ही बातमी समजली का? - १३०

India has revived the stalled project to acquire a dozen Japanese US-2i amphibious aircraft, worth around Rs 10,000 crore, ahead of PM Narendra Modi's visit to Tokyo on November 11-12 to further cement the bilateral strategic partnership

While the inking of a civil nuclear cooperation agreement is likely to be the centrepiece of the meeting between Modi and his Japanese counterpart Shinzo Abe, sources say the declaration of India's intention to acquire the US-2i aircraft is also going to be a major highlight of the summit.

हे विमान पाणबुडीविरोधी युद्धासाठी उपयुक्त आहे असं दिसतं.

field_vote: 
0
No votes yet

After NDTV, govt asks Assam-based news channel to go off air for a day

One of the allegations against the channel relates to telecasting a programme which revealed the identity of a minor who had been brutally tortured while working as a domestic servant. Observing that the visuals telecast by the channel appeared to compromise the privacy and dignity of the child while also exposing him to harm and stigma, a showcause notice was issued to the channel in October 2013.

आणखी एका च्यानल वर एक दिवसाची बंदी.

India is Britain's 'most important and closest' friend: Theresa May

She writes: "One of our most important and closest friends has to be India - a leading power in the world, with whom we share so much history, culture and so may values, and which is led by a Prime Minister who is undertaking a far-reaching programme of reform.

बाई भलत्याच विनोदी दिसतात ... आय मिन बोलतात.

ब्याट्या, तुझं मत पायजे याच्याबद्दल. अनु राव यांचे मत सुद्धा हवे आहे.

------

India rises to second spot on global business optimism index: Report - According to the latest Grant Thornton International Business Report, India was ranked second on the optimism index during the third quarter (July-September 2016).
.
.
.
Jumping 12 places, India ranks 130 in ease of doing business: World Bank report

China is ranked 84 and Pakistan is at 138th place. Pakistan in fact has slipped 10 spots from 128 last year while China has moved six spots in a year from 90 since the last report.

भारत हा पाकिस्तान च्या किमान ५० प्वाईंट्स पुढे असायला हवा. ही अशी च्यानल्स बंदी करून ते कसेकाय साध्य होणार ते "बनारसच्या विश्वेश्वरालाच" माहीती.

>>ही अशी च्यानल्स बंदी करून ते कसेकाय साध्य होणार

अशी एक एक दिवसाची बंदी स्पेसिफिकली 'अनक्वेश्चनेबल' कारणांसाठी (उदा- देशहित) घालायची. इन जनरल "एकाच दिवसाची तर बंदी आहे" एवढा काय फरक पडतो? अशी एक अ‍ॅपॉलॉजी विचारक्षम लोकांच्या मनात निर्माण करायची. पण सामान्य लोकांच्या मनात हा चॅनेल* "देशद्रोही" किंवा गेलाबाजार "अविश्वसनीय" आहे अशी भावना निर्माण होईल असे ट्रोलांकरवी** साधायचे. असे साधारणपणे सर्वच चॅनेल आलटून पालटून बंदीच्या गिरणीतून पास करायचे.

*चॅनेल म्हणाजे मास मीडियाचा कोणताही प्रकार.
** राजदीप सरदेसाई, बरखा दत्त*** ही उदाहरणे अगोदरच आहेत.
ही एक विनिंग स्ट्रॅटेजी असू शकेल.

***उलट जिंदालकडून लाच मागताना पकडला गेलेला (आणि दिल्लीतील एक प्रोफेसरबाई सेक्स रॅकेट चालवतात असा खोटा स्टिंग करणार्‍या लाइव्ह इंडिया चॅनेलचा तत्कालीन सीइओ) सुधीर चौधरी सध्या या ट्रोलांचा हिरो आहे शिवाय सरकारतर्फे एक्स कॅटेगरी सुरक्षा असलेला पत्रकार आहे.

http://www.jantakareporter.com/media-virus/setback-zee-editor-sudhir-cha...

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

बाई डोक्यावर पडल्यागत विधाने करताहेत, पण चालायचंच. भारताने इंग्रजांकडून जमेल तितके पैसे उकळले पाहिजेत. या केसमध्ये तो आपला हक्कच आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

http://www.ndtv.com/india-news/one-day-ban-on-ndtv-india-by-government-r...

एकंदर हे थोडंसं सापशिडीमधल्या सोंगट्या हलवण्यासारखं दिस्तंय.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

British Prime Minister Theresa May signalled her intent to focus on business with India, promising easier visas for businessmen and a possible free trade agreement

निर्मलाबाईंनी पण एफ-टी-ए च्या बाजूने मत व्यक्त केलेले आहे.

अरे ते FTAचं घोंगडं दहाएक वर्षं भिजत पडलं आहे. कोकण रेल्वेसारखं.

FTA केला, की ड्युटी रेव्हेन्यू जातो.राजकारण्यांना त्वांड वाजवाय आवडतं, पण पैसे गेले की वैतागतात. त्यामुळे नुसती बडबड आहे.

*********
आलं का आलं आलं?

अमेरिका ह्या वळणावर कशी काय बरं आली ह्याविषयीचा एक नैराश्यमय दृष्टिकोन
आणि डेटा नीट पाहिला तर हिलरी जिंकण्याला प्रत्यवाय नाही असं कधीपासूनच ठामपणे सांगणारा एक विदागार

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अँड्रु सुलिव्हन हा एक ग्रेट्ट माणूस आहे.

विकीलिक्स ने जॉन पोदेस्ता(उच्चार ?) (हिलरी क्लिंटन यांचे प्रचारप्रमुख) यांच्याशी संबंधित अनेक इ-मेल्स नुकत्याच उघड केल्या. त्यात फोर्ड फाऊंडेशनशी संबंधित (विशेषत: केजरीवाल, तीस्ता सेडलवाड, नारायण मुर्ती) खूपच रोचक माहिती आहे. यावरचा एक रिपोर्ट ओपइंडियाने प्रसिद्ध केला आहे. तो येथे वाचा.

(येथे विकीलिक्सची डायरेक्ट लिंक देणं कितपत योग्य आहे ते माहित नसल्याने देत नाही)

ओपइंडियाकडून या रिपोर्टमध्ये सुटलेली अजून एक इंटरेस्टिंग माहिती याच इमेल्समध्ये मला सापडली ती ही की,२००४ पर्यंत विदेशी निधी प्राप्त करण्यासाठी फो.फा.ला पूर्वसंमती लागत होती. ती अट २००४ ला शिथिल करुन घटनोत्तर (पोस्टफॅक्टो)मान्यतेची 'खास' परवानगी देण्यात आली जी २०१४पर्यंत चालू होती.२०१४मध्ये ही सुविधा काढून घेण्यात आली.

आंतरराष्ट्रीय 'एनजीओ'जचा व मोदी सरकारचा 'कारभार' कसा चालतो यासाठी हे वाचायलाच हवं.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे तीस्ता सेतलवाड यांच्या संस्थेला मदत केल्यामुळेच फोर्ड फाउंडेशन गोत्यात आली. एफसीआरए उल्लंघन वगैरे केवळ त्रास देण्यासाठी उकरलेले मुद्दे होते. खुद्द आयबीतर्फे आलेल्या अहवालात फाउंडेशनविरोधात पुरेसा पुरावा नाही असं म्हटलं होतं.

हा तपशीलदेखील रोचक आणि उद्बोधक आहे :

There is no reason to think that the Modi administration, including the PM himself, know exactly what would satisfy them.

ऑप इंडियाच्या वार्तांकनात न सापडलेली एक गोष्ट इथे आणि इथे सापडली :

Ford Foundation was cleared to resume business as usual in March, just a month before Prime Minister Narendra Modi’s visit to the US for the nuclear summit, a pet project of Obama.

A week before Modi was set to leave to Washington for the nuclear security summit, the ministry of home affairs decided to remove the foundation from the “prior approval” category. Simply put, it meant Ford Foundation no longer had to get clearances from the government before handing out any grants, putting an end to its year-long tussle with the Modi government.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण एखाद्या 'स्वयंसेवी','धर्मादाय' संस्थेला इतके रिकामे कामं करायची गरजच काय? पीएम पर्यंत लॉब्यिंग करुन भारतात टिकून राहण्याचा इतका आग्रह का? हे काही कळत नाही.

Ford Foundation was cleared to resume business as usual in March, just a month before Prime Minister Narendra Modi’s visit to the US for the nuclear summit, a pet project of Obama.

A week before Modi was set to leave to Washington for the nuclear security summit, the ministry of home affairs decided to remove the foundation from the “prior approval” category. Simply put, it meant Ford Foundation no longer had to get clearances from the government before handing out any grants, putting an end to its year-long tussle with the Modi government.

म्हणजेच काहीतरी सेटलमेण्ट झालं. पण काय?

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

>> पण एखाद्या 'स्वयंसेवी','धर्मादाय' संस्थेला इतके रिकामे कामं करायची गरजच काय? पीएम पर्यंत लॉब्यिंग करुन भारतात टिकून राहण्याचा इतका आग्रह का? हे काही कळत नाही.

त्यात काहीच विशेष नाही. त्यांनाही आपल्या रेझ्यूमेवर चांगले आणि मोठे प्रकल्प दाखवावे लागतात. भारतासारख्या देशातून हद्दपार व्हायला लागणं त्यांच्या रेझ्यूमेवर चांगलं दिसत नाहीच. शिवाय, लॉबिंग पंप्रंपर्यंत करावं लागलं कारण मुळात खुन्नस पंप्रंनाच होता.

>> म्हणजेच काहीतरी सेटलमेण्ट झालं. पण काय?

मी वर दिलेल्या बिझनेस स्टॅन्डर्डच्या दुव्यावर त्याबद्दल मजकूर आहे. उदा :

We must diplomatically propose a face-saving way out for government

The second component would have the foundation conceded its “exceptional status” within India and register formally under the appropriate law. “This would support the political and bureaucratic narrative that government ‘won’ something once it detected inappropriate behavior by a long-privileged American donor, and it would help remove the sense of undeserved special privileges that apply to Ford alone, not Gates or others.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Intolerance has a chilling effect on freedom of thought and discussion. It places democracy under siege. असं सोली सोराबजी म्हणतात.

अहो पण असहिष्णुतेचे तोटे असूच शकत नाहीत का ? असं म्हणा बरं ... की - असहिष्णुता ही अनिवार्यपणे समस्याविहीन संकल्पना आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

ही साईट सापडली.
http://www.indianlibertarian.org/

गबरूला माहिती होती का?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

प्रथमच बघितली. (मला फक्त azadi.me माहीती होती.)

Libertarianism is a collection of political philosophies that emphasis on liberty. - वाक्यात व्याकरणाची शिकरण केलिये.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

भारतात पत्नी "मालमत्ता" आहे . मालमत्तेला कसले अधिकार ?

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Singles Day is held every year on 11 November. The day is also referred to as Double Eleven because of its date. Originally claimed as a celebration for China's young singletons, Alibaba turned it into a shopping bonanza in 2009.

http://www.bbc.com/news/37946470 (Singles Day: Alibaba breaks record sales total)

China's 9-11?

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

बुद्धिबळातील विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसन आणि आव्हानवीर सर्गेइ कार्याकिन यांत विश्वविजेतेपदासाठीची लढत अमेरिकी पूर्व-प्रमाणवेळेनुसार ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता (भा.प्र.वेळ ००:३०, १२ नोव्हें.) न्यू यॉर्क येथे सुरू होत आहे. कार्लसन नॉर्वेचा तर कार्याकिन रशियाचा आहे. १२ सामन्यांची ही लढत ३० नोव्हेंबरपर्यंत चालेल.

प्रत्येक डावातील पहिल्या ४० चालींसाठी १०० मिनिटे, त्यानंतरच्या २० चालींसाठी ५० मिनिटे नि त्यानंतर १५ मिनिटे खेळ संपवण्यासाठी दिली जातील. शेवटच्या १५ मिनिटांतील प्रत्येक चालीपाठी ३० सेकंद वाढवून मिळतील.

डाव जिंकल्यास १, हरल्यास ०, आणि बरोबरी झाल्यास ०.५, असे गुण मिळतील. ६.५ गुण प्रथम मिळवणारा जेता ठरेल.
गुणबरोबरी झाल्यास टाय-ब्रेक असतील.

आजचा पहिला डाव इथे पाहता येईल -
https://chess24.com/en/watch/live-tournaments/carlsen-karjakin-world-che...
---

पहिल्या डावात बरोबरी झाली. काळे मोहर्‍यांनिशी खेळणार्‍या कार्याकिनने उत्तम बचाव करत कार्लसनला वरचढ होण्याची कसलीही संधी दिली नाही. डावाचे विश्लेषण इथे पाहता येईल -
१. https://www.youtube.com/watch?v=GCUHyMyYuMY.
२. https://www.youtube.com/watch?v=tNwoDAMbNHg
---

दुसरा डाव कालच्याप्रमाणेच आज भाप्रवेनुसार मध्यरात्रीनंतर सुरू होईल. कार्याकिनकडे पांढरे मोहरे असतील. दुसर्‍या डावानंतर विश्रांतीचा दिवस असेल.

http://www.bbc.com/news/election-us-2016-37953528

Mr Trump, who has pledged to repeal the 2010 law, said he will keep the ban on insurers denying coverage for pre-existing conditions. "I like those very much," Mr Trump said of the two pillars of the bill.

युहु!!! आमची समस्या दूर होईलसं दिसतय.
आता तुम्ही श्रीमंतांवरती टॅक्स काढा, लावा काहीही करा तेजायला. As long as मला कव्हरेज DENY करत नाही. तोपर्यंत मी खूष आहे.
स्वतःच्या तब्येतीकरता स्वतः टॅक्स न भरणे - हा मुद्दा माझ्यासारख्या काही लोकांचा नव्हताच. होता तो इतकाच की "कव्हरेज नाकारल तर काय?"
- माझ्याकरता, ट्रंपच्या Ideology मधील हाच्च मोठा मुद्दा आक्षेपार्ह होता ज्यातील हवा निघून गेलेली आहे.
.
(१) त्याची स्त्रियांबद्दलची मते हा मुद्दा मला तितकासा गंभीर वाटला नाही खरच. कारण त्याच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा तो "राष्ट्रपती" म्हणुन अमेरीकेकरता कसा आहे हे महत्वाचे आहे.
(२) सीमा सुरक्षा - पाठींबा आहे
(३) चायना बरोबर ओपन ट्रेड ला आळा - वेल डन!!
(४) ग्रीन कार्ड्वरील निर्बंध अधिक आवळणार - फरक पडत नाही.
(५) प्रक्षोभक व लोकांना "सो कॉल्ड" चिथवणारी भाषणे - एकदा त्याच्या स्वतःवरच जबाबदारी आली की तो थांबवेल याची खात्री आहे.
(६) देशाचे विभाजन होइल - गंभीर मुद्दा आहे.
(७) डिपोर्टींग इलिगल इमिग्रंटस - फरक पडत नाही.

Smile

म्हणजे थोडक्यात तुम्ही पक्षांतर करून टाकले म्हणायचे... Biggrin

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

http://www.ndtv.com/world-news/a-muslim-teacher-receives-an-anonymous-no...

यात हा मुद्दा रोचक

"I feel children feel safe making comments that are racist or sexist because of him," she told the Atlanta Journal-Constitution.

Israel President Reuven Rivlin arrives in Mumbai on six-day visit

The Israeli leader will join President Pranab Mukherjee in opening an agro-tech conference in Chandigarh. He will also pay his respects at the sites of the 2008 Mumbai terror attacks in Mumbai and lay wreaths at memorials for Mahatma Gandhi and for Indian soldiers, who fell in the World War-I.

------

While the UK and much of the world struggles with overcrowded prisons, the Netherlands has the opposite problem. It is actually short of people to lock up. In the past few years 19 prisons have closed down and more are slated for closure next year.

One empty prison was turned into a fancy hotel south of Amsterdam, its four most expensive suites named the The Lawyer, The Judge, The Governor and The Jailer.

... मजाय मजाय.

The main dude of the penal system is missing.

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

The cognitive skills that underpin resilience, then, seem like they can indeed be learned over time, creating resilience where there was none.
Unfortunately, the opposite may also be true. “We can become less resilient, or less likely to be resilient,”

मूळ लेख - How People Learn to Become Resilient

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Yep, with age particularly!
"Going gentle into the good night" is so seductive!

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

भारतीय विद्यार्थ्यांकडून तीनशे हजार कोटी?
US economy got $5 billion from Indian students - TOI Mobile | The Times of India Mobile Site href="http://m.timesofindia.com/city/mumbai/US-economy-got-5-billion-from-Indi...

पाच बिलियन = साधारण तीस हजार कोटी.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बुद्धिबळ कार्लसन-कर्याकिन (अमुक)लिहिणार का लेख/खफखरड?

http://www.hindustantimes.com/world-news/hate-crimes-against-muslims-up-...

शांतीदूत ओबामा इथे भारताला का लेक्चर देत होते म अल्पसंख्यांकांच्या अधिकार रक्षणाबद्दल?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

PM Modi protecting his 'corporate friends': Arvind Kejriwal

हसिष्यति पंकजश्रीः

माजी पत्रकार आणि सध्याचे सनदी अधिकारी शाहू पाटोळे यांचं 'अन्न हे अपूर्णब्रह्म' हे पुस्तक बाजारात आलं आहे. त्यांची स्क्रोलने घेतलेली मुलाखत -
Why an ex-journalist chose to document his Dalit culture in a food book

शाहू पाटोळेंचा २०१५च्या दिवाळी अंकातला लेख - बहात्तरच्या दुष्काळानंतरची ग्रामीण खाद्यसंस्कृती

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो मिळत नाय हे पुस्तक बाजारात. मराठी पुस्तकांच्या वितरणव्यवस्थेबद्दल काय बोलावं...

*********
आलं का आलं आलं?

Finland Will Become the First Country in the World to Get Rid of All School Subjects

This system will be introduced for senior students, beginning at the age of 16. The general idea is that the students ought to choose for themselves which topic or phenomenon they want to study, bearing in mind their ambitions for the future and their capabilities. In this way, no student will have to pass through an entire course on physics or chemistry while all the time thinking to themselves “What do I need to know this for?”

तालीम का शोर ऐसा तहज़ीब का चर्चा इतना
बरकत जो नहीं होती ... निय्यत की ख़राबी है

And which teen-ager will voluntarily choose algebra or geometry or medieval history?
My brother is a no-schooler for his children. He has exactly the same philosophy. God help his kids! Nothing worthwhile comes easy!

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

My brother is a no-schooler for his children. He has exactly the same philosophy. God help his kids!

बोंबला.

He is a card-carrying libertarian, by the way!

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

ग्रेग मॅनक्यू यांना विचारले तर ते म्हणतात की - I sometimes describe myself as a libertarian at the margin. When I take the libertarian party, they seem a little to extreme for me.

They are rather extreme and doctrinaire and impractical. For example: No foreign wars, for a country that has interests in most countries and that has major supply chains from everywhere. Or "dissolve the IRS or FDA". Which is why they have never polled more than 2%. (OK 3.3% this time, due to right-wing distaste for Trump!.)

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Global Terrorism index - 2016 - The Institute for Economics and Peace (IEP) ने प्रकाशित केलेला आहे.

पाकिस्तान ४ वर तर आपण ८ वर. पाकिस्तानपेक्षा किंचीत अधिक सुदैवी किंवा सजग आणि सावधान.

भारताला सातवी रॅंक देणं हा मूर्खपणा आहे. भारतात जगातली एक शष्ठांश लोकसंख्या राहाते, त्यामुळे पंधरा वर्षांत ७८०० मृत्यू म्हणजे दरडोई उर्वरित जगापेक्षा खूपच कमी आहेत. आपल्यापेक्षा चांगली रॅंक असलेल्या सोमालियात फक्त १ कोटी लोकसंख्येत ३७०० मृत्यू झालेले आहेत. म्हणजे आपल्या जवळपास पन्नासपट वाईट!

हे म्हणजे पर कॅपिटा इनकमऐवजी जीडीपी मोजून कुठचा देश श्रीमंत आहे हे ठरवण्यासारखं आहे. निव्वळ मूर्खपणा.

मला हे वाचून संशय येतो की 'पाहा, हे ब्राउन, काळे, मुस्लीम कसे मागासलेले आणि हिंसेला चटावलेले असंस्कृत आहेत' हे दाखवून देण्याचा प्रयत्न तर नाही ना? दरडोई मोजमाप केली असती तर चित्र खूप वेगळं दिसलं असतं.

My whataboutry:
1. Collateral damage by Western bombing attacks, including drone attacks?
2. Russian bombing of Syrian Hospitals?
3. Saudi bombing of Yemeni civilians? They use cluster bombs-supplied by the US. These have been banned by a UN convention (like that matters!)
4. Pakistani army killing villagers on the border? Civilians in Baluchistan?
Why are these any less reprehensible than the garden-variety terrorism?

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Will AI replace judges and lawyers?

“We don’t see AI replacing judges or lawyers,” said Nikolaos Aletras, who led the study at UCL Computer Science, “but we think they’d find it useful for rapidly identifying patterns in cases that lead to certain outcomes. It could also be a valuable tool for highlighting which cases are most likely to be violations of the European Convention on Human Rights.”

इन्साफ कौन करेगा, करेगा वो भरेगा, भरेगा वो मरेगा..... मरेगा वो जियेगा.... (माझी फिल्लमबाजी मधून साभार)

इन्साफ कौन करेगा, करेगा वो भरेगा, भरेगा वो मरेगा..... मरेगा वो जियेगा.... (माझी फिल्लमबाजी मधून साभार)

मला कणेकरांचे तिन्ही स्टँडअप्स खूप आवडतात - फिल्लमबाजी, फटकेबाजी, कणेकरी.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

कणेकर मला एकंदर शैलीवरुन उर्मट वाटतात. खखोदेजा

फिल्लमबाजी मध्ये insult comedy ठासून भरलीय.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

This is so silly. Don't we at least want to have justice based on morality, than than mere legality? Where is the innate moral sense of a robot?

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Where is the innate moral sense of a robot?

यंत्रमानवाला मोरॅलिटी शिकवता येणारच नाही असं म्हणताय ?

-

तुमच्या म्हणण्याचा विपर्यास करतो ----->> Machine should not be competitor of labor - च्या दिशेने अंगुलिनिर्देश करताय का ?

Machine should not be competitor of labor : That ship sailed long ago. Nothing can be done now, except perhaps giving a guaranteed free income to everyone.
यंत्रमानवाला मोरॅलिटी शिकवता येणारच नाही असं म्हणताय ?: probably. But now I think of Asimov's three laws of robotics. So may be!

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Demonetisation effect in Delhi: Angry girl goes topless after standing in ATM queue for hours

---

Right-wing Israeli politicians see Donald Trump’s election as helpful toward their goal of burying the prospect of a Palestinian state. On Wednesday, Israeli lawmakers gave preliminary approval to a bill that would retroactively legalize settlements built on private Palestinian land in the West Bank. The bill is intended to prevent the court-ordered demolition of an illegal outpost by Dec. 25.

Education Minister Naftali Bennett, who heads the Jewish Home party, the most ardent supporter of settlements, proclaimed that “the era of the Palestinian state is over.”

---

जर तुम्हाला आनंदी, खुश रहायचे असेल तर फेसबुक सोडा

What makes this study so interesting is that it was a randomized controlled trial (RCT) and so was able, at least in theory, to determine whether quitting Facebook actually causes changes in well-being. Previously, there has been lots of research reporting correlations between social network use and happiness, but correlation isn’t causation.

“the era of the Palestinian state is over.” equals "the era of terrorism will continue unabated". (I am not defending violence, far from it. But the grievances of the Palestinians are legitimate!)
BTW, the chances of a Palestinian state were completely sabotaged by the likes of Netanyahu long before Trump. (And the chances of a one state solution (where both the communities stay in one state, under Israeli leadership) have been sabotaged by the hidebound Hamas!)

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

लोकांना मराठीत प्रतिसाद लिहा अशी समज व्यवस्थापक केव्हा देणार?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

इज इट अ‍ॅक्सेप्टेबल टु राइट धिस वे?

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

तुम्ही मराठीत लिहिलं आहे का इंग्रजीत?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

उपक्रमावरती हा प्रश्न तुम्हीच विचारला होतात बहुतेक.

नाही.
उपक्रमावर १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नयेत असा नियम होता.
त्याला बायपास करण्यासाठी जनता 'क्षक्षक्षक्षक्ष' वगैरे अनावश्यक वाढीव अक्षरे वापरत असत.

मी तेव्हा "आय ओव्हरकम धिस प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे" असं म्हटलं होतं.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

ओह येस्स्स मला आठवलं.

Harkat nasawi.

কিংবা কদাচিৎ অসেহী লিহায়লা প্রত্যবায় নসাবা।

તસેહી, અખિલ ભારતીયચ નવ્હે, તર તમામ જગાતલ્યા ભાષા નિ લિપ્યા આપલ્યાચ આહેત. આણિ ભારતાત (તસેચ અમેરિકેતસુદ્ધા) નિદાન અજૂનપર્યંત તરી અભિવ્યક્તિસ્વાતંત્ર્ય નાવાચી ચીજ શાબૂત આહે. તેવ્હા ઘ્યા ઉપભોગૂન!

क्या कहते, थत्तेचाचा?

----------

1 Tevdhi ti 'shaaboo' navachi jaaga nemki kuthe aste, te koNitari krupa karun saangawe. Aagau aabhaar!

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

তে বংগালীমধ্য়ে লিহিলেলং বাচতা আলং নাহী Smile
ਆਯ ਕੁਡਨੋਟ ਰੀਡ ਵ੍ਹੋਟ ਵੋਜ ਰਿਟਨ ਇਨ ਬਂਗਾਲੀ.

बा द वे. आता पुरे !!

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन इज नॉट अंडर थ्रेट.

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

...threat is all over freedom of expression.

===========================================================
मग्रूर, मुजोर आणि आढ्यताखोर भुंकणारा ब्राह्मण पुरुष
(ऐतिहासिक काळात किंवा फेस‌बुकाव‌र न वाव‌र‌लेला, प‌ण उप‌क्र‌माव‌र थोडाफार‌ बाग‌ड‌लेला)

शक्यतोवर प्रतिसाद मराठीतून लिहा. बाहेरच्या लिंका, त्यातला मजकूर उद्धृत करतानाही आपल्याला काय म्हणायचं आहे हे मराठीत लिहा; मराठीत लिहिताना देवनागरीत लिहिलं तर माझ्यासारख्या विकार असणाऱ्या लोकांना वाचणं सोपं होईल (म्हणजे आम्ही ते वाचू), वगैरे गोष्टी गृहीत धरल्या जातात. हे नियम नाहीत; अभिव्यक्तीस्वातंत्र्यामुळे तसे नियम बनवू नयेत; पण सदस्यांनी दबाव आणावा. ढेरेशास्त्रींचे आभार.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो इंग्रजी ही मराठीचीच एक बोलीभाषा नाही का? सगळे तर वापरतात सतत !

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

लोकांना मराठीत प्रतिसाद लिहा अशी समज व्यवस्थापक केव्हा देणार?
....लोकांना मराठीत प्रतिसाद कुणी लिहिणं अपेक्षित आहे? ते तुम्ही सांगितल्याशिवाय समज कुणाला द्यायची ते कळणार नाही. Tongue

तुम्हांला बहुधा पुढीलप्रमाणे म्हणायचे असावे -
प्रतिसाद मराठीत लिहा अशी समज व्यवस्थापक लोकांना केव्हा देणार ?
Wink

लोकांना "मराठीत प्रतिसाद लिहा" अशी समज व्यवस्थापक केव्हा देणार?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

--

Let alone dictators, even democratic govts are not interested in freedom of expression.

--

मनिष तिवारी वि तारेक फतेह वि सुब्बु स्वामी - विवाद - सर्जिकल स्ट्राईक बद्दल.

.
.
.
सुब्बु स्वामी म्हणे की "सर्जिकल स्ट्राईक्स नंतर काँग्रेस पक्षातील मंडळींकडून आलेली विधाने पाहता ... काँग्रेस मधे एकवाक्यता नव्हती".

पण ही अशी एकवाक्यता असावी असा आग्रह का ? एका पक्षातील विविध सदस्यांमधे मतांची विविधता असावी का नसावी ? विविधता असल्यास ते समस्याजनक आहे का ? अनुप ढेरे, तुमचे मत काय ?

-----

Patna-Indore Express derails: Death toll reaches 63, rescue operations underway

आमचे काय मत असणार इथे... एकवाक्यता असावी नसावी याबद्द्ल मत नाही. पण २०१४मध्ये काँग्रेसचा बराचसा प्रचार (स्वतःच्याच) सरकारविरोधात होता. त्याचा फटका नक्कीच बसला. सो एकवाक्यता नसेल तर तोटा असेल.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

काल कोल्डप्ले कन्सर्टच्या आधी मोदींनी चक्क बॉब डिलनला उद्धृत केलं आणि वर निश्चलनीकरणावर विनोदही केला.

बाकी डीलन किंवा नोरा जोन्स ठीक, पण मोदी आणि रिकी मार्टिन हे कॉम्बिनेशन जास्त डेडली आहे. संघाच्या मुशीत घडलेल्या ब्रह्मचारी पुरुषाच्या डोक्यात हे पाहताना काय येत असेल असा विचार माझ्या मनात परिमळ सोडून गेला -

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आमच्या हृदय सम्राटांची ती खासियत आहे . मागे ह्यू जॅकमन शेजारी उभं राहून त्यांनी 'मे द फफोर्स बी विथ यु '( टाळ्या) 'असा जगाला संदेश दिला होता .( मला भीती वाटली कि आता ओबामा इथे येऊन 'डॉन को हराना मुश्किल हि..,वगैरे काउंटर टाकतो का काय )

पण मोदी आणि रिकी मार्टिन हे कॉम्बिनेशन जास्त डेडली आहे

हे कळलं नाही. रिकी मार्टीन कुठून आला? कोल्डप्लेवाला तर ख्रिस मार्टीन आहे.

आपल्या लैंगिकतेचं उच्छृंखल (संघिष्ट पर्याय) किंवा मुक्त (उदारमतवादी पर्याय) प्रदर्शन करणारी कमनीय सुंदरा, तिच्यामुळे तयार झालेलं अनधिकृत कार्निव्हल आणि तिच्याकडे बघून, ह्या सगळ्यांसाठी गाणं म्हणणारा आणि तरीही फारसा लैंगिकदृष्ट्या उत्तेजित न होणारा रिकी मार्टीन, असा काहीसा निर्देश असावा.

१. इतरांना, विशेषतः मनामधी भरू शकेल अशा सुंदरेला आनंदात बघून आनंदी होणं एवढीच रिकी मार्टीनची प्रतिक्रिया दिसते.

---

डिस्क्लेमर - मला स्पॅनिश समजत नाही.
कुजकटपणा - जंतूच्या प्रतिक्रियेतला परिमळ चांगलाच पुरुषी दर्प असावा अशी शंका येते. काय जंतू, छप्पन इंची छातीवर भाळलात का?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकी सगळं ठीक आहे, पण जंतू असं म्हणाले

बाकी डीलन किंवा नोरा जोन्स ठीक, पण मोदी आणि रिकी मार्टिन हे कॉम्बिनेशन जास्त डेडली आहे.

मुळात काँबिनेशन होण्यासाठी रिकी मार्टीनचा उल्लेख कुठून आला असं विचारतोय मी. डीलन आणि नोरा जोन्सचा मोदींच्या भाषणात उल्लेख आहे.

जी बातमी मी वाचली त्यात रिकी मार्टिनचा उल्लेख होता. प्रतिसादांमध्ये त्यावर काहींनी विनोदही केले होते, पण ती बहुधा उसंडु असावी, कारण आता सगळ्या बातम्यांत क्रिस मार्टिनचा उल्लेख दिसतो आहे.

(आणि मोदींची विनोदबुद्धी चांगली आहे असं दाखवण्याची एक संधी त्यांनी दवडली. वैट्ट, दुष्ट मीडिया Wink )

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सोनियाला बदल म्हणून राहुल/प्रियान्का/दिग्विजय/आणखी कुणी यावर एकवाक्यता होऊ द्या.

रोगापेक्षा औषध भयंकर अशी टीका आताच्या नोटा प्रकरणावर परदेशाल झाली तरी अशा प्रकारच्या काळा पैसा रोगावर दोन वेगवेगळ्या औषधांपैकी कोणते कमी त्रासदायक अशी चर्चा ठीक वाटेल.

http://timesofindia.indiatimes.com/india/Dismiss-BCCI-top-brass-make-ex-...

सुप्रीम कोर्ट भारतातल्या सगळ्यात चांगल्याप्रकारे चालवल्या जाणार्‍या खेळाची वाट लावणार आहे. हा सुप्रीम कोर्टाचा माजोरीपणा आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हा सुप्रीम कोर्टाचा माजोरीपणा आहे.

बीसीसीआयचा माजोरीपणा बंद करायला....??!??

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

National Novel Writing Month: Writing 50,000 words with 10 other writers -- in a castle

http://www.cnn.com/2016/11/21/world/french-writers-castle-trnd/?iid=ob_h...

http://www.npr.org/sections/health-shots/2016/11/21/502872563/dementia-r...
.
नवनवीन शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढल्यामुळे समाजातील डिमेन्शिआ च्या सांख्यबळास उतरंड लागलेली आहे.
अर्थात "शिक्षण" हा एकमेव घटक नसून, हृदरोग, डायबेटीस, उच्च रक्तदाब आदि व्याधींवरती आता जलद आणि कुशलतेने मात करता येते हेही कारण आहे. कारण या व्याधी, डिमेन्शिआची रिस्क (धोका) वाढवतात.

कार्याकिनने आठवा डाव जिंकून विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसेनवर आघाडी घेतली आहे. आत्तापर्यंतचे सात डाव बरोबरीत सुटले होते. कार्लसेनने या डावात किंचित अतिरेकी धाडसी खेळी केल्या. त्यात त्याची एक चूक झाली. त्याच्या सुदैवाने कार्याकिनला त्या चुकीचा पूर्णपणे फायदा घेता आला नाही. मात्र त्याने शांतपणे बचाव चालू ठेवला. कार्लसेनने पुन्हा अधीरपणे अजून एक चूक केली. आणि कार्याकिनला विजय मिळवता आला.

आठवा डाव विश्लेषणासकट इथे पाहाता येईल.

कार्याकिन हा एका तर्‍हेने - म्हणजे अत्यंत कठीण प्रसंगातही डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्यागत खेळ करण्यात - व्लादिमीर क्रामनिकचा वारसदार म्हणायला हवा (उदा. क्रामनिकचा कास्पारॉव्हविरुद्धचा हा डाव पाहा). कार्लसनचं या डावातलं वागणं अनेकांना गोंधळात टाकणारं आहे. खुद्द कार्लसनला बहुतेक वेळा पुढली चाल आपोआपच समजते, मुद्दाम चालींची गणितं करावी लागत नाहीत. तो वेळ घेतो ते फक्त तीच चाल त्यावेळी अचूक नि सर्वोत्तम आहे ना हे इतर शक्य चालींशी ताडून पाहण्यात. या डावात तो 'टाइम कन्ट्रोल'च्या तावडीत सापडला हेच विशेष आहे. कार्याकिनचं कौतुक वाटलं. आत्तापर्यंत कार्याकिनने प्रत्येक डावात अतिशय मजबूत बचाव केला आहे. अगदी थोडी फट सापडली तरी कार्लसन त्याचा फायदा उठवण्यात वाकबगार आहे. असं असूनही आजवर कार्लसनला तितकीशी संधी मिळाली नाही. नि जेव्हा मिळाली तेव्हा कार्याकिनने बहुतेक वेळी त्याला उलट डावपेचांत (काउन्टर प्ले) गुंतवून सुटका करून घेतली.

दुर्दैवाने अजूनही मला कार्याकिनच्या पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळतानाच्या सुरुवातीच्या चालींत गृहपाठाची तयारी दिसलेली नाही. किंवा तो ज्या डावपेचांची आखणी करून येतो त्या त्याला आजवर पटावर प्रत्यक्षात आणता आलेल्या नाहीत. मला आठवतं त्याप्रमाणे गेल्या वर्षी कार्लसनविरुद्धच्या एका डावात पांढर्‍या मोहर्‍यांनिशी खेळताना आनंदचा सुरुवातीच्या चालींचा खोलवर केलेला अभ्यास इतका दिसत होता की त्या डावात कार्लसन पटावर काही करू शकला नाही व तो डाव हरला होता. तशा प्रकारे कार्याकिनचा अजून तरी 'दे तोड' गृहपाठ दिसलेला नाही.

पुढले डाव कार्लसन खतरनाक पद्धतीने खेळणार इतकं नक्की. खरी कसोटी कार्याकिनचीच आहे असं दिसतं.

दोघांचे 'सेकन्ड्स' कोण असतील... काही अंदाज?

काश्मिरमधल्या सद्ध्याच्या परिस्थितीचा वेध घेणारा हा लेख वाचनीय आहे.
http://indianexpress.com/article/explained/india-pakistan-relation-army-...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अमेरिकेच्या ११ अध्यक्षांना झुंजवणारा
३५०००+ स्त्रियांसोबत अधिकृत समागम केलेला
६००+ वेळा जिवावर झालेल्या हल्यातुन व्यवस्थीत बचावलेला
Benefits of revolution is that even our prostitutes are collage graduates असले विधान बिंधास्त करणारा... फिडेल... आपल्या प्रुथ्वीला सोडुन गेला.

त्याच्या कणखरतेला, नेतेपणाच्या गुणांना माझा त्रिवार सलाम. भलेही मला साम्यवाद पटत नाही, त्याचे तत्वज्ञान मला मला मान्य नाही तरीही
_/\_ _/\_ _/\_
Castro..!

actions not reactions..!...!

( म्हणून तर काल रात्री मी माझी सही बदलली. ती सुद्धा आर्थर कोस्त्लर च्या चपखल क्वोट ची. )

सोव्हिएत युनियन च्या विघटनास येत्या २६ डिसेंबर ला २५ वर्षे पूर्ण होतायत. रजत जयंतीच्या वर्षीच हा असा फडतूसांचा कैवारी वर जावा हे २०१७ मधे काहीतरी शुभ घडेल याचा संकेत देणारे तर नसेल ??

---

Fidel Castro's death on Black Friday sparks sarcastic tweets about capitalism,
.
आणखी

पण तरीही त्याचे कैवारीपण या जगातल्या अनेक महानतम नेत्यांपैकी एक आहे हे निर्वीवाद. विशेषतः त्याच्या क्युबाच्या ताबा घेण्याच्या लढ्यातिल काळ जगातल्या प्रत्येक तरुणाने अन म्हातार्‍याने पुन्हा पुन्हा अभ्यासावा असाच आहे... हे सांगायला ऐसीचा सदस्य असणे ही पात्रताही आवश्यक नाही.

बाकी फडतुसांचे कैवारी तर सगळीकडेच (इथेही) असतात त्यावर इतकं काय विचारात घ्यायचे ? विचारात आपण जे चांगलं आहे ते घ्यायचे बाकिचे दुर्लक्षीत करायचे. असो.. जग सुज्ञ आहेच.

अवांतरः- फिडेल कॅस्ट्रोचा लोगो लावल्या बद्दल ऐसीला अनेकोनेक धन्यवाद. _/\_

Castro..!

actions not reactions..!...!

येस, अगदी अगदी. हे ६० वर्षापूर्वीच झाले असते तर कीती बरे झाले असते.

गब्बु - ट्रंपोबा रोखठोक बोललाय म्हणे.

गब्बु - ट्रंपोबा रोखठोक बोललाय म्हणे.

अं. बर्‍यापैकी रोखठोक.

मला एखादी कठोर, भेदक प्रतिक्रिया अपेक्षित होती. ट्रंप कडून नाही ...दुसर्‍या कुणाकडून तरी.... पण ... च्यायला अमेरिकेत असा कोण नेता आहे की ज्याने आपले वैचारिक कॅपिटल ... बाष्कळ मुद्द्यांवर पूर्णपणे वाया दवडलेले नाही ?? की ज्याची रिअ‍ॅक्शन भेदक व लक्षणीय असावी !!!

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.