मैत्री आणि प्रेम

प्रेमात पडल्यावर नक्की काय होतं?
१ मला हल्ली माझ्या एका मित्राची सारखी सारखी आठवण येते
२ त्याला मेसेज करावा, त्याच्याशी बोलावं असं उगीचच वाटतं राहत
३ त्याला चुकून उशीर झाला रेप्लाई करायला तर मला काळजी वाटते
४ तो परफेक्ट नाहीये हे माहितीये पण तरीही हवाहवासा वाटतो. म्हणजे तो मला आणि मी त्याला समजून घेऊ शकतो विथ अवर फॉल्ट्स असं वाटतं
५ तो म्हणतो की त्याला असं काही वाटतं नाही माझ्याबद्दल.
६ ह्या नात्याचं भविष्य नाही हे दोघांनाही कळतंय पण वळत नाही असं झालंय.
७ मला तो माझ्या आयुष्यात असण्यान मी जास्त कन्फ्यूज़्ड आहे वाटतं. पण त्याला दूर करायची इच्छाही होतं नाही. आणि मग मी त्याला विसरूही शकत नाही. असं सगळं एकदम कॉंप्लिकेटेड वाटू लागलं आहे.
८ मी त्याला माझ्या मनातलं सांगितलं आहे. ते सांगून मी चुक केली का? मी असं करून त्याला धर्मसंकटात टाकते आहे का?
९ माझा आयुष्य भरभरून जगण्यावर विश्वास आहे. एकचं तर आयुष्य मिळत. ते असं मला कन्फ्यूज़्ड राहून नाही घालवायचं. मला यातून बाहेर पडायचे आहे.
१० तो म्हणतो की तू माझी मैत्रीण म्हणून का नाही राहू शकत.

तर असा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. मी खरोखर प्रेमात पडलीये की सगळे म्हणतात तसं हे फक्त आकर्षण आहे. आम्ही दोघांनी काय करायला हवे? मी त्याच्याशी बोलणं सोडून दिल तर मला त्याच्याविषयी जे वाटतं ते कमी होईल का? लीव इन, लग्न वगैरे उपाय सुचवू नका कारण अजून दोघांनाही कळत नाहीये की हे नक्की काय आहे. या सगळ्यातून बाहेर पडून आम्ही चांगले मित्र म्हणून राहू शकतो का? की इथे निरोप घेणे योग्य?

field_vote: 
0
No votes yet

एका प्रेमातून बाहेर पडायचा राजमार्ग = दुसर्‍या प्रेमात पडणे Wink नवीन प्रेमात पडा. सिरीअसली.

असं दुसऱ्या प्रेमात पड म्हणलं की पड़ता येतं का? तसं कुणी भेटायला तर नको का.

आजूबाजूला बघा....तु जर मनापासून शोध घेतला तर...तुमच्या मनात जर तीव्र इच्छा असेल तर.. ..तुम्हाला हवी तशी व्यक्ती आपोआपच तुमच्याकडे आकर्षित होईल.......

SmileSmileSmile

क्या आप को दहीबडा खाने का मन किया हय?

हा संदर्भ माहीत नसल्यास गोलमाल बघा.

*********
आलं का आलं आलं?

आता पिक्चर कुठे बघत बसू सगळा. तुम्ही प्रसंगाचे वर्णन करून सांगता का आबा Wink

इथे ओशाळली वर्णनशक्ती.

राही मासूम रझा (संवादलेखक) यांनी इतका टपराट संवाद जिंदगीत लिहिला नसेल.

*********
आलं का आलं आलं?

सीन बगितला. आता आयुष्यात पुन्हा कधी दही बड़ा खावा वाटणार नाही Biggrin

मग दही छोटा खावा.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

छोटाबड़ा काहीच नक्को. तसंही मला दह्याच्या वासानेपण मळमळत.

तो म्हणतो की त्याला असं काही वाटतं नाही माझ्याबद्दल.

समजा तो गे असेल तर? ही शक्यता कंसिडर केलीत का?
जर तो गे असेल तर त्याला इथे धागा काढायला सांगा. भरभरून सल्ले मिळतील. (ऐसीवर केलेल्या अभ्यासावरून काढलेला निष्कर्ष)

अहो पण समजा तो गे नाहिये ना...

मग तुम्ही त्याला आवडत नाही ही शक्यता कंसिडर केलीत का?
एकचं आयुष्य मिळतं, असं मानता ना? मग आयुष्य भरभरून जगा.

तुम्ही तर माझ्याच दगडाने माझाच पक्षी मारताय. अस नाही कराच्च्च दादा. Sad

अश्लिल अश्लिल

why not Wink

ह्यात काय अश्लील आहे. जरा समजावून सांगता का?

स्वतःच्या दगडाने स्वतःचा पक्षी मारणे , कल्पनाशक्ती कमी पडतेय तुमची

why not Wink

हे नक्की कसे चेक केलेत?

why not Wink

आहे माझ्याकडे गेमोमीटर त्याने चेक केलं.

गेमोमीटर नाही गेडार म्हंतात त्याला
https://en.wikipedia.org/wiki/Gaydar

ओ तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेचं प्रतिसाद देता का? गेमोमीटर काय गेडार काय? काय फरक पडतो? रिज़ल्ट महत्वाचा.

प्रेम आणि गंमत यांत गल्लत तर केली नाही ना? (ह घेणे)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तेच तर मला समजून सांगा कुणीतरी. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यविशयी तुम्हाला वर दिलेल्या किती मुद्द्यातल्या भावना वाटतात. हेच प्रेम असतं का? की माझी गल्लत होतीये.

प्रेम ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. तुम्ही साधं काही तरी करून बघा. फरदीन-उर्मिलासारखं म्हणायचं, पण वाक्याचा पहिला भाग काढून टाकायचा - 'दो .... जंगल में खो गये' असं काहीसं. छोटी आणि साधी सुरुवात करा. प्रेम व्हायचं तर होईल नाही तर नाही होईल; त्याला फार भाव नका देऊ. आयुष्याचा बडजात्यापट नका बनवू!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नैच देणार आता भाव ( उद्यापासून) Wink

दुसरी कोण त्याला भेटली असेल...तुम्ही तुमच्या मनातील सांगायची घाई केली असेल...त्यामुळे तुमच्याबद्दल असणारे आकर्षण कमी झाले असेल..तुम्ही जे वर लिहिले आहे.ते सर्व मी भोगलय.. भोगतोय..आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो की त्या व्यक्तीला आपली किंमत कळत नाही..हा विषय एवढा खोल आहे की त्याचा तळ तुम्हाला कधीच सापडणार नाही..जेवढा जास्त विचार कराल तेवढे अडकून पडाल...या विषयावर कोणाकडेही सल्ला मागत बसू नका.उगाचच डोक्याची मंडई करुन घ्याल.मला पण असच वाटायचं की तिच्याशिवाय मी जगू शकणार नाही..पण मी आता या सगळ्यातून बाहेर पडतोय हळूहळू..सुरूवातीला त्रास झाला..पण आता कामात मन गुंतवतोय..मला काय वाटते एखादी व्यक्ती आपल्याला आवडते तर त्या व्यक्तीला आपल्या मनातील सांगून पहावे एकदा..तिचा जर नकारात्मक प्रतिसाद असेल..तर तो विषय तेथेच सोडून द्यावा..मान्य आहे की प्रेम ठरवून होत नाही तसेच ते मारुनमुटूकून ही होत नाही..मला असे वाटते की..आपण ज्या व्यक्तीला आवडतो..जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते..त्याच व्यक्तीवर आपण प्रेम करावे..पण आपण आपल्या आवडीसाठी उगाचच वेळ दवडतो........

तेच तर चुकलं Sad मला वाटल सांगून बरं वाटेल. मोकळं होईल मन. पण झालं उलटचं Sad

दुसरा कुणी चालेल का?

why not Wink

तुमच्याबद्दल विचारताय का?

हा प्रश्न आहे की आमंत्रण?

why not Wink

आहो तुमच्या मित्रात 'टार्झनत्वाची" कमी असावी. नाही म्हणजे 'जंगलीजवानी' बरोबर सोयरीक करायची म्हणजे तो एक महत्त्वाचा फॅक्टर नको का पुरुषात? Wink
(कृ.ह.घे.)

बाकी शूचीशी सहमत "एका प्रेमातून बाहेर पडायचा राजमार्ग = दुसर्‍या प्रेमात पडणे" Smile

लोलवा.
मग काय तर आहेच मी स्पेशल :ड

.....वो मेरे बिना खुश है....तो शिकायत कैसी.....
.....अब उसको खुश भी ना देख सको,तो मोहब्बत कैसे..

.....वो मेरे बिना खुश है....तो शिकायत कैसी.....
.....अब उसको खुश भी ना देख सको,तो मोहब्बत कैसे..

.....वो मेरे बिना खुश है....तो शिकायत कैसी.....
.....अब उसको खुश भी ना देख सको,तो मोहब्बत कैसे..

बापरे केकता कपूर सारखं एको वगैरे ईमेजिन करून शायरी वाचली. शिकायत आपल्याच नशिबाची आहे. त्याची नाही.

जब कुछ अंजाम नहीं होना है हासिल तो क्यूं ऐसे मकामपे लाके खड़ा किया है जिंदगीने? क्यूं होती है ऐसी मुलाकात? क्यूं अनजानेही मिल जाते है रास्ते? क्यूं लगता है जैसे किसीको बरसोंसे जानते हो? क्यूं? आखिर क्यूं?

( नाना पाटेकर सोन करेल ह्या ड्वायलागचं. )

बात वफाओं की होती तो कभी ना हारतें
बात नसीब की थी कुछ कर ना सकें

गर्दीतला दर्दी

हर्षद यांच्या मताबरोबर पूर्णपणे सहमत. आगे बढो. पण मन ऐकत नाही. एखादी गोष्ट हवी म्हंजे हविच.
मी मागे एका नाटकात एक वाक्य ऐकलं होतं. 'जे आपल्या नशीबात नसतं त्याला आपणच आपल्या हाताने दूर लोटायचं'.
मला तरी या वाक्याने बरीच मदत केली काही गोष्टींतून बाहेर पडायला.

अनाहूत सुखाचे अनाहत नाद..

मला सगळ्यांचं सगळं पटतय.

हाहा.. कोणाच्याही सल्ल्याचा काहीही उपयोग होणार नाहिये. ''दिल सा कोई कमीना नहीं'' हेच खरं.

अनाहूत सुखाचे अनाहत नाद..

किती तो दुष्टपणा. जरा कुठं बरं वाटल तोपर्यंत सगळी औषध प्लासीबो आहेत असं जाहीर पण करून टाकलं.

फेज आहे हो ही - थोड्याच दिवसात त्याचे तुमच्यावर प्रेम बसेल, नाहीचतर तुमचे त्याच्यावरचे उडेल.
तोवर मित्र म्हणून रहा, गप्पा-बिप्पा मारा - काय प्रॉब्लेम नाही ( म्हणजे तुम्हाला अजून काही एक्स्ट्रॉ प्रॉब्लेम नाही निर्माण होणार)

जास्त विचार करू नका.
जेवढा जास्त विचार कराल तेवढाच जास्त त्रास होईल.

एक वेडा संशोधक....

जंज,

तुम्हाला मुलं व्हायला आवडतील का? उत्तर हो असेल तर आणि तरंच त्या मित्रासोबत लग्न करायचा विचार करा. अन्यथा इथूनच निरोप घेतलेला बरा. मी जर तुमच्या जागी असतो तर असा विचार केला असता :

---------------- परकायाप्रवेश सुरू -------------------------------

१. मला मुलं हवीयेत का? नको असल्यास प्रेमात न पडता निरोप घ्यायचा.

२. वरचं उत्तर जर हो असेल तर तो मित्र माझ्या मुलांचा बाप म्हणून कसा आहे? बरा वाटतो का? उत्तर नकारार्थी असल्यास निरोप घ्यायचा (प्रेमात पडून वा न पडता).

३. वरच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर विवाहोत्तर प्रेम जमेल. आत्तापासून काळजी नको. मात्र मुलं झाल्यावर माझ्या अनेक इच्छांना आकांक्षांना मुरड घालावी लागेल. परंतु नवऱ्याच्या इच्छांना वगैरे मुरड न घातलेली असू शकते. हा त्याग करायची माझी तयारी आहे का? उत्तर नकारार्थी असल्यास प्रेमात पडून निरोप घ्यायचा.

---------------- परकायाप्रवेश समाप्त ----------------------------

एकंदरीत, तुमचा जो गोंधळ उडतो आहे तो ठाम उद्दिष्ट नसल्यामुळे. अशा परिस्थितीत लक्ष्य उत्पन्न करायचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

आ.न.,
-गा.पै.

हायला अजून कशात कै नै आणि..

कै नै हो कचकून मागे लागा पोराच्या, हाणा शिट्या बिट्या
सारखं सारखं पोरांनीच काय मागे लागायचं मुलीच्या, एकतरी मुलाच्या नशिबात मुलीने केलेला पाठलाग, छेडखानी येऊदे Wink

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाहा.. Biggrin Why Should Hot Girls Have All The Fun?

अनाहूत सुखाचे अनाहत नाद..

ROFLROFL तूने मेरा दिन बना दिया सुमी ROFL

हाहाहा.. मस्तंय video.. लोल.. आणि सगळ्यांचे सल्ले देखिल.. हहपूवा.. BiggrinROFL

भारी आवडला उपाय. तशी शीट्टी वाजवायला कुणी शिकवेल काय?

शिट्या वाजवून पोरगा पटला की मला सांगा. मी पण try करीन म्हणते.

अनाहूत सुखाचे अनाहत नाद..

शिट्ट्या कि पोरगा कि दोन्ही?

why not Wink

शिट्ट्या रे..

अनाहूत सुखाचे अनाहत नाद..

अजून तरी शीट्टी जमेना त्यामुळे प्रगती नाही.

शिट्टी वाजवता येत नसेल तर विकत आणा.
हे घ्या, तुमच्यासाठी आमचा पण १ विडीओ:

https://www.youtube.com/watch?v=bHWmzQ4HTS0

तुम्ही येक काम करा ,तुमच्या मित्राला खुली खिडकी ,रेशमा की जवानी व जंगली कबुतर या चित्रपटांच्या शिड्या भेट द्या ,त्याला आवडल्या तर त्याला जंगली जवानीही आवडल बघा ,मग कामच सोप्प्प.म्ग मात्र मात्र तुम्ही म्हागं सरु नका

™ ग्रेटथिंकर™

झालय सगळ बघून त्याच Wink

जंगली कबुतर हे नाटक आहे ओ

why not Wink

तुमच्या मित्राचा आणि तुमचा एखादा कॉमन मित्र असेल तर त्याला विश्वासात घ्या आणि त्याच्याशी जवळीकिचं लुटूपुटू नाटक खेळा. तुमचा मित्र जेलस होऊन तुमच्याकडे स्वतः येऊन त्याचंही तुमच्यावर प्रेम आहे असं कबूल करून टाकेल. हा tried आणि tested उपाय आहे.

गर्दीतला दर्दी

हम्म प्रयत्न करते.

थोडी कॉम्प्लिकेशन्स होवू शकतील - असे करताना खालील सिनॅरिओ ध्यानात घ्या. (तुमच्या अपेक्षेनुसार रिझल्ट न देणारे)

१. तुमचे कॉमन मित्रावर प्रेम बसू शकेल
२. कॉमन मित्राचे तुमच्यावर
३. १ व २ एकत्र
४. कॉमन मित्राचे ओरिजिनल मित्रावर
५. ओरिजिनल मित्राचे कॉमन मित्रावर
६. ४ व ५ एकत्र
७. १ ते ६ एकत्र.

तेवढी रीस्क घ्यायची तयारी असेल तर हा चांगला उपाय आहे. (तुमच्या उपायातील साईड-एफेक्टस सांगितल्याबद्दल, सैराटसर, माफ करा)

चायला माझ्यावर कुणाचं प्रेम बसणार आहे की नाही. Sad

तुम्ही गँगबँग का सुचवत हाहात

why not Wink

गँग बँग नाही, ग्रुप सेक्स.

चूक...गँगबँगच...वरच्या सगळ्या शक्यता फक्त मुलांना घेउनच आहेत

why not Wink

ओ १ ते ६ मधे मी पण आहे ना.

पण बाकी सगळे बाप्ये आहेत ना, तुमचा अभ्यास कमी पडतोय

why not Wink

अहो पण बाकी बाप्ये आहेत म्हणून हा ग्रुप सेक्स होऊ शकत नाही का? मला गँग बँग आणि ग्रुप सेक्स मधील फरकच कळलेला नाहीये मात्र पहील्या प्रकारातील व्हिडीओस भयानक याइक्स असतात तर दुसर्‍या प्रकारातील नसतात एवढे नीट माहीत आहे..

गँग बँग = १ स्त्री आणि ३+ बाप्ये
ग्रुप सेक्स = Orgy

why not Wink

तुम्ही तुमचे नाव "क्लासी जवानी" करा, तुमच्या मित्राला "रॉ" गोष्टी आवडत नसतील कदाचित.

ह्या आपण कुणासाठी सोताला बदलणार नै.

असा विचार कराल तर तुम्ही आयुष्यभर जवानच राहणार..

थँक यू!