अभियांत्रिकी पदविकेनंतर असणाऱ्या कोर्सेसची माहिती हवी आहे

माझा भाऊ सध्या अभियांत्रिकी पदविका अर्थात डिप्लोमा इन मेकॕनिकल इंजीनिअरींग करत आहे.
पुढच्या वर्षी त्याला मेकॕनिकल इंजीनिअरींगशी संबंधित कोर्स करायचा आहे. तरी मार्गदर्शन हवे आहे.

field_vote: 
0
No votes yet

AutoCAD
Solid works
Ansys
मूलभूत आहेत बाकी आवडीनुसार निवडा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...
ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..

डिग्री घ्या....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

( थत्तेचाचांचा सल्ला विनोदी नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+१ टु थत्तेचाचा.

जर रेगुलर कॉलेजात जाणे शक्य नसेल फॉर सम रीझन तर ए एम आय ई यांच्यातर्फेच्या एग्झाम्स देऊन डिग्री मिळते. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स ऑफ इंडिया ही ती संस्था. अधिक माहितीकरिता खालील वेबसाईट पहा.

https://www.ieindia.org/

बाकी ऑटोक्याड, प्रो-ई, कटिया, अ‍ॅन्सिस, फ्लुएंट, इ. कोर्सेस तर आहेतच. पण मेन म्ह. प्रोग्र्यामिंगही ठीकठाक शिकून घ्या. आजकाल हार्डकोर मेकवाल्यांनाही थोडेफार लागते असे ऐकून आहे.प्लस इंडस्ट्री इण्टर्नशिप्स, रोबॉटिक्स प्रॅक्टिस यूजिंग रास्पबेरी पाय इ.इ. असंख्य अनंत गोष्टी आहेत.

आयायटीच्या प्रोफेसरांनी दिलेल्या लेक्चरांची सेरीज़ इथून डौनलोड करता येईल. बहुतेक सर्व ब्रँचमधील सर्व विषय आहेत.

http://nptel.ac.in/

ई तो बस आईसबर्ग का टिपवा है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मेकॅनिकल इंजिनियरिंगची डिग्री हा मार्ग (त्यातल्या त्यात) सर्वोत्तम आहे. डिग्री घेतल्यावर पुढे अनेक पर्याय खुले होतात. पण पुढे करिअर नक्की कोणत्या क्षेत्रात करायचंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेकॅनिकल इंजीनिअरींगशी संबंधित कोर्स करायचा आहे >>> का बरं? त्याची आवड आहे म्हणून का? मग ठीक आहे. नाहीतर ज्याच्यात भरपूर पैसे मिळतील, असे काही करायला सांगा, मग ते मेकॅनिकल इंजीनिअरींगशी संबंधित असो वा नसो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खात्रीने* भरपूर पैसे मिळतील असा कोणता व्यवसाय तुम्हाला ठाऊक आहे का?

*व्यवसाय करणार्‍याचे टॅलेंट काहीही असो आणि तो मेहनत करो अथवा न करो; भरपूर पैसा खात्रीने मिळेल असा व्यवसाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

*व्यवसाय करणार्‍याचे टॅलेंट काहीही असो आणि तो मेहनत करो अथवा न करो; भरपूर पैसा खात्रीने मिळेल असा व्यवसाय.

अमेरिकेबाबतच्या अनुभवावर आधारितः भरपूर पैसा (बर्‍यापैकी) खात्रीने मिळेल असा व्यवसाय म्हणजे रियल इस्टेट आणि स्टॉक मार्केट. भारतात पण स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवता येईल.

इतर काही उदाहरणे: (अजिबात मेहनत लागणार नाही, असे म्हणत नाही, पण काही पर्याय सुचवतो).
१. एका मित्राने डिप्लोमा झाल्यावर कोचिंग क्लास सुरू केले मुलुंडला. आता मुंबईत ३ जागा घेतल्या आहेत, म्हणजे बर्‍यापैकी यशस्वी असावा.
२. एक मित्र जो माझ्याबरोबर कंपनीत ड्राफ्टसमन म्हणून काम करत होता, तो न्यूझिलंडला स्थलांतरित झाला, स्वतःचे घर आणि गाडी आहे त्याच्याकडे + एक जागा घेतली वसई की नालासोपारा इथे.
३. माझा मावसभाऊ सीओईपी मधून मेटलर्जी ईंजिनियर झाला, आता रेडिमेड कपड्यांचे दुकान चालवतो आणि होलसेलरपण आहे. जेव्हा पगाराइतके पैसे मिळायला लागले, तेव्हा नोकरी सोडली. आता नोकरीच्या पगारापेक्षा जास्ती कमावतो.
४. एक मित्र एलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा झाला. आता परदेशातून जुनी CNC मशीन्स मागवतो आणि विकतो. आता MIDC मध्ये फॅक्टरीपण टाकली आहे.
५. एक मित्र जो माझ्या सोसायटीत राहायचा, B.Sc. होता आणि ६००० रुपये पगारावर काम करायचा (साधारण १९९६ साली), आता Niche काम करतो (काय करतो ते सांगू शकणार नाही, त्याला काँपिटिशन नकोय). आता खरोखर करोडपती आहे.
६. एक मित्र जो एलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा झाला, नंतर ऑडिटिंग क्षेत्रात शिरला आणि तो पण आता पैशाच्या दृष्टीने खूपच यशस्वी आहे. भारतात आणि भारताबाहेर त्याचे क्लाएंट आहेत.
७. दूरचा एक नातेवाईक डिप्लोमा झाल्यावर इन्व्हेस्टमेंट, ब्रोकर, पोस्टाच्या योजना, इंशुरन्स प्रॉडक्ट विकतो. खूश आहे, परदेशी फिरून वगैरे येतो अधून मधून सुट्टीसाठी.

ही निवडक उदाहरणे झाली. इतर पर्यायः एक्स्पोर्ट-इंपोर्ट करणे, सॉफ्टवेअरमध्ये जाणे आणि फ्रीलान्सर म्हणून काम करणे, मर्चंट नेव्हीत जाणे, क्रूझवर काम करणे वगैरे. क्रूझवर काम करताना बरेच भारतीय दिसले, एक जण म्हणाला मी भारतात एल.एल.बी करतोय आणि एक जण IGNOU मध्ये काहीतरी शिकत होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरच्या कुठल्याच उदाहरणात इनकलूडिंग रिअल इस्टेट पैसा आणि टॅलंट लागतंच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऑ? मी कधीच म्हटले नाही की टॅलेंट आणि/किंवा मेहनत नसताना पैसे कमवता येतील.

कुठल्या उदाहरणात तुम्हाला खूप पैसा लागेल असे दिसले? केवळ तिसर्‍या उदाहरणात त्याची स्वतःची दुकानाची जागा होती इतकेच. पण दुकानाची जागा भाड्याने पण घेता येते. रिअल इस्टेटमध्ये बिनभांडवलाचा बर्ड-डॉगिंग प्रकार असतो. पण आता सगळीच माहिती मी आयती कशी काय देऊ? ज्याने त्याने शोधली पाहिजे. बाकी सगळी उदाहरणे rags to riches प्रकारातली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माय बॅड ....
मेहनत आणि टॅलंट असंच म्हणायचं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.