दोन महत्त्वाच्या घडामोडी

दोन महत्त्वाच्या घडामोडी:
1) ख्यातकीर्त सिनेनट प्रकाश राज ह्यांची प्रधानमंत्री मोदींविरुद्ध तीव्र जाहीर टीका. संदर्भ: गौरी लंकेश हत्याकांड झाल्यानंतर ज्या कांहीं व्यक्तींनी twitter वर आनंदोत्सव साजरा केला, त्यांना मोदी follow करतात. इतकेच नव्हे तर इतक्या हीन टि्वटरच्या संदर्भात पूर्ण मौन बाळगतात. ह्या टीकेबद्धल राज ह्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे.
*टिप्पणी: ह्या आणि अश्याच इतर जुन्या प्रकरणात, एकतर एक भाजपमधीलच मोठा जहाल आणि बेफाम गट मोदींना आवरत नाही, किंवा मोदींची ह्या प्रकाराला मूक संमती असावी.

2) सतत घसरत जाणाऱ्या GDP growth वर टीका सुरू झाल्यावर मोदींना स्वत:च्या सरकारची तुलना एका नापास उमेदवाराशी (UPA 2) करावी लागली _ की नुसता मीच नापास नाही झालो तर
"तो" सुध्दा पूर्वी नापास झाला होता. भले, मग तुम्ही मला त्याच्या ऐवजी निवडून दिले असले तरी!
*टिप्पणी: आपले अपयश झकण्याकरिता, UPA2 शी तुलना करावी लागणे, हे desperationचे लक्षण आहे का?

field_vote: 
0
No votes yet

बघा हं, जपून. तुमच्यावरही खटला गुदरेल कोणी मोदीभक्त वकील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ठीक आहे. पुढच्या निवडणुकीत त्रिशंकू करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0