कीस बाप्या कीस, गाजर कीस

ताजे ताजे गाजर हि आवाज ऐकली आणि दरवाजा उघडून बाहेर आलो. लाल सुर्ख कोवळे गाजरे पाहून तोंडाला पाणी आले. तेवढ्यात सौ. हि बाहेर आली. मी म्हणालो गाजरचा हलवा खाण्याची इच्छा होते आहे. गाजर घेते का? (आ बैल मुझे मार, यालाच म्हणतात). आमची सौ. तशी सौदेबाजीत खरोखरच पटाईत आहे. ३० रुपये किलो वाले गाजरे, १०० रुपयात ५ किलो घेतले. गाजरे धुऊन माझ्या पुढ्यात ठेवली. हलवा खायचा असेल तर गाजरे किसावी लागतील. जिभेचा स्वाद माणसा करून काय काय करवून घेतो, निमूटपणे गाजर किसायला घेतली......

कीस बाप्या कीस
गाजर कीस.
किसता किसता
कविता हि कीस.

गाजर किसतानाचा फोटो

जिभेच्या स्वदापायी
गाजर कीस.
किसता किसता
बोट हि कीस.
लाल लाल गाजर
लाल लाल रक्त
हलव्याचा स्वाद
लागणार मस्त.
गाजर किसताना
शेजार्याने पहिले.
गल्लीत आमचे
नाकच कापले.
कीस बाप्या कीस
गाजर कीस.
जोरु का गुलाम
गाजर कीस

.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

फोटू कोणी काढला?

अजून एक
कीस का खिस??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस म्हणतात खिस नाही. पण उगाच शब्दाचा कीस पाडू नका Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किस आणि खिस नाही, कीस. पण हे प्रमाण मराठी. कीस बनवण्यासाठी वापरलं जाणारं यंत्र - किसणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोटू आमच्या मेहुणीच्या मुलाने काढला. (दिल्लीत शिकायला असतो). बाकी शिर्याची कथा हि नंतर लिहेन. फोटू बघितल्या वर हि वात्रटिका सुचली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केलीत ना घरकामात मदत.. आता झालात तुम्ही पुरोगामी! Wink
नाक वर करून चालायचे असते असे केल्यावर!

बाकी फुडप्रोसेसर आल्यापासून गाजरे, मुळे इत्यादी किसणे वगैरे हातांनी करणेच विसरलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अखिलमहिलामदतमंडळ AM3 चं सभासदत्व जाहीरपणे पत्करलंत तर.
बाकी दिल्लीच्या गाजरांचा रंग मात्र अगदी ताजा लालगुलाबी दिसतोय. पुण्याचीही गाजरे फिकी पडतील त्यापुढे. हो, पुणं झालं म्हणून काय झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असंच म्हणतो. गाजरं फारच लोभसवाणी दिसतात. पाहूनच गाजराचा हलवा करून खावासा वाटावा अशी.

आणि जोरू का गुलाम म्हणवून घ्यायची लाज वाटत असेल तर लग्नच का करावं पुरुषाने? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाजरं छान दिसतायत याच्याशी सहमत.

पण सुरुवात करताना "जिभेच्या स्वदापायी" अशी करून निष्कर्ष "जोरू का गुलाम" असा कसा काय निघतो? का हे 'जे न देखे रवी' आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा! हा! हा! , इथे बरेच कवी आहेत. आपल्या परीने निष्कर्ष काढू शकतात. बाकी गाजराचा शिरा बनविण्यात हि मदत केली होती. उद्या बहुतेक लिहेल....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0