मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८३

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

----

field_vote: 
0
No votes yet

बाय‌कोचे निरीक्ष‌ण : आज डिस्नी च्या दुकानात गेलो होतो. तिथे मुलग्यांचा सेक्श‌न होता व मुलींचा सेक्श‌न होता. मुलीच्या सेक्श‌न म‌धे व्हॅक्यूम क्लीन‌र होता. मुल‌ग्यांच्या सेक्श‌न म‌धे मी मुद्दाम‌हून खोल‌व‌र् शोधाशोध केली नाही. प‌ण दिस‌ला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुल‌ग्यांच्या सेक्श‌न म‌धे लॉन मोवर असेल क‌दाचित, तो दिस‌ला का?
मुल‌गे हॅक्यूम क्लीनिंग क‌र‌तात अधून म‌धून,प‌ण मुली लॉन मोविंग क‌र‌ताना किती दिस‌तात त्या तुल‌नेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मार्मिक ओ मार्मिक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आणि माझी शेजारची डेबी नेहमी गवत भादरतो. (लॉन मोअरच्या पात्याला धार लावावी लागते, त्याचं उपकरण आमच्या घरी आहे, या गोष्टींचा पत्ता बऱ्या अर्ध्याला नाही.) गवताच्या कडा नीट दिसत नाहीत म्हणून आमचे बरे अर्धे वैतागतात. आणि आपापल्या अंगणात दोन महिन्यांतून एकदा कधी तरी गवताच्या कडा ठीक करतात. तेव्हा आम्ही दोघी फुलझाडं वाढवण्याबद्दल चकाट्या पिटतो. आमच्या दोघींच्याही दारात बरीच फुलझाडं आहेत; सगळी उस्तवार आम्हीच करतो.

दुसऱ्या बाजूचा शेजारी शब्दशः इकडची काडी तिकडे करत नाही. त्याची बायको कधीमधी तण उपटताना दिसते. बाकी सगळं काम आउटसोर्स केलेलं. ज्यांच्याकडून घर विकत घेतलं, ते दोघेही अंगणात कामं करतात; तण उपटणं, झाडं कापणं अशी सगळीच कामं.

आमच्या भागातल्या बऱ्याच घरांसमोर फुलझाडं आणि त्यांची निगा राखणाऱ्या स्त्रिया दिसतात. कुत्रे फिरवणाऱ्या लोकांतही स्त्रियांची बहुसंख्या दिसते.

व्हॅक्यूम क्लीनरच्या जाहिरातीत बायकाच बायका असतात; क्वचित कधी चवीपुरते पुरुष दिसले तर. कालच १० मिनीटं बिसेलची जाहिरात बघत होते. नवनवीन लॉनमोअर्स, एजर्स, शिड्यांच्या जाहिरातीत मात्र बऱ्यापैकी लिंग समानता असते.

अवांतर - आमचे भारतीय (बऱ्या अर्ध्याच्या माहेरचे लोक) आले होते. त्याच्या वडलांनी एकदा एजर वापरून लॉन कापायचा प्रयत्न केला. ती वॉशिंग्टनची कुऱ्हाड बघून मी त्यांना कत्तल करण्यापासून रोखलं. पण चहात बुडवून खारी खाताना खाली सांडलेला कचरा उचलणं किंवा जेवल्यावर स्वतःचं ताट उचलून सिंकपर्यंत टाकणं, एवढी शिस्तही त्यांना नव्हती.

घराबाहेर करण्याच्या कामांमध्ये मिरवणं असतं; शेजाऱ्यापाजाऱ्यांना दिसतं की ही व्यक्ती काम करत्ये. माझ्या बऱ्याच शेजाऱ्यांशी माझी ओळख झाली ती बागेत काम करतानाच! बाहेर, मोकळ्या हवेत काम करून आनंद होतो; ड जीवनसत्व मिळतं, तो फायदा निराळा. भले ते काम झाडांसाठी खड्डे खणण्यासारखं मद्दड का असेना! पण घरातल्या मद्दड कामांना एवढंही ग्लॅमर नसतं; ना मोकळ्या हवेचा आनंद. त्या म्हारक्या बायकांसाठीच राखून ठेवलेल्या असतात. एवढंच नाही, लहानपणापासून जाहिराती आणि खेळण्यांतून तेच सगळ्यांच्या मनावर ठसवलं जातं.

तेव्हा, डोळे आणि डोकं उघडे ठेवून बघा जरा, बऱ्याच गोष्टी दिसतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या म्हारक्या बायकांसाठीच राखून ठेवलेल्या असतात.

खाल‌च्या द‌र्जाची कामे या अर्थाने तुम्ही वारंवार‌ हा श‌ब्द वाप‌र‌त‌ आहात, त्याचा क‌ड‌क‌डीत निषेध‌. तुम्ही हे मुद्दामून क‌र‌त‌ आहात‌ का? का क‌र‌त‌ आहात‌? तुम्ही जातींची उत‌रंड मान‌ता का? (लिंग‌)समान‌तेची भ‌लाम‌ण क‌र‌णाऱ्या व्य‌क्तीच्या लिखाणात जातीपातीविष‌य‌क‌ असंवेद‌न‌शील‌ता दिसून येत आहे याचे वैष‌म्य‌ वाट‌ते.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक‌वेळेस हेतुपुर‌स्स‌र‌ आणि त‌द्द‌न असंवेद‌न‌शील‌प‌णे असे उघ‌ड जातीवाच‌क श‌ब्द वाप‌रून‌ही त्याब‌द्द‌ल काही न वाट‌णं हे जात‌व‌र्च‌स्व‌वादी दृष्टिकोनातून‌च आलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो, ती भाषा आहे. तिला लिंग-जात असमानतेचा इतिहास आहे. ती एवढ्या चटकन कशी बदलणार? म्हारक्या, हजामतीचे धंदे हे शब्दप्रयोग काढून टाकले तर भाषेची हानी नाही का होणार? आणि लैंगिक भान बाळगायचं तर सगळ्या शिव्या बरखास्त नाही का होणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा शब्द वापरण्याचं माझं कारण एवढं सोपं नाही. ते एक कारण असू शकतंच.

हलक्या कामांचा 'मक्ता' जेव्हा एका जातीला दिला होता त्यात माझ्या पूर्वजांचा काही हात होता. मी हा शब्द हलक्या कामांसाठी वापरते तेव्हा माझ्या पूर्वजांच्या चुका मी मान्य करते. रस्त्यात टाकलेला कचरा ओलांडून पुढे जाण्यापेक्षा तो कचरा उचलून कचरापेटीत टाकण्याची जबाबदारी मी घेते. त्यात माझे हात खराब होणं अपेक्षितच.

मला माझ्या जातीचा अभिमान नाही, वा गंड नाही; पण माझ्या पूर्वजांनी प्रचंड अनुदार वर्तन, धर्म-परंपरांच्या नावाखाली केलं होतं; याची ही नोंद आहे. माझ्या उद्याच्या पिढ्यांनी हा इतिहास विसरू नये; किंवा मीही हा इतिहास विसरू नये, यासाठी ही नोंद केलेली आहे.

अर्थातच, ही मांडणी किंवा हे विचार सगळ्यांना पटावेत असा आग्रह नाही. प्रत्येक वेळी मला माझ्या शब्दप्रयोगांचं स्पष्टीकरण द्यायला वेळ असेलच असं नाही. त्यामुळे मी 'म्हारक्या' या शब्दाजागी 'महा रडक्या' कामांबद्दलही बोलेन. त्यातला फोलपणा मला समजतो, पण त्याहीपेक्षा वापरलेल्या शब्दांची जबाबदारीही घेणं मला महत्त्वाचं वाटतं. किमान सुबुद्ध लोकांना उत्तर देण्याची आवश्यकता मला जाणवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किमान सुबुद्ध लोकांना उत्तर देण्याची आवश्यकता मला जाणवते.

(१) काही लोक सुबुद्ध अस‌तात व काही लोक सुबुद्ध न‌स‌तात.
(२) काही लोक काहीकाही वेळा सुबुद्ध‌ अस‌तात व काहीकाही वेळा सुबुद्ध न‌स‌तात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किमान हे सुबुद्ध या शब्दाचं विशेषण आहे. थोडक्यात किमान काही बुद्धी असणाऱ्या लोकांना उत्तर देण्याची जबाबदारी मला जाणवते. किमान काही यापेक्षा अधिक बुद्धी असेल तर उत्तमच. तुमच्या भाषेतले फडतूस किंवा अनुताईंच्या भाषेतले टुच्चे माझ्या मितींत आणि भाषेत दखलअपात्र असतात. नाव वाचूनच स्क्रोल करून पुढे जाण्यातले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्या भाषेतले फडतूस किंवा अनुताईंच्या भाषेतले टुच्चे माझ्या मितींत आणि भाषेत दखलअपात्र असतात. नाव वाचूनच स्क्रोल करून पुढे जाण्यातले.

मला माझ्या प्र‌श्नाचे उत्त‌र मिळाले.

अस‌मान‌तेचा (म्ह‌ंजे विष‌म‌तेचा ज‌य‌ज‌य‌कार असो. सिरिय‌स‌ली.)

इक्वालिटी इज डेड. लॉंग लिव्ह इक्वालिटि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषेचा विशिष्ट प्र‌कारे वाप‌र‌ हा विशिष्ट मान्य‌तांचा निर्देश‌क अस‌तो. ज्या द‌लितांप्र‌ती त‌थाक‌थित स‌हानुभूतीचे उमाळे इथे ओढ‌ले जाताहेत त्यांच्या म‌नाचा विचार न क‌र‌ता स्व‌त:च्या कोषात‌ल्या फ्याण्ट‌सींना कुर‌वाळ‌त ब‌स‌णं हे टिपिक‌ल अप‌र‌कास्ट सुप्रीम‌सिस्ट म‌नोवृत्तीचं ल‌क्ष‌ण आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जे श‌ब्द उघ‌ड वाप‌र‌ल्याब‌द्द‌ल‌ कार‌वाई होऊ श‌क‌ते असे श‌ब्द वाप‌र‌त राह‌ण्याने भाषेची कोण‌ती स‌मृद्धी वाढ‌ते कुणास ठाऊक‌.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा शब्द परंपरांचा निषेध म्हणून मी वापरते. सामाजिक उतरंडीत खालच्या दर्जाची, मद्दड आणि हीन कामं महारांना नेमून दिलेली होती. जाती आणि लिंगांमध्ये आणखी समानता अशी की या गोष्टी जन्मानं येतात; बदलता येत नाहीत.*

स्त्रेैण म्हणजे स्त्रीवादी नाही; म्हारक्यामध्ये जी मूल्यवर्धन नसणारी हलकी कामं करणं अभिप्रेत आहे, त्यात जातीचा अपमान अभिप्रेत नाही. असली कामं ठरावीक जातीवर लादणाऱ्या परंपरांना हिणवणं आहे.

*लिंगबदलाचे क्वचित अपवाद आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टिपिक‌ल‌ असंब‌द्ध‌ बाय‌की प्र‌तिसाद‌.

(अशी श‌ब्द‌योज‌ना म्ह‌ण‌जे प्र‌च‌लित लिंग‌व्यापाराव‌र‌ची टीका आहे. बाय‌की म्ह‌ण‌जे हीण असे जुने लोक म्ह‌ण‌त‌. असे श‌ब्द वाप‌र‌णे म्ह‌ण‌जे त्यामागील‌ प‌रंप‌रांना हिण‌व‌णं होय‌.)

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कामातील द‌र्जाच्या स‌मान‌तेचा (किंवा डिग्निटी ऑफ लेब‌र्) आग्र‌ह ध‌र‌णाऱ्या प्र‌त्येकास प्र‌श्न -

(१) अत्य‌व‌स्थ अस‌लेल्या रुग्णाचे प्राण (डॉक्ट‌र ने प्र‌य‌त्नांची श‌र्थ क‌रून्) वाच‌व‌णे हे श्रेष्ठ, म‌हान काम आहे का ? (मोब‌दला दिलेला अस‌ल्याव‌र च्या केस म‌धे आणि मोब‌द‌ला न घेता केलेले अस‌ल्याच्या केस मधे) ?

(२) तुम्ही तुम‌च्या दैनंदिन कामाला (नोक‌री) जात असाल. र‌स्त्याव‌र एक ज‌ण अप‌घात‌ग्र‌स्त प‌ड‌लेला आहे. तुम‌चे काम टाकून तुम्ही त्याला म‌द‌त क‌र‌ता (गुड स‌म‌रितान) व नि:शुल्क हॉस्पिट‌ल म‌धे पोहोच‌व‌ता. हे श्रेष्ठ/म‌हान क‌र्म आहे का ? ( ख‌रंत‌र तुम्ही एका टॅक्सीवाल्याचा ध‌ंदा बुड‌व‌लात.)

(३) इत‌र कामांच्या मानाने ही कामे म‌हान आहेत असं कोणाकोणाला वाट‌त नाही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>पण चहात बुडवून खारी खाताना खाली सांडलेला कचरा उचलणं किंवा जेवल्यावर स्वतःचं ताट उचलून सिंकपर्यंत टाकणं, एवढी शिस्तही त्यांना नव्हती.

त्यांना शिस्त‌ होती की नाही हा वेग‌ळा मुद्दा झाला प‌ण‌ प्र‌तिसाद‌क‌र्त्या व्य‌क्तीला कुठे काय‌ क‌शाप्र‌कारे लिहावे* याचा पाच‌पोच‌ नाही हे मात्र‌ स्प‌ष्ट‌ झाले.

किंवा "क्या कूल‌ हैं ह‌म‌" अस‌ं दाख‌वाय‌ला काहीही लिहिल‌ं आहे.

*लिहिलेले ख‌रे आहे काल्प‌निक‌ नाही असे स‌म‌जून‌.

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(पारंपरिक भारतीय स्त्रिया टोपी काढून अभिवादन करत नाहीत; म्हणून वॉर्निंग देत, बांगड्या खळखळवत) पाया पडते हं मामंजी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्र‌तिसाद‌क‌र्त्या व्य‌क्तीला कुठे काय‌ क‌शाप्र‌कारे लिहावे* याचा पाच‌पोच‌ नाही हे मात्र‌ स्प‌ष्ट‌ झाले.

काय हे थ‌त्तेचाचा, उद्या भुंक‌ल्याब‌द्द‌ल कुत्र्यांना पोच नाही म्ह‌णाल‌. तुम‌चं आप‌लं काहीत‌रीच‌! ज्याची जी स‌ह‌ज‌प्र‌वृत्ती त‌सेच ते वाग‌णार‌.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नवरा माझ्या मुठीत/ व्हॅक्युमच्या बॅगेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

दोन्ही बस एकदाच निघणार, चला हि बघू, छ्या, ही काही पळणार नाही, चला दुसरी बघू, अरर्र ही तर पहिल्यापेक्षा भंगारेय, पण तोपर्यंत निघलीपण. जाऊद्या, कितीपण भडभड खडखड वाजली तरी headphones आहेत की.
ईतक्या दिवसांत आज पहिल्यांदाच bus stand वरून बरोबर सुटलेल्या बसमध्ये, मी बसलेल्या बसने (बस ड्रायवरने) बरोबरच्या बसला overtake केल अन् विशेष म्हणजे बीड येईपर्यंत आमचीच बस पुढं होती.
Feeling like बघतोस काय रागानं, overtake केलं वाघानं...
#लहानपणापासूनच्या_consistant_आठवणी
#प्रवासातले_रिकामे_ऊद्योग
#mangopeoples
#mindsriot

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

न‌वीण‌ स‌भास‌द म्ह‌णून स्वाग‌त‌. प‌ण व‌र‌ जे काय लिहिलंय‌, त्याची टोट‌ल‌ लाग‌ली नाही. त‌री ज‌रा विस्तृत‌प‌णे लिहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणूनच टूच्चेश, असो, बसने गावाकडं जाताना, त्याच route वरची दुसरी बस (आपण सोडलेली) overtake करून जाते, मग मनात होणारी कालवाकालव...आणि बरंच काही. मी मान्य करतो, limited field of view आहे, दुसर्यांसाठी टूच्च पण माझ्यासाठी खूप आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

अग‌दि अस्साच‌ लेख आठ‌व‌ला
http://aisiakshare.com/node/5724

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लै भकस वाटतं त्या शिवनेरीत एकटं प्रवास करताना अन् अर्धी बस रिकामी असताना (वैयक्तीक अनुभव)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

टुच्चा ह्या विशेषणाचा कॉपीराइट माझ्याक‌डे आहे. तुम्ही वाप‌र‌ले त‌री ह‌र‌क‌त नाही, प‌ण त‌से मेन्श‌न क‌रावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काऊन ते, वाईच ऊकलून सांगा की

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

तुम‌चा कॉपीराय‌टेड श‌ब्द घेऊन अस‌लं काही लिहिलेलं चालेल‌ म्ह‌ण‌ता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हा विचार‌ क‌र‌ण्यासार‌खा पॉइंट आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असलं...म्हणजे कसलं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

टुच्चेश, कुत्तेश, xतेश शब्द ई.स. 2004-05 साली जेंव्हा माझी डिग्रीमध्ये पीएचडी चालू होती (बडी लंबी और दर्दभरी कहाणी है) तेंव्हापासून मित्रवर्तुळात सर्वनाम म्हणून प्रचलीत होते/आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

च्याआयला, फक्त नऊच, आज चक्क अर्धातास आधी आवरलंय. आज लवकर निघून अगदी सगळे सगळे सिग्नल जबाबदार नागरीकासारखे न तोडता कॉलेजला जायचं अन् कुणी तोडायच्या बेतात असेलतर अंजान मारत गाडी थोडी तिरपी करून उभा राहायच, अगदी आमखास मैदानाचा सिग्नलपण नाही तोडायचा. लवकर निघालो अन पुढच्याच turn वर अखिल भारतीय सैराट संचार निगम लिमिटेड चे अध्यक्ष महोदय अन् रस्त्याच्या कुठल्याही लेन मधून कधीही कुठेही कशीही गाडी घेण्याचा पोलोसांपेक्षाही जास्त अधिकार असणारे अपे वाले भाऊ wrong side नं जोरात समोर आले, मनातल्या मनात मी त्यांचं शब्दसुमनांनी जोरदार स्वागत केलं (तुम्हालाही कुणाचा जोरदार राग आल्यावर हा प्रयोग करून बघा, तेवढीच मनाला शांती मिळेल). पुढं जेल कॉर्नर वर चारचाकी गाडीऐवढं रान धरून चाललेल्या दुधवाल्याच्या can चा धक्का लागला, असला dirty look (जळजळीत कटाक्ष) दिला अन् पुढं जाऊन बुलेटप्रुफ असल्यागत रस्ता ओलांडणाऱ्या जवळ जाऊन हॉर्न, accelater अन् ब्रेक चा असाकाही combo दिला की दोन दिवस तरी इकडं तिकडं बघितल्या शिवाय रास्ता ओलांडायची हिम्मत करणार नाहीत, कुत्तेश...
क्रमशः

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

अखिल भारतीय सैराट संचार निगम

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

जे काही असेल ते.. पण गब्बर .. लौ यू.

परत "बैठक" जमवा भौ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परत "बैठक" जमवा भौ..

ह‌म भी उत्सुक है !!!

थोडा टाय‌म द्या. बैठ‌क क‌रूच्.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Dems Vs Reps

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

गाडीत बसून जोरात गाणी ऐकणारे, आवाज लोकांना ऐकवत गेम्स खेळणारे, 'बेबी, आय केअर अबाऊट यू' असं फोनच्या नावाखाली अर्ध्या गाडीला ऐकवणारे लोक कधीही डोक्यात जातात. आज मला झोपेची गरज असताना, शेजारी उभं राहून उदारमतवादी आणि पुरोगामी चर्चा मोठ्यानं करणारे दोन लोक आले.

तरुण मुलगी म्हणत होती, "माझा एक मित्र या विषयावर संशोधन करतोय. त्याचा स्वतःचा अनुभव आहे. त्याच्या क्विअर लैंगिकतेमुळे त्याला घरीही चिकार त्रास झाला."
तिच्या बरोबरचा मध्यमवयीन पुरुष म्हणाला, "संशोधन वगैरे चांगलंच आहे. पण लोकांची मनं, विचार कसे बदलायचे?"
मुलगी म्हणाली, "आणि डॅन पॅट्रिकसारखे (टेक्सासचा उपराज्यपाल - आपल्याकडचा उपमुख्यमंत्री) लोक नसताना, आदर्श परिस्थितीत गोष्टी बऱ्याच निराळ्या असतील."
पुरुषानं उत्तर दिलं, "जगातले डॅन पॅट्रिक (आपल्याकडचे भगवे म्हणू) लोकांची दिशाभूल करतात, त्यांची मनं कलुषित करतात आणि त्याच वेळी लोकमताचं प्रतिनिधित्वही करतात."
मुलीचं मतही तसंच होतं, "बरोबर आहे. आदर्श परिस्थिती कुठे मिळणार! जगात डॅन पॅट्रिक असतात म्हणूनच मतपरिवर्तन महत्त्वाचं आहे."

मी झोपण्याचा प्रयत्न सोडून दिला. बराच वेळ त्यांच्या गप्पा ऐकत होते. अपेक्षेनुसार, ते दोघं 'मार्टिन ल्यूथर किंग, ज्यु.*' नावाच्या स्टेशनात उतरले. हे स्टेशन विद्यापीठासाठी सोयीचं. सगळं कसं सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्यासारखं.

धार्मिक, राष्ट्रवादी, संकुचित, उजव्या लोकांच्या राज्यात कधीमधी अनोळखी लोकांत भले लोकही असतात. मँचेस्टरमुळे लोकांत फूट पाडायचा प्रयत्न राजकारणी करतीलच; पण लोकांबद्दल सहृदय चर्चा आजच कानावर येणं विशेष आनंददायी.

*मार्टिन ल्यूथर किंग, ज्यु. = अमेरिकी नागरिकांच्या हक्कासाठी लढा देणारा नेता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धार्मिक, राष्ट्रवादी, संकुचित, उजव्या लोकांच्या राज्यात कधीमधी अनोळखी लोकांत भले लोकही असतात. मँचेस्टरमुळे लोकांत फूट पाडायचा प्रयत्न राजकारणी करतीलच; पण लोकांबद्दल सहृदय चर्चा आजच कानावर येणं विशेष आनंददायी.

त‌रीच म्ह‌ंट‌लं ... म‌ला चुक‌ल्या- चुक‌ल्या- सार‌खं का वाट‌तंय !!!

खालील मेसेज मित्रांना पाठ‌व‌ला होता ... आज स‌क्काळी स‌क्काळी.

प‌ण म‌ला हे स‌म‌ज‌त नैय्ये की - "मॅंचेस्ट‌र म‌ध‌ल्या ह‌ल्ल्याला राज‌कीय र‌ंग देऊ न‌का, त्याच्याव‌र स्व‌त्:ची राज‌कीय् पोळी भाजून घ्याय‌चा य‌त्न क‌रू न‌का" असा क‌ंठ‌शोष अजून कोणीही क‌सा काय केलेला नाही ? किंवा "द‌ह‌श‌त‌वादाला ध‌र्म न‌स‌तो" हा आर‌डाओर‌डा क‌सा काय झालेला नाही ?

====

पुरुषानं उत्तर दिलं, "जगातले डॅन पॅट्रिक (आपल्याकडचे भगवे म्हणू) लोकांची दिशाभूल करतात, त्यांची मनं कलुषित करतात आणि त्याच वेळी लोकमताचं प्रतिनिधित्वही करतात."

आप‌ल्याक‌डे फ‌क्त भ‌ग‌वे अस‌तात्. हिर‌वे हे फिग‌मेंट ऑफ इमॅजिनेश‌न आहे. आप‌ल्याक‌डेच न‌व्हे त‌र इत‌र‌त्र सुद्धा. हिर‌वा हा र‌ंग अस्तित्वात‌च नाही. आणि अस्तित्वात येण्याची श‌क्यता त‌र त्याहून नाही. म्यांचेस्ट‌र काय अन प्यारिस काय ... ९/११ काय अन बोस्ट‌न काय .... बेक‌र्स‌फील्ड काय अन मुंब‌ई नोव्हे. २००८ काय !!! क‌पोल‌क‌ल्पित क‌हाण्या आहेत त्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

विषय काय आणि तुमचं चाललंय काय! LGBTQ लोकांच्या हक्कांवरून बोलणं सुरू होतं, म्हणून डॅन पॅट्रिकच्या धार्मिक 'स्वातंत्र्याच्या' विधानांवरून त्याची तुलना भगव्यांशी केली, तर हिरवे कुठून आले? का भारतात हिरवे सत्ताधारी/बहुसंख्य आहेत असा तुमचा दावा आहे?

असो. तुमचं चालू द्या. दखलअपात्र प्रतिसादांना यापुढे उत्तर मिळणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विषय काय आणि तुमचं चाललंय काय! LGBTQ लोकांच्या हक्कांवरून बोलणं सुरू होतं, म्हणून डॅन पॅट्रिकची तुलना भगव्यांशी केली, तर हिरवे कुठून आले? का भारतात हिरवे सत्ताधारी/बहुसंख्य आहेत असा तुमचा दावा आहे?

तुम‌चा मुद्दा मान्य. म‌नापासून.

-----

असो. तुमचं चालू द्या. दखलअपात्र प्रतिसादांना यापुढे उत्तर मिळणार नाही.

आप का गुस्सा सिरआखोंप‌र !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समलैंगिक मोर्चात बरेच लोक दिसलेले पण एरवी समलैंगिक जोडपी तिकडे बय्राचप्रमाणात ट्रेन,बसमध्ये दिसतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा जगातला वावरच असा असतो की मला कोणतीही जोडपी फार दिसत नाहीत.

मात्र मी सध्या जिथे शिकायला जात्ये तिथे बरेच समलैंगिक पुरुष असावेत असा अंदाज आहे. एरवी सुंदर, नीटनेटके, अस्ताव्यस्त अंग किंवा दोन फूटाचे दंड नसणारे आणि अजिबात आढ्यताखोर नसलेले हुशार पुरुष एवढ्या संख्येनं कुठे बघायला मिळणार!

आमचा प्रोग्रॅम डायरेक्टर गे आहे. आम्ही दोघं जेंगा खेळलो, प्रतिस्पर्धी म्हणून. शेवटी खेळ एवढा रंगला की एकमेकांना मदत करायला लागलो, कारण ती चळत पडावी असं दोघांनाही वाटत नव्हतं. त्याचं म्हणणं, "गे पुरुष आणि बाई आहोत म्हणून खेळ एवढा रंगला!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काही वर्षांपुर्वी समोसा 80 पैसे आणि मोबाईलचा काॅल 8 रुपये होता, आता समोसा 8 रुपये आणि मोबाईलचा काॅल 80 पैसे झालाय. कोण म्हणतय महागाई वाढलीय? फक्त ईकडलं तिकडं झालंय...ही post मोबाईलवर धडकली आणि शुन्य मिनीटांत पाच-सहा विचार ह्याबरोबर पटापट Link up झाले. सगळे विचार मग ठरवूनही मनातुन जाईनाच झाले. सगळेच नाही लिहीत बसत, फक्त एकच...
एक दिवस प्रॅक्टिकलच्या एका बॅचमध्ये Experiment समजाऊन सांगताना सहज एका विद्यार्थ्याच्या बॅगकडे लक्ष गेले, बूटाची डिझाईन...आणखी एका विद्यार्थ्याची बॅग पुन्हा बूटाची डिझाईन...
एके काळी बॅग ज्यामध्ये आपण आपली विद्या ठेवतो, पाय लागला की पाया पडायचो, आता ईकडचं तिकडं...
काॅलेज बॅगवर बूटाचं डिझाईन किंवा बूटाच्या डिझाईन ची बॅग (असते, मी पाहिलीय...) ही गोष्ट योग्य की अयोग्य तुम्हीच ठरवा, मी माझं मत लादत नाही, पण मला खटकलं म्हणून लिहीलं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

बुटाच्या डीझाइन च्या ऐव‌जी डोक्याव‌र‌च्या टोपीचे डिझाइन अस‌ते त‌र चाल‌ले अस‌ते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय 'राव' काहीबी चालेल की, पण मला (वैयक्तिक) बुट नसावा असं वाटलं, बाकी आपापल्या सत्सतविवेक बुद्धीने...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

'आर्य‌न इन्व्हेज‌न थिय‌री' पूर्ण‌प‌णे खोटी अस‌ल्याचे सिद्ध‌ झाले आहे का? म्ह‌ण‌जे ज‌व‌ळ‌ज‌व‌ळ स‌र्व इतिहास‌कारांना, उत्ख‌न‌कांना मान्य‌ होईल‌ असा एखादा निष्क‌र्ष‌ निघाला आहे काय‌(एखाद्या इतिहास‌ प‌रिष‌देत‌ व‌गैरे याव‌र च‌र्चा होउन‌ क्लोझ्य‌र‌ होणे अश्या स्व‌रुपात‌)? कि अजून‌देखिल ही थिय‌री ख‌री आहे यासाठी दिल्या गेलेल्या आधारांना पूर्ण‌प‌णे ब‌र‌खास्त क‌र‌ता आलेले नाहीये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

'आर्य‌न इन्व्हेज‌न' त‌र नाही प‌रंतू 'आर्य‌न माय‌ग्रेश‌न थिय‌री' सिद्ध‌ क‌र‌णारा हा लेख प‌र‌वाच्या हिंदूत आला आहे. लेख उत्त‌म आहे. याने ब‌ऱ्याच शंका दूर झाल्या आहेत‌. आता या विष्ह‌याव‌र प‌ड‌दा टाकावा आणि आप‌ण सारेच क‌धी ना क‌धी स्थ‌लांत‌रीत झालेले आहोत‌, त्यामुळे एक राष्ट्र‌ म्ह‌णून एकात्म होण्यासाठीचा संद‌र्भ इतिहासात न‌ शोध‌ता, संविधानात शोधावा.(म्ह‌ण‌जे ज्या ज्या व्य‌क्तिला संविधान तो तो भार‌तिय अश्या प्र‌कारे.)

अवांत‌र: राष्ट्रीय एकात्म‌तेसाठी सूत्र कोण‌ते असावे याब‌द्द‌ल‌चा एक अप्र‌तिम लेख.
a-nation-is-a-people-in-conversation

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आय ए टि पूर्ण‌त्: खोटी आहे हे सिद्ध झाले आहे. मूळात ती अशीच उठ‌व‌लेली त‌थ्य‌हिन हूल होती.
=====================
शिबाय कोण कोठून माय‌ग्रेट झाले हे शास्त्र‌द्न्यांना एक‌दा नीट ठ‌र‌वू द्यावे. त्यांनि प्र‌थ‌म‌मान‌वा आद्य‌माता ल्यूसिबाईंचे माहेर नुक‌तेच ब‌द‌लून आफ्रिकेतून युरोपात टाक‌ले आहे. http://www.telegraph.co.uk/science/2017/05/22/europe-birthplace-mankind-...
ही अग‌दी ताजी ख‌ब‌र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ajo,
http://www.thehindu.com/sci-tech/science/how-genetics-is-settling-the-ar...
इथे माय‌ग्रेश‌न‌च्या प्र‌श्नाव‌र ठोस‌ पुरावे मिळाल्याचे सांगित‌ले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

There are also claims of reverse migration from India into central Asia. Need to wait and watch.
=====================

On the other hand, they do show up in the Y-DNA data: specifically, about 17.5% of Indian male lineage has been found to belong to haplogroup R1a (haplogroups identify a single line of descent), which is today spread across Central Asia, Europe and South Asia. Pontic-Caspian Steppe is seen as the region from where R1a spread both west and east, splitting into different sub-branches along the way.

Where is South India and North India in this?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

I would like to know some bit about genetic ancestry using Y-chromosome. I was thinking only female ancestors can be traced genetically (over long periods. चु भू दे घे)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्ह‌णे गोल्ड‌न‌रेशो म‌ध्ये फिट्ट होणारे स‌मान‌ अग‌दी सिमेट्रिक‌ल‌ चेह‌रे प‌ट‌क‌न लक्ष‌ वेधुन घेतात व‌गैरे.
म‌ग‌ झाडे अस‌मान (असिमेट्रिक‌ल‌) असुन‌ही आप‌ल्याला इत‌की का लोभ‌स‌ वाट‌तात्?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Cryptic crosswords हा प्रकार मराठीत आहे का? नमुने दाखवल्यास आभारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आयायटीत मराठी ट्रेझर हंट असायची त्यातले सगळे क्लू क्रिप्टिक असायचे. उदाहरणार्थ,

त्या तिथे पलिकडे तिकडे, माझीच्या प्रियेचे झोपडे
किंवा
सापाचं बीळ की होकायंत्राचं घर?

वृत्तपत्रांतल्या मराठी क्रिप्टिक शब्दकोड्यांबद्दल काही माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सकाळ सकाळी दोन ग्लास पाणी अन् चहा घेतल्याबिगर किकच बसत नाय, त्यात दातं घासताना टूथपेस्ट वरचं लवंगेच चित्र बघितलं. टूथपेस्ट मध्ये जर नीम, नमक, मिसवाक, लवंग ई.ई. फ्लेवर है तर मग त्यांनी चहाच्या फ्लेवरचं का मनावर घेऊ नै बरं ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

दोन‌ च‌म‌चे तूप‌ खाऊन‌ त्याव‌र‌, एक ग्लास‌ ग‌र‌म‌ पाणी प्या. चांग‌ली मेगाकिक येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेगा धन्यवाद _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

do you think the economy is getting better?

===

स्त्रोत - इथे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडा स्टॅबिलाय‌झेश‌न‌ पीरिअड‌ ह‌वा. ओबामा निव‌डून‌ आल्याव‌र‌ ल‌गेच‌चा काळ‌ सोड‌ला त‌र‌ रिप‌ब्लिक‌न्स‌, स‌र्वांची म‌ते प्यार‌ल‌ली मूव्ह‌ होताना दिस‌तात‌. इकॉनॉमी ब‌री चाल‌ली आहे असे वाट‌णाऱ्या रिप‌ब्लिक‌नांचे प्र‌माण‌ घ‌ट‌ते तेव्हा डेमोक्रॅट्स‌चेही प्र‌माण‌ घ‌ट‌ते असे दिस‌ते. म्ह‌णून‌ काही काळाने काय‌ ते क‌ळेल‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Loans

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाजारात माझी एक वडापावची गाडी आहे. तीथे मी सकाळी ६ ते रात्रि ११ वाजेपर्यंत मेहनत करतो आणि भुकेल्याना माफक किमतीत पोट भरतो. पिझ्झा बर्गर मुळे स्पर्धा खूप वाढली आहे फायदा काही मिळतच नाही तरीही मी व्यवसाय थांबवत नाही. माझ्या गाडीवर ३ गरीब घरातील तरुण काम करतात, त्यांच घर सुद्धा गाडीमुळेच चालते.
गेल्यावर्षी व्यवसाय वाढी साठी पतपेढी तुन कर्ज घेतलं, फेडता येत नाही, कमाईच नाही तेवढी, आणि वडापाव शिवाय दुसर मला काही येत नाही(शिकायचं हि नाही). माझ्यासारखी बाकी गाडीवाल्याची व 5stAR hotel मालकची सेम हलत आहे. म्हणून आम्ही संघटना बनवलेय. व सर्वांनी सोबत संपावर जाऊन वडापाव वर जगणाऱ्या गरीब जनतेला उपाशी ठेवणार आहोत.
आमच्या मागण्या
१) सरसकट कर्जमाफी (फेरीवाला ते बिअर बार)
२) साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.
३)फ्री वीज आणि गॅस
४) बिनव्याजी कर्ज
५)२५₹ वडापाव ला हमीदर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक प्र‌श्न‌ आहे.

तुम‌चा व‌डापाव‌ उद्या म‌हाग‌ होऊन‌ श‌ह‌री म‌ध्य‌म‌व‌र्गाला प‌र‌व‌डेनासा झाला त‌र‌ स‌र‌कार‌ आयात‌ केलेले व‌डापाव आणून‌ बाजारात‌ ओत‌ते का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भाड्याच्या घरातील....
बात‌मी आणि त्याब‌रोब‌र‌चा फोटो सोडा, प‌ण हे 'पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष' काय असेल ब्वा..?
''नवु खुलेलू नेहा बुटी पार्लर' तसेच मोबाइल क्रमांक जाहिरातीत दिला जात होता.'
यात‌लंच आण‌खी एक र‌त्न..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

फोटोम‌धे काय आग‌ळं आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म‌ला कुठेसं

त्यांची 'आज कुमारांचं गाणं आहे' अशी उप‌हासात्मक क‌विता आहे.

असं वाच‌ल्याचं आठ‌व‌तंय. हे कोणी लिहिलंय ते आठ‌व‌त नाही, कोणाब‌द्द‌ल, तेही नाही. प‌ण कोणाक‌डे ही क‌विता अस‌ल्यास पाठ‌व‌लीत त‌र उप‌कार होतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

स‌खाराम ग‌ट‌णे हे पुलंकृत अनेक पात्रांपैकी माझे स‌र्वोत्त‌म आव‌ड‌ते पात्र‌. त्याच्या ज‌ड‌ण‌घ‌ड‌णीत काही विशिष्ट प्रादेशिक‌, धार्मिक व जातीय पैलू न‌क्कीच आहेत‌, प‌ण त्याहीप‌लीक‌डे जाऊन पाहिले त‌र पुस्त‌कीप‌णा हे स्थ‌ल‌कालातीत प्र‌मुख‌ मूल्य तिथे दिस‌ते. त‌र एकूण‌च अशाप्र‌कार‌च्या व्य‌क्तिरेखा म‌राठी सोडून अन्य भार‌तीय‌ भाषांत‌ल्या साहित्यात‌ किंवा इंग्र‌जी व अन्य बिग‌र‌भार‌तीय‌ भाषांम‌ध‌ल्या साहित्यात दिस‌तात काय‌? ब‌हुधा न‌क्कीच असाव्यात‌. त‌र कुणाच्या वाच‌नात असा दूर‌देशीचा, अन्य‌भाष‌क‌ ग‌ट‌णे क‌धी आलाय‌ का? पुस्त‌कीप‌णा आणि त्यासोब‌त‌चा बुज‌रेप‌णा ही दोन प्र‌मुख मूल्ये नेसेस‌री क‌ण्डिश‌न्स् आहेत‌. दोन्ही क‌ण्डिश‌न्सवाले साप‌ड‌ले नाही त‌री जित‌के क्लोज मॅच होईल तित‌के कॅरॅक्ट‌र साप‌ड‌ले त‌र उत्त‌म‌च‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब‌रेच‌ आहेत‌, प‌ण च‌ट्कन‌ आठ‌व‌लेला म्ह‌ण‌जे (पी)स्मिथ‌. (अग‌दी त‌ंतोत‌ंत‌ ग‌ट‌ण्या नाही, प‌ण ब‌रेच‌ ग‌ट‌णिश‌ गुण‌ अस‌लेला.)

पुस्त‌क‌ं अग‌दी न‌क्की न‌क्की वाचावीत‌. प‌ण‌ तूर्तास‌ हे ऐक: स‌र‌ जॉन‌ गिल‌गुड‌ इन‌ अॅंड‌ अॅज‌ (पी)स्मिथ‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अरे वा वा वा, अनेक ध‌न्य‌वाद‌. न‌क्की ऐकेन‌.

ख‌रेत‌र आप‌ल्या ग‌ट‌ण्याव‌र‌ती एक ल‌घुप‌ट‌च काढाय‌ला ह‌वा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>च‌ट्कन‌ आठ‌व‌लेला म्ह‌ण‌जे (पी)स्मिथ‌. (अग‌दी त‌ंतोत‌ंत‌ ग‌ट‌ण्या नाही, प‌ण ब‌रेच‌ ग‌ट‌णिश‌ गुण‌ अस‌लेला.)<<

वूड‌हाउस‌च्या स्मिथ‌म‌ध्ये आणि स‌खाराम‌ ग‌ट‌णेम‌ध्ये काय साम्य‌स्थ‌ळं आहेत? माझ्या आठ‌व‌णीत‌ला ग‌ट‌णे त्याच्या साल‌स‌ बाव‌ळ‌ट‌प‌णामुळे क‌रुणेचा किंवा चेष्टेचा विष‌य‌ होतो, त‌र स्मिथ त्याउल‌ट‌ एक नंब‌र‌चा डांब‌र‌ट‌ आणि ख‌ट‌प‌ट्या इस‌म‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ग‌ट‌णिश‌ गुण:

  • पुस्त‌की बोल‌णं
  • बाह्य‌ दिस‌णारी प‌ण अंत‌र्यामी कृत्रिम‌, त‌क‌लादू अस‌लेली ध्येयास‌क्ती
  • कोण‌त्याही शारिरिक‌ श्र‌माचा तिट‌कारा
  • ध‌न‌व‌ंत‌ बापाचा बेटा अस‌ल्याने पो० पा० ची चिंता न‌ क‌र‌ता आप‌ल्याला ह‌व‌ं ते क‌र‌णे**
  • त्यामुळे येणारा किंचित‌सा भाब‌डेप‌णा
  • ज‌ग‌ काय‌ म्ह‌णेल‌ याचा विचार‌ न‌ क‌र‌ता आप‌ल्याला पाहिजे तोच‌ पेह‌राव‌ क‌र‌णे
  • अंतिम‌त: स‌ग‌ळं सोडून‌ स‌ंसारात‌ प‌ड‌णे

__________
**त‌री (पी)स्मिथ‌चा बाप‌ न‌ंत‌र‌ ख‌प‌तो की दिवाळ‌खोर‌ होतो अस‌ं काहीस‌ं आठ‌व‌त‌ंय‌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ब‌रीच साम्यं आहेत‌ म‌ग‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

  • >>पुस्त‌की बोल‌णं<<

ग‌ट‌णेचं पुस्त‌की बोल‌णं बाव‌ळ‌ट‌प‌णातून किंवा भाब‌डेप‌णातून आलेलं आहे. त्याउल‌ट‌, स्मिथ‌ हा आप‌ल्या एट‌न‌म‌ध‌ल्या शिक्ष‌णाची जाहिरात‌ क‌र‌त‌ आणि मुख्य म्ह‌ण‌जे हेतुपुर‌स्स‌र‌ विनोद‌निर्मितीसाठी त‌शी भाषा वाप‌र‌तो. ग‌ट‌णेच्या बोल‌ण्याला लोक चेष्टेनं ह‌स‌तात‌ ते त‌सं ह‌स‌णं त्याला अभिप्रेत न‌स‌ताना.

  • >>बाह्य‌ दिस‌णारी प‌ण अंत‌र्यामी कृत्रिम‌, त‌क‌लादू अस‌लेली ध्येयास‌क्ती<<

स्मिथ‌ शिव्ह‌ल‌र‌स‌ जंट‌ल‌म‌न‌ नाही का? लोकांच्या अडीअड‌च‌णीला त्याचं म‌द‌तीला धाव‌णं आणि मुख्य‌ म्ह‌ण‌जे त्यात‌ य‌श‌स्वी होणं वुड‌हाउस‌ दाख‌व‌तो. ते त‌क‌लादू का वाट‌त‌ं? याउल‌ट‌, ग‌ट‌णे आयुष्यात काहीही अचीव्ह क‌राय‌ला न‌ ज‌म‌लेला माणूस‌ आहे.

  • >>कोण‌त्याही शारिरिक‌ श्र‌माचा तिट‌कारा<<

ब्रिटिश लॅंडेड जेंट्रीचाच‌ हा मूल‌भूत‌ गुण‌ध‌र्म‌ आहे. त्यात‌ स्मिथ‌म‌ध्ये काही विशेषत्व न‌सावं. वुड‌हाउस‌च्या त्या व‌र्गात‌ल्या (म्ह‌ण‌जे जीव्ह्ज‌ व‌गैरे ब‌ट‌ल‌र‌ सोड‌ता ज‌व‌ळ‌पास‌ स‌र्व‌च‌ प्र‌मुख‌) व्य‌क्तिरेखा त‌श्या आहेत. थोड‌क्यात‌, व‌र्ग‌श्रेष्ठ‌त्वाच्या वुड‌हाउस‌च्या क‌ल्प‌नेत‌च‌ ते अंत‌र्भूत‌ आहे.

  • >>त्यामुळे येणारा किंचित‌सा भाब‌डेप‌णा<<

किंचित‌सा? लोक बाव‌ळ‌ट‌ म्ह‌णून ज्याला ख‌दाख‌दा ह‌स‌तात इत‌प‌त‌ ग‌ट‌णे भाब‌डा आहे. स्मिथ‌ भाब‌डा क‌सा आहे? तो चांग‌लाच‌ तीक्ष्ण‌ बुद्धीचा, उत्त‌म‌ निरीक्ष‌ण‌श‌क्ती अस‌लेला आणि लोकांच्या म‌नात काय चाल‌लं आहे ते ओळ‌ख‌णारा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतुंशी स‌ह‌म‌त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मान्य‌ नाही. (पी)स्मिथ‌ क‌था/काद‌ंब‌ऱ्या प‌र‌त‌ वाचून‌ लिहीन‌ इथे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आणि ग‌ट‌णेसुद्धा पुन्हा एक‌दा वाचा. आणि म‌ग‌ सांगा की तुम्हाला त्या दोघांत न‌क्की काय साम्य‌ आढ‌ळू श‌क‌ले ते.

(या रेट‌ने र‌वींद्र‌नाथ‌ ठाकुर‌ आणि प्र‌वीण‌ द‌व‌णे यांच्यात साम्य‌ आहे, असेही म्ह‌ण‌ता येईल‌. दोघेही लिहितात‌. (क‌रेक्ट‌ मी इफ‌ आय‌ अॅम‌ रॉंग‌.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे. आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडून ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला द‌हावीला म‌राठीत किती मार्क्स होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अंतिम‌त: स‌ग‌ळं सोडून‌ स‌ंसारात‌ प‌ड‌णे

ग‌ट‌णे स‌ंसारात‌ बापाने पाड‌ल्यामुळे प‌ड‌तो. (प्)स्मिथ रीत‌स‌र‌ पोर‌गी प‌टव‌तो. (म‌हा)फ‌र‌क आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(न‌जीक‌च्या त्रिकाळात‌ क‌धी जंतूंशी स‌ह‌म‌त‌ व्हावे लागेल‌ असे वाट‌ले न‌व्ह‌ते. प‌ण होते असे क‌धीक‌धी. असो चालाय‌चेच.)

वुड्ड‌हौस‌साहेबाच्या (प्)स्मिथ‌म‌ध्ये आणि पु.लं.च्या स‌खाराम‌ ग‌ट‌णेम‌ध्ये (ते दोघेही पुरुष आहेत‌ एव‌ढे व‌ग‌ळ‌ता) न‌क्की काय‌ साम्य‌ आबांना आढ‌ळ‌ले, ते (सांगूनसुद्धा) स‌म‌जू श‌क‌ले नाही. ते आबाच‌ जाणोत‌.

(ग‌ट‌णे बाव‌ळ‌ट‌ आहे. (प्)स्मिथ‌ चालू आहे. (न‌व्हे, म‌हाचालू आहे.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आय‌ टेक‌ माय‌ व‌र्ड्स‌ ब्याक‌!

एक‌टे चिंजं अस‌ते त‌र‌ ठीक‌ होत‌ं, प‌ण‌ चिंज‌ं+अनुराव‌+ढेरेशास्त्री+न‌बा असा सामूहिक‌ अस‌ह‌म‌त्कार‌ झाल्याव‌र‌ म‌लाच‌ माझं डोक‌ं त‌पासून‌ घ्याय‌ला पाय‌जेलाय‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आबा , ... एक‌टे चिंजं अस‌ते त‌र‌ ठीक‌ होत‌ं...
" Do Not Underestimate The Power of Microbes "

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते चिंतातूर जंतू आहेत, चिंतातूर जिवाणू/विषाणू नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वुडहाउसचं नाव वाचून /ऐकून एकदा वाचायचा प्रयत्न केलेला पण सोडून दिला. ती फुलराणी सारखं वाटलं.
एक गटणे मात्र आमच्या शाळेत खरोखरच होता. पुढे तो एका सरकारी खात्यात डिरेक्टरपदाला पोहोचला. त्याची भाषा ,लेखन अप्रतिम होतं पण शाळेत टिंगलीचा गिह्राइक होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...कशाने केलीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह‌ल्ली शिव‌सेना, मिडिया आणि भाज‌प‌, यांच्याक‌डून 'म‌ध्याव‌धी' या श‌ब्दाचा घोष‌ चाल‌लाय्. आम्ही ल‌हान‌प‌णापासून‌, व‌र्त‌मान‌प‌त्रांत‌. 'म‌ध्याव‌र्ती निव‌ड‌णुका' असा वाकप्र‌चार वाच‌लाय‌. त‌र‌, न‌क्की कुठ‌ला श‌ब्द‌ ब‌रोब‌र‌ आहे निव‌ड‌णुकांच्या संद‌र्भात‌ ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही एक‌च‌ की.
(पाच व‌र्षांचा) अव‌धी पूर्ण होण्यापूर्वीच‌ (म‌ध्येच‌) घेतलेल्या निव‌ड‌णुका = म‌ध्य‌ + अव‌धी
आव‌र्त‌ = एक फेरा. र‌हाटगाड‌गं पूर्ण फिरून येण्यापूर्वीच घेत‌लेल्या निव‌ड‌णुका = म‌ध्याव‌र्ती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'नॅक‌' या इंग्र‌जी श‌ब्दाचे म‌राठी रुपांत‌र काय होईल‌?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

क्लृप्ती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

की क‌स‌ब, हुन्न‌र‌?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

क‌स‌ब हा श‌ब्द जास्त योग्य वाट‌तो. किंवा कौश‌ल्य‌. स्किल आणि नॅक‌म‌ध्ये फ‌र‌क माझ्या म‌ते असा आहे की स्किल = एखादे विशिष्ट‌ काम‌. नॅक‌ = अमुक एखादे काम उच्च द‌र्जाचे क‌र‌ता येण्याची क्ष‌म‌ता. स्किल‌चा वाप‌र‌ नॅक‌सार‌खाही होतो प‌ण फ‌क्त तेव‌ढाच होत नाही. हे ल‌क्षात घेता नॅक‌ = क‌स‌ब‌, कौश‌ल्य‌ हे ब‌रोब‌र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ध‌न्य‌वाद‌ बॅट‌मॅन‌भौ, क‌स‌ब वाप‌र‌ला. आणि क्लृप्ती देखिल कुठे कुठे योग्य वाट‌तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

क्लृप्ती हा श‌ब्द‌ ट्रिक‌साठी वाप‌र‌ला जातो असे निरीक्ष‌ण आहे. एखादे अव‌घ‌ड ग‌णित असेल‌, गाडी सुरू होत न‌सेल, इ.इ. केस‌म‌ध्ये वाप‌र‌तात ती ट्रिक अस‌ते, म्ह‌. क्लृप्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग‌ब्बु अनु रा घा न‌नि अजो ह्यांच्यासाठी खास --
“THE WORLD IS increasingly designed to depress us. Happiness isn’t very good for the economy. If we were happy with what we had, why would we need more? How do you sell an anti-ageing moisturiser? You make someone worry about ageing. How do you get people to vote for a political party? You make them worry about immigration. How do you get them to buy insurance? By making them worry about everything. How do you get them to have plastic surgery? By highlighting their physical flaws. How do you get them to watch a TV show? By making them worry about missing out. How do you get them to buy a new smartphone? By making them feel like they are being left behind. To be calm becomes a kind of revolutionary act. To be happy with your own non-upgraded existence. To be comfortable with our messy, human selves, would not be good for business.”
― Matt Haig, Reasons to Stay Alive

अर्थात‌ इत‌र‌ही ऐसीक‌रांची ह्याबाब‌तीत‌ टिप्प‌णी ऐकाय‌ला आव‌डेल‌

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Happiness isn’t very good for the economy.

यात फ‌क्त टाईम T0 चा च विचार केलेला दिसतो.

उदा. टाईम T0 ला व्य‌क्ती ageing ब‌द्द‌ल चिंता क‌र‌ते, T१ ला anti-ageing moisturiser विक‌त घेते, T२ ला तो वाप‌र‌ते, T३ ला त्याचे प‌रिणाम मिळ‌व‌ते, व T४ ला स‌माधान/आन‌ंद मिळ‌व‌ते. अर्थात हा हॅपी पाथ आहे. प‌ण हॅपी पाथ ब‌द्द‌ल‌च लेख‌काला त‌क्रार आहे. अॅक्च्युअली हॅपीनेस हा अर्थ‌व्य‌व‌स्थेसाठी फार चांग‌ला अस‌तो.

अर्थात‌च T0 to T4 हे उदाह‌र‌ण आहे. प्र‌त्य‌क्षात त्यांच्या म‌धे idle cycles सुद्धा असू श‌क‌तात. मुद्दा विष‌द क‌र‌ण्यासाठी ते स‌ंक्षिप्त केलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक यूट्युब व‌र व्हिडीओ पाहिलेला. स‌ध्याचा ट्रेण्ड, स‌ध्या 'इन' काय आहे ह्याची चिंता लोकांच्या म‌नाला लावून त्यांना न‌वीन‌ न‌वीन गोष्टी घेणं भाग पाड‌णं ह्याबाबतीत. नाव विस‌र‌लो. त्यात हे स‌ग‌ळं दाख‌वून प‌र्याव‌र‌णाचा घात क‌सा होत आहे हे ब‌रंच छान सचित्र दाख‌व‌लेलं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

happiness ची चटक( आणखी हवे) लागणे इकॅानमीसाठी चांगले म्हणता येईल मनोबा.
उदा पर्यटकांवर अवलंबून असणारे देश,व्यवसाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“”Socialists who think charter school success can’t be scaled” occupy an interesting ideological space” — Adam Ozimek.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0