राष्ट्रवादळ
दिनवैशिष्ट्य
१२ डिसेंबर
जन्मदिवस : लेखक गुस्ताव्ह फ्लॉबर्ट (१८२१), चित्रकार एडवर्ड मुंक (१८६३), समाजशास्त्रज्ञ डॉ. गो. स. घुर्ये (१८९३), संपादक व मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव (१९०२), सिनेदिग्दर्शक यासुजिरो ओझू (१९०३), समीक्षक खं. त्र्यं. सुळे (१९०४), लेखक व्हासिली ग्रॉसमन (१९०५), गायक नट फ्रँक सिनात्रा (१९१५), चित्रकार हेलन फ्रॅंकेंथेलर (१९२८), नाटककार जॉन ऑसबॉर्न (१९२९), अभिनेता रजनीकांत (१९५०), क्रिकेटपटू युवराज सिंग (१९८१)
मृत्यूदिवस : कवी रॉबर्ट ब्राउनिंग (१८८९), अभिनेता डग्लस फेअरबँक्स (१९३९), कवी मैथिली शरण गुप्त (१९६४), 'संस्कृतिकोश'कार पं. महादेवशास्त्री जोशी (१९९२), चित्रकार पॉल कॅडमस (१९९९), लेखक जोसेफ हेलर (१९९९), तत्वज्ञानाचे अभ्यासक व संपादक विश्वास पाटील (२००२), कवी निरंजन उजगरे (२००४), लेखक त्र्यं. वि. सरदेशमुख (२००५), शेतकरी नेता शरद जोशी (२०१५)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : केनिया
१९०१ : पहिला मानवनिर्मित रेडिओ संदेश अटलांटिक सागरापार पाठवला गेला. ह्या प्रयोगात नोबेलविजेता संशोधक मार्कोनी सहभागी होता.
१९११ : ब्रिटीशांनी भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला हलवली.
१९३० : परदेशी मालाविरुद्ध निदर्शनात बाबू गेनू हुतात्मा.
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- मार्मिक गोडसे