अमेरिकेतील वंशिक हल्यांबद्दल भारत सरकारचं धोरण काय असाव?

सरकारने फक्तं तात्पुरते गेलेल्या लोकांची (ह१ब, ल१ , विद्यार्थी,पर्यटक ,व्यवसायासाठी गेलेले ब१/ब२ वाले यांचीच काळजी करावी.
40% (8 मत)
वरील सर्व अधिक ग्रीन कार्ड होल्डर यांचीच काळजी करावी.
10% (2 मत)
वरील सर्व अधिक जे भारताचं नागरिकत्व सोडून अमेरिकेचे नागरिक झालेत त्यांची देखील काळजी करावी.
20% (4 मत)
सेकंड जनरेशन इमिग्रंत्सची (बोले तो abcd) यांची देखील काळजी करावी.
30% (6 मत)
एकूण मते: 20
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आता काळजी करणे बोले तो अशा हल्ल्यांचा निषेध करणे, तिथल्या लोकांची सुरक्षेसाठी दबाव आणणे वगैरे वगैरे एवढच असेल. त्याउपर भारतीय सरकार काही करू शकेल वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ढेरेशास्त्री हा ऑप्शन का नाही

१. जे वैयक्तीक रित्या गेले आहेत अश्या कोणाचीच काळजी करु नये. ज्यांना सरकारनी पाठवले आहे काही कामासाठी, फक्त त्यांची काळजी करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Also those sent by companies should be cared for.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

why? जाऊ नये नोकरांनी.

कारगील ला कंपनीनी पाठवले तर जातील का एम्प्लोयी? किंवा मणीपुर ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Yes. They go..... even to chhattisgadh !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

They go..... even to chhattisgadh !!

अहो ते कष्टकरी लोक, त्या बिचार्‍यांना पर्यायच नसतो.

आणि तिथे भारत सरकार काय विशेष काळजी घेते त्यांची?

मग हाम्रीकेतल्या लोकांचे काय पडलय ढेरेशास्त्रींना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्गीर लिहायचे राहिले. सॉरी अजो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

People dont go to Udgir, they come from there.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उदगीरचं शहरीकरण फुकटच झालंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ढेरेशास्त्री हा ऑप्शन का नाही
१. जे वैयक्तीक रित्या गेले आहेत अश्या कोणाचीच काळजी करु नये. ज्यांना सरकारनी पाठवले आहे काही कामासाठी, फक्त त्यांची काळजी करावी.

अनु, एकदम सहमत.

-

व अ‍ॅक्च्युअली हेच होईल. अमेरिकन प्रशासनाशी वाटाघाटी करताना हा मुद्दा उपस्थित केला गेला अशी बातमी केली जाईल. लोकांना बरं वाटावं म्हणून.

पण पुढचा मुद्दा हा आहे की - एनाराय लोकांनी मोदी ला इतका पाठिंबा दिला ... पण मोदींनी काही एनाराय लोकांच्या सुरक्षिततेसाठी काही केलं नाही, एनाराय मंडळींपैकी अनेकजण हिंदुत्ववादी आहेत तरीही मोदींनी काही केलं नाही - ची बोंब मारली जाईल. व ही बोंब मारणार्‍यांमधे केजरीवाल, ओवेसी वगैरे पुढे असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Modi has to decide the preference between Indian hindutvawadi and NRIs.

Indian Hindutvawadis have done Yadnya to get Trump elected.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१. जे वैयक्तीक रित्या गेले आहेत अश्या कोणाचीच काळजी करु नये. ज्यांना सरकारनी पाठवले आहे काही कामासाठी, फक्त त्यांची काळजी करावी.

सहमत. तसेही भारतीय दूतावासात गेलो की आपण किती क्षूद्र दर्जाचे नागरिक आहोत, ते कळून येतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळजी करुन काहीच होणार नाहीये. त्यांच्या सरकारकडे पाठपुरावा करुनही काहीच फरक पडणार नाही. ट्रंपोबाने जी आग लावली आहे ती पसरणारच.
हा हेट ट्रेंड दक्षिणेकडे जास्त आहे, असे ऐकले.
आज तो उद्धटराव अमेरिकेला जाब विचारतोय, त्याच्या पिताश्रींनीच 'बजाव पुंगी, हटाव लुंगी' ही घोषणा दिली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निष्क्रीय काळजी काय अख्ख्या मानवजातीची करावी (फुकट!). तेवढेच फुकटचे नैतिक अधिष्ठान मिळेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शिवाय देश त्यांचा, कायदे त्यांचे, लोकं त्यांची. असं असताना कारवाईचा आग्रह सोडल्यास आपलं सरकार काय *ट्टं उपटू शकणार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच काही उपटू शकेल मनात आणले तर. सध्या तितके पॉवरफुल नसलो तरी आवाज तरी नक्कीच उठवता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भारत सरकारने वांशिक हल्ल्यांना उत्तेजन द्यावं असं लिहिणं फार प्रक्षोभक ठरेल म्हणून टाळतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अमेरिकेतले वांशिक हल्ले हे अमेरिकेचा आंतरिक प्रश्न असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या बद्दल उद्गीर ग्रामपंचायतीचं धोरण काय आहे ते मला जाणून घ्यायचं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय राव ग्राम्पंचायत म्हणताय? पार्लमेंट म्हणा पार्लमेंट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि उदगीरचा Zaphod Beeblebrox

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काय राव ग्राम्पंचायत म्हणताय? पार्लमेंट म्हणा पार्लमेंट!

अर्र गलती झाली. एक डाव माफ करा.

अमेरिकेतील वांशिक हल्यांबद्दल उद्गीर च्या संसदेचं धोरण काय आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व देशांना संगणक उद्योग बांधण्यात मोठा रस आहे - त्याच्या फायदेशीरपणामुळे आणि त्यातील तांत्रिक शक्तीमुळे. हा उद्योग केवळ माणसांच्या कौशल्यावर, म्हणजेच माणसांवर चालतो . संगणक तज्ञांच्या जथ्थ्याला त्यामुळे " सोनेरी कळप " म्हणायची प्रथा आहे . हा सोनेरी कळप जिथे जाईल त्या देशाचे भाग्य उजळते. वंशवादी हल्ल्यांमुळे जर भारतीयांचा हा सोनेरी कळप जर अमेरिका सोडून कॅनडा , आयर्लंड यासारख्या देशांकडे वळला तर अमेरिकेची मोठी पंचाईत होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पर्याय १ ला मत दिले आहे.
ग्रीन कार्डवाल्यांना अमेरिकेत राहून काही वर्षे झाल्यामुळे पब्लिकमध्ये कसं वागायचं ते कळतं/ कळायला हवं....
नागरीकांना म्हणाल तर त्यांना भारत सरकारकडून कोणत्याच काळजी वैग्रेची अपेक्षा नाही....
आणि एबीसीडी: "व्हॉट द @# इज भारत सरकार?"
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्याय १ ला मत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रीन कार्डवाल्यांना अमेरिकेत राहून काही वर्षे झाल्यामुळे पब्लिकमध्ये कसं वागायचं ते कळतं/ कळायला हवं....

अधोरेखितातून नेमके काय अभिप्रेत आहे त्याचा अर्थबोध झाला नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधोरेखितातून नेमके काय अभिप्रेत आहे त्याचा अर्थबोध झाला नाही. असो.

नसेल झाला अर्थबोध तर सोडून द्या. माझंही होतं असं कधीकधी इथल्या विद्वानांचे अभिप्राय वाचतांना!!
सक्ती काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कसे वागायचे ते मला आता इथे राहून कळले आहे. व्हेअर आर यु फ्रॉम ला उत्तर द्यायचे मी इथलीच आहे. कारण ते खरेच आहे. उगाच भारत वगैरे सांगीतलं की त्रास होतो तेजायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढेरेशास्त्रींनी चमत्कारीक पद्धतीने ऑप्शन लिहीले आहेत. कोणीही कुठल्याही ऑप्शन ला मत दिले तरी ऑप्शन-१ ला १००% मते असणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाय ओ. पहिल्या ऑप्शनमध्ये 'फक्त' हा शब्द म्हणूनच वापरलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पण ऑप्शन-२ ला मत दिले तर ऑप्शन-१ मधला ग्रुप कव्हर होतोच ना त्यात. प्रत्येक ऑप्शन मधे "फक्त" शब्द वापरायला पाहिजे तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उदा. फक्त ग्रीन कार्ड होल्डर असा पर्याय हवा होता असं म्हणताय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुम्ही पर्याय काही ही द्या. पण पर्याय आहेत तर ते म्युचुअली एस्क्ल्युझीव्ह नकोत का?

समजा, तुम्ही भारताचे राजे आहात आणि तुम्ही ह्या मतांवर आधारीत निर्णय घेणार आहात. आत्ता दिलेत तसे पर्याय देऊन तुम्ही मतदान घेतलेत तर कसेही मतदान झाले तरी पहिला पर्याय इंप्लिमेट होणारच ना ( अगदी त्याला शुन्य मते पडली असती तरी )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहेत ना पर्याय एक्स्लुझिव. मला अजून नक्की प्राब्लेम नाही समजला. पहिला पर्याय होणारच इम्प्लिमेंट कारण पर्यटकांना वार्‍यावर सोडा आणि ग्रीन कार्डवाल्यांना मदत करा हे इल्लॉजिकल आहे. सो पहिला पर्याय हा काही झालं तरी असायलाच हवा. फारतर त्याआधी एक कोणासाठी काहीही करू नये असा पर्याय देता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असे नाही ढेरेशास्त्री.

जर पर्याय-१ बाय डीफॉल्ट इम्प्लिमेंट होणारच असेल तर तो "पर्याय" रहातच नाही ना. मग तो देण्यात तरी काय हाशील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके, काहीही करू नये असा पर्याय फुडल्या कौलात देण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आता पुढच्या पर्यायांकडे वळु ढेरेशास्त्री.

तुम्ही जे असे रोलींग-अप टाइपचे पर्याय दिले आहेत. आणि कुठल्याच पर्यायात कॉस्ट डिफरंस फार काही नसणार आहे.

तर

ज्यांना एबीसीडी वाला पर्याय हवा आहे, ते लोक बाकीच्या लोकांना म्हणतील की, तुम्ही पण एबीसीडी वाला पर्याय सिलेक्ट करा म्हणजे तुमचा पण पर्याय सिलेक्ट होइल आणि आमचा पण.

कुठल्याच पर्यायात काही कॉस्ट डीफरंस नसल्यामुळे. मुळात जे लोक दुसरा किंवा तिसरा पर्याय निवडणार असतील ते पण चौथा पर्याय निवडतील ( मला काही त्रास न होता कोणाचा फायदा होत असेल तर होऊ दे की ह्या भावनेतुन ). मग दुसरा आणि तिसरा पर्याय देण्यात तरी काय हाशील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला काही त्रास न होता

वैसे नाय. भारताचे डिप्लोम्याटिक क्यापिटल, कितीही असो, लिमिटेड असणारे. ते कोणासाठी वापरायचे हा निर्णय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुम्हीच सांगा ढेरेशास्त्री. चारही पर्यायात सिग्निफिकंट कॉस्ट डीफरंस आहे का?

तुम्ही काय भारत सरकारला विमान पाठवुन हाम्रीकेतुन लोकांना भारतात फुकट आणण्याचा ऑप्शन दिलेला नाही.

-------------
मुळात माझा मुद्दा जनरीक होता. तुमच्या ह्या प्रश्ना साठी नाही तर जनरीक.

पर्याय असे पाहिजेत की ज्यात प्रत्येक पर्यायाचे कॉस्ट आणि पेऑफ वेगवेगळे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्या धाग्यावर कोणीतरी 'हे असले व्हर्बल मैथुन सोडा.' म्हणत होते ते आठवले ROFL Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे व्हर्बल मैथुन नाहीये ऋ. पर्याय, कॉस्ट, पेऑफ, स्ट्रॅटेजी, इक्विलिब्रीयम आणि निवडी मागची कारणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे प्रत्येकासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घ्या आता कोणी काय आठवायचं त्यावरही बंधनं घालणार हे उजवे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रत्येक गोष्टीला फक्त " पर्याय, कॉस्ट, पेऑफ, स्ट्रॅटेजी, इक्विलिब्रीयम आणि निवडी मागची कारणे" एव्हडे (च ) प्रचंड पर्याय ठेवणाऱ्या जगातल्या सर्व इकोनॉमीस्टाना साष्टांग दंडवत .
( जगात मुले आणणे ,ती वाढवणे , मानवांना होणारे आजार व त्यांची ट्रीटमेंट , इतर अनेक फडतूस लोकांच्या फडतूस गोष्टी , झालंच तर लॅपटॉप उघडून त्यावर काही ( हि ) लिहिणे , यालाही एवढेच अमर्याद पर्याय ठेवणे , याबद्दल काय मत आहे आपलं ? )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बापटण्णा - तुम्हाला माझा मुद्दा पोचला नाहीये.

प्रश्न चुकीचा तयार केला आहे, अत्यंत महत्त्वाच्या कंसिडरेशन्स ला फाट्यावर मारण्यात आले आहे. हा स्पेसिफिक प्रश्न महत्त्वाचा नाहीये, रॅशनल विचार आणि सुसुत्रता महत्त्वाची आहे. आणि त्याचे महत्त्व जाणणे पण महत्त्वाचे आहे.

नाहीतर आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांना चुकीचे पर्याय शोधले जातील.

ढेरेशास्त्री सज्जन आणि हुशार माणुस आहे, वर आमच्या विचारसरणीचा आहे. वयानी लहान आहे, त्याला आयुष्याची कॉम्प्लेक्सीटी वेगवेगळ्या मार्गानी दाखवुन देणे माझे कर्तव्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

If you keep radio buttons then alternatives have to be carefully created; else give check-boxes.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

निरीक्षणं अगदी मार्मिक आहेत. मस्त लेख.

पर्याय १ ला मत दिले आहे. तात्पुरते गेलेल्या लोकांची काळजी करावी. बाकी मनमोकळा निषेध करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Trump’s overt racism has been central to his triumph in the election.

लेखकाची अक्कल या एवढया वाक्यात समजली. अर्थात बाकीचा लेखही फार काही उच्च आहे असं नाही.

भारतात जसं सेक्युलर व्हर्सेस कम्युनल चं पीक आलं होतं तसं अमेरिकेत रेसिस्ट या शब्दाच्या वर्षावाचा मौसम आहे. एखाद्याचं बोलणं तुम्हाला आवडलं नाही की लगेच रेसिस्ट, सेक्सिस्ट, मिझॉजिनिस्ट, होमोफोबिक, इस्लामोफोबिक, झेनोफोबिक ह्या शब्दांचा मारा करत सुटायचं. कोणत्याही परिस्थितीत मुस्लिमांना खटला दाखलच न करता निर्दोष साबीत करत रहायचं

(१) Muslim (wannabe) Americans have only themselves to blame असं आर्टिकल लिहून दाखवा बरं !!!
(२) ते जमत नसेल तर = किमान = हिंदूंचा मुस्लिमांबद्दलचा संशयात्मक दृष्टिकोन हा १००% अनाठायी आहे = असं म्हणा बरं !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्याचं बोलणं तुम्हाला आवडलं नाही की लगेच रेसिस्ट, सेक्सिस्ट, मिझॉजिनिस्ट, होमोफोबिक, इस्लामोफोबिक, झेनोफोबिक ह्या शब्दांचा मारा करत सुटायचं.
या जातीच्या लोकांना संरक्षण देण्यासाठी हे शब्दच इनव्हॅलिडेट करायची तुमची ट्रिक आवडली .
पण हे लोक खरेच असे असले तर ? त्यांच्यासाठी मग पूर्ण वेगळी व्होकॅब्युलरी काढावी असे तुमचे मत दिसते आहे .
का असे लोक नसतातच ?
रेसिस्ट ला अमेरिकन राष्ट्रवादी हा नवा शब्द कसा वाटतो ? नाहीतरी देशभक्ती हा धटिंगणांचा अखेरचा आसरा असतो असे बेंजामिन फ्रॅन्कलीनने म्हणून ठेवलेच आहे (आणि भारतात ते दिसतही आहे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

पाने