साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ...............


पॉर्नबॅन वगैरे सेमी कोमट चर्चा वाचताना अस्मादिकांना एक कोमट वृत्तांत लिहिला असल्याचे स्मरण झाले. जीमेल भांडार उत्खनून तो वृत्तांत सादर आहे. बिग बॉस या कार्यक्रमात सन्नी लिओन पाहुणी म्हणून येणार होती. तेंव्हा त्या कार्यक्रमात स्वामी अग्निवेष सुद्धा उपस्थित होते. तीन महिने एका घरात ७/८ चमत्कारिक लोकांना टीव्ही, फोन शिवाय एकत्र ठेवून त्याचे २४/७ चित्रीकरण करतात आणि षौकीन त्याचा आस्वाद घेतात. हा वृत्तांत निवडक लोकांसोबत शेअर केला होता. ऐसी अक्षरेवर शेअर करायला हरकत नसावी असे वाटले.

साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ...............
अशी महाराष्ट्राची महान परंपरा आहे. पोर्न साध्वी सन्नी लिओन ही थोर निळी साधिका थेट कॅनडाहुन बिग बॉस नामक निरुपद्रवी नागरिकाकडे पाहुणी म्हणून काय आली त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालय हादरून गेले आहे असे कळते .
बिग बॉस कडे 24x7 कॅमेरे लावून घरात बोलावलेल्या पाहुण्यांच्या निष्पाप दिनचर्येचे थेट प्रसारण करायची मोहक पद्धत आहे .समाजात एकूणच अश्लीलता बोकाळली असल्याने लोकं फॉर अ चेंज निष्पाप कार्यक्रम बघायचा असेल तर बिग बॉसकडेच डोकावतात.

टीव्ही पाहून भाबडे भारतीय नागरिक चुकून सन्मार्गाला लागण्याची भीती सतत प्रसारण खाते आणि माध्यमांना भेडसावत असते. त्यातच अनेक थोर पिवळे कॉकशास्त्रीय ग्रंथ लिहुन स्वामी बिनावेष त्या घरात पोचलेले असल्याने लोकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. लोकांना घरबसल्या सहकुटुंब परमोच्च सुख म्हणजेच क्लायम्याक्स मिळावा म्हणून पोर्न साध्वी सन्नी अखेरचा घंटानाद करायला येऊन दाखल झाली आहे.

लोकं उत्सुकतेने तिच्या दैदिप्यमान कामगिरीचा आढावा घेण्यासाठी नेटाने गुगलून प्रभावित होऊ लागलेत. तिचा बर्थडे सुटातला सहज वावर, कसलाही आडपडदा न ठेवता लोकांशी सहज संवाद, आणि स्त्री असो कि पुरुष कामात आणि आनंदात कसलीही कुचराई नाही. विविध कामाच्या खेळण्यांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक,तसेच केळी व गाजर सेवनाच्या विविध तऱ्हां पाहून आनंदाचे गहिवर येऊन लोकं हातघाईवर येऊ लागलेत असे फकिंग न्यूज मध्ये सांगितले. अद्वितीय कामाबद्दल तिला गोल्डन कॉक हा जागतिक कीर्तीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन जाणकारांनी गौरविले आहे. कॅनडा आणि इतर देशात यथेच्छ संत समागम करून ही मूळची भारतीय वंशाची
थोर निळी साध्वी म्हणते आहे .........
गे मायभू तुझे मी फेडीन अंग सारे
दावून पोर्नलीला दिपविन नेत्री तारे

संत चोखामुळा
अध्यक्ष
आंतरराष्ट्रीय अश्लीलता निवारक संघ

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हाहाहा! हा धागाही फक्क ड Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भन्नाट!
सखूमावशी झिंदाबाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही दिवस, महिने, वर्षांनंतर सन्नीताई FTII च्या प्रमुख झाल्याच पाहिजेत. अखेर महिला समानता नावाची काही गोष्ट असते का नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.