्रिवार निषेध त्याठिकाणी विद्रोही सुमराठी हा शब्द मराठी शब्दकोशात घालावा !!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२००४ सोनियाचे, २००५ ओबामाचे, २०१२ अण्णांचे !
अजून एखादे फूटकळ साल अजून कूणा एकाचे !!
२०१४ पासून मात्र अख्खे शतक भाऊंचे !!!*

* मला आता पुरे म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0