छोटेमोठे प्रश्न

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ४८

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================

वेलकम याच्या विरुद्धार्थी शब्द काय असावा?

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ४७

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================

ऐसी अक्षरे हे मराठी संकेत स्थळच आहे ना?

ही एकोळी लेखन इथे हलवले आहे.

व्यवस्थापकः एकोळी प्रश्न/विचार यांच्यासाठी मनातील चोटे मोठे प्रश्न/विचार हे धागे वापरावेत

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ४६

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
प्रिअँबल भारतीय घटनेचा भाग आहे का?
कोर्ट प्रिअँबलचा आधार देऊन न्याय देऊ शकते का?

-------------------------------------------------

नेहमी पडणारी स्वप्न

व्यवस्थापकः ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

तुमच्या विचारजगतातील, भावविश्वातील लक्षणीय व्यक्ती कोण ?

हा धागा तुमच्या विचारांवर विचारपद्धतीवर कोणाचा प्रभाव आहे याबद्दल आहे. यात दोन ढोबळ प्रकार आहेत. पहिला म्हंणजे आप्त / नातेवाईक / स्नेही / मित्र अशी मंडळी. व दुसरा म्हंजे तुम्ही ज्यांना कधी भेटलेला नाही आहात पण त्यांनी लिहिलेले, त्यांच्याबद्दल लिहिलेले, ज्यांची भाषणे ऐकलेली आहेत अशी मंडळी. हा धागा मुख्यत्वे पहिल्या प्रकाराबद्दल आहे. म्हणजे तुमचे आईवडील, काकू/काका, आजी आजोबा, घरी येणारे एखादे नातेवाईक व्/वा कौटुंबिक स्नेही लोक, मित्र अशांबद्दल. आता त्यांचा थेट व पूर्ण प्रभाव असावाच असे नाही. प्रभाव कमी पण लक्षणीय जास्त अशा बाबी सुद्धा लिहा.

मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ४५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
------

अमेरीका ऊठ्सूठ हव्या त्या देशावर सँक्शन्स कसे लावू शकते? म्हणजे ते देश मूळात अमेरीकेचे मिंधे असतात म्हणून की अमेरीका फार पॉवरफुल आहे म्हणून?

मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ४४

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
------

फॅनखाली* झोपल्याने अंग जड का पडते?

===========================================================

*फॅन मंजे एक इलेक्ट्रिक + मेकॅनिकल + रोटेटिंग ब्लेड्स डिवाइस

मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ४३

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
====

रोचक अनवट इंग्रजी शब्द, शब्दसमूह, संदर्भ इत्यादि

इंग्रजीतले काही खास शब्द, जे मराठी माध्यमात शिकलेल्यांच्या परिचयात फार उशीरा येतात, असे एकमेकांना सांगणारा धागा / विभाग सुरु करता येईल का? मागे एका मराठी साप्ताहिकात असं एक सदर येत होतं. एका लेखात काही सिमिलर शब्द असायचे आणि त्याच्या अर्थच्छटांची तपशीलवार माहिती असायची.

हे सिंगल वर्ड्सच असतात असं नव्हे. शब्दसमूह, वाक्प्रचार, लॅटिनोद्भव शब्द, ग्रीकोद्भव शॉर्ट्फॉर्म्स.

पाने

Subscribe to RSS - छोटेमोठे प्रश्न