वाचकांना आवाहन

हैदराबाद येथील एक रसिक अभ्यासक आपला इंग्रजी-मराठी पुस्तकांचा मोठा संग्रह दान करु इच्छित आहेत. ही पुस्तके घेऊ इच्छिणार्‍यांनी ती वाचावीत आणि त्यांचा प्रेमाने सांभाळ करावा, इतकीच त्या दात्याची इच्छा आहे. (आणि अर्थातच ती पुस्तके हैदराबादहून आणण्याचा खर्च ज्याने त्याने करावयाचा आहे.)
'ऐसी अक्षरे' च्या वाचकांपैकी कुणाला ही पुस्तके घेण्यात रस आहे का? या पुस्तकांची यादी खालील दुव्यावर पहाता येईल.
https://docs.google.com/spreadsheet/ccc?key=0AoFyKdkywQywdExGeGhLa1BMZDJ...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुला कसं सांगू? Google docs च्या सूची मधे नाव देऊ? जरा अधिक माहिती देशील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

निर्णय घेण्यासाठी सूची अपुरी आहे. अनेक ठिकाणी लेखक/आवृत्ती वगैरे माहिती नाही. विशिष्ट पुस्तकांसाठी अशा प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर कुणाशी संपर्क साधावा? जाहीर करायचं नसलं तर व्य.नि. पाठवा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

छान रे सन्जोप्या. पण तिथे दूरवर निझामी प्रांतात जाऊन पुस्तके आणायची म्हणजे कसरतच आहे. अर्थात पुस्तकवेडे मराठी लोक तेथे जाऊन हा खजिना आणतील ह्याची खात्री आहे.
(अधून मधून वाचन करणारी) रमाबाई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकटन दिल्याबद्दल सन्जोप राव यांचे आभार.
एक उपसूचना :
काही विशिष्ट पुस्तकांना जास्त मागणी असण्याची शक्यता आहे आणि तेवढीच पुस्तके घेण्याची इच्छा काही सभासद व्यक्त करतील.
परंतु या दात्याला ही सर्व पुस्तके एकाच व्यक्ती अथवा संस्थेला (एन्टीटीला) द्यायची आहेत.
ऐसिअक्षरेवरील/ इतर मराठी संकेत स्थळांवरील सभासदांनी एकत्र येऊन एकहाती ही सर्व पुस्तके घेण्याबद्दल चर्चा केली तर बरे होईल.
तसेच काही संदर्भग्रंथ/पुस्तकसंच जर स्कॅन करून मराठी संकेतस्थळांच्या चालकांनी सामुहिकरित्या एखाद्या सेवादात्याच्या मार्फत
मुक्तपणे उपलब्ध करून दिले (डिजिटल लायब्ररी स्वरूपात) तर त्याचा भविष्यात अनेक अभ्यासूंना फायदा होईल.
अशी मोफत सेवा कोणी उपलब्ध करू शकेल काय?
अर्थात प्रताधिकाराचे उल्लंघन होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे आहेच.
या दिशेने चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>परंतु या दात्याला ही सर्व पुस्तके एकाच व्यक्ती अथवा संस्थेला (एन्टीटीला) द्यायची आहेत.<<

मग बोलणंच खुंटलं. मला विशिष्ट पुस्तकांमध्येच रस आहे. यातली सर्व पुस्तकं घेणं एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेला रुचेल याची शक्यता कमी वाटते, कारण संग्रहात 'जेम्स हॅडली चेस'पासून सौंदर्यमीमांसेपर्यंत वेगवेगळ्या प्रकृतीची पुस्तकं आहेत.

असो. दात्याला सत्पात्री दान करता यावं यासाठी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"मंगळ असलेला मुलगा नकोय आम्हाला" ऐकून मागे फिरायला लागावं तस्सं झालं अगदि Fool

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

सन्जोपराव आणि विसुनाना.,

सर्व पुस्तके एका व्यक्तीला घेणे तर अशक्यच आहे. Sad

यादीतील निवडक पुस्तके मिळू शकतील का?
माझ्याकडे पुस्तकांचा बर्‍यापैकी संचय आहे. आणि पुस्तके जपायलाही खूप आवडतात.

शक्य असेल तर माझी यादी कोणाला आणि कशी पाठवायची याबाबत कृपया माहिती द्यावी ही विनंती
हैद्राबादेहून बंगळूरात पुस्तके आणायचा खर्च मी नक्की उचलू शकेन.
माझा संग्रह हा वैयक्तिक स्वरुपाचा असल्यामुळे त्याला मर्यादा आहेत हे मान्य करुनही काही होत असेल तर सांगावे.

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण या दात्याचे सविस्तर सन्पर्क माहीती देवू शकाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रगती...

<< काही विशिष्ट पुस्तकांना जास्त मागणी असण्याची शक्यता आहे आणि तेवढीच पुस्तके घेण्याची इच्छा काही सभासद व्यक्त करतील.
परंतु या दात्याला ही सर्व पुस्तके एकाच व्यक्ती अथवा संस्थेला (एन्टीटीला) द्यायची आहेत.
ऐसिअक्षरेवरील/ इतर मराठी संकेत स्थळांवरील सभासदांनी एकत्र येऊन एकहाती ही सर्व पुस्तके घेण्याबद्दल चर्चा केली तर बरे होईल. >>

सदर पुस्तकांच्या एकहाती स्वीकृतीकरिता मी तयार आहे. ही पुस्तके हैद्राबाद येथून पुणे येथे आणण्याचा खर्च मी करू शकेन. त्यानंतर ही पुस्तके मी माझ्या निवासस्थानी ठेवेन. ह्या पुस्तकांच्या आणणावळीस जो खर्च होईल त्या खर्चाची भरपाई होऊ शकेल अशा नाममात्र दराने नंतर ही पुस्तके मी विक्रीकरिता उपलब्ध करून देईन. ज्याला जे हवे असेल ते त्याने घेऊन जावे.

हे सदर रसिक अभ्यासकांस मान्य असेल तर त्यांनी मला आपल्या सोयीने भेटीची वेळ देण्याची कृपा करावी. मी तिथे येऊन पुस्तके घेऊन जाईल. मा़झे संपर्क तपशील खाली देत आहे.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

चेतन

तुम्ही खूप छान जबाबदारी घेत आहात. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. मला वाटते या गोष्टीसाठी कोणाचीही हरकत नसावी.

जर चेतन यांच्या मदतीस पुस्तकाच्या दात्याची स्वीकृती असेल तर चेतन यांना आणखी एक विनंती आहे की

ह्या संग्रहापैकी कोणती पुस्तके कोणाला हवी आहेत व मागणीची द्विरुक्ती होऊ नये यासाठी एक प्रक्रिया तयार करावी.
येथेच एक धागा काढून त्यासंदर्भात माहिती देता येईल. किंवा येथेच धाग्यावर मागणी नोंदवता येईल अशी व्यवस्था झाली तर उत्तमच.
अर्थात ही नंतरची गोष्ट आहे. आधी दात्याची संमती मिळणे आवश्यक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद सागर.

पुस्तके जर मजपर्यंत आली (च) तर आपण म्हणता तशी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. नव्हे, तशी ती करावीच लागेल. मी एकट्याने देखील हे काम करू शकतो. अर्थात, हे काम जलदगतीने व्हायचे असेल तर माझ्या मदतीस आपणापैकी कोणी येउ शकले तर अधिक उत्तम (शक्यतो पुण्यातील असावेत).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

मंचावर आणि व्यक्तिगत निरोपातून संपर्क साधलेल्या सर्वांना धन्यवाद देतो. लवकरच या बाबतीत निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे.
मूळ पुस्तकसंग्रहाचे मालक वयोमानानुसार थकले आहेत, शिवाय त्यांची प्रकृतीही बरी नाही असे कळते. त्यामुळे त्यांचा संपर्क क्रमांक / नाव-पत्ता येथे देणे उचित नाही, असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

काही (सार्वजनिक वाचनालय स्वरूपाच्या) संस्थांनी एखाद्या दालनात सर्व पुस्तके ठेवण्यासाठी आणि स्क्यॅनिंगसाठी उत्सुकता दाखवली आहे.
प्रताधिकार कायद्यातून काही सूट मिळू शकते का ते पहावे लागेल. (खासगी वाचन आणि संशोधन या स्वरूपात स्क्यॅनिंग चालते असे कायद्यात आढळले.)
आता हे आंतरजालावरील वाचन 'खासगी' कसे बनवावे याचा विचार सुरू आहे.
परंतु नामांकित संस्था असेल तर कदाचित हे शक्य होईल.

बघू या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री. सन्जोप राव यांनी येथे दिलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.
पुस्तकांच्या दात्याने ही सर्व पुस्तके गोव्यातील एका लायब्ररीस देण्याचे ठरवले आहे.
त्यामुळे द्वैभाषिक राज्यातील मराठी वाचकांना लाभ होईल.

या विषयावर उपरोक्त दात्याचा हा अंतिम निर्णय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0