मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८२

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

field_vote: 
0
No votes yet

१ मिनिटाच्या स्वप्नात आपण दोन- तीन दिवसाचा एपिसोड कसा काय पाहतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह‌रित‌ क्रांती य‌श‌स्वी झाली नाही असं भार‌तात‌ल्या कोणाचं म्ह‌ण‌णं आहे/होतं का ? आय‌मिन भार‌तात‌ल्या कोणी त‌सा दावा कोणी केलेला होता का ? दावा म्ह‌ंजे - उदा. ह‌रित क्रांति ची उद्दीष्टेच चूक होती, मिस्प्लेस्ड प्रायोरिटिज होत्या, अम‌कं झालं नाही, त‌म‌कं व्हाय‌ला ह‌वं होतं ... व‌गैरे व‌गैरे.

--

ग‌ब्ब‌र हा प्र‌श्न (आणि आत्ताच्) का विचार‌तोय ? - हा प्र‌श्न अवैध आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>ह‌रित‌ क्रांती य‌श‌स्वी झाली नाही असं भार‌तात‌ल्या कोणाचं म्ह‌ण‌णं आहे/होतं का ? आय‌मिन भार‌तात‌ल्या कोणी त‌सा दावा कोणी केलेला होता का ? दावा म्ह‌ंजे - उदा. ह‌रित क्रांति ची उद्दीष्टेच चूक होती, मिस्प्लेस्ड प्रायोरिटिज होत्या, अम‌कं झालं नाही, त‌म‌कं व्हाय‌ला ह‌वं होतं ... व‌गैरे व‌गैरे.<<

य‌शाप‌य‌श‌ म्ह‌णाय‌चं त‌र‌ भार‌ताचा अन्न‌तुट‌व‌डा क‌मी झाला ह्यात काहीच‌ संश‌य‌ नाही. रेश‌न‌व‌र‌ मिळालेल्या निकृष्ट‌ लाल‌ (मिलो?) ग‌व्हाच्या पोळ्या व‌गैरे प्र‌कार पुढ‌च्या पिढीला अनुभ‌वाय‌ला लाग‌ले नाहीत. ह‌रित‌ क्रांतीविष‌यी मी ऐक‌लेले आक्षेप हे मुख्य‌त: दोन प्र‌कार‌चे होते -

 • अनेक भार‌तीय‌ प्र‌जाती त्यामुळे मिळेनाशा झाल्या. पूर्वी भार‌तात‌ प्र‌चंड‌ प्र‌माणात‌ बीज‌विविध‌ता होती आणि त्यासोब‌त रुचिवैविध्य‌ होतं. प‌ण न‌वी संक‌रित‌ वाणं जित‌कं पीक‌ देत अस‌त‌ तितक‌ं पीक‌ देऊ श‌क‌त‌ न‌स‌ल्यामुळे ती मागे प‌ड‌ली.
 • अधिक‌ पीक‌ येण्यासाठी अधिकाधिक रासाय‌निक ख‌तांचा वाप‌र‌ वाढ‌ला. त्यामुळे अर्थात आप‌ल्या आणि पाळीव‌ ज‌नाव‌रांच्या पोटात अधिक र‌साय‌नं जाऊ लाग‌ली. शिवाय, ज‌मिनीचा क‌स‌ क‌मी होऊ लाग‌ला, व‌गैरे.
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१. ती ह‌रित न‌सून तिचे इत‌र अनेक रंग आहेत्.
२. ती शाश्व‌त नाही. (न‌व्या ज‌मान्याचं नेह‌मीचं दुख‌णं.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

(१) इत‌र र‌ंग कोण‌ते ?
(२) शाश्व‌ताची काम‌ना अध्यात्म‌वादी क‌र‌तात. आम्हाला अध्यात्माचे वाव‌डे आहे. (म्ह‌ंजे अध्यात्म चूक, वाईट आहे असे नाही ... फ‌क्त आम‌चं व अध्यात्माचं ज‌म‌त नाही.). अध्यात्म‌वाद्यांच्या म‌ते न‌श्व‌र‌ अस‌लेल्या बाबींची आम्हाला काम‌ना आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌स्टेनेब‌ल‌ श‌ब्द‌ वाप‌र‌णारांना अध्यात्मिक म्ह‌ट‌ल्याब‌द्द‌ल‌ आभार‌. मंग‌ळाव‌र पाणि शोध‌णारांस‌हि अध्यात्मिक म्ह‌त‌ल्याब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स‌स्टेनेब‌ल‌ श‌ब्द‌ वाप‌र‌णारांना अध्यात्मिक म्ह‌ट‌ल्याब‌द्द‌ल‌ आभार‌.

स‌स्टेनेब‌ल‌ या श‌ब्दाचं सुद्धा आम्हाला वाव‌डं आहे.

एम्बीए क‌र‌ताना एक वैक‌ल्पिक स‌ब्जेक्ट होता "स‌स्टेनेब‌ल‌ फाय‌नान्स्" नावाचा. त्याचे शिक्ष‌क्/प्राध्याप‌क हे स‌माजवादाने क‌लुषित झालेले म‌न अस‌लेले होते. त्या स‌ब्जेक्ट चा प‌हिला तास मी अटेंड केला होता ... कुतुह‌लापोटी. विष‌याची भूमिका मांड‌ताना त्यांनी नेह‌मीप्र‌माणे "आम्ही शिकागो स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स् टाईप नाही, आम्ही सामाजिक बांधिल‌की पाळ‌तो" व‌गैरे ट्याट्याट्या सुरु केलं. मी माग‌च्या दाराने स‌भात्याग केला. तो विष‌य वैक‌ल्पिक अस‌ल्यामुळे घेत‌ला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी माग‌च्या दाराने स‌भात्याग केला.

ROFL
म्ह‌ण‌जे ग‌ब्ब‌र‌ तुम्ही कॉलेजात जाऊन कॅपिटॅलिस्ट झाला नाहित त‌र‌ पाळ‌ण्यात अस‌ल्यापासून‌च होतात त‌र्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Permalink Submitted by Reflect-Contemplate on शनिवार, 29/04/2017 - 01:28.
मी माग‌च्या दाराने स‌भात्याग केला.
ROFL
म्ह‌ण‌जे ग‌ब्ब‌र‌ तुम्ही कॉलेजात जाऊन कॅपिटॅलिस्ट झाला नाहित त‌र‌ पाळ‌ण्यात अस‌ल्यापासून‌च होतात त‌र्.

When I reflect and contemplate .... बाय‌कोला (माझ्याच, एकुल‌त्या) भेट‌ल्यान‌ंत‌र कॅपिट‌लिस्ट झालो.
प‌ण आता मी कुठे कॅपिट‌लिस्ट उर‌लोय ? आता मी फ‌क्त श्रीम‌ंत‌ ध‌न‌दांड‌ग्यांचा स‌म‌र्थ‌क आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

When I reflect and contemplate . ROFLROFL हाहाहा

.

When I reflect and contemplate .... बाय‌कोला (माझ्याच, एकुल‌त्या) भेट‌ल्यान‌ंत‌र कॅपिट‌लिस्ट झालो.

ऐसी रंग दे, के रंग नहीं छुटे ।
धोभिया धोये चाहे सारी उमरिया ॥

वा! असा र‌ंग‌ च‌ढ‌ला तुम्हाला की र‌ंग‌ नाहि छुटे त‌र Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अध्यात्म‌वाद्यांच्या म‌ते न‌श्व‌र‌ अस‌लेल्या बाबींची आम्हाला काम‌ना आहे.

BiggrinBiggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌म‌जा सिंह‌ग‌ड‌ लोह‌गाव‌ विमान‌त‌ळाच्या ब‌रोब्ब‌र ३० कि मी द‌xइणेला आहे. त‌र एका १०० किलो व‌ज‌नाच्या सिलेंड्रिक‌ल‌ आकाराच्या (बाकी तुम्ही गृहित ध‌रा) माण‌साचा मोमेंट ऑफ इन‌र्शिया किती वाढ‌ला? असं झाल्याव‌र क‌सं वाट‌तं? त्याची वाढीव उर्जा कोण देतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोमेंट ऑफ इनर्शिया? आधी ते न्युटनचे नियम सोडवा. मग आपण मोमेंट ऑफ इनर्शियाकडे जाऊ. असं रेफरन्स फ्रेम्स सोडून इकडे तिकडे धावल्यामुळेच तुमचा इनर्शिया गंडलेला आहे बरं का!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रेखांशावर चालल्यानं परिवलनाच्या अक्सायापासून अंतर कमी जास्त होतं. force, distance, energy, mass etc la parallel torque, radious, energy, moment of inertia असे म्हणायचे होते. फायनली ३० किमी मध्ये ऊर्जा किती असते ते पाहायकचं आहे. ती कुठोन येतं हे सर्वात जास्त कुतूहल.
=========================
गंडलेलं काही नाही . काळजी नसावी .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अंतर कमी जास्त ‌‌‌कसं होतं‌‌ याचा विचार करा म्हणजे कळेल.

माझं क‌सं काही गंड‌लेलं अस‌तं हे कंक्लूड क‌राय‌ची तुम्हाला जी घाईची लाग‌लेली अस‌ते ती ज‌रा कंट्रोल क‌र‌त च‌ला.

घाई? अहो 2009 साली तुम्हीच न्युटनचे नियम गंडलेत म्हणून दुसरं एक संस्थळ डोक्यावर घेतलं होतंत ना? असं विसरू नका ब्वॉ!

बाकी, एका प्रतिसादाला किती उपप्रदिसात द्यायचे यावर काही तुमचं मत असल्यास ते ही द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यूट‌न‌चे निय‌म‌ निय‌म‌ नाहीत‌च‌, आज‌ही सांग‌तो. प‌हिल्या निय‌मात‌ फोर्स श‌ब्द‌ वाप‌राय‌चा, दुस‌ऱ्यात‌ त्याची व्याख्या क‌राय‌ची हा प्र‌कार निय‌म‌ नाही, गृहित‌क‌ आहे. आज‌ही तो धागा आहे नि आज ही दुर्दैवानं तुम‌च्या डोक्याव‌रून‌च‌ गेलेला आहे. त्याला माझ्याक‌डे उपाय नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो, तुम्ही मॅथेमॅटिक्स‌च्या भाषेत‌च‌ बोल‌त‌ च‌ला. म्ह‌ण‌जे काय‌ चूक‌ काय‌ ब‌रोब‌र‌ असा प्र‌श्न‌च‌ येणार‌ नाही.
शिवाय‌ फ्रेम‌ ऑफ‌ रेफ‌र्न्स‌सुद्धा काबूत‌ राहील.
साध्या म‌राठी/इंग्र‌जीत‌ बोल‌ल्याव‌र‌ हे अस‌ले झोल‌ होतात. भाषेच‌ं दौर्ब‌ल्य‌ इत्यादी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

न्यूट‌न‌चे निय‌म‌ निय‌म‌ नाहीत‌च‌, आज‌ही सांग‌तो.

नियम फक्त अरूणजोशींचे!

आज‌ही तो धागा आहे नि आज ही दुर्दैवानं तुम‌च्या डोक्याव‌रून‌च‌ गेलेला आहे. त्याला माझ्याक‌डे उपाय नाही.

बरोबर. काय करणार, अजो काय लिहतात हे सगळ्यांच्याच डोक्यावरून जातं. त्या धाग्याचा दुवा द्या बरं जरा, म्हणजे लोकांना पण जरा तुमच्या डोक्यातून काय काय जातं हे पुन: एकदा अनुभवता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्पेसमधले रॅाकेट्स, सटेलाइट हे न्युटनला का घाबरतात अजून?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीत विचारा हो. काही कळलं नाही. कोण कोणाला घाबरतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌र्व‌साधार‌णप‌णे असं वाट‌तं कि चालाय‌ला लाग‌णारी उर्जा हि फ्रिक्श‌न ओव‌र‌क‌म क‌र‌ण्यासाठी असेल्. प‌ण म‌ग‌ ती वाढ‌लेली ग‌तीज उर्जा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जाता जाता अजून एक - माझं क‌सं काही गंड‌लेलं अस‌तं हे कंक्लूड क‌राय‌ची तुम्हाला जी घाईची लाग‌लेली अस‌ते ती ज‌रा कंट्रोल क‌र‌त च‌ला. चूक होणं वेग‌ळं, गंड‌लेलं अस‌णं वेग‌ळं. ज्या संद्न्या मी २० व‌र्ष्ह्हांपूर्वी शिक‌लो आहे त्या चूक‌तात, प‌ण ते गौण अस‌तं. म‌ला गंड‌लेलं पाहाय‌ची ऐप‌त याय‌ला तुम्हाला ब‌राच‌ अव‌काश असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ज्या संद्न्या मी २० व‌र्ष्ह्हांपूर्वी शिक‌लो आहे त्या चूक‌तात, प‌ण ते गौण अस‌तं.

तुम‌चं आक‌ल‌न चुक‌तं, प‌ण ते गौण अस‌तं.
सांगोवांगी अन व‌डाला वांगी, प‌ण ते गौण अस‌तं.
नास्तिक गांडू हे सांगाय‌ला घाईची लाग‌लेली अस‌ते, प‌ण ते गौण अस‌तं.
शास्त्र‌ व ग‌णित क‌से चुक‌ले हे सांगाय‌चे (त्यात‌लं काही क‌ळ‌त न‌सून‌ही) आणि त्यात ह‌जार‌ चुका क‌राय‌च्या, प‌ण ते गौण अस‌तं.
इत‌रांना ट्रोल अन काय‌बाय‌ म्ह‌णाय‌चे, प‌ण तेच अस्त्र इत‌रांनी स्व‌त:व‌र उगार‌ल्यास‌ आप‌ण व्हिक्टिम कार्ड प्ले क‌राय‌चं, प‌ण ते गौण अस‌तं.

और कुछ‌ बाकी र‌ह ग‌या है का गौणेश्व‌र‌जी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आक‌ल‌न्? आक‌ल‌न‌ चुक‌लेलं?
नास्तिक‌ गांडू अस‌तात? काहीही?
ग‌णित क‌से चुक‌ले? शास्त्र‌ क‌से चुक‌ले?
मी कोणाला ट्रोल म्ह‌णालो? मी?
===============================
एव‌ढा निर्बुद्ध‌ स‌द‌स्य‌ आणि वाच‌क‌ पाहिला न‌व्ह‌ता. त‌रुण म्ह‌णून ब‌ळेच दिलेली स‌ग‌ळी प्र‌माण‌प‌त्रे मागे. तुम‌ची ख‌री जागा खुम‌खुमीन‌ग‌र‌!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोल‌च लोल, आर‌सा दाख‌व‌ल्याव‌र जोशीबुवा उच‌क‌ले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गंड‌लेलं, या श‌ब्दाची व्युत्प‌त्ती काय‌ ?
कार‌ण नुस‌ता 'गंड‌' या श‌ब्दाचा वेग‌ळाच‌ अर्थ‌ होतो. त्या अर्थाने अजो 'गंड‌लेले' आहेत‌, असे निळुभाऊंना म्ह‌णाय‌चे आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकच लता
बाकी साऱ्या लापता|

ग‌ंडा घाल‌णे --> ग‌ंड‌व‌णे असा प्र‌वास‌ असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

प‌ण‌ म‌ग‌ गंडा घाल‌णे = फ‌स‌व‌णे याची व्युत्प‌त्ती काय असावी?

की ते पारंप‌रिक‌रीत्या शिष्य गंडा घाल‌तो, म्ह‌णून दुस‌ऱ्याला ज‌णू आप‌ला शिष्य केले (मेक स‌म‌व‌न युव‌र‌ बिच बेसिक‌ली) असे काहीसे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अग‌दी मेक‌ स‌म‌व‌न‌ युव‌र‌ बिच‌ न‌साव‌ं.

पूर्वीच्या / जुन्या गुरुशिष्य‌ प‌र‌ंप‌रेत‌ गुरूला प्र‌तिप्र‌श्न‌ विचार‌णं, त्याच्या योग्य‌तेव‌र‌ श‌ंका घेणं व‌गैरे अलौड‌ न‌व्ह‌त‌ं. गुरू सांगेल‌ ते काम‌ - म‌ग‌ ते कितीही मान‌हानिकार‌क‌ असो - ग‌प‌गुमान‌ क‌राय‌च‌ं. (भीम‌सेन‌ जोशींना स‌वाई ग‌ंध‌र्वांनी दूर‌व‌रून‌ पाणी आणाय‌चं काम‌ क‌राय‌ला लाव‌लं होतं. पुढ‌च्या पिढीत‌ माध‌व‌ गुडींना भीम‌सेन‌ जोशींच्या (द्वितीय‌) प‌त्नीची लुग‌डी धुवाय‌ला लाग‌ली असा उल्लेख‌ एका (कॉण्ट्रोव्ह‌र्शिय‌ल‌) पुस्त‌कात‌ आहे.)

म्ह‌ण‌जे एक‌दा ग‌ंडाब‌ंद‌ शिष्य‌ झाल‌ं की गुरूव‌र‌ पूर्ण‌ विश्वास‌ टाकाय‌चा. म‌ग‌ प्र‌स‌ंगी गुरू लोक्स‌ गैर‌फाय‌दा घेत‌ अस‌त‌. त्यामुळे "गुरूप‌दी पोचून‌ एखाद्याचा पूर्ण‌ विश्वास‌ स‌ंपाद‌न‌ क‌र‌णे, आणि त्याचा गैर‌फाय‌दा घेणे" याच‌ं सांकेतिक‌ रूप‌ 'ग‌ंडा घाल‌णे' असाव‌ं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

शिष्यांसाठी ग‌ंडांत‌रच की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे व‌र्ण‌न वाचून ज‌रा त‌संच‌ वाट‌तंय‌ की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता कसा जाणवणार हरित क्रांतीचा परिणाम? लोकसंख्या १२ टक्के चक्रवाढीने वाढतेय पण एकरी धान्योत्पादन तसेच कसे वाढेल? ते एकदा रासायनिक खते+ नवीन सुधारित वांझोटे वाण+ पीक संरक्षणाचे रासायनिक फवारे यातून साध्य झालं होतं.
बाकी एरंडाचे गुह्राळ चालू ठेवायचे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकसंख्यावाढ बारा टक्के? तुम्हाला बहुतेक दशकाला बारा टक्के म्हणायचं आहे. म्हणजे वर्षाला 1.15%. हरितक्रांतीच्या वेळी ती साधारण 2% ने होत होती. तेव्हापासून अन्नउत्पादन कितीतरी अधिक वेगाने वाढलेलं आहे. लोकसंख्यावाढीचा दर झपाट्याने कमी होतो आहे. तीनेक दशकांत तो शून्यावर येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आकडे चुकले का? लोकसंख्या भारताची वाढत नाहीये? शेतीखालची ( आणि फुलशेती वगैरे सोडून) जमीन त्या प्रमाणात वाढत नसावी. एकरी उत्पन्न -धान्य,कडधान्याचंही त्याचवेगाने कसं वाढेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकसंख्या वाढते आहे, पण ती तुम्ही म्हटल्याप्रमाणे बारा टक्क्यांनी नाही, तर सुमारे एक टक्क्याने वाढते आहे. आणि लागवडीखालची जमीन गेली अनेक दशकं तितकीच आहे. उत्पादनातली वाढ ही दर एकरी पिकातल्या वाढीमुळे झालेली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजो , हे वाचा !! " http://www.thehindu.com/opinion/op-ed/how-bidar-beat-back-the-drought/ar..." तुमच्या भागातील आहे . इंटर्स्टिंग वाटते का बघा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्यात‌ही कात्र‌ज ते श‌निवार‌वाडा असं भुयार आहे पाण्याचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

राज‌कीय स‌ह‌विचार‌स‌र‌णीच्या बॅट‌मॅन‌पेxआ , विरुद्ध राज‌किय विचार‌स‌र‌णीचा नाईल देखील क‌धिहि प‌र‌व‌ड‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो मात्र क‌धीच‌ कुणालाच प‌र‌व‌ड‌त नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुला कोणी माझ्या प्र‌त्येक प्र‌तिसादास‌मोर येऊन असंबद्ध‌ ब‌र‌ळ‌ण्याचं कंत्राट दिलंय्. कितेएत‌रेए दिव‌स झ्झाले पाह‌तोय्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

साम‌ दाम वाप‌रोओन फ‌र‌क प‌ड‌लेला दिस‌त नाहेए.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दंड‌ भेद‌ वाप‌रा, जुन्या संस्कृतीचे फ‌क्त‌ कौतुक‌ न सांग‌ता आच‌र‌णात‌ही आणा म‌ग‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाय नाय नाय‌. ही फ‌क्त‌ अजोईय प्र‌वृत्तीला अजोईय लॉजिक‌नेच‌ उत्त‌र‌ देण्याची इंट‌र्न‌शिप‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मंजे थोड‌क्यात तुला डोकं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजोईय लॉजिक‌ची व्याख्या आज‌ फ्रॉम हॉर्सेस‌ माउथ क‌ळ‌ली. ध‌न्य‌वाद स‌र‌, खूप मोलाची माहिती दिलीत‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही माहिती देणे ग‌र‌जेचे होते. डोके ताळ्याव‌र आणाय‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

डोके न‌स‌णे = अजोईय लॉजिक‌

ही माहिती ग‌र‌जेची होती ख‌रीच‌, अनेकानेक ध‌न्य‌वाद‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डोक्यापेxआ माज‌ जास्त‌ अस‌णे, न वाच‌ता पोओर्व‌ग्र‌ह‌दोश्हातून काहीही ब‌र‌ळ‌णे, तिथून ताळाव‌र आण‌णे = अजो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शेव‌ट‌चा गुण‌ध‌र्म‌ व‌ग‌ळ‌ता ऑब्व्हिय‌स‌ली स‌ह‌म‌त‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संद‌र्भास‌हित वाच‌त च‌ला, डोकं अस‌ल्याची काहेए साx

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

माहिती आहेत‌ स‌ग‌ळे संद‌र्भ‌, तुम अप‌ना देखो स‌र‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संद‌र्भ आणि विश्ह‌य दोन्हेए म‌हितेए असुओओ द्या असं म्हणाय‌चं होतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म‌अला अआग‌ऑद‌र‌च‌ दोन्हेए म‌हितेहे अआहेत‌ असं म्ह‌णाय‌चं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्याव‌र बंदी घाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इत‌र‌ज‌णांच्या स्व‌त:विष‌यीच्या म‌ताला शून्य म‌ह‌त्त्व देणारे हेच का ते अजो? ROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिर‌ज‌च्या स‌ग‌ळ्याच लोकांव‌र बंदी घातलीच पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उद‌गीर‌चे लोक ढोंगी अस‌तात, स‌ग‌ळ्या ज‌गाला श्या घाल‌तात‌ प‌ण स्व‌त: श‌ष्प ऐकून‌ घेत नैत‌. प‌ण त‌री उद‌गीरिय‌न्स‌ आम्हांला ह‌वेच आहेत, विशेष‌त: अशा या टॅक्स‌फ्री एण्ट‌र‌टेन‌मेण्ट‌क‌रिता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजो आणि बॆटमॆन,

तुमचं भांडण खरं आहे की लुटुपुटूचं आहे हे मला माहीत नाही, आणि त्याने फरकही पडत नाही. पण कृपया ते खरडवहीत चालू ठेवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाकिस्तान झिंदाबाद‌.

पाक स‌र‌जमीन शाद‌बाद‌
किश्व‌रे ह‌सीन शाद‌बाद‌
तू निशाने अज्मे आलीशान अर्जे पाकिस्तान
म‌र्क‌झे य‌कीन शाद‌बाद‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

पाकी सौंद‌र्य‌व‌ती झिंदाबाद‌.
अखंड भार‌त (त्याच‌साठी) झिंदाबाद‌.
तेच तेव‌ढे नाद‌बाद‌.
बाकी स‌ग‌ळे नुस्तेच बाद‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...एव‌ढेच न‌म्र‌प‌णे सुच‌वून खाली ब‌स‌तो.

(अतिअवांत‌र‌: हैद‌राबाद‌च्या निजामाने आप‌ले स‌ंस्थान‌ - आणि प‌र्यायाने उद्गीर - पाकिस्तानात विलीन क‌र‌ण्याचा घाट‌ घात‌ला होता, असे ऐकिवात‌ आहे. सुज्ञ होता. गेला बिचारा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च्याय‌ला हे हाय‌क्लास स‌म‌ज‌ले जाणारे ब्रॅन्ड‌स उच्चाराय‌ला इत‌के अव‌घ‌ड का अस‌तात्?
गुची का गुक्किं
ज्युसी कुटुर का आण्खी काही
निके का नाय‌के
व्होग या श‌ब्दाने ही माझी एक‌दा वाईट रीतीने विकेट घेत‌ली होती Sad
.
.
ब्रॅन्ड‌च्या नावाच्या अव‌घ‌ड‌लेप‌णाव‌रुन‌च व‌ आप‌ल्याला तो उच्चार‌ता येण्याव‌रुन‌च आप‌ली लाय‌की सिद्ध होते Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला उच्चार कळायच्या आधी त्यांची स्पेलिंगं वाचायला लागतात म्हणजे तुम्ही अगदीच लो क्लास हो. हाय क्लासवाल्यांना कार्टिए माहीत असतं, आणि मग 'त्याचं स्पेलिंग असं विचित्र आहे होय' अशी जाणीव होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो हे ब्रँड्सच्या नावाचंच नाही. लंडन आणि प्यारीसमधल्या जागांच्या नावाचंही आहे. उदा० (माझा उच्चार - खरा उच्चार) चॉम्प्स एलसीज - शॉन्जेलिझे, मेरिलिबोन - मार्लीबोन, साऊथआर्क - सदर्क, बोरोह - बरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

वोर्सेस्टर असं स्पेलिंग करून उच्चार वूस्टर करायचा, आणि मग वोर्सेस्टर असा उच्चार केल्यावर चूक काढायची!

ते फिश म्हणजे घोटी हे तर जगप्रसिद्धच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Cholmondeleyचा उच्चार काय होतो हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

चॉन्ली असा होतो. (सानुनासिक न)

फ्रेंच प्रभावामुळे बरेच हुच्चभ्रू / शिकेल लोक लिहिताना शब्दांत अनावश्यक / अनुच्चारित अक्षरं घालू लागले. अगदी ओळखीचं उदाहरण म्हणजे कलरमधला यू. पण हामरिकेटले तो प्रभाव सुरू होण्याआधीच डबक्यापार कटल्याने त्यांच्या कलरात यू नाही.

--------
अवांतर:

A lively young damsel named Menzies
Inquired, "Do you know what this thenzies?"
Her aunt, with a gasp,
Replied, "It's a wasp,
And you're holding the end where the stenzies.

(Menzies = मिंगस हे माहीत नसेल तर काहीही टोटल लागत नाही. मिंगस एक स्कॉटिश आडनाव आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

ते चोल्मोण्ड‌ले ची व्युत्प‌त्ती काय असावी ब‌रे? म‌द्रास‌ प्रांताशी काही क‌नेक्ष‌न असेल‌ काय‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आदूबाळकडून लूगाबरूगा (loughborough = लफबरा) या गावाची चांगली ब्रिटिश अपेक्षा केली होती, तर तो फ्रेंच बोलायला लागला. भरवशाच्या ब्रिटिशाला फ्रेंच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नॉर्मण इन्व्हेजण हो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

निके का नाय‌के

याचा फैसला केशवसुतांनी गेला बाजार शंभराहून अधिक वर्षांपूर्वी करून ठेवलेला आहे. तुम्हाला ठाऊक नाही याचा अर्थ तुमचा मराठीचा अभ्यास तोकडा पडतो, इतकाच होतो.

फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!

(च्यायला, नायके असायला काय सिंहली आहेॽ)

आणि, फार हाय लेव्हल मराठीबद्दलही बोलत नाहीये मी! तर, शाळेत मराठी पद्याच्या तासाला तुम्ही छान झोपा काढलेल्या आहेत, हे उघड आहे. ती कविता शाळेच्या अभ्यासक्रमात होती!

'अभ्यास वाढवा', एवढाच प्रेमळ सल्ला देऊन खाली बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

..........
আমার জীবন, রসগোল্লা। আমি মিষ্টি খাব। - সুকুমার বন্দ্যোপাধ্যায়।

ROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व‌र्षाचे पैसे कॅश‌ने भ‌र‌ले त‌र केब‌ल‌वाला चांग‌ला डिस्काउंट‌ देतोय. आता मोदीजींना स्म‌रून देशासाठी थोडी तोशीस‌ घेऊ, की भार‌तीय‌ म‌नोवृत्ती अनुस‌रून 'फुक‌ट ते पौष्टिक‌' मानू?
- हॅम्लेट जंतू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सोडून‌ सोडा हो !!!

आम‌च्या आंबेवाल्याने* पेटीएम‌ने पैसे घेण्यास‌ न‌कार‌ दिला. मी देश‌भ‌क्त‌ न‌स‌ल्याने, "भ‌ले आंबे नाही मिळाले त‌री चाल‌तील‌ प‌ण‌ क्याश‌लेस‌च‌ व्य‌व‌हार‌ क‌रीन‌" असा बाणेदार‌प‌णा मी केला नाही.

*एर‌वी तो मोदीभ‌क्त‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>आम‌च्या आंबेवाल्याने* पेटीएम‌ने पैसे घेण्यास‌ न‌कार‌ दिला. मी देश‌भ‌क्त‌ न‌स‌ल्याने, "भ‌ले आंबे नाही मिळाले त‌री चाल‌तील‌ प‌ण‌ क्याश‌लेस‌च‌ व्य‌व‌हार‌ क‌रीन‌" असा बाणेदार‌प‌णा मी केला नाही.
*एर‌वी तो मोदीभ‌क्त‌ आहे.<<

हां म्ह‌ण‌जे देव आभाळात आहे आणि ज‌गाचं स‌र्व भ‌ल‌ं चाल‌ल‌ं आहे.
- वुड‌हाउस‌ मूड‌म‌ध‌ला जंतू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Dignity आणि Honour ह्या श‌ब्दांसाठी च‌प‌ख‌ल‌ म‌राठी प्र‌तिश‌ब्द कोण‌ते?

(स‌न्मान अशा अर्थाने न‌व्हे, त‌र इथे म्ह‌ट‌ल्याप्र‌माणे -
a quality that combines respect, being proud, and honesty:
a man of honour
We fought for the honour of our country.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संद‌र्भाप्र‌माणे आब‌, प्र‌तिष्ठा, मान‌, डौल, गौर‌व‌ इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अब्रू हाही श‌ब्द संद‌र्भाप्र‌माणे वाप‌रता यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प‌त‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केज‌रीवाल यांच्याव‌र "होलिय‌र दॅन दाऊ", "सेल्फ्-राईच‌स" अस‌ण्याचे आरोप केले जात आहेत्. म‌ला प‌ड‌लेला प्र‌श्न हा की - "सेल्फ्-राईच‌स" अस‌णं हे इत‌कं वाईट, अनिष्ट का मान‌लं जावं ? खोटंखोटं/ढोंगी "सेल्फ्-राईच‌स" असू न‌ये हे मान्य. प‌ण "सेल्फ्-राईच‌स" अस‌णं चांग‌लंच नाही का ?? ते इत‌कं टीकाज‌न‌क का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सेल्फ रायटस म्हणजे आपलं तेच खरं असं मानणारा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो, तुम्ही सेल्फ रायटस आहात का? मी त‌री आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नै प‌ण तुम्ही आहात‌ सेल्फ‌ राय‌च‌स‌. तुम‌चे स‌र्व प्र‌तिसाद‌ हे दाख‌वून देतात‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चला तसं म्हणू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो सहमत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज‌च्या दिन‌वविशेषात‌‌ हे दिस‌लं --

सम्राट राणा प्रताप (१५४०),

मागील काही दिव‌सांपासून जाण‌व‌त‌ होत‌च‌; प‌ण आता अग‌दि ठ‌ळ्ळ‌क म्ह‌णावा असा ब‌द‌ल‌ दिस‌तो आहे.
ऐसी ह्या वेब‌साय‌टीव‌र‌ पुरोगामी ,सेक्युल‌र‌, प्रोग्रेसिव्ह‌,लिब‌र‌ल‌, आधुनिक विचारांचा प‌ग‌डा अस‌ल्याच‌ं पूर्वी स‌म‌ज‌ल‌ं जात होतं.
ह‌ल्ली त‌सं वाटत‌ नाही. न‌क्की काय झाल‌य‌ ?
ऐसी व्य‌व‌स्थाप‌नात‌ बॅट्या, ढेरे किंवा त‌त्स‌म‌ अस‌ले पापी, ढोंगी, बूर्झ्वा , प्रो-प‌र‌ंप‌रावादी , भ‌क्त‌ स्टाइल‌चे लोक ज‌म‌लेत काय ? की व्य‌व‌स्थाप‌न आधीचेच आहे, आणी त्यांची भूमिका, विचार‌स‌र‌णी ज‌राशी ब‌द‌ल‌त‌ चाल्लिये ? की ह्यात‌लं काहिच नाहिये, आणि आम्हिच ऐसीला स‌मजून घेण्यात क‌मी प‌ड‌लोत‌?
ख‌रं त‌र‌ राणा प्र‌तापाचा ज‌न्म‌दिनास‌ दिन‌विशेषात‌ स्थान मिळालं तेच खुपे. तुम्ही त‌र‌ त्याचा स‌म्राट व‌गैरे उल्लेख क‌र‌ताय! अरे काये हे ? कुठे नेउन ठेव‌लात ऐसी सिकुल‌रांचा?
आज ह्याला स‌म्राट म्ह‌ण‌ताय, उद्या प‌हिल्या बाजीरावास‌ प‌राक्र‌मी व‌गैरे म्ह‌ण्ण्यास‌ क‌मी क‌र‌णार‌ नाहित तुम्ही लोकं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेही आधीच अख्ख्या व‌र्षाच‌ं फिक्सिंग‌ क‌रून‌ ठेव‌ल्याव‌र‌. इथे स‌ग‌ळी लिस्ट‌ त‌यार‌ ठेव‌तात‌ आणि म‌ग‌ आप‌ल्याला ह‌व्या त्या लोकांची ज‌य‌ंती म‌य‌ंती अप‌डेट‌व‌तात‌.
हे साफ‌ चूक‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकीचं जाऊद्या (विनोदही बरा आहे.)

पण राणा प्रतापाला सम्राट म्हणायचं का सरदार म्हणायचं याचा अन सेक्युलर, पुरोगामी, प्रोग्रेसिव्ह, लिबरल किंवा आधुनिकता याचा नक्की संबंध काय?

फार्फार तर ऐतिहासिक वाद उकरून काढता येऊ शकतो. सम्राट म्हणजे नक्की काय (त्यासाठी अश्वमेध केला होता का) वगैरे वगैर

ऐसीला स‌मजून घेण्यात क‌मी प‌ड‌लोत‌?

ते आम्ही काय सांगणार. पण उगाच काहीतरी डोक्यात किडे येणे (ही एक म्हण आहे म्हणतात) बाबतीत तुम्ही जास्त पडला असावात असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ख‌रं आहे म‌नोबा तुझे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ये स‌च है तेरी म‌ह‌फिल मे मेरे अफ‌साने कुछ भी न‌ही
प‌र दिल की दौल‌त के आगे दुनिया के ख‌जाने कुछ भी न‌ही

त‌ल‌त ला स‌लाम.

पर्छाईं तो इंसान के काम आ न सकेगी....
तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी

ओहोहो!! काय‌ आठ‌व‌ण काढ‌लीत‌ ग‌ब्ब‌र्.
आराम‌ वो क्या देगी, जो त‌ड‌पा न‌ स‌केगी!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hayek

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आप‌ण बोटांनी जी चुट‌की वाज‌व‌तो तिला इंग्र‌जीत काय म्ह‌ण‌तात्? स्नॅपिंग फिग‌र्स्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श‌रीर‌ग‌ंध‌ किंवा घामाचा द‌र्प‌ घाल‌व‌णारे डिओड‌र‌ंट घामापेक्षा उग्र‌ वासाचे अस‌तात‌. म्ह‌ण‌जे, तो वास‌ 'मास्क‌' क‌राय‌चा प्र‌य‌त्न‌ अस‌तो. त्याऐव‌जी घामाचा वास‌ सुस‌ह्य‌ होईल‌ असा डिओड‌र‌ंट कोणी का ब‌न‌व‌त‌ नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

अन्सेंटेड‌ डिओ.
http://deodorantpro.com/12-best-unscented-deodorants/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

घामापेक्षा उग्र‌ वासाचे अस‌तात‌

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(१) स‌च्चाई के लिये ल‌ड‌ने वाले इत‌ने लोग होने के बाव‌जूद स‌च्चाई बाह‌र क्यो न‌ही आती ?

(२) मिडियाम‌धे आप‌ल्याला गैर‌सोयीची बात‌मी दिस‌ली की ल‌गेच् मिडिया बिकाऊ, स‌ंधीसाधु क‌शी होते ? मिडिया म‌धे आप‌ल्या आव‌ड‌तीची बात‌मी अनेक दिव‌स दिस‌ली नाही की मिडिया बिकाऊ क‌सा होतो ??

(३) dog does not eat dog हे त‌त्व राज‌कार‌ण्यांना लागू केले त‌र ते योग्य की अयोग्य ?

(४) आईव‌डिलांना वृद्धाश्र‌मात ठेव‌णाऱ्यांच्या विरुद्ध आर‌डाओर‌डा क‌र‌णारे - या आईव‌डिलांनी हेच उच्च‌ स‌ंस्कार केले होते का की ज्यांचा प‌रिपाक म्ह‌णून त्या "सुस‌ंस्कृत् मुलांनी" त्या आईव‌डिलांना वृद्धाश्र‌मात ठेव‌ले ?? हा प्र‌श्न का विचार‌त नाहीत ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0