छोटेमोठे प्रश्न

मनातील छोटे मोठे प्रश्न - भाग २४

आधीच्या धाग्यात जवळजवळ १०० प्रतिसाद झाल्याने स्वतःहूनच नवीन धागा उघडतो आहे. (पुढाकार घ्यायची लहानपणापासूनच आम्हाला सवय आहे, काय करणार!)

माझ्या या प्रतिसादावर मिहीर यांचा खालील प्रतिसाद आला त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतो आहे.

सतत लोकांना मूर्ख, हास्यास्पद वगैरे म्हणून काही लोक नक्की काय दाखवायचा किंवा कसे दिसायचा प्रयत्न करतात, ह्याबद्दल विचार करतो आहे.

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २३

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
==========

राजकीय इच्छुक

" सर्व राजकीय पक्षाच्या तमाम इच्छुकांना नम्र विनंती, मतदार आता खरोखर राजा झाला आहे. आपापल्या उमेदवारीची मोर्चेबांधणी करण्यासाठी सोशल नेटवर्क हे व्यासपीठ योग्य नाही. असे करून आपण आपल्या मिळू शकणाऱ्या मतदानात घट करून घेत आहात."
---- सर्वसामान्य मत दात्याचे सामान्य निरीक्षण ----
" आपल्या पोस्ट आपले चालू समर्थक आणि भविष्यातील स्पर्धकच लाईक आणि कमेंट करतात याची नोंद घ्यावी."
.
.
.
.
धन्यवाद ! लोभ असावा !!!!!!!!!!!
**** आपलाच मतदाता ****

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २२

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा

====

मीठ : त्याची चव, त्याचे सरकणे आणि त्यातले आयोडीन

मीठ

मीठ म्हणजे सोडियम आणि क्लोरीन यांचे संयुग (NaCl). हे सर्व सजीवांच्या शरीराच्या प्रत्येक पेशीच्या स्वास्थ्यासाठी म्हणजे पर्यायाने संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. तसेच मिठाविना जेवण ही कल्पनाच असह्य आहे.

मिठाची चव

मिठाची चव खारट असते, किंबहुना मिठाच्या चवीला खारट असे म्हणतात Smile . मीठ हे रसायनशास्त्रिय संयुगाचा अणू असल्याने कोणत्याही प्रकारे तयार केलेल्या त्या संयुगाची चव एकसारखीच असेल.

अभिव्यक्ती किंवा अभिव्यक्त होणे, या प्रक्रीये संदर्भाने काही प्रश्न

मराठी विकिपीडियावर अभिव्यक्त होण्याच्या (अभिव्यक्ती प्रकट होण्याच्या) प्रक्रीयेबद्दल बराच मागे एक लेख लिहिला आहे. लेख लिहीताना काही प्रश्न अनुत्तरीत शिल्लक राहीले त्या बद्दल काही माहिती पूर्ण चर्चा होऊ शकल्यास स्वागत असेल.

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २१

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
======

परवा "हम्प्टी शर्मा की दुल्हनिया" नामक एक इनोदी चित्रपट पाहत होते. बाकी पिक्चर एक्दा घरी पाहण्यालायक इतपतच सदरातला होता.

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २०

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
======

मी आकाशवाणीवर लहानपणी ही दोन गाणी ऐकलेली. त्यांची एकच ओळ आणि चाल मला स्मरते. ओळ मी खाली लिहित आहे नि चाल लिहू शकत नाही. भाषेचे दौर्बल्य. कोणाला ते पूर्ण गाणं माहित आहे काय?
गाणे १. उडता आवळी मज, ढगाची सावली मज, उडता आवळी मज

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १९

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
===========

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १८

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

==========

शर्टाच्या किंवा प्यांटच्या खिशात काही ठेवलेलं असेल तर अनकम्फर्टेबल/गैरसोयीचं वाटत नाही का ?
वाटत असेल तर --
तुम्ही त्यासाठी काय करता ?

माझ्यापुरतं उत्तर :-
माझ्याकडे सॅक/ल्याप्टॉप बॅग्/स्कूल बॅग सदृश प्रकार आहे.

पाने

Subscribe to RSS - छोटेमोठे प्रश्न