छोटेमोठे प्रश्न

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६०

कर्मगुणांकन प्रणालीत काही उणीवा आहेत का?राजेश कुलकर्णी:पुण्य=० ?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरतानाच्या कायदेशीर जोखीमी आणि जोखीम निरसनाची कायदेशीर प्रक्रीया

भारतीय कायद्यांच्या परिपेक्षात 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' वापरताना (खासकरून आंतरजालावर) कोणकोणत्या कायदेशीर जोखीमींना सामोरे जावे लागते अथवा लागू शकते ? अशी एखादी जोखीम प्रत्यक्षात आल्यास - म्हणजे जसे की कायदेशीर नोटीस मिळाल्यास अथवा खटल्या दरम्यान न्यायासनासमोर प्रतिवादी म्हणून बोलाविले गेल्यास निरसनाची/बचावाची कायदेशीर प्रक्रीया काय असते ? (जसे की वकीलाची नोटीस मिळाली किंवा न्यायालयाचे समन्स आले तर नंतरची प्रक्रीया काय असते त्यातून कसे निभावून न्यावे. (इथे या धागा चर्चेसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या कायद्या शिवायच्या दबावांचा विचार केलेला नाही.

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५९

पत्रव्यवहारामधला कॉपीराईट कोणाकडे असतो?

समजा सु आणि जी या दोन व्यक्ती एकमेकांना पत्रं लिहितात. ही पत्रं काही काळानंतर छापण्यात कोणाला रस असेल तर ती छापण्याबद्दल हक्क कोणाकडे असतात; सु यांनी लिहिलेली पत्रं छापण्याबद्दल सु यांना अधिकार असतो का जी यांना मिळालेली पत्रं छापण्याचा जी यांना अधिकार असतो?

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५८

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================

कोडे, डोके, प्याला, आशा आणि निराशा..

जरा "डोके" चालवा आणि "कोडे" सोडवा. उत्तर मलाही माहित नाही. मीसुद्धा उत्तराच्या शोधात आहे. अर्धा भरलेला "प्याला" आणि त्यासंदर्भातला "आशा"वाद/"निराशा"वाद हे उदाहरण आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत.

आपल्याला कल्पना आहेच की आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो तर निराशावादी "अर्धा अपूर्ण" आहे असे मानतो.

त्यानंतर आपण थोडे पुढे जाऊ आणि त्यात चार शक्यता येतात.

Angel समजा एक आशावादी मनुष्य अर्धा भरलेला प्याला "अर्धा पूर्ण" आहे असे मानतो -
(1) पण उरलेला अर्धा भरण्यासाठी प्रयत्न करत नाही.
(2) आणि उरलेला अर्धा भरण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो.

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५७

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
नवीन पुस्तक आलंय म्हणे: "The Clintons' War On Women"

Why do we judge people?

.

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५६

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
भारतात कोणी डिश वॉशर वापरतं का? कुठले चांगले आहेत? आणि उपयोगी असतात का खरच?

विरोधाला पाठींबा

रा.स्व.सं. आणि निखिल वागळे यांना माझा वैयक्तिक विरोध कायम राहिला आहे. परंतु आज दोन बातम्या वाचनात आल्या. रा.स्व.सं. ने आरक्षण पध्दती मोडुन काढण्याची मागणी केली आणि सनातनांच्या यादीत पुढील नाव निखिल वागळे याचं आहे. पहील्या बातमीला माझा वैचारिक पाठींबा आहे तर कोणी कितीही बेताल बडबड करीत असले तरी त्याला जगण्याचा पुर्ण अधिकार आहे या मताचा मी आहे.

मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ५५

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================

गेले काही २-४ दिवस स्टॉक मार्केट प्रचंड कोलॅप्स झालय का? अन कोलॅप्स म्हणजे काय असतं - काही ठराविक स्टॉक्स डाऊन होतात की सर्व?
.

पाने

Subscribe to RSS - छोटेमोठे प्रश्न