हस्त मैथुन शाप कि वरदान

माझ्या मनात किती वर्षांपासून हा प्रश्न पडलेला आहे..
कि
१.हस्त मैथुन करणे हे आरोग्याला अपायकारक असते का?
आणि २.ते कसे करतात..?
३.हे करण गरजेच आहे का?
४.याने वासना काबूत राहतात का?
५.याने समाजात बलात्कार, विनयभंग अशा घटना कमी होतील का?

कृपया यावर वैज्ञानिक चर्चा व्हावी.
यात चावट असे काहीच नाही..
गंभीर रित्या चर्चा व्हायला हवी


जर चर्चेला वेगळ वळण लागल तर धागा तत्काळ अप्रकाशित करण्यात यावा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (7 votes)

हा प्रश्न तुम्हास का पडला बरे? याचे एकच उत्तर आमच्या डोळ्यांसमोर येत आहे. तुमचे लग्न अद्याप झाले नसावे. तुम्ही अजूनही मचाकमध्येच वावरत आहात. या जरा त्याच्या बाहेर, उघडा जरा डोळे, पहा जरा जगाकडे नीट, विचार करून. तुम्हास उत्तर आपोआप मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

तुमचे लग्न अद्याप झाले नसावे.

अगदी बरोबर लग्न झालेले नाही

तुम्ही अजूनही मचाकमध्येच वावरत आहात. या जरा त्याच्या बाहेर, उघडा जरा डोळे, पहा जरा जगाकडे नीट, विचार करून. तुम्हास उत्तर आपोआप मिळेल.

डोळे उघडून बघण्याने अचानक ज्ञान मिळेल ?
अशी अचानक उत्तर मिळायला लागली तर बघायलाच नको..
तुम्ही माझ्यामते शाळेतही गेला नसाल...
डोळे उघडे ठेवून उत्तर मिळवली असतील सर्वच...

अवांतर टाळून विषयाला संबंधित उत्तर द्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोळे उघडून बघण्याने अचानक ज्ञान मिळेल ?

तर काय,, डोळ्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात ते काय उगाच.

तुम्ही माझ्यामते शाळेतही गेला नसाल...

हो मग. त्यासाठी शाळेत कशाला जायला हवे, निदान आपले येथे तरी शाळेत हे असले ज्ञान शिकवत नाहीत. बाकी आमचे डोळे उघडे असल्याने आम्ही ज्ञानवंत आहोतच.

अवांतर टाळून विषयाला संबंधित उत्तर द्या

तुम्ही सुद्धा असले टुकार धागे टाकणे बंद करून जरा चांगले धागे टाका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

हे हे हे. ह्यावर सर्वांनी उहापोह करावा ही णम्र विनंती. स्त्रियांणींही आपली मते मांडावीत.
खाजकुमार- आपल्या नावातच खाज आहे तेव्हा ह्या गोष्टी आपणास उपजतच येत असतील असे मला वाटले होते. मी जीम मध्ये जावून एक शिकलो आहे. शरिराला सर्व प्रकारचे व्यायाम आवश्यक असतात. तेव्हा वरील व्यायाम कसा करायचा माहित नसेल तर युट्युब वर प्रात्यक्षिक पाहणे. गरज पडल्यास मित्रांणा विचारणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

तरझ्हन कुमार.. आपण म्हणत आहात हा व्यायाम आहे.. हि नवीनच माहिती मिळाली....
याने वजन कमी होते का?..
मी सध्या वजन कमी करण्याच्या मागे अआहे....
खूप वाढतंय दिवसेंदिवस.. अति दारूचा परिणाम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या व्यायामाने वजन काही मिलिलिटरच कमी होईल्.पण नंतर एक वा दोन दिवसांत परत वाढेल्.वजन कमी करायचे असेल तर सध्या 'त्या वजना'कडे लक्ष ण देणे.जीम जॉईण करणे आणि रात्री सुंदर स्वप्णे बघणे.
व्यायमशाळेतील टार्‍याकुमार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे गिरवीन की....

बाकी तुमच्या ण करांत style वर आपण जाम फिदा हौत बघा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हस्तमैथुन हे माझ्यामते तरी वरदान आहे. कारण त्यामुळे इतरांना काही त्रास होत नाही. माझ्यामते हस्तमैथुनामुळे समाजातली बलात्कार व तत्सम अत्याचार यांचे प्रमाण काही प्रमाणात तरी नक्कीच कमी होते.
हस्तमैथुनामुळे शरीराला अपाय होत नाही. जर हस्तमैथुन केले नाही तर वीर्य जिथे साठते ती पिशवी भरल्यावर जास्तीचे वीर्य आपोआपच बाहेर टाकले जाते. ज्याला आपण नाइट फॉल म्हणतो. अर्थात कोणतेही गोष्ट अति केल्यास त्याचे अपाय होऊ शकतात व ही गोष्ट सापेक्ष आहे. त्यामुळे कोणताही न्यूनगंड न बाळगता हस्तमैथुन करावे असे माझे मत आहे. त्यात गैर काही नाही.
हस्तमैथुन करायच्या पद्धती सापेक्ष असाव्यात. जेव्हा लिंग ताठ होते तेव्हा काहीजण बेड-पलंग-गादी असल्या गोष्टींवर रब-घासून आनंद मिळवतात. काही जण हाताने लिंगाची वरची त्वचा वर खाली करून जे संभोग करताना होते तसे करून करतात. याशिवाय इतर पद्धती असल्यास त्याची मला माहिती नाही. यासाठी बाजारात व्हायब्रेटरर्सदेखील उपलब्ध आहेत. स्त्रियांसाठी व्हायब्रेटरर्स असतात. तसेच इतर पद्धतींनीदेखील त्या हस्तमैथुन करतात. त्याबद्दल मला अधिक माहिती नाही.
अधिक माहितीसाठी निरामय कामजीवन, तसेत डॉ. राजेंद्र भोसले यांची पुस्तकं वाचावीत. पुस्तकांची नेमकी नावं लक्षात नाहीत त्याबद्दल क्षमस्व.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद प्रणव... विषय चेष्टेवारी न घेता... नित माहिती दिल्याबद्दल...
इथे बाकीचे पुरुष ID गप्प आहेत.. ते पाहून.. विचित्र शंका यायला लागल्या आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://fliiby.com/file/219946/89mnldhnwr.html
http://fliiby.com/file/219950/xumb02cmrb.html
या दोन ठिकाणी या विषयावरील पुस्तक मिळेल. (नेटाने शोधल्यास सापडते. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता... तेल ही गळे..)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

माझ्यामते हस्तमैथुनामुळे समाजातली बलात्कार व तत्सम अत्याचार यांचे प्रमाण काही प्रमाणात तरी नक्कीच कमी होते.

हे केवळ तुमचे मत का याचा काही विदा तुमच्याकडे उपलब्ध आहे? नाही, येथे काही मत व्यक्त केल्यास लगेच विदा मागितला जातो म्हणून म्हणतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

आपण डॉ शशांक सामक यांचे कामजीवनावरील कार्यक्रम पहा आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आपल्या मनात किती वर्शापासुन हा प्रश्न पडलेला आहे याचा खुलासा धाग्यात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

घाटपांडे सर
मी गेल्या ६ ते ७ वर्षांपासून हा विचार करतोय..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हस्तमैथुन म्हणजे काय हो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नॉर्मली मी इत्क्या अवघड प्रश्नात पडत नाही. पण अगदीच रहावले नाही म्हणून
जर (पुरुषाचे) लग्न झालेच नसेल, अन करत असेल, तर ते वरदान, त्यालाही अन सामाजिक सुरक्षिततेलाही
मात्र लग्न होऊनही हस्तमैथुनच करत असेल तर जोडीदाराला तो शाप! कळ्ळ? Blum 3
बाकी तुम्ही करा वा नका करू, पण अंतर्वस्त्रे मात्र स्वतःची स्वतःच अन रोजच्यारोज धुवत जा बर्का! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जोडीदाराला का शाप ब्वा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही बाबी या अनुभवातूनच शिकायच्या अस्तात, पण देव करो नि तुमच्यावर अशी "शापास्पद" परिस्थिती भोगण्याचे न ओढवो! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री श्री श्री चिंतातूर जंतू (शुक्र जंतू नव्हे) यांच्या प्रतीक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागाकर्त्याच्या प्रतिसादांवरुन त्याचा हेतु खोडसाळ आहे हे स्पष्ट आहे. या धाग्यामध्ये कसलीही वैज्ञानिक चर्चा अपेक्षित नाही. धागाकर्त्याला समज देण्यात येऊन धागा अप्रकाशित करावा अशी विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन संकेतस्थळ आले की आपली जुनी दुखणी घेऊन यायचे आणि काहीबाही लिहित बसायचे ही काही सदस्यांची प्रकृती झाली आहे. समूहाच्या शहाणपणावर हे संकेतस्थळ चालणार असले तरीही असले निरर्थक आणि खोडसाळ धागे टिकू द्यावेत असे वाटत नाही. धाग्यांना श्रेणी देण्याची सुविधा सध्या उपलब्ध नसल्याने संपादकांनी असे धागे संपादित करणे योग्य वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादकांनी असे धागे संपादित करणे योग्य वाटते.

मुळात धागाकर्त्याचा जो आयडी आहे तोच खाज खाजवून खरूज काढणारा असा आहे. सबब धागाकर्त्याचा उद्देश मुळात वैज्ञानिक जिज्ञासा नसून खोडसाळ आहे हे पुरेसे स्पष्ट आहे तेव्हा असले सुमार, टुकार धागे अप्रकाशित करण्यात यावेत याला आम्ही पण अनुमोदन देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

माझ्या मते ते वरदान आहे. कारण यामुळे HIV ची लागण होत नाही . लग्नाआगोदर केल्यास काही नाही पण त्यानंतर मात्र करु नये. यामुळे कुठलिही कमजोरी येत नाही .( मी हे पेपरमधून शोधून लिहीले आहे . ) ( सौजन्य - पोलिस टाईम )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लग्नानंतर का करु नये?
ते पण सांगा नाहीतर असाच आणखी एक धा गा येइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागाकर्त्यांनी आयडी निवडताना दाखवलेला चोखंदळपणा पाहता त्यांना वरील, गरज, काय, कसे इ प्रश्नांची उत्तरे माहित नसावीत हे असंभवनीय वाटते.

हा धागा वैज्ञानिक चर्चेसाठी काढलेला नसावा हेही त्यांच्या प्रतिसादांवरून लक्षात येते. अशा ज्ञानसंपादनाची खोटी खाज त्यांनी अन्यत्र भागवावी.

प्रणव यांचे माहितीपूर्ण आणि भरकटू न देणार्‍या प्रतिसादाबद्द अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा धागा अजून उडवला कसा गेला नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

धागा काढणारा आयडी वादग्रस्त असू शकेल. या नवजात संस्थळावर कदाचित तो आधीच्या कुठल्या संस्थळांच्या संदर्भांनी बदनामही असू शकेल. पण, मॅम, आय डू बेग टू डिफर.. धागा उडवायची अजिब्बात गरज नाहीये.

'पिवळी' पुस्तके विकत घेऊन अन वाचून, कुण्या टपोरी मित्रांनी मारलेल्या बढाया ऐकून लैंगिकते विषयी कल्पना ठरवणार्‍या भारतीय युवकांची मला कीव वाटते. कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं तर रहात नाही. खजुराहोला जीवनाचा उत्सव मनवत, त्याला पूजनीय ठरवत देवळांत मांडून लैंगिकतेला खुल्या विचाराने स्वीकारणार्‍या भारतीयांना झालंय तरी काय? अहो, वेळ आली की जनावरांनाही पुनरुत्पादनाची उर्मी येते अन 'जमते'???? खरेच काय?

मग माणूस अन जनावर यांत फरक काय?

अनुभव सांगतो. ७ वर्षं लग्नाला झालीत, मूल-बाळ होत नाही म्हणून १७ डॉक्टर्स, १८ लॅब्स मधून स्पर्म काऊंट अन ओव्हुलेशन चार्टींग केलेल्या -अन सर्व रिपोर्ट नॉर्मल आलेल्या - जोडप्याची डीटेल हिस्ट्री माझ्या आयुर्वेदिक मित्राने घेतली तेंव्हा उघड झालेलं, की या जोडप्यास नैसर्गिक संभोग कसा करतात तेच ठाऊक नाही!!! (मी स्वतः सर्जन आहे. 'अ‍ॅलोपथी' चा, अन बादवे, जोडपे -दोघेही- आय्टी प्रोफेशनल होते.. तथाकथित 'वेल एडुकेटेड'. हा आय्टी वर वार केलेला नाही. "शालेय शैक्षणिक" दर्जाबद्दल बोलतो आहे, जो निर्विवाद चांगलाच आहे.)

गंमतीचा असला तरी हा धागा गंभीर आहे. चर्चा झालीच पाहिजे.

'इतर' संस्थळांवर याच प्रकारचा धागा, मी स्वतः शास्त्रीय उत्तरे देऊनही संपादकांनी बंद केलेला मला ठाऊक आहे. अहो, कुठे तरी सेन्सिबल, अन चांगली खरी माहिती मिळू द्या आपल्या मुलांना? घरी तुमच्या मुला/मुलीशी या विषयी संवाद साधण्याची हिम्मत फार कमी भारतीय पालकांत असते हे मला ठाऊक आहे. हिम्मत असली तरि पालकांना तरी ज्ञान कुठे असते? उपलब्ध शास्त्रीय माहिती इतकी किचकट अन बोरिंग असते, (वर लिंक दिलिये एम.डी. फिजिऑलॉजी डॉ. नी लिहिलेल्या पुस्तकाची. वाचून पहा. असेलही कॉपीराईटचा अधिक्षेप, पण ती लिंक मला फक्त गूगलून मिळालिये.) की फार कमी लोक वाचण्याचे कष्ट घेतात. ज्यांनी डाऊनलोड केली वरची पुस्तकं, सांगा बरं कुणी वाचली? अन किती जणांनी फक्त चित्रं पाहून सोडून दिली??

मी म्हणतो, खुल्या मनाने चर्चा करा. चावटपणा करण्याची परवानगी सर्व प्रौढांना आहे. करा ना. त्यातही, मर्यादा आहे तोवर गम्मतच आहे. अहो, संभोग अन त्यातून उत्पन्न होणारी प्रजा ही साक्षात पुनर्निर्मीतीची, स्वयं जीवनाचीच पूजा आहे. (डीएनए च्या अमरत्वाचा उत्सव! पांशा.) त्याबद्दल हसत खेळतच चर्चा हवी. इथे येणारी तरुण मुले शिकणार तरी कशी? पाककला शिकवतोच ना त्यांना आपण? राजकारण? धर्म? सांगतो त्यांना.. हे ही सांगा ना? सभ्यतेची मर्यादा सुटत नसेल, तर काय प्रॉब्लेम आहे?

असो.

कदाचित माझा प्रतिसादही आक्षेपार्ह म्हणून उडवता येईल. शेवटी लोकशाही आहे अन मी संपादक नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

चर्चा करण्याला काहीही आक्षेप नाही. पण मूळात धाग्याकर्त्याचा हेतू जर शुद्ध असेल तर. तसे येथे काहीही दिसत नाही. त्यांचा आयडीच याबाबत पुरेसा बोलका आहे. याआधीही लैंगिक शि़क्षणाच्या विषयांवर इतर काही संकेतस्थळांवर तपशीलवार वैज्ञानिक चर्चा झालेली आहे. तीही विषयाला धरून, अनावश्यक फाटे न फोडता. थोडेसे गूगलून पाहिल्यास आपल्यालाही ते आढळून येईलच. पण हा धागा आणि आयडी दोघेही दंगा करण्यासाठीच आलेले आहेत हे उघड आहे. (बाकी तुम्हाला मचाक म्हणजे काय ते माहीत असेलच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

बरोबर आहे. पण मी तुमच्यासारखा मनकवडा नाही हो
तुमचा:
पोलाईट नम्र घोस्ट भूत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पण मी तुमच्यासारखा मनकवडा नाही हो

जे उघड आहे ते पाहण्यासाठी मनकवडा असण्याची काय जरूर.

आपला
आसुरी वृत्ती नसलेला घंटासूर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

अनुभव सांगतो. ७ वर्षं लग्नाला झालीत, मूल-बाळ होत नाही म्हणून १७ डॉक्टर्स, १८ लॅब्स मधून स्पर्म काऊंट अन ओव्हुलेशन चार्टींग केलेल्या -अन सर्व रिपोर्ट नॉर्मल आलेल्या - जोडप्याची डीटेल हिस्ट्री माझ्या आयुर्वेदिक मित्राने घेतली तेंव्हा उघड झालेलं, की या जोडप्यास नैसर्गिक संभोग कसा करतात तेच ठाऊक नाही!!!

तत्सम उदाहरणे ही सामकांच्या कार्यक्रमात, लैंगिक शिक्षणावरील पुस्तकात हमखास सापडतात पण ही उदाहरणे अपवादात्मक असतात प्रतिकात्मक नव्हे.
अवांतर- म. रा. यांच्या हेतु विषयी शंका घेण्यास वाव असला तरी त्यांना संशयाचा फायदा देण्यात यावा असे माझे मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

यात चूक दोन्ही बाजूंची आहे. वेगळा चर्चा विषय आहे तो. पहिले १७ डॉक्टर्स काय करीत होते? डीटेल हिस्ट्री घेणं त्यांचं काम नव्हतं का? पण हे अवांतर होईल. इतकंच म्हणतो, की उदाहरणे प्रातिनिधीक असतील तरच दिली जातात. अपवादात्मक असलेली सांगण्यात काय हशील? एकूणच लैंगिकतेबद्दल घोर अज्ञान अन विकृत कल्पना आहेत.
असो.
यापुढे या धाग्यावर प्रतिसाद नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एकूणच लैंगिकतेबद्दल घोर अज्ञान अन विकृत कल्पना आहेत.

अगदी सहमत! भारतीय समाजात एकुणच ह्या विषयाचा 'टॅबू' आहे.
अर्थातच ह्या विषयावर मोकळी चर्चा व्हावी ह्या मताचा मी असल्यामुळे आड्कित्ता ह्यांच्याशी सहमत!

- (पुरोगामी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला मित्र नैत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला मित्र नैत का? (Score:0)
शिल्पा बडवे

तुम्हाला मित्र नैत का?

http://shilpasview.blogspot.com

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धागा तुम्ही काढलाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला मित्र नैत का?

हे म्हणजे तूम्हाला मित्र आहेत असं इंडायरेक्टली सूचवणं का समजू नये ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....
काय बोलू?
(पिवळ्या दिव्याला/ पिवळ्या पुस्तकांना संग्रालयात धाडूया का? वारा वाहील तशी पाठ फिरवावी काय? मठ्ठ लोक येतात का इथे? की सगळ्यांच्या पोस्टी कॉपी पेस्ट करायला हव्यात इथे संदर्भा साठी?)
हे इथलंच तुमचं परत कॉपी पेस्टः
धागाकर्त्याच्या (Score:5 मार्मिक)
आळश्यांचा राजा

धागाकर्त्याच्या प्रतिसादांवरुन त्याचा हेतु खोडसाळ आहे हे स्पष्ट आहे. या धाग्यामध्ये कसलीही वैज्ञानिक चर्चा अपेक्षित नाही. धागाकर्त्याला समज देण्यात येऊन धागा अप्रकाशित करावा अशी विनंती.

प्रतिसाद

Sat, 29/10/2011 - 15:17 | सहमत आहे (Score:5 मार्मिक)
प्रियाली

नवीन संकेतस्थळ आले की आपली जुनी दुखणी घेऊन यायचे आणि काहीबाही लिहित बसायचे ही काही सदस्यांची प्रकृती झाली आहे. समूहाच्या शहाणपणावर हे संकेतस्थळ चालणार असले तरीही असले निरर्थक आणि खोडसाळ धागे टिकू द्यावेत असे वाटत नाही. धाग्यांना श्रेणी देण्याची सुविधा सध्या उपलब्ध नसल्याने संपादकांनी असे धागे संपादित करणे योग्य वाटते.

प्रतिसाद

Sat, 29/10/2011 - 16:04 | संपादकांनी असे धागे संपादित (Score:5 मार्मिक)
घंटासूर

संपादकांनी असे धागे संपादित करणे योग्य वाटते.

मुळात धागाकर्त्याचा जो आयडी आहे तोच खाज खाजवून खरूज काढणारा असा आहे. सबब धागाकर्त्याचा उद्देश मुळात वैज्ञानिक जिज्ञासा नसून खोडसाळ आहे हे पुरेसे स्पष्ट आहे तेव्हा असले सुमार, टुकार धागे अप्रकाशित करण्यात यावेत याला आम्ही पण अनुमोदन देतो.

प्रतिसाद

------------------------
घणघणतो घंटानाद

.
.
.
.
सग्ळ्यांच्या प्रतिक्रियांना +५ पॉइंट्स आहेत. प्लीज नोटच हां

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

(पिवळ्या दिव्याला/ पिवळ्या पुस्तकांना संग्रालयात धाडूया का? वारा वाहील तशी पाठ फिरवावी काय? मठ्ठ लोक येतात का इथे? की सगळ्यांच्या पोस्टी कॉपी पेस्ट करायला हव्यात इथे संदर्भा साठी?)

तो धागा केवळ मौजमजेसाठी दुसर्‍या एका धाग्याचे विडंबन म्हणूनच काढला होता. धाग्यात तसेच त्यावरील प्रतिसादांतही अश्लिल असे काहिही नव्हते. धागा काढला म्हणजे आमचा पिवळ्या पुस्तकांना पाठींबा असा गैरसमज करून घेउ नका. असली पुस्तके म्हणजे एक विकृतीच आहे असे आमचेही मत आहे.
बाकी आम्ही वारा वाहण्याप्रमाणे पाठ फिरवत नाही, तर सोसाट्याच्या वार्‍याला सामोरे जात असतो.

सग्ळ्यांच्या प्रतिक्रियांना +५ पॉइंट्स आहेत. प्लीज नोटच हां

हा आरोप समजावा की कंपूनिदर्शक सूचना?
मी येथे स्पष्ट करू इच्छितो की येथील कुठल्याही सदस्याशी माझी वैयक्तिक अथवा जालीय ओळख नाही. जास्त पॉईंट हे आम्ही मांडलेल्या मुद्द्यांना येथील समूहाकडून आलेले समर्थन आहे असे आम्ही समजतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

पण,
"तो" धागा फक्त दंगा/मौजमजा करण्यासाठी, अन हा खोडसाळपणा.
असे कसे होते?
इथल्या प्रतिसादांत अश्लील काय आहे? तुलना सांगा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

इथल्या प्रतिसादांत अश्लील काय आहे? तुलना सांगा?

खोडसाळ श्रेणी दिलेले काही प्रतिसाद तुम्हीच बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

हा धागा आणि लेखक यांचा उद्देश काय आहे हे जालावरील अनेक मुरलेल्या लोकांना माहित आहे. त्यावरून तशा मागण्या झालेल्या आहेत. या आधी स्त्रियांच्या मासिक धर्मावरून चर्चा करण्यात आली होती. ती चर्चा उत्तम चालली. स्त्री आणि पुरुष सदस्यांनी त्यात भाग घेतला. या धाग्याचा उद्देश तसा नाही हे समजून येण्यास जालावरील जुने सदस्य आणि येथील संपादक सक्षम आहेत. मुद्दा राहिला, आलेल्या प्रतिसादांचा तर विषयाला धरून येणारे प्रतिसाद हे चांगले आहेत. त्यांतील एखाद्या चांगल्या प्रतिसादाला वेगळे करून नवा धागा सुरू करता येईल. किंबहुना, याच विषयावरील धागा आपण सुरू करावा परंतु एखाद्या आयडीचे विकृत विडंबन करून असे धागे टाकणार्‍यांना प्रोत्साहन देऊ नये असे माझे मत आहे.

असो. या धाग्यावर, मूळ विषयापेक्षा अवांतर आणि उगीच वाद वाढवणारे आणि आरोप करणारे प्रतिसाद अधिक आहेत. अशाप्रकारच्या प्रतिसादांनी धागाच निरर्थक ठरून गेला आहे.

धाग्याशी संबंधीत नसणार्‍या हमरीतुमरीसाठी खरडवह्यांचा वापर बरा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण प्रश्न मात्र अत्यंत गंभिर वाटतात. हस्त मैथुन शाप कि वरदान यावर आपले आरोग्य आपल्या हातात इतकच म्हणता येइल, तसचं शाप वा वरदान या दूसर्‍याने द्यायच्या गोश्टी असल्याने आपल्या हस्त मैथुनावर दूसर्‍याची प्रतीक्रीया काय असेल यावरच ते शाप का वरदान याचा पत्ता लागू शकतो असे या घडीला वाटत आहे. थोडक्यात आपण ते कोणासमोर करता याचा उहापोह केलात तर अजून स्पेसिफीक उत्तर देता येइल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शाप आणि वरदान असे दोन पर्याय असलेला कौल लावावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१.हस्त मैथुन करणे हे आरोग्याला अपायकारक असते का?

नाही..

आणि २.ते कसे करतात..?

प्रणवने याचे उत्तर दिले आहे..

३.हे करण गरजेच आहे का?

हो, ती अविवाहितांच्या/ब्रह्मचार्‍यांच्या शरीराची भूक आहे, गरज आहे.

४.याने वासना काबूत राहतात का?

तात्पुरत्या..

५.याने समाजात बलात्कार, विनयभंग अशा घटना कमी होतील का?

यावरील विदा मला माहीत नाही..

हस्त मैथुन शाप कि वरदान

माझ्यासारख्या अविवाहितांकरता तरी ते नक्कीच वरदानच ठरावे. आमची विवाहितांसारखी रोजची दिवाळी नसते त्यामुळे आपली कामं आपल्याच हाताने करावी लागतात व स्वावलंबी बनावं लागतं. हस्तमैथुनाचा अजून एक फायदा म्हणजे फॅन्टसीकरता रोज एकाच एक स्त्रीचे बंधन नाही. डोळे मिटून घ्या, सारी दुनीया आपलीच असते..! Wink

असो, धागा आवडला..

तात्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रणवने याचे उत्तर दिले आहे..

तुमचेही द्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साधारणपणे क्ष ने 'य ने याचे उत्तर दिले आहे' असे म्हणले तर क्ष हा य च्या विधानांशी / विचारांशी साधारणतः सहमत आहे असे मानावे असा प्रघात आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मजकूर संपादित. वैयक्तिक टिप्पणी टाळाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदीच अवांतर आणि खोडसाळ प्रतिसाद. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

प्रणवने याचे उत्तर दिले आहे..तुमचेही द्यावे.

तूर्तास नको.. आणि तश्याही सगळ्याच गोष्टी काही लिहून वा बोलून दाखवता/समजावता येत नाहीत..! Wink

(हस्तव्यवसायकार) तात्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हस्तमैथुनाचा अजून एक फायदा म्हणजे फॅन्टसीकरता रोज एकाच एक स्त्रीचे बंधन नाही. डोळे मिटून घ्या, सारी दुनीया आपलीच असते..

नाही हे खरं नाही. म्हणजे हा फायदा फक्त हस्तमैथुनाचा नाहीये तर कोणत्याही मैथून क्रियेमधे डोळे मिटून घेतल्यावर सारी दूनीया आपलीच असते, आय मीन त्यावेळी एकाच एक स्त्रीचे बंधन नसतेच, डोळे मात्र मिटता आले पाहीजेत. मग समोर कोण आहे याने फरक पडत नाही तर समोर तूम्ही कोणाला कल्पिता याने फरक पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय मीन त्यावेळी एकाच एक स्त्रीचे बंधन नसतेच, डोळे मात्र मिटता आले पाहीजेत. मग समोर कोण आहे याने फरक पडत नाही तर समोर तूम्ही कोणाला कल्पिता याने फरक पडतो.

हम्म..! एक वेगळाच विचार.!

छान! चालू द्या.. Wink

तात्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फर्क पडता है क्या बाहों में मुन्नी है या शीला है ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धागा जरी खोडसाळ आयडीने / हेतूने काढलेला आहे असे वाटत असले तरी अशा खोडसाळ धाग्यांवरही काही चांङली चर्चा घडवून आणता येते. धागा उडवण्याची गरज नाही. प्रणव आणि आडकित्ता यांनी अतिशय सकारात्मक उपयोग केला आहे या धाग्याचा.

बादवे, अशी चांगली चर्चा झाली तर खोडसाळ लोकांचा पचकाच झाला की नाही? बरेच आहे की मग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते यांचा विजय असो (नेहमीप्रमाने)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम धागा , उत्तम चर्चा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0