आपण सारे गुलाम आहोत का?

1. "All men are created equal" has been called an "immortal declaration," and "perhaps [the] single phrase" of the American Revolutionary period with the greatest "continuing importance". अमेरिकन राज्यघटना हे उच्चरवाने सांगते ...

2. असे असताना आज जगात जे चित्र दिसते त्यानुसार आपण सर्वजण पैशाचे व पर्यायाने पैसेवाल्यांचे गुलाम आहोत .

3. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला या पृथ्वीतलावर जगण्यासाठी प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते .

4. महिला त्याच पुरुषाला जोडीदार बनवतात ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व जो त्या पैशाने भरपूर भौतिक सुखे (?) देवू शकेल

5. म्हणजेच पुरुष अथवा मनुष्यप्राणी आपल्या हार्मोनिक (लैंगिक )गरजा भागवण्यासाठी देखील अनावधानाने विरुद्धलिंगी व्यक्तीचे म्हणजेच पर्यायाने पैशाचे लांगूलचालन अथवा गुलामी करतो .

6. ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्‍या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे .

संदर्भ- परग्रहीय एलियन्स कडून प्राप्त संदेश - https://www.youtube.com/watch?v=etzT9NAPCjk

सध्याच्या परिस्थितीत आपण कितीही ओरडून सांगितले तरी पृथ्वीवासीयांना हे पटणे कठीण आहे कदाचित 23/24 व्या शतकात हे मानवास पटेल असा आशावाद ! तेव्हा कोणी मराठी वेबसाइट्स्चा डाटाबेस तपासून पाहिला तर उडन खटोला नामक महामहीम तत्त्ववेत्त्यांनी हा विचार पूर्वीच मांडला होता , हे कळावे म्हणून हा लेखनप्रपंच ! (डोळा मारत)

आपले काय मत आहे?

1
Your rating: None Average: 1 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

WAR IS PEACE FREEDOM IS

WAR IS PEACE
FREEDOM IS SLAVERY
IGNORANCE IS STRENGTH (Nineteen Eighty-Four by English author George Orwell published in 1949)

इतर सर्व प्राणी वेगवेगळ्या

इतर सर्व प्राणी वेगवेगळ्या परिस्थितींचे डायरेक्ट गुलाम आहेत, मनुष्य इतका प्रगत की त्याने व्यावहारिक सोयीसाठी गुलामीचं चलन बनवलं आहे.

खरं तर जगातले सगळे पईसेवाले

खरं तर जगातले सगळे पईसेवाले परग्रहवासी किंवा परग्रहवासियांचे एजंट्स आहेत.

हे धरून
a

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

महामहीम सुरवंट एके ठिकाणी

महामहीम सुरवंट एके ठिकाणी (*१) म्हणून गेलेत...
"आ... थू... " (*२)

*१= या ठिकाणी http://aisiakshare.com/node/4899#comment-122058

*२= काहीवेळा त्यांच्या तोंडून बाहेर पडणारे निर्मळ विचार

-'वा'चू की नाचू

(No subject)

http://www.goluputtar.com/wp-content/uploads/2015/07/need-money.jpg