मॉलला भेट

येथे न्यू जर्सीत दुपारची वेळ , कडक सूर्य,
तपमान 30 सेंटीग्रेडच्या आसपास
मॉलात गेलो तर सर्वत्र अमेरिकन बायका
अर्ध्या गरम चड्ड्या घालून फिरत होत्या,
आणि सर्व गोरे पुरुष (शालीनपणे) त्यांच्या मांड्यांकडे
न बघता फिरत होते. (समलिंगी साले!, मनात म्हणालो!)
पण म्हणजे एव्हड्या आक्ख्या मॉल मध्ये बायकांच्या मांड्यांकडे
बघायची जबाबदारी आपलीच! हे सोपे नव्हते .
अनेकदा अडखळत ती पार पाडली झाले.
मुली जपानी चिकनच्या लायनीत उभ्या राहून एकमेकींना
ढकलीत होत्या, व आपण काहीतरी प्रचंड सेक्सी वागत
आहोत असा त्यांचा ग्रह झालेला दिसत होता.बरे,मैत्रिणींना कितीही
ढकलले तरी पोरांचे लक्ष त्यांच्याकडे जात नव्हतेच, ते
आपापल्या स्मार्ट फोनवर संतप्त पक्षी खेळण्यात ,
किंवा मित्रांना टेक्स्ट पाठविण्यात मग्न होते .
म्हटले छे, अमेरिकेचे पुनरुत्पादनाच्या बाबतीत
काही खरे नाही, भारतीयांनाच तीही जबाबदारी
उचलावी लागणार. साप्ताहिक सकाळमध्ये लेख लिहून
सर्वांना आवाहन करूया.चिनी चिकनचे जेवण संपले
आणि विचारमग्नसा बाहेर पडलो. बाहेर सूर्य ऐन भरात
होता. सूर्य-पृथ्वी-प्राणवायू-गुरुत्वाकर्षण
सर्व सिस्टीम माझ्यासाठीच उत्तम कार्यरत होती,
लहान पक्षी चिवचिवत होते!
xxx

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

हाहाहा मिष्किल!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत जनसंख्या वाढीला शीघ्र हातभार लावा. (तसा हा धंधा हि चांगला आहे, भरपूर डॉलर मिळतील) तसे आपण भारतीय या व्यवसायात प्रवीण आहोतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा

एवढ्या आक्ख्या मॉल मध्ये बायकांच्या मांड्यांकडे
बघायची जबाबदारी आपलीच! हे सोपे नव्हते .

1 नंबर!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्रिकन गोर्‍या बायकांवर तुमचा जरा रागच दिसतोय नै ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हसीन सपने ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त आहे!!!!!!!!!! मज्जा आली!!!!!! खूप आवडली!!!!!!!
अर्ध्या गरम चड्ड्या ROFL ROFL ROFL
जपानी चिकन ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आहे!!!!!!!!!! मज्जा आली!!!!!! खूप आवडली!!!!!!!
अर्ध्या गरम चड्ड्या ROFL ROFL ROFL
जपानी चिकन ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त कविता.

(मॉलप्रेमी) अतिशहाणा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0