पुस्तक विषयक

"पानिपत असे घडले..."
पानिपतचे युद्ध हा मराठी माणसाच्या अपार कुतुहलाचा विषय आहे. यापुर्वी कै. त्र्यं.शं. शेजवलकरांचे "पानिपत:१७६१" हे पुस्तक सोडले तर पानिपतवर संशोधनपुर्वक असे लेखन गेल्या पन्नास वर्षांत झालेलेच नव्हते. संजय क्षीरसागरांनी अथक परिश्रम घेत पानिपत युद्धाच्या पार्श्वभुमीचा व प्रत्यक्ष युद्ध व युद्धोत्तर घटनांचा चहुअंगाने वेध घेत आजवर अनुत्तरीत असलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे उपलब्ध सर्वच पुराव्यांच्या प्रकाशात शोधण्याचा एक यशस्वी प्रयत्न करत पुर्वाचार्यांच्या या विषयाबाबतच्या लेखनावर कळस चढवला आहे.
पानिपतबाबत एवढे सखोल व तटस्थ व तर्कशुद्ध संशोधन प्रथमच एवढ्या पुराव्यांसह य ग्रंथात मांडले गेले असल्याने या ग्रंथाचे मोल अत्यंत आगळे असेच आहे. प्रत्येकाच्या संग्रही असलाच पाहिजे असा हा ग्रंथ ! ---- संजय सोनवणी

पानिपत असे घडले...
ले. संजय क्षीरसागर
प्रकाशक: पुष्प प्रकाशन
प्रुष्ठ्संख्या: ५८८
मुल्य: रु. ५००/- मात्र
सवलत मुल्य: रु. ३५०/- मात्र.

येथे उपलब्ध :- भारत बुक हाउस
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे – ३०
फोन नंबर :– ०२० – ३२५४८०३२/३३
मोबाईल नंबर :- ९८५०७८४२४६

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (4 votes)

प्रतिक्रिया

अभिनंदन संजय मित्रा,

'पानिपत' सारख्या बुद्धीला आव्हान असलेल्या विषयावरील तुझ्या या विश्लेषण ग्रंथाची उत्सुकतेने वाट पहात आहे Smile

पुनश्च अभिनंदन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ पुस्तकावरचा एक कोणाचातरी अभिप्राय आणि किंमत, पृष्ठसंख्या यावरून 'पुस्तकाविषयी' काय समजायचे? हा पुस्तक परिचय नव्हे, केवळ जाहिरात झाली असे वाटले. हे पुस्तक कोणी वाचले असेल यावर अधिक अभ्यासपूर्ण परिक्षण अपेक्षित होते

असो शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

हे पुस्तक कोणी वाचले असेल यावर अधिक अभ्यासपूर्ण परिक्षण अपेक्षित होते

याबद्दल तुझ्या भावना समजल्या ऋ,
पण पुस्तक अजून प्रकाशित तर होऊ देत Smile

ही या पुस्तकाची जाहिरातच आहे. ऐसी अक्षरेवरच लेखकाने या धाग्यावर प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिलेले आहे. Smile

पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर या पुस्तकाचे वाचन करुन मग त्यावर कोणी लिहिल्यास मग तुझा प्रश्न नक्कीच वाजवी आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0