चांदणे

हळूच सोडतोस केस..माळतोस चांदणे...
सख्या, कसे? कुठून रोज, आणतोस २?

मोकळ्या कुंतलात माळतोस स्वप्नांची सुमने..
सांग ना,सख्या कुठुन आणतोस ती सुमने?
*
निद्रेत अनावृत देहावर कसा माळतोस तो चंद्र्मा
सांग ना? जागेपणी कशी उमटते नखक्षतांची रांगोळी?
*
अरे धसमुसळ्या..मीठीत घेत चुरगाळतोस देहा माझा
सांग ना..उरात कसे भरतोस? ते टिपुर चांदणे
*
मिलनाची अधीर ती रात्र सावळी .कळी कोवळी
सांग ना.कशी काचते.मधुघटानी भरलेली चोळी???
*
अधीर ओठ साधतात मौनही कसे तुझे?
किती अरे, पयोधरात पेरतोस चांदणे!
*
बनून स्वप्न चोरतोस झोप रोजचीच तू...
पहाट-वेळचे, टिपूर मागतोस चांदणे!
*
मधाळ चांद, वितळतो..मधाळ रात वाहते...
असे कुण्या सुरांत रे! गातोस चांदणे!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फोटोसाठी पांढरीच मॉडेले काय म्हणून?

देशी सापडली नाहीत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिलनाची अधीर ती रात्र सावळी .कळी कोवळी
सांग ना.कशी काचते.मधुघटानी भरलेली चोळी?

घालुनी कोर्सेट आणि ग स्ट्रिंग, पॅंटमध्ये तंबू माझा खवळी
सांग ना निम्फ लावू कुठले लुब्रिकेशन, कंडोम आवळी

मिशनरी नंतर मिरर समोर डॉगी अंग तुझे सळसळी
काऊ गर्ल बनुनी तू चालवते घोडागाडी वेळीअवेळी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!