सोनियाच्या सुता तुला खानदानी वरदान....

दादा कोंडकेंची माफी मागून
मूळ गीत - अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

सोनियाच्या सुता, तुला खानदानी वरदान....
एकमुखाने चमचे, गाती राहुल आख्यान || ध ||

माता किरीस्ताव तुझी, पिता पारशी बावा...
जानवेधारी ब्राह्मण म्हणूनी, कैसा तू खपावा?
पन्नाशीला आला, बुद्धी बालकासमान.... || १ ||

चहुकडे ऐसे ज्ञान, पाजळशी राया...
सकाळच्या रात्री उठीसी, ऐसी तुझी माया...
खुळावले शिंदे, झाले मनमोहन हैराण... || २ ||

देशद्रोह्यांसाठी घेतलीस, विद्यापीठी धाव....
करा देशाचे तुकडे, हम आए तुम्हें बचाव...
चाचा दिग्वीजय, कन्हैया बंधूसमान... || ३ ||

जमत नाही म्हणूनी आली, बहिण धावून...
जिजाजींनी भरल्या तुंबड्य, जमिनी लाटून...
झाली चौकशी तर, धोक्यात संविधान... || ४ ||

स्वप्न मोहनदासाचे होवो, विसर्जित पक्ष...
नाही जमले कोणा परी, तुझे तेच लक्ष्य...
जामिनावर सुटूनी, म्हणसी चोर पंतप्रधान... || ५ ||

- यतिन भट

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

उत्तम विडंबन !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विडंबन चांगलं जमलं आहे, पण मप्र, राजस्थान, छतीसगडमधील निवडणुकांनंतर देखील पप्पू आख्यानच चालवणार असतील तर भक्त मंडळींचे अवघड आहे बै.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रागा जसा आपल्या खानदानाचा घेतो तसे मोदी आपल्या खानदान नसण्याचे भांडवल करून रडून दाखवतात आणि जन्तेला इमोशनल ब्लॅकमेल करत असतात.

शेवटी दोघेही खानदानाचाच सहारा घेतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तीनदा गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता जवळजवळ पाच वर्षं पंतप्रधानपद राहिल्यावर अजूनही राजकीय खानदान नसण्याचा आसरा घ्यायला लागत असेल तर कठीण आहे.

हे आत्ताच फेसबुकवर दिसलं.
खानदानी फायदा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या फोटोत ते १५ वर्ष मुमं होते असं लिहिलं आहे. पण ते १२ वर्ष मुमं होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एकजण भक्ती तर दुसरा विरोधभक्ती करतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गल्ली चुकलेली आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्याय्ला,
हा चोर्टाकस इथे अजून जिवंत आहे??

क्या बात हय!

हा माणूस मायबोलीवर चोरीच्या कथा लिहून ब्यान झालाय. निर्लज्ज भाजपेयी सत्यापलाप कसा करतात त्याचं हा मूर्तीमंत उदाहरण. इथे याला कुणीच कॉल आउट नाही केला?? कय कमाल आहे!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मोहनदासांना त्यांचे स्वप्न पूर्ण करायला वेळ द्यायला हवा होता , गोळी मारायची जरा घाईच केली . आता बिचाऱ्या मोदीला कॉंग्रेस मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करावे लागतेय . गांधींचे विचार, आचार, स्वप्न सगळेच अवघड, गांधीच अवघड .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0