मी आडकित्ता कसा झालो?

संकेतस्थळांवरील सर्व पाट्या मराठीत-मनसेचे नवीन आंदोलन या धाग्यावर मी दिलेल्या प्रतिसादात, मी आडकित्ता आय डी का घेतला? या असल्या आयडी मागे अर्थ काय? हे थोडं संक्षेपित लिहिलंय. (हा प्रतिसाद)

या प्रकारचे धागे इतर संस्थळांवर आहेत. इथे 'रिडंडंट' वाटत असेल तर कृपया मॉडरेटर्सनी हा धागा उडवावा

या धाग्यावर, तुमची इच्छा असली तर,
तुम्ही तुमचा आयडी का घेतला?
जालावर या आयडीने वावरताना तुम्हाला काय करणे अपेक्षित होते? (मला दंगा करायचा होता. पण इथे सगळेच मला डॉ. म्हणायला लागलेत. मग माझी जरा गोची झालिये.) इ. बाबी लिहा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सारीका माझ्या सख्ख्या बहीणीचे नाव होते. :(. मला हे नाव प्रिय आहे.
______

जालावर मला मराठी वाचायचे होते आणि एक मस्त सेन्स ऑफ बिलाँगींग हवा होता जो गटामध्ये येतो. मला खूप वाचायला मिळते आहे :). मला इथे खूप आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही तुमचा आयडी का घेतला?

हाच प्रश्न सदस्यपानावरही आहे. तिथलेच उत्तर इथेही -

कर्णपिशाच्चाने येऊन कानात सांगितलं की हे नाव घ्या आणि अर्थातच, माझी मर्जी.

जालावर या आयडीने वावरताना तुम्हाला काय करणे अपेक्षित होते?(मला दंगा करायचा होता. पण इथे सगळेच मला डॉ. म्हणायला लागलेत. मग माझी जरा गोची झालिये.)

नावात काय असते? मी कोणतेही नाव घेतले तरी माझा उद्देश कायम असतो. मला इतरांची गोची करायची असते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रिया ली तै
तुम्ही ब्रूस ली ची तै का?
Smiley

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हो ब्रुस लीची तै पण ब्रेट लीची नै हं! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तुम्च्या 'किका' लै झक्कास अस्तात बर्का Wink जोर्रात किक बस्ते ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आणि किक बसली की समोरची व्यक्ती खपली! कसें?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लीची सरबत मला फार आवडते पण त्याची किक बसत नाही हो.
बाकी मी घंटासूर, आयडी निवडताना हाच डोळ्यांसमोर आल्यामुळे घेतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

म्हणजे वयाचा हिशेब केला तर ब्रेट लीची काकू! (चूभूदेघे) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

चू भू दिली आणि घेतली बरं का नाईली. आम्ही सचिन तेंडूलकर आणि अंजलीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तरी ब्रेट लीच्या आणि आमच्या वयांतील फरक तेंडुलकरांपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. तेव्हा तुमचे काकू गणित सपशेल चुकीचे बरं का! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे माझंच नाव आहे
कृपया जाइ न करता जाई असे टंका
आँलरेडी अमराठीभाषिकांकडून जेई जेयी जायी अशी नावाची काशी घातली जाते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

मी या धाग्यावर प्रतिसाद देण्यास कायद्याने 'अपात्र' आहे कारण ज्यानी वेगळी आयडी घेतली आहे अशानीच इथे त्यामागील आपली भूमिका मांडावी अशी डॉक्टरांची लीगल वॉर्निंग आहे. या दुनियेत नवखा असल्याने मला आयडी वेगळ्या नावानेही घेता येतो हे काही जाणवले नाही वा तशी मला कुणी सूचनाही केली नाही. त्यामुळे सत्य नावानेच लॉग-ईन केले आणि पहिल्यात प्रयत्नात नाव स्वीकारले गेलेही.

पण "प्रोबॅबिलिटी" च्या दृष्टीने पाहिल्यास मला जर वेगळ्या नावाने आयडी घ्यावासा वाटला असता तर नक्कीच मी "ललित" ह्या पहाटेच्या वेळी गायल्या जात असलेल्या हिंदुस्थानी रागाचे नाव त्यासाठी घेतले असते. काही वर्षापूर्वी मी याच वेळेला फिरायला रंकाळा तलावाकडे जात असताना उपनगरातील एका छोट्याशा बंगलीतून पूरवी थाटाची बंदिश कुणी गुरु गात असल्याचे जाणवत असे. थोडावेळ मी तिथे नकळत रेंगाळत असू. नेहमीच ललित गात होते असे नाही, मात्र जे गायचे ते सुर्योदयापूर्वीचेच जसे भटियार, रामकली, जोगीया राग असत. पैकी ललित माझ्या मनी फार उतरला होता आणि या रागावर बांधलेले 'रैन बिती जाये' हे लताचे गाणेही.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी या धाग्यावर प्रतिसाद देण्यास कायद्याने 'अपात्र' आहे कारण ज्यानी वेगळी आयडी घेतली आहे अशानीच इथे त्यामागील आपली भूमिका मांडावी अशी डॉक्टरांची लीगल वॉर्निंग आहे. या दुनियेत नवखा असल्याने मला आयडी वेगळ्या नावानेही घेता येतो हे काही जाणवले नाही वा तशी मला कुणी सूचनाही केली नाही. त्यामुळे सत्य नावानेच लॉग-ईन केले आणि पहिल्यात प्रयत्नात नाव स्वीकारले गेलेही.

मी जर तुमच्या जागी असतो तर अशोक कुमार आवडतो आणि पाटील आडनाव काय भारदस्त वाटतं असा विचार करून अशोक पाटील हे सदस्यनाम घेतलं असं लिहलं असतं! (हे खोटं नाही, असं एखाद्याला (खरं नाव असूनही) वाटू शकतं Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

राजेश खन्ना हा माझा आवडता नट आहे आणि घासकडवी आडनाव काय भारदस्त वाटतं असा विचार करून राजेश घासकडवी हे सदस्यनाम घेतलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रीपीटेटीव्ह अशी श्रेणी द्यायची होती, पण ती नसल्याने सगळ्याच जवळची अशी रीडंडंट श्रेणी दिल्या गेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

व्वॉ......"अशोककुमार" आवडतो असे म्हणणारी व्यक्ती सांप्रत या क्षणी इथे आहे हे समजल्यामुळे आनंद झाला....आणि त्यातही सप्लिमेन्टरी प्लेझर म्हणजे 'पाटील' आडनाव भारदस्त अशीही पुस्ती ! मझा आ गया.

आम्हाला तर आमच्याच कोल्हापुरात 'पन्नास गाढवे मेली की एक पाटील जन्माला येतो' असे टोमणे मिळतात, त्या पार्श्वभूमीवर वरील भावना वाचून सुखावलो.

(बाय द वे, एकदा 'ऐसीअक्षरे' वर खर्‍या नावाने किती सदस्य वावरतात याचाही मागोवा घेता आला तर पाहावा. अर्थात मग 'लीलावती' विचारणार 'काका, त्यातून काय निष्पण्ण होणार ?" तेही खरेच म्हणा.)

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यानी वेगळी आयडी घेतली आहे अशानीच इथे त्यामागील आपली भूमिका मांडावी अशी डॉक्टरांची लीगल वॉर्निंग आहे.

हे मी कधी म्हट्लो? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मला दुसर्‍या संस्थळावर सदस्य नाव घेताना एकही चांगलं नाव सुचलं नाही. आता काही सुचत नव्हत, म्हणून अनामिक. मग तेच कायम ठेवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

मी हे एवढं लांब सदस्यनाम का घेतलं याचा मूळ उगम मीच आता विसरले आहे.
मुळात मी जेव्हा मराठी आंजावर आले तेव्हा अदिती असं नाव मिळालं नाही म्हणून मग त्यात काही भर घालावी लागली. आडनाव वापरायचं नव्हतं, आडनावावरून जात समजते, इ.इ. कारणं होती. मी मराठी आंजावर आले त्या काळात विक्षिप्त हा शब्द माझ्या वापरात होता आणि मी बर्‍यापैकी विक्षिप्त आहे (असं मी धरून अनेक लोकं म्हणतात) त्यामुळे तो शब्द आला. पाय हा इरॅशनला आकडा मला आवडतो म्हणून तो ही घुसडून दिला. तेव्हा काही फार विचार केला होता असं वाटत नाही, पण एकदा नावाला 'ग्लॅमर' आल्यावर बदलण्याचा विचार केला नाही.
प्रत्यक्ष आयुष्यात दोन नावांमुळे शाळेत जायला लागल्यापासून त्रास आहेच.

धागा उडवा वगैरे कशाला, करू या "मौजमजा" नावाखाली मौजमजा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्ही आमच्या अथांग गुणां(अवगुणां)ची कल्पना इतरांना यावी म्हणून सदर सदस्य नाम घेतले. Wink आता तुम्ही म्हणाल सात समुद्रांना काय रोग झाला होता का? पण समुद्रात तो खेळकरपणा नाही! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आता हे मराठीत लिही पाहू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"हे" .

अजून काही? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

फक्त 'हे'च मराठीत लिहायला सांगितले होते. 'अजून काही' नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

'हे' तर नागरीत लिहीलंत, (हिंमत असेल तर) मराठीत लिहून दाखवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

αñ╕αñגαñץαÑחαññαñ╕αÑםαñÑαñ│αñ╛αñגαñ╡αñ░αÑאαñ▓ αñ╕αñ░αÑםαñ╡ αñ¬αñ╛αñƒαÑםαñ»αñ╛ αñ«αñ░αñ╛αñáαÑאαññ-αñ«αñ¿αñ╕αÑחαñתαÑח αñ¿αñ╡αÑאαñ¿ αñזαñגαñªαÑכαñ▓αñ¿ αñ»αñ╛ αñºαñ╛αñקαÑםαñ»αñ╛αñ╡αñ░ αñ«αÑא αñªαñ┐αñ▓αÑחαñ▓αÑםαñ»αñ╛ αñ¬αÑםαñ░αññαñ┐αñ╕αñ╛αñªαñ╛αññ, αñ«αÑא αñזαñíαñץαñ┐αññαÑםαññαñ╛ αñזαñ» αñíαÑא αñץαñ╛ αñרαÑחαññαñ▓αñ╛? αñ»αñ╛ αñוαñ╕αñ▓αÑםαñ»αñ╛ αñזαñ»αñíαÑא αñ«αñ╛αñקαÑח αñוαñ░αÑםαñÑ αñץαñ╛αñ»? αñ╣αÑח αñÑαÑכαñíαñג αñ╕αñגαñץαÑםαñ╖αÑחαñ¬αñ┐αññ αñ▓αñ┐αñ╣αñ┐αñ▓αñגαñ». (αñ╣αñ╛ αñ¬αÑםαñ░αññαñ┐αñ╕αñ╛αñª)

आमची हिंमत दाखवून दिली आहे. वरचा संपूर्ण परिच्छेद कालबाह्य अशा मराठीत लिहलेला आहे. हा जर तुमच्या संगणकावर नीट दिसत नसेल तर एम एस डॉस इन्स्टॉल करून त्यावरून क्रोम ब्राउझर वापरुन पहा. मात्र क्रोम ब्राउझरला सफारीचे फाँट्स इन्स्टॉल केलेले हवेत.

जर संपूर्ण परिच्छेद दिसला, तर मानसोपचारतज्ञाला दाखवून घ्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

जर संपूर्ण परिच्छेद दिसला, तर मानसोपचारतज्ञाला दाखवून घ्या!

अन नाही दिसला तर डोळ्याच्या डॉ. ला दाखवा.

तेंव्हढीच आमच्या व्यवसाय बंधूंची कमाई म्हण्तो मी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एम एस डॉस कुठे मिळेल हो नाईल दादा? आणि त्यावर क्रोम चालेल का? आमच्याकडे खिडक्या आहेत. त्या उघडल्या की त्यातून डास येतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यु आर रिंगीग अ‍ॅट द राँग घंटा, मि. घंटासूर!

त्यांनी फक्त असं कोठे लिहलंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मी ऐसीअक्षरेवर आलो तेव्हा माझ्या जालीय मित्र-मैत्रिणी आयडींनी दिलेलं 'ऋ' हे सदस्यनाव घेणार होतो पण मग दुसर्‍या कोणि 'ऋषिकेश' घेतलं तर (मला स्पष्टीकरणे देत बसावे लागेल असे वाटल्याने Wink ) सर्वत्र समान नाव ठेवावे लागले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमच्या नावात "ऋ"षिकेश कसा? हृषिकेश असं हवं ना? हृषिक म्हणजे इंद्रिये त्यांचा स्वामी. असं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ऋषिचे केस असा षष्ठी तत्पुरुष समास असावा. जटा, दाढी वगैरे अर्थ मी गृहित धरतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकतर ते माझे नाव आहे व ते अर्थपूर्ण असले पाहिजे हा अट्टाहास का?
असो.
माझ्या नावावर आंतरजालावर जितकी चर्चा झाली असेल तितकी कोणाचीही नसावी Wink
(ज्यांना त्याचा अर्थ-चर्चा जाणून घ्यायचा आहे अश्या)इच्छुकांनी व्यनी करावा.. लिंका पुरवल्या जातील Wink

तूर्तास, मी माझे नाव ऋषिकेश असेच लिहितो व तेच माझे नाव (सार्थ) आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाराज नका होऊ.
तुमचे इतरही मसंवरचे लिखाण मी वाचले आहे. तुमच्यासारखा बहुश्रुत व अभ्यासू व्यक्ती शुद्धलेखनातली इतकी ऑबव्हियस व किरकोळ चूक करील हे पटत नव्हते. म्हणून म्हटले, की आयडी बद्दल चर्चेचा धागा आहे, अन तुम्ही धाग्यावर आलाच आहात तर विचारून पाहू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

टंकण्यास सोपा वाटलेला शब्द म्हणून. शिवाय माझ्या टोपण नावाच्या जवळही जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वास्तवीक जगात ओझ्याच्या बैलासारख्या त्याच त्या जबाबदार्‍या घेऊन उगाचच मोठ्या माणसासारखा आव आणून जगण्याचा कण्टाळा आला म्हणून....
शिवाय कुणीससं म्हणून गेलय, लहानपण देगा देवा, मुन्गी साखरेचा रवा... तस गाण पण आहे.
थोडक्यात म्हणजे व्यवहारी जगात जे ढोन्गी मुखवटे चढवुन वावरतो त्याचा उबग आल्याने, निखळपणे व्यक्त होता यावे, थोड्याफार टॅम्प्लिजा नि एस्क्युजा मिळाव्यात म्हणून ही आयडी.
(अर्थात अपेक्षा एक अस्ते, घडते वेगळेच)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मी' मी असल्याने 'मी' आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी खर्‍या नावानेच वावरतो.

काहीजण जालप्रसिद्ध आयडी घेऊन तोतयेगिरी करतात तसे मी नाही करत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्ही तुमचा आयडी का घेतला?

मी यशवंत कुलकर्णी आहे म्हणून !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोपे आहे आणि उपलब्ध आहे म्हणून माझे खरे नाव घेतले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या एका नातेवाईकांमधल्या भावा-बहिणीची भांडणे लहानपणी गाजलेली आहेत. तो तिला 'यल्लम्मा कैकाडीण' असे म्हणायचा. ती प्रत्युत्तरादाखल 'तिरशिंगराव माणूसघाणे' असे चिडवायची. ते नांव लहानपणीच मनावर कोरले गेले. आणि संधी मिळाल्यावर वापरले. तसाही गर्दीच्या ठिकाणी माझा जीव घुसमटतोच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जे काही बोलायचं करायचं ते लपुन छपुन नाही तर खुलेआम हा स्वभाव असल्याने खर्र खुर्र नावच कायम ठेवलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आल्या पर्तिसादाला उल्ट्या हातानं कानाखाली शिल्गवाय्ची तुम्ची सवै ठावं हाय आम्हास्नी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आडकित्ता दागदर तुस्सी तो छा गये!! जिकडे तिकडे तुमचे धागे दिसताहेत. पण मस्त धागे. मजा येते वाचायला. येऊंद्यात असेच. Smile
अवांतर - या स्मायली आल्या ते एक बरं झालं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

11/11/2011 तारखेला 02:22 वाजता छान प्रतिसाद दिल्याबद्दल थ्याक्यूं ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अहो आड्कित्ता ती डोळे पीटपीटणारी स्मायली कशी काढायची सांगा ना प्लीSSSSSज. मला ती भयंकर आवडते Smile चो च्वीट!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन अर्धविराम मग कंस) = ; ; ) स्पेस न देता ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धन्यवाद ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"The known joy" हा इंग्रजी शब्दप्रयोग देवनागरीत लिहून माझे सदस्यनाव बनलेले आहे.

टीप १ : आमच्या इकडे काही लोक "The"चे देवनागरीकरण "धी" असे करतात. उदाहरणार्थ "धी उडुपी अँड मणिपाल बँक लिमिटेड". मात्र इंग्रजी वर्गात मी शिकलो, की "धी" व्हॉवेलच्या आधी म्हणायचे असते, आणि कन्सोनन्टांच्या आधी "ध" म्हणायचे असते. म्हणून "ध"
टीप २ : "Joy Mukherjee"चे देवनागरीकरण "जय मुखर्जी" असे होते. तस्मात् सदस्यनामात दिसणारे देवनागरीकरण.
टीप ३ : मी अननुभवी होतो, तेव्हा मी धियंनंजय="The unknown joy" नावाने ओळखला जात होतो. प्रेमभंगाच्या काळात "The none-joy" असे नामही धारण करता झालो आहे. देन अमुक न्यू तमुक अँड डिड नॉट बिगेट ढमुक, वगैरे कथा पुराणात प्रसिद्धच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कैच्याकैच विनोदी आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला वाटलं की धनाची जय = धनंजय पण संस्कृतच्या फाजील प्रेमापायी एक टिंब अधिक पडलं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ संस्कृताशी अतिसाम्य असलेला अर्थ आहे. त्यामुळे नापास.

संस्कृतातही अनुस्वार हा रूढीने आलेला आहे, सामान्यनियमांमुळे असायला नको.

धनप्राप्तीकरिता केलेल्या एका विवक्षित यज्ञातल्या अग्नीचे नाव "धनंजय" आहे.
राजसूय यज्ञात अनेक राजांना हरवून त्यांचे धन मिळवल्यानंतर अर्जुनाला "धनंजय" नाव मिळाले.
(कारण माहीत नाही, पण) धनंजय हा नागांपैकी एक होता. बहुतेक धन जिंकण्याचीच काही कथा असणार असा माझा कयास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्ये अर्जुनाचंच नांव हुतं नै का?
त्योच अर्जून.. त्यो सैनिक पाहून गांडीव हातातून गळून पड्लया.. गात्रं बी गळलीत. किस्ना, कसं रे करू? वाला??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एकदम नर्डी (नरडी नव्हे). अ‍ॅन्ड नर्डी इज कूल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

So nerdy, its off-putting? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकं डिसेक्शन त्या नावाचं! दनोन्जॉया, बोंगाली साईटिवर लै जास्त टाळ्या खाणार ही असली फोड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मस्त व्युत्पत्ती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

भाईकाकांचे नंदा प्रधान हे माझे आवडते व्यक्तिचित्र. म्हणून हा आयडी घेतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५०चं टार्गेट या धाग्याने जमवलंय. सो पहिला सारांश द्यायची जबाबदारी धागा बनवला म्हणून माझी आहे.

काय सारांश फिरांश नै. धागा मौजमजेत हाय.

पन पैलं बक्षिस जातंया त्ये Theknownjoy भौ ला. तुमास्नी ३ रस्गुल्ले विरोपित केले हैत. प्रिन्टाऊट काढून खावा ही इनंती!~

(धाग्यांचे वस्त्र विणण्यात मश्गुल!) आडकित्ता!

-----------
स्ट्याचूटरी वार्निंगः
ग्वाड खाल्ल्यावर दात घासत जावा. न्है तर किडत्याल
Smiley

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आय शप्पत माजा काईबी दोश नाई
देवानं गायकवाडांच्या घरात जन्माला घातलं अन गायकवाडांनी मिळुन रविंद्र अस नाव ठेवलं मला कुनाला नावं ठेवायला आवडत नाय म्हून असच्या असं ठेऊन दिलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव मोहन आहे, पण हा आयडि ग्राह्य न धरल्यामुळे पुढे राव लावला - मोहनराव!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माधव ज्युलियन यांनी "फ्री व्हर्स" ही संज्ञा मराठीत आणताना त्याला "मुक्तसुनीत " असं नाव दिलं. मुक्तछंदातल्या कविता आवडतात. म्हणून ते घेतलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पाय लागू!
सोता पाय लाव्लंत आम्च्या धाग्याला. झक्क वाट्लं.
जरा सॉनेटावर चिंतन व्हऊन जाउ द्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

... हे नाव आम्ही का घेतल हे अजुन आम्हालाच नाही कळंल .. कुणाला काही कल्पना..?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्या दुष्काळात आणि दुष्काळी भागात जनमलो, म्हणून..... हॅ..हॅ.हॅ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू बी खान्देशी का भो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

माझ्या नावाबद्दल सांगायलाच हवे का? Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भवतु सब्ब मंगलम्

अन्यथा टांग्याला जोडण्यासाठी घोडे शोधून आणले जाईल. सापडले नाही तर नवे घोडे ऑर्डर करण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नावाबद्दल लवकरात लवकर सांगावे.अन्यथा टांग्याला जोडण्यासाठी घोडे शोधून आणले जाईल. सापडले नाही तर नवे घोडे ऑर्डर करण्यात येईल.

ROFL हाहाहा.
डागदरसो. आमचा कधी कधीच टांगा पल्टी होतो. पण असा होतो कि घोडे फरार होतात. Biggrin
परंतु परत घोडे आम्हीच शोधून आणतो, त्यामुळे नवे घोडे क्रुपया ओर्डर करु नयेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भवतु सब्ब मंगलम्

हो पण हे नाव घ्यावंसं वाटलंच का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्मायल्या पाहून आणि उत्तर वाचून आत्मा त्रुप्त झाला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्रुप्तनाहीहो. तृप्त असे लिहा बरे दहावेळा ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भवतु सब्ब मंगलम्

घासू गुर्जीन्ना.
साक्षात घासुगुर्जीन्ना..
१० येळा टांगा - आय मीन त्रुप्त लिवाय्ला सांग्ताय?

घोडं फिरलंय का तुमचं?

आय मीन डोकं फिर्लंया का??=))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

कोणी पुणेरी, कोणी कोल्हापुरी, कोणी नागपुरी तसे आम्ही (कुठेही गेलो बोंबलायला तरी) नगरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भवतु सब्ब मंगलम्

हे नाव माझीच रीव्हर्स (मराठी?) बाजू दाखवणारे आहे आणि जालावरचा माझा वावर त्या माझ्या बाजूचा शोध घेण्यासाठीच आहे, म्हणून ते सार्थ वाटले. ;;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

योगिनीताइ,
धाग्यावर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आता वाईच सुपारी द्या की हो कातरून, पाव्हनं..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

कांद्या पोह्यांत सुपारी काम्हून घालून र्‍हाय्लात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

ते खाऊन झाले कधीच.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."

एका गणेशोत्सवात हौशी कलाकारांसोबत एक नाटक बसवले होते, बटाट्याच्या चाळीतील पात्रांवर. त्यात मी 'सोकाजीनाना' साकारले होते. त्यामुळे आयडी घेताना विचार न करता आपोआप हेच नाव सुचले.
तसेही टोपणनाव घ्यायचेच हा विचार ठाम होता. 'मोठेमोठे साहित्यिक' टोपणनावाने लिहीतात असे आमचे मराठीचे मास्तर आम्हाला शिकवायचे Wink

- (टोपणनाव असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेही टोपणनाव घ्यायचेच हा विचार ठाम होता. 'मोठेमोठे साहित्यिक' टोपणनावाने लिहीतात असे आमचे मराठीचे मास्तर आम्हाला शिकवायचे

साहित्यिकांच्या टोपणनावांवरून आठवले. अत्रे हे 'प्रल्हाद केशव अत्रे' या नावानेही लिहायचे, आणि 'केशवकुमार' या नावानेही लिहायचे. गडकरी हे 'राम गणेश गडकरी' या नावानेही लिहायचे, आणि 'गोविंदाग्रज' या नावानेही लिहायचे. शिरवाडकरांनीही (बहुधा) 'वि.वा. शिरवाडकर' या नावाने लेखन केले, तसेच 'कुसुमाग्रज' या नावानेही लेखन केले. (चूभूद्याघ्या.)

केशवसुतांचे तसे नसावे. त्यांनी 'केशवसुत' या नावाने लेखन केल्याचे आढळते; 'कृष्णाजी केशव दामले' हे नाव त्यांनी लेखन करण्यासाठी वापरलेले असल्याबद्दल ऐकलेले तरी नाही. (मग भले ते त्यांचे लौकिक नाव असो आणि सर्वश्रुत असो.)

मग, 'लेखन करताना वापरलेले नाव' म्हणजे 'लेखक म्हणून ओळख (आयडेंटिटी)' अशा अर्थाने, एकाच व्यक्तीच्या लेखनाकरिता वापरावयाच्या दोन ओळखी या केवळ एकाच व्यक्तीच्या दोन स्वतंत्र ओळखी कधी मानाव्यात, आणि 'ड्युप्लिकेट आयडी' कधी मानावेत, असा प्रश्न पडतो. 'केशवकुमार' हा 'प्रल्हाद केशव अत्रे' यांचा 'ड्युप्लिकेट आयडी' आहे (किंवा वाइसे वर्सा) असे आपण म्हणत नाही (आणि ते योग्य वाटते; त्याविरुद्ध दावा नाही). किंवा, एकाच व्यक्तीच्या अथवा एंटिटीच्या दोन ओळखींमध्ये एका ओळखीस 'ड्युप्लिकेट आयडी' असे नामाभिधान करावयाचे झाले, तर कोणती ओळख ही 'ओरिजिनल' ओळख आणि कोणती ओळख ही 'ड्युप्लिकेट आयडी' हे ठरवण्याचे निकष नेमके कोणते? आणि सर्वात शेवटी, 'ड्युप्लिकेट आयडी' असण्याकरिता अशा व्यक्तीस 'मूळ ओळख' असणे आवश्यक आहेच काय? (स्पष्टीकरणः या उपचर्चेपुरता केवळ लेखक-म्हणून-ओळखींचा विचार केलेला आहे. यात लौकिक नाव कोठेही विचारात घेतलेले नाही, आणि लौकिक नाव हे या उपचर्चेच्या कक्षेच्या पूर्णपणे बाहेर आहे, याची कृपया नोंद घ्यावी. उदाहरणार्थ. 'प्रल्हाद केशव अत्रे' ही अत्र्यांची लेखक-म्हणून-ओळख होती, म्हणून तिचा विचार केलेला आहे. 'प्रल्हाद केशव अत्रे' हे त्यांचे लौकिक नावही होते, ही बाब येथे पूर्णपणे अलाहिदा असून, या उपचर्चेच्या दृष्टिकोनातून तो एक निव्वळ योगायोग आहे. पु.ल. हे 'पु.ल. देशपांडे' या नावाने लेखन करीत, तस्मात् ती त्यांची लेखक-म्हणून-ओळख आहे. अन्य कोणत्याही नावांनी त्यांनी लेखन केलेले नाही, सबब त्यांच्या अन्य ओळखी या लेखक-म्हणून-ओळखी मानता येऊ नयेत. लोक त्यांना भलेही प्रेमाने 'भाईकाका' या नावाने ओळखत असोत - लहानपणी कदाचित त्यांच्या एखाद्या वर्गमित्राने 'ए पुर्ष्या' किंवा 'अरे देशपांड्या' म्हणून हाक मारली असणेही शक्य आहे - परंतु अशा ओळखींचा विचार करण्याचे येथे कारण नाही. सबब, 'पु.ल. देशपांडे' ही पु.लं.ची लेखक-म्हणून-ओळख म्हणून विचारात घ्यावी लागेल, आणि ते त्यांचे लौकिक नावही होते या बाबीस या उपचर्चेच्या दृष्टीने महत्त्व राहणार नाही. शिवाय, याच निकषांनी, केशवसुतांच्या केवळ 'केशवसुत' याच ओळखीचा विचार केलेला आहे, 'कृष्णाजी केशव दामले' या ओळखीचा विचार केलेला नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्रुप्ती हा जिवनाचा मूलाधार आहे..(माझ्या Wink ) ह्याची जितके टक्के खात्री असायला लागते,तितके टक्के खात्री आहे. म्हनुनशान म्या अत्रुप्त आत्माच हाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

माझ्या नावाबद्दल जास्त काही सांगणे न लगे. बॅटमॅन हा सुपरहीरो (जरा जास्तच) आवडत असल्याने आणि शिवाय रात्री जाग्रणही दाबून होत/करत असल्याने हा आयडी घेतला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन हा सुपरहीरो (जरा जास्तच) आवडत असल्याने

आम्हाला वाटलं एकंदरीत तुमची जी काय 'बॅटिंग' चाललेली असते त्याच्या प्रेमापोटी घेतला की काय! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

हॅ हॅ हॅ, मनकवडे किंवा मनडॉलरे म्हणायला हवं तुम्हाला खरंतर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बोलीभाषेत, 'उपवास' याचं 'उपास' झालं, अर्थातच उपाशी राहाणे इतकाच मतितार्थ नसून संयम, नियमन असा 'तृप्तीकडे नेणारा' आहे Wink नावाशी जवळीक आहेच पण मध्यमवर्गीय घरातील धार्मिक वातावरण (उपास्-तापास) इ.मुळे उपास हे संबोधन लहानपणापासूनच रुढ झाले, त्याच नावाने आंजावर सर्वत्र वावर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- प्रशांत उपासनी

शाळेत असताना एका धड्यात असलेल्या " बाबा बर्वे " ह्या व्यक्तिचित्राच्या आणि आम्च्या आडनाव-साद्धर्म्यामुळे शाळेतच अस्मादिकांना हे दुसरे नाव मिळाले होते. त्यामुळे आंतरजालावर नविन नाव घ्याय्ची गरजच उरली नाही ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

हे सदस्यनाम का घेतले? >>>>>

कोठे आणी काय बोलायचे आणि केव्हा नाही बोलायचे एवढे कळण्याएवढा सुज्ञ आहे म्हणून Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ताजमहाल पाहिला, अन हिमालयही पाहिला...सरतेशेवटी जाताना "मी" माझाच फोटो काढीला.
http://sagarshivade07.blogspot.in

माझी चार अक्षरे माझ्या नोकिआच्या छोट्या किपैडवर लगेच ठोकता येतात आणि माझं वागणं बोलणं बरंचसं आइडिशी मिळतं जुळतं आहे याबद्दल एकमत आहे .तंसं 'कटकट' ही चाललं असतं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कटकट' म्हटल्यावर कोब्रा लोकांनी लगेच अर्ध नाव टंकित करून पुढे चोप्य-पस्ते करता येईल म्हणून तेच घेतलं असतं. तुम्ही 'अचरट' किंवा आचरट असाल, कंजूष नसावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाने