Trump tweet on Pakistan January 1, 2018 (which I support!)

The United States has foolishly given Pakistan more than 33 billion dollars in aid over the last 15 years, and they have given us nothing but lies & deceit, thinking of our leaders as fools. They give safe haven to the terrorists we hunt in Afghanistan, with little help. No more!

— Donald J. Trump (@realDonaldTrump) January 1, 2018

For more see:
https://www.theatlantic.com/international/archive/2018/01/trump-pakistan...

अर्थात अफगाण युद्धातील आपल्या सैन्याला दारुगोळा, अन्न , औषधे , इंधन पुरविण्यासाठी पाकिस्तानची मदत घ्यावीच लागत होती/आहे! अगदी अफगाणिस्तानातून बाहेर पडायचे तरी: उदा. अमेरिकेची आज अफगाणिस्तानात सुमारे ५०,००० लष्करी वाहने आहेत. एकामागे एक उभी केली तर त्यांची रांग साडेचारशे मैलांची होईल. हा महत्वाचा प्रश्न ट्रम्प कसा सोडविणार बघायचे (ट्विट करताना असले विचार ट्रम्प करीत नाही!) . अमेरिका नको तितकी घाई करून तेथून बाहेर पडल्यास तिथले केंद्र सरकार लवकरच तालिबानच्या घशात जाईल. तसेच "बेकार" झालेले लाखो तालिबानी लढवय्ये काश्मीरकडे वळतील हा धोका आहे.

field_vote: 
0
No votes yet

अमेरिका अफगाणिस्तान मधे अजून किमान १० ते १५ वर्षे असणे हे भारताच्या फायद्याचे आहे.

प्रत्येक जण (अगदी शेखर गुप्ता, तवलीन सिंग सुद्धा) अमेरिकेच्या अफगाणिस्तानातून संभाव्य (?) एक्झिट च्या परिणामांबद्दल बोलताना चीन बद्दल बोलायचे विसरतोच. प्रत्येक जण फक्त तालिबान, पाकिस्तान, अल्काईदा वगैरे बद्दल बोलतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Pakistan’s credit-default swaps surged in late October and linger near their highest level since June. South Asia’s second-largest economy faces challenges as it struggles with dwindling foreign reserves, rising debt payments and a ballooning current account deficit.

Pakistan’s credit-default swaps surged in late October and linger near their highest level since June. South Asia’s second-largest economy faces challenges as it struggles with dwindling foreign reserves, rising debt payments and a ballooning current account deficit. Pakistan is mulling a potential $2 billion debt sale later this year. Speaking at the Bloomberg Pakistan Economic Forum last week, central bank Deputy Governor Jameel Ahmad played down concerns over the country’s widening twin deficits.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0