तुमुल कोलाहल कलह में - एक अलौकिक काव्य!

काही कविता केवळ अलौकिक असतात. त्यातिलच ही एकः
जयशन्कर प्रसाद यान्ची शब्दरचना , आशा भोसले यान्चा सुम्॑धुर आवाज आणि जयदेव साहेबान्चे अप्रतिम संगीत यामुळे ही कविता हिंदी भाषेला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवते. ही कविता आणि मला उमगलेला तिचा भावार्थ देत आहे. रसिकजन ही कविता गाण्याच्या स्वरुपात जरुर ऐकतील असा माझा विश्वास आहे.

ही कविता म्हणजे एका अशा सकारात्मक भावनेचे आत्मवृत्त आहे जी आपल्याला या जगातील सुन्न करणार्या घटनांना विसरून नव्याने जगण्याची उमेद देते.
___________________________________________________________________________________________________________________________
तुमुल कोलाहल कलह में, मैं हृदय की बात रे मन |

विफल होकर नित्य चंचल,
खोजती जब नींद के पल,
चेतना थक सी रही तब, मैं मलय की बात रे मन |

चिर विषाद विलीन मन की,
इस व्यथा के तिमिर वन की,
मैं उषा-सी ज्योति रेखा, कुसुम विकसित प्रात रे मन |

जहां मरू-ज्वाला धधकती,
चातकी कन को तरसती,
उन्हीं जीवन घाटियों की, मैं सरस बरसात रे मन |

पवन के प्राचीर में रुक,
जला जीवन जी रहा झुक,
इस झुलसते विश्व दिन की, मैं कुसुम ऋतु रात रे मन |

चिर निराशा नीरधर से,
प्रतिच्छायित अश्रु-सर से,
मधुप मुख मकरंद मुकुलित, मैं सजल जलजात रे मन |

__________________________________________________________________________________________________________________________

अर्थातः मी मनाच्या कोलाहलात आकंठ बुडालेल्या तुझी एक हळुवार समजूत काढणारी सखी आहे. अपयशामुळे आणि कष्टामुळे थकलेल्या शरीराला जेव्हा झोपेची नितांत आवश्यकता असते त्यावेळची मी हळुवार सुंदर वाऱ्याची झुळुक आहे व्यथेने गांजलेले मन जेव्हा अंधारात चाचपडत असते तेचा मी अचानक होणारी सुंदर फुलांची सुंदर पहाट आहे वाळवंटातील धगधगत्या उन्हात तहानेने व्याकुळ होत असताना झालेली मी एक सुंदर बरसात आहे. अशाच उन्हात जीवन जळत असताना या कठीण दिवसात अचानक होणारी मी एक गारवा देणारी सुंदर रात्र आहे.
____________________________________________________________________________________________________________________________

हे गाणे ऐकत असताना एक्या वेगळ्याच जगात जातो आपण. शेवटच्या ओळीत अनुप्रास अलंकार वापरला आहे.

खरच हे गाणे ऐकताना कवी, गायिका,आणि संगीतकार यांच्या प्रतिभेचा सुंदर मिलाफ आपल्या थक्क करून टाकेल
आंतरजालावर या कवितेची फीत आपल्याला सहज मिळेल.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

शन्तिप्रिय कविता इथे दिल्याबद्दल आभार. खरच अलौकिक कविता आहे. अर्थही तुम्ही छान सांगीतला आहे. फक्त सुंदर शब्द फार वारंवार आलेला आहे. त्याऐवजी, सुगंधी झुळूक, रम्य पहाट्,सुंदर बरसात - असे आवडले असते. चाँद लागले असते.
.
पण भा पो. कविता विलक्षण सुंदर आहे. अशीच एक माझी आवडती कविता-

मधुर-मधुर मेरे दीपक जल!
युग-युग प्रतिदिन प्रतिक्षण प्रतिपल
प्रियतम का पथ आलोकित कर!

सौरभ फैला विपुल धूप बन
मृदुल मोम-सा घुल रे, मृदु-तन!
दे प्रकाश का सिन्धु अपरिमित,
तेरे जीवन का अणु गल-गल
पुलक-पुलक मेरे दीपक जल!

तारे शीतल कोमल नूतन
माँग रहे तुझसे ज्वाला कण;
विश्व-शलभ सिर धुन कहता मैं
हाय, न जल पाया तुझमें मिल!
सिहर-सिहर मेरे दीपक जल!

जलते नभ में देख असंख्यक
स्नेह-हीन नित कितने दीपक
जलमय सागर का उर जलता;
विद्युत ले घिरता है बादल!
विहँस-विहँस मेरे दीपक जल!

द्रुम के अंग हरित कोमलतम
ज्वाला को करते हृदयंगम
वसुधा के जड़ अन्तर में भी
बन्दी है तापों की हलचल;
बिखर-बिखर मेरे दीपक जल!

मेरे निस्वासों से द्रुततर,
सुभग न तू बुझने का भय कर।
मैं अंचल की ओट किये हूँ!
अपनी मृदु पलकों से चंचल
सहज-सहज मेरे दीपक जल!

सीमा ही लघुता का बन्धन
है अनादि तू मत घड़ियाँ गिन
मैं दृग के अक्षय कोषों से-
तुझमें भरती हूँ आँसू-जल!
सहज-सहज मेरे दीपक जल!

तुम असीम तेरा प्रकाश चिर
खेलेंगे नव खेल निरन्तर,
तम के अणु-अणु में विद्युत-सा
अमिट चित्र अंकित करता चल,
सरल-सरल मेरे दीपक जल!

तू जल-जल जितना होता क्षय;
यह समीप आता छलनामय;
मधुर मिलन में मिट जाना तू
उसकी उज्जवल स्मित में घुल खिल!
मदिर-मदिर मेरे दीपक जल!
प्रियतम का पथ आलोकित कर!

ऑडिओ - https://www.youtube.com/watch?v=FmK5pu_gn5c&list=PLIYadHwZA8a3Ki_lnVXS9Q...

____

तुम्हाला जर हिंदी शब्दांबद्दल प्रेम असेल तर हा धागा व कविता आवडेल. (झैरात) - http://aisiakshare.com/node/2760

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे तुमचे. सुंदर शब्द बर्याच वेळा वापरला आहे मी!

तुम्ही दिलेली कविताही मस्तच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम

टीकेचे योग्य स्वागत केल्याबद्दल धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी ही एक आवडती कविता,

बीती विभावरी जाग री!

अम्बर पनघट में डुबो रही
तारा-घट ऊषा नागरी!

खग-कुल कुल-कुल-सा बोल रहा
किसलय का अंचल डोल रहा
लो यह लतिका भी भर ला‌ई-
मधु मुकुल नवल रस गागरी

अधरों में राग अमंद पिए
अलकों में मलयज बंद किए
तू अब तक सो‌ई है आली
आँखों में भरे विहाग री!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहाहा!

लेझी मेरी विल यु गेट अप विल यु गेट अप विल यु गेट अप?
.
ऊठा ऊठा चिऊ ताई, चोहीकडे उजाडले

किती सुंदर. प्रचंड आवडली. विशेषतः-

अम्बर पनघट में डुबो रही
तारा-घट ऊषा नागरी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही ऐका, नरेश मेहता यांची -

माधवी के नीचे बैठा था
कि हठात् विशाखा हवा आयी
और फूलों का एक गुच्छ
मुझ पर झर उठा;
माधवी का यह वृक्षत्व
मुझे आकण्ठ सुगंधित कर गया ।

उस दिन
एक भिखारी ने भीख के लिए ही तो गुहारा था
और मैंने द्वाराचार में उसे क्या दिया ?-
उपेक्षा, तिरस्कार
और शायद ढेर से अपशब्द ।
मेरे वृक्षत्व के इन फूलों ने
निश्चय ही उसे कुछ तो किया ही होगा,
पर सुगंधित तो नहीं की ।

सबका अपना-अपना वृक्षत्व है ।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा! ही कविता सुंदर आहे.
व्रुक्षाचे महत्त्व सांगतानाच मानवी स्वभावावर बोट ठेवणारी.!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओम शान्ति ओम