ही बातमी समजली का - भाग १८३

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १०० पेक्षा अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

field_vote: 
0
No votes yet

तुम्हीच मला दोनशे रु आणि तिकिट दिलंत तर तुमच्या लग्नाला यायचा विचार करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी प्रत्येक गेस्टकडून 200 मिळाले तरी पुन्हा लग्न करायला तयार आहे.

.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Permalink Submitted by अजो१२३ on बुधवार, 29/08/2018 - 17:27.
हे नरेंद्र मोदीला सुद्धा

एकेरीत? कर्कशपणा?

अजो हे मोहनदास करमचंद गांधी, नेहरु ह्यांच्याबद्दल बरंच काही बोलल्याचं इथल्या सदस्यांना आठवत असेल. सोनिया गांधींबद्दल "इटालियन बार गर्ल" छापाचे उल्लेख आणि "ही बाई कुणाखाली कितीवेळा गेलिये कुणास ठाउक" छापाचे शेरे त्यांनी मागच्याच आठवड्यात ह्याच संकेतस्थळावर केले आहेत. वाल्मिकी रामायणासंदर्भात बोलताना हेच अजो हनुमान आणि सीता ह्यांच्याबद्दल अनुक्रमे "उडणारे माकड" , "आगीनेही न जळणारी बाई" असा उल्लेख करते झाले आहेत. २०१४पूर्वी मोदीबद्दल काहीही बोललं की "तुम्ही एका राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल...घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल बोलत आहात हे लक्षात ठेवा" असं हे म्हणायचे. पण त्याच सुमारास ह्यांनी मनमोहन सिंग आणि केजरीवाल ह्यांच्याबद्दल काय काय म्हटलय ते पब्लिकला आठवत असेलच.
.
तर सांगायचं म्हणजे असे हे अजो, सध्या एकेरित बोलण्याचा मुद्दा उपस्थित करत आहेत.
.
ता. क. - वरील नेमके उल्लेख शोधायला वेळ लागेल. आत्ता लिंका हाताशी नाहित. पण ह्याच संकेतस्थळावर ते उल्लेख आहेत.

  • ‌मार्मिक7
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो मनराव.. आल आर इक्वल एन्ड सम आर मोर इक्वल इसरलात काय जणू?

आरवेल हो आरवेल... अजोंनी आरवेल नाय वाचलेला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ0

मनोबा ,आपले मित्र अरुणराव जोशी यांना संघ/भाजप ने अधिकृत प्रवक्ता किंवा जागता पहारा लिहायला नेमावे असे वाटते .
पब्लिक संबित पात्राच्या बोलण्याला कंटाळले असावेत आणि भाऊंचा एकतर्फी पहारा हल्ली फारच एकतर्फी होऊ लागला आहे.
अजो कसे थेट, बेधडक आणि आक्रमक लिहितात,तशी धार उपरिनिर्दिष्ट दोघांच्या बोलण्या लिहिण्यातून हल्ली हरवली आहे .
शिवाय अजो यांचे लिखाण हे अगदी संघ /उजवे यांच्या मनात , विचारात आणि तर्कात बसणारे असते . आवडेल सगळ्यांना
त्यांना नेमले तर आपले एक मित्रवर्य खूप पुढे गेले आणि लोकप्रिय झाले याचा आपल्यालाही आनंद घेता येईल.
अजो आगे बढो .
मित्रवर्य अजो यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
आदरणीय शेफालीजी वैद्य यांचे स्टेट्स आपणास मिळो हि सदीच्छा .

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचा लग्गा लावा. काँग्रेसमदे बी लावा, चालतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरे मनोबा, थत्ते नेहमी आदराने बोलायचा. माझ्याबद्दलही नि मोदींबद्दलही नि कुणाबद्दलही. आता तो एकेरीवर पहिल्यांदाच उतरला आहे म्हणून तो मुद्दा हायलाईट केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

२०१४पूर्वी मोदीबद्दल काहीही बोललं की

काहीही मंजे हिटलर, देशफोड्या वैगेरे.
काहिही मंजे त्याला एकेरी बोललं हे नव्हे.
===================
२०१४ पूर्वी मी देखील नरेंद्र मोदींचा "मोदी अडाणी (मंजे निरक्शर इ) आहे, त्याच्यानं काही होणार नाही" इ इ उद्धार अनेकदा केला आहे. पण आता मी ती विधानं मागे घेत आहे. ते अपेक्शेपेक्शा फारच छान प्रधानमंत्री निघाले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"ही बाई कुणाखाली कितीवेळा गेलिये कुणास ठाउक" छापाचे शेरे

मोदी रेल्वेत अनधिकृत रित्या चहा विकत असण्याची बरीच शक्यता थत्तेने व्यक्त केली होती. त्याला काहीही आधार नव्हता, पण सवय लागलेली काहीही काढून काहीही कळत नसताना काहीही बोलायची. म्हणून त्यांनी एक गुन्हा मोदींभोवती गुंतवून टाकला. थत्तेला इतकंही माहित नाही कि नरेंद्रचं स्वत:चं चहाचं दुकान नव्हतं. ते त्याच्या बापाचं होतं. म्हणून कायदा मोडला जरी असला (आता पुरोगामी मंतात तर ते खरंच धरायला पाहिजे व्यवस्थेला!) तरी तो मोदीच्या बापाने मोडला असेल. पण कशाचं काहीही माहीत नसताना काहीही खोटारडं बरळणे हे पुरोगाम्यांचं लक्शण झालं आहे.
असो. तर यावर मी असं म्हणालो कि जशी चहाचा रेल्वे ठेसनावरचा ठेलेवाला (तो कोकाकोला शिकंजी छाप ठेला) अनधिकृत असायची बरीच संभावना आहे तशीच एक बारडान्सरने वा चपराशणीने, खासकरून मुक्त लैंगिक मूल्ये असलेल्या युरोपात, आपल्या ग्राहकांशी इ झोपाझोपी केल्याची, अगदी पैसे घेईन सुद्धा, बरीच शक्यता आहे. चांदनीबार पाहिला?
=============
यावर पुढे असं म्हटलं गेलं अशी झोपाझोपी तिकडे कायदेशीर आहे. वेल, खालील पैकी काही, जे सर्व युके मधे इल्लिगल आहे, ते झालं असण्याची शक्यता संभावना आहे.
However, many of the associated activities of prostitution are unlawful.

These are street prostitution, solicitation (“trawling for business”), running or controlling a vice establishment (e.g. brothel) with or without other prostitutes, pimping and pandering, living on the proceeds of other prostitutes, etc.

Some other associated activities are heavily criminalised — forced prostitution, prostitution of others by deception, child prostitution, sex trafficking, etc.
=========
थत्तेचा कयास वा माझं विधान ही दोन्ही सांख्यिकीय होती म्हणून ती बॅटमनला जास्त कळतील असंही मी म्हणालो होतो.
===========================
माझं आणि सोनिया गांधींचं काही वाकडं नाही. उलट पंतप्रधान नाकारणे इ इ तिचा एक राजकीय मास्टरस्ट्रोक होता, इ इ चर्चा ऐसीवर चालली होती तेव्हा मी तिची "अंतरात्मा कि आवाज" थेरी कशी सच्ची आहे हे डिफेंड केलं होतं.
===============
नरेंद्र मोदी हा संघाचा चरित्रवंत माणूस आहे. कष्ट करून पुढे आला आहे. त्याला थत्तेने त्याच्या चोऱ्यामाऱ्या करून पुढे आलेल्या गल्लीतल्या शिवसेनेच्या, राष्ट्रवादू इ इ पक्शांच्या गुंडांसोबत आणू नये म्हणून इन काइंड शंका व्यक्त केल्या तर कसा अर्थाचा अनर्थ होतो ते दाखवून द्यायचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ4

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पकाऊ श्रेणी देणारा/रीच्या ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>नरेंद्रचं स्वत:चं चहाचं दुकान नव्हतं. ते त्याच्या बापाचं होतं.

पहिले तर चहाचं दुकान- त्याचं किंवा वडिलांचं - हीच लोणकढी आहे. कारण ज्या स्टेशनवर चहा विकला असं साहेब क्लेम करतात ते स्टेशनच १९७३ सालापर्यंत अस्तित्वात नव्हतं अशी माहिती पुढे आली. तेव्हा चहा विकला असेलच तर तो हाती किटली घेऊन (मोस्टली विनातिकीट) गाडीत चढूनच विकला असेल.

मुद्दा असा आहे की बारमध्ये वेट्रेस असणे हा गुन्हा नक्कीच नव्हता. पण स्टेशन नसलेल्या ठिकाणी चहा विकण्याचे अधिकृत लायसन्स असण्याचीच जिथे शक्यता नाही तिथे चहा विकला असेल तर तो नक्कीच गुन्हा होता. भले तो किरकोळ असेल.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वरच्या नितिन थत्तेंच्या प्रतिसादाला अजोंनी दिलेला प्रतिसाद असभ्य भाषेमुळे उचलून या धाग्यावर हलवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्या बाईला संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांच्यातलं अध्यात्मिक नातं हे "विकृत (हो, हे ही महत्त्वाचं आहे) लैंगिक संबंध" दिसतो तिनं सभ्यतेची भाषा करावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विठोबाला माऊली म्हणणारे संत महाराष्ट्रात झाले. पुरुष देवाचा बायकी उल्लेख संतांनी केला.
मीराबाईनं लग्नाच्या नवऱ्याला टाकलं पण कृष्णाला आपला नवरा म्हटलं. हाच कृष्ण, ज्याचे आणि गोपिकांचे संबंध म्हटलं तर कामक्रीडा आहेत, म्हटलं तर देवाच्या लीला.
अनेक जुन्या देवळांच्या बाहेरच्या बाजूला कामक्रीडांची शिल्पं खुशाल चितारलेली असतात.

तुम्हाला हे सगळं विकृत वाटत असेल, किंवा बंदिस्त भिंतीआड करण्याच्या गोष्टी वाटत असतील, तर तुमच्या मनातले विचार माझ्या विचारांसारखे नाहीत. सगळे भोग भोगूनही निर्लेप राहण्याबद्दल भारतीय परंपरेत जे म्हणतात, ते तुम्हाला समजलेलं नाही. That's not my problem.

माझ्याशी बोलण्याची सक्ती तुमच्यावर कोणीही केलेली नाही. माझ्यावर 'हेरगिरी' करण्यासाठी तुम्हाला पैसे मिळत असतील, असं मला वाटत नाही. मला शिस्त लावणं ही तुमची जबाबदारी कधीही नव्हती; ते कोणाला जमण्यातलंही नाही. हे आहे हे असं आहे. तुम्ही मला आचरट प्रश्न विचारलेत, किंवा माझ्या व्यक्तिगत मतांबद्दल कितीही आरडाओरडा केलात तरीही मी तुम्हाला आणि कोणालाही स्पष्टीकरण देण्यासाठी बांधील नाही. तुमचा-माझा एवढा परिचयही नाही, ना मला तुमच्याबद्दल पुरेसा आदर वाटत, की मी तुमच्या आक्रस्ताळेपणाला काही उत्तरं द्यावीत.

तेव्हा मी असभ्य आहे, फालतू आहे, आणि काय-काय आहे असं वाटत असेल तर खुशाल माझ्याशी बोलणं, संबंध तोडून टाका. मी फालतूच आहे. मीही तुमच्याकडे बहुतेकदा दुर्लक्षच करते; माझ्याबद्दल तुम्ही व्यक्तिगत पातळीवर गरळ ओकता तिकडेही दुर्लक्ष करते. एवीतेवी मी जे लिहिते ते तुम्ही वाचलंत तरी तुम्हाला समजत नाहीच. विनोदसुद्धा झेपत नाहीत. माझ्याकडे दुर्लक्ष केलंत तर तुमचा त्रास वाचेल. तुमच्या आणि इतरांच्याही असभ्य भाषेचा सगळ्यांनाच होणारा त्रास वाचवण्यासाठी ऐसीवर कचरापेटीची सोय केली आहे. फेसबुकनं मला ब्लॉक करण्याची सोय तुम्हाला दिलेली आहे. अन्यत्र आपला संबंध येतही नाही.

आपल्या घराचं दार बंद करून बाहेरचे लोक घराबाहेरच ठेवण्याची सोय असते. ती का वापरत नाही?

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुनीश्वर भोगिती निजात्मा । त्या मी भोगीन आत्मयारामा । जो का पुरवी निष्कामकामा । तो परमात्मा वल्लभू ॥२७०॥ - एकनाथी भागवत

http://aisiakshare.com/node/2834

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विठोबाला माऊली म्हणणारे संत महाराष्ट्रात झाले. पुरुष देवाचा बायकी उल्लेख संतांनी केला.
मीराबाईनं लग्नाच्या नवऱ्याला टाकलं पण कृष्णाला आपला नवरा म्हटलं. हाच कृष्ण, ज्याचे आणि गोपिकांचे संबंध म्हटलं तर कामक्रीडा आहेत, म्हटलं तर देवाच्या लीला.
अनेक जुन्या देवळांच्या बाहेरच्या बाजूला कामक्रीडांची शिल्पं खुशाल चितारलेली असतात.

.
तीनही मुद्दे शॉल्लेट हां.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देवदासी राहिल्याच की... अनेक जोशी आणि ग्रामजोशींची सोय होती ती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विठोबाला माऊली म्हणणारे संत महाराष्ट्रात झाले. पुरुष देवाचा बायकी उल्लेख संतांनी केला.
मीराबाईनं लग्नाच्या नवऱ्याला टाकलं पण कृष्णाला आपला नवरा म्हटलं. हाच कृष्ण, ज्याचे आणि गोपिकांचे संबंध म्हटलं तर कामक्रीडा आहेत, म्हटलं तर देवाच्या लीला.
अनेक जुन्या देवळांच्या बाहेरच्या बाजूला कामक्रीडांची शिल्पं खुशाल चितारलेली असतात.

आपण आपल्या प्रतिसादात कामक्रिडा हा शब्द वापरला आहे काय? तुम्ही बीडीएसएम हा शब्द वापरला आहे.
===============
मी बायकी उल्लेख, देवाला नवरा मानणे, इ इ बद्दल बोललो का?
जन्मत: आई वारली तर साधे लोकहि बापाला हीच माझी आई होता असं म्हणतात. तिथे संत कशाला लागतो?
========================
खुजराहो मधे बीडीएसएम आहे हा शोध कधी लागला? पॉर्न जे अनेक प्रकार आहेत त्यातला बीडीएसएम मंजे नक्की काय असतो याची कल्प्ना तुम्हाला दिसत नाही.
===============
महाभारत सत्यकथा नाही ना? मग त्यातली उदाहरणं नको.
=========================
उगाच मी कामक्रीडा, पॉर्न इ इ ला विरोध करतोय असं म्हणून गोलपोस्ट शिफ्ट करू नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सगळे भोग भोगूनही निर्लेप राहण्याबद्दल भारतीय परंपरेत जे म्हणतात, ते तुम्हाला समजलेलं नाही.

भारतीय परंपरांचा आपण गौरवपूर्ण उल्लेख करू शकता हे पाहून सुखावलो आहे.
======================
तांत्रिक परंपरांचा अभिमान पाहून तर गहिवरून आलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माझ्याशी बोलण्याची सक्ती तुमच्यावर कोणीही केलेली नाही. माझ्यावर 'हेरगिरी' करण्यासाठी तुम्हाला पैसे मिळत असतील, असं मला वाटत नाही. मला शिस्त लावणं ही तुमची जबाबदारी कधीही नव्हती; ते कोणाला जमण्यातलंही नाही. हे आहे हे असं आहे. तुम्ही मला आचरट प्रश्न विचारलेत, किंवा माझ्या व्यक्तिगत मतांबद्दल कितीही आरडाओरडा केलात तरीही मी तुम्हाला आणि कोणालाही स्पष्टीकरण देण्यासाठी बांधील नाही. तुमचा-माझा एवढा परिचयही नाही, ना मला तुमच्याबद्दल पुरेसा आदर वाटत, की मी तुमच्या आक्रस्ताळेपणाला काही उत्तरं द्यावीत.

हे मान्य आहे. कृपया आपण, असं असल्यास, मला उत्तरं द्यायची गरज नाही. मला ती मिळणं अभिप्रेत नसतं, आवश्यकता नसते. मला फक्त मी वाचलेल्या विधानावर मत मांडून पुढे सरकायचं असतं.

तेव्हा मी असभ्य आहे, फालतू आहे, आणि काय-काय आहे असं वाटत असेल तर खुशाल माझ्याशी बोलणं, संबंध तोडून टाका.

माझा व तुमचा वा कोणत्याही सदस्याचा काहीही संबंध नाही. आपण कशा आहात याबद्दल मला काहीही पडलेलं नसतं. चांगल्या वा वाईट पद्धतीने आपल्या कोणत्याही विधानावर मला कमेंट करावा वाटला नाही तर मी करतो. मला कोणाचं एकूण चरित्र काय आहे याबद्दल काहीही मत नसतं, नि असलं ते फार चांगलं असतं. व्यक्तिच्या काही मतांची योग्यायोग्यता नि त्यांचं एकूण चरित्र यांत मी प्रचंड फरक करतो.

मी फालतूच आहे. मीही तुमच्याकडे बहुतेकदा दुर्लक्षच करते; माझ्याबद्दल तुम्ही व्यक्तिगत पातळीवर गरळ ओकता तिकडेही दुर्लक्ष करते.

तुम्ही माझ्या एकूण चरित्राबद्दल अंदाज काढता का, काय काढता, इ इ नी मला काहीही फरक पडत नाही. मंजे या संकेतस्थळावर पडत नाही. माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या माणसाचं माझ्याबद्दलचं मत चांगलंच असावं याची प्रचंड दक्षता घेतो. माझं देखील मत ९९.९९% लोकांबद्दल व्यक्तिगत आयुष्यात प्रचंड चांगलं असतं. संस्थळावर मी फक्त "विधानांबद्दल" मत व्यक्त करतो. त्यासाठी मी साहित्यातले सर्व रस वापरतो. मंजे बिभत्स, क्रूर, इ इ देखील.
------------------------------
दुर्दैवानं मला व्यक्ति नि विधानं यापैकी कशापैकी मत व्यक्त करतोय ते निट सांगण्याची कला नाही. वा वाचकाला तसं वाचायची कला नसेल. कदाचित गैरसमज असतील. कदाचित प्रामाणिकपणा नसेल. मी स्वत: खूप प्रामाणिक लिहितो. माझ्या प्रामाणिकपणावर नुसती शंकाच घेऊन लिहिल्यानं अलिकडे मला फरक पडत नाही.

एवीतेवी मी जे लिहिते ते तुम्ही वाचलंत तरी तुम्हाला समजत नाहीच. विनोदसुद्धा झेपत नाहीत.

मी तुमचा आय क्यू मोजत बसत नाही. कितीही आय क्यू च्या माणसाच्या भावनिक मताबद्दल मला आदर असतो. आदर मंजे त्याची योग्यायोग्यता पडताळावी अशी भावना असते.

माझ्याकडे दुर्लक्ष केलंत तर तुमचा त्रास वाचेल.

वैचारिक विरोध केल्यानं माझं वैचारिक कौशल्य वाढतं. तुमची एक विशिष्ट प्रतिमा मनी करून घेऊन मी त्रास करून घेत नाही. हा फॉर्म्यूला मी सर्वत्र वापरतो. म्हणून मी कूलली एकदाच सर्वांशी पंगा घेऊ शकतो.

तुमच्या आणि इतरांच्याही असभ्य भाषेचा सगळ्यांनाच होणारा त्रास वाचवण्यासाठी ऐसीवर कचरापेटीची सोय केली आहे. फेसबुकनं मला ब्लॉक करण्याची सोय तुम्हाला दिलेली आहे. अन्यत्र आपला संबंध येतही नाही.

ही भाषा प्रयोगात्मक आहे. तात्पुरति आहे. मला असं बोलायची काही सवय नाही.
-------------------
विचार काय आहेत हे महत्त्वाचं आहे, ते सभ्य आहेत वा नाही वा सभ्य भाषेत मांडलेत वा नाही हे महत्त्वाचं नाही.

आपल्या घराचं दार बंद करून बाहेरचे लोक घराबाहेरच ठेवण्याची सोय असते. ती का वापरत नाही?

प्रश्न माझं तुमच्याबद्दल वा तुमचं माझ्याबद्दल काय मत आहे हा नाही, प्रश्न आपलं जे कॉमन विश्व आहे (मंजे तुकाराम, विठठल, इ) त्यातल्या कोणकोणत्या गोष्टीवर पब्लिकली आपण काय काय म्हणता.
------------------
मी तसाही सोशल माणूस आहे.
---------------------
संवादामधे समोरच्यांबद्दल माणूस मर्यादेबाहेर फ्रस्टेट झाला तर तो कुलुप वापरेल. माझ्या विरोधातली मतं देखील अश्शीच अजून दुसरी सामान्य मतं असतात. ती एकून समोरच्याला न दुखवता गप्प बसावे हा संस्कार माझ्यावर तितका सबल नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/in-up-3700-phd-holder...

नेटवर उगा हड हूड करत फिरणारे एक पीएचडी आहेत. ते स्वत:ला प्राडॉ म्हणवतात. आता ते प्रा डॉ आहेत की पा डॉ (पाणक्या डॉ) कुणास ठावं. संस्थाचालकांच्या फार्महौसवर जाऊन पहावं लागंल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ0

3700 पीएचडी? 93,500 अर्ज? लखनौची लोकसंख्या आहे सुमारे 32 लाख. त्यातले 25 वर्षांखालचे वगळले की उरले 16 लाख. गृहिणी, आज्या, आजोबा आणि एकंदरीतच वयस्क लोक वगळले तर उरतील 8 लाख. त्यापैकी किमान 6 लाख लोक काही ना काही नोकरी उद्योग असतीलच, नाहीतर 32 लाखांना कोण पोसणार? आता उरलेल्या लाख दोन लाखात 3700 पीएचडी आहेत? दोन लाखांत मिळून फारतर दोनतीनशे पीएचडी असतील.

मला वाटतं 62 जागांसाठी अर्ज आले म्हणून 62 ने गुणलं असणार.

लोक आकडे न तपासता कशावरही विश्वास ठेवतात.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळे पीएचडी लखनौ मधले नसतील अशी शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अहो आख्ख्या उत्तर प्रदेशात नसतील इतके रिकामटेकडे पीएचडी असा हिशोब सांगतोय मी. 3700 म्हणजे काय खाऊ आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तिकडे हैदराबादहून* गेलेले कितीतरी पीहेचडी असतील !!

*आजवर हैदराबादचा एकची चांगला प्रोग्रॅमर किंवा आयटी क्षेत्रातला माणूस पाहिला नाही. सगळे एकजात बनावट !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पीएचडी म्हणजे कायतरी फार दुर्मिळ असं समजता का ओ तुम्ही? शोधगंगा नामक वेबसाईट पहा म्हणजे कळेल किती खोऱ्याने पीएचडी होत असतेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत. महराष्ट्रात जितकी म्हणून विद्यापीठे आहेत ती आता पीएचड्या छापण्याचे कारखाने म्हणून काम करतात. आणि आता खासगी विद्यापीठांनाही पीएचड्या देण्याचा अधिकार प्राप्त झाल्यापासून तर काय आनंदीआनंदच आहे सगळा. यूजीसीने प्रोफेश्वर होण्यासाठी पीएचडी सक्तीची केल्यापासून हा बाजार आणखीनच तेजीत आला आहे.

३ वर्षांपूर्वीचा किस्सा: माझ्या एका परिचितांना पीएचडीत जाम इंट्रेष्ट. ते गेले पुणे विद्यापीठात चौकशीला. त्यांना पहिले विचारलं तुम्ही कॉलेजात शिकवता का? नकरार्थी उत्तर दिल्यावर विचारलं मग तुम्हाला पीएचडी कशाला करायचं आहे? इंट्रेष्ट म्हणून, असं संगितल्यावर 'सध्या आमच्याकडे कॉलेजात लेक्चरर वगैरे पदांवर काम करणाऱ्या लोकांची खूप गर्दी आहे आणि यूजीसीच्या नवीन नियमामुळे आम्ही त्यांना रजिस्ट्रेशनमध्ये प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे. तुम्ही ४-५ वर्षांनी पुन्हा प्रयत्न करा' असे उत्तर मिळाले.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्स ! खाजगी विद्यापीठे डिग्र्यांचा कारखाना आहेत. काही न शिकता सुद्धा बीए एमए सारख्या दिग्र्या आरामात मिळतात.
रेटकार्ड फिक्स ! एजंटस गाठा काम फत्ते.
जास्ती पैसे टाका पीएचडी सुद्धा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पीएचडी दुर्मिळच आहे. एका वेळी सुमारे साडेतीन कोटी विद्यार्थी वेगवेगळ्या कॊलेजात असतात. त्यापैकी दीड लाखाहून कमी लोक पीएचडी करत असतात. म्हणजे उच्चशिक्षितांमध्येही हे प्रमाण अर्ध्या टक्क्याहून कमी असतं. एकंदरीत लोकसंख्येत ते हजारात एकच्या आसपास असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हायला,
आम्ही फाईन आन ॲप्लाईड आर्टसवाले तर ह्याच्यापेक्षा दुर्मिळ हावोत की. गव्हर्न्मेन्ट आणि प्रायव्हेट मिळून सुध्दा लाखात संख्या जाणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोनतीन वर्षांपूर्वी मणिपूर पिएचडी भानगड उघडकीला आली. त्यात तिथे न जाताही संपूर्ण प्रॅाजेक्ट, मुलाखतीसह पिएचडी घेतल्या आहेत महाराष्ट्र आणि देशभरात. हे सर्व नोकरीत असणाऱ्या शिकवणाऱ्या स्टाफचे आहेत. कायमची नोकरी, प्रमोशन इत्यादि लाभ मिळवले आहेत. युजिसीकडून आलेल्या नव्या नियमांचा बडगा हे कारण.

९६-२००० च्या आसपास शाळेतही ही सूचना आली होती बीएड/डिएड इत्यादि अभ्यासक्रम प्रत्येक शिक्षकाने करणे जरुरी आहे. वीसएक वर्षे शिकवणाऱ्या शिक्षकांनी ते हसण्यावारी नेले. निवृत्त झाल्यावर कळले त्यांची नोंद शिक्षक म्हणून नाही सबब पेन्शन मिळणार नाही. शेवटी एक्स ग्रेशिअ रु पाच हजार फिक्स मिळत आहेत. ( नोंदणीकृतांस पंचवीसेक हजार वाढते मिळते.) हाच बडगा बसू नये म्हणून रेडिमेड खोट्या पदव्या घेण्याचा सपाटा चालला आहे.
घपल्यात इतके लोक अडकले आहेत की कारवाई कठीणच झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सगळं खरं असेल, पण युजीसीच्याच नोंदणीनुसार पीएचडींची संख्या हजारात एक आहे. त्यातच हे सगळे घपलेही असणारच.

मूळ मुद्दा असा होता की लखनौच्या सायकलचालक नोकरीसाठी 3700 पीएचडींचे अर्ज आले असं कोणी म्हटलं तर त्यावर ताबडतोब विश्वास न ठेवता 'दाल मे कुछ काला है' अशी स्केप्टिकल भूमिका घेणं योग्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>लोक आकडे न तपासता कशावरही विश्वास ठेवतात

आकड्यांचे जग एवढंच ज्यांचं डबकं त्यातील सुद्धा अनेक जण आकडे तपासून सुद्धा विश्वास ठेवत नाहीत.
विषय तो नाही तर खालावलेली शैक्षणिक पात्रता आणि सरकारी नोकरीसाठी काहीही करायची वृत्ती हा होता
असो ! ज्याची त्याची समज जाण इत्यादी असे संत तात्याबा फ्रॉडमास्टर म्हणून गेलेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नको तो नवा धागा रद्द करुन टाक अदिती. काय जो राडा व्हायचा तो आपापल्या ओरिजनल धाग्यावरच व्हावा. कारण मग इथुन तिथे, तिथुन इथे इ-उड्या मारताना लिंक (साखळी) तुटते. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

पाने