मदत पाहिजे - जीवनशाळांच्या रेकॉर्ड्सचे संगणकीकरण

मित्रहो,

जीवनशाळांच्या गेल्या वीस वर्षातील रेकॉर्ड्सचे संगणकीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. आज पर्यंत शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड व्यवस्थितपणे पण लेखी चोपड्यांमधून जतन केले गेले आहे. हे सगळे आता संगणकावर घेतले जात आहे.

यासाठी, आम्हाला, युनिकोड मराठी टंकन करणार्‍यांकडून काही मदत मिळाल्यास हवी आहे. प्रत्येकजण आपापल्या उपलब्धतेनुसार यात भाग घेऊ शकतो. मात्र सध्या फक्त पुणे अथवा मुंबईत राहणार्‍या लोकांनाच यात सहभागी करून घेता येईल.

कामाचे स्वरूप साधारण असे असेल ... एक्सेलशीट बनवून त्यात प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती, जिचे साधारण १४ रकाने आहेत, युनिकोड मराठीत टंकणे.

हे काम संपूर्णपणे 'स्वेच्छेने केलेली मदत' अशाच स्वरूपाचे असेल. कोणताही आर्थिक व्यवहार यात घडणार नाही.

या प्रकल्पात कोणाला मदत करण्याची इच्छा असल्यास कृपया बिपिन कार्यकर्ते आणि श्रावण मोडक यांच्याशी मेल / व्यनितून, लवकरात लवकर संपर्क साधावा.

धन्यवाद!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

भल्या प्रकल्पास शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रत्येकजण आपापल्या उपलब्धतेनुसार यात भाग घेऊ शकतो. मात्र सध्या फक्त पुणे अथवा मुंबईत राहणार्‍या लोकांनाच यात सहभागी करून घेता येईल.

हे कागद स्कॅन करून कुठेतरी अपलोड करणं शक्य होईल का? तसं केल्यास मुंबई-पुणे ही मर्यादा रहाणार नाही. तसंच प्रत्यक्ष कागद वेगवेगळ्या लोकांना पाठवण्याचे कष्टही वाचतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा युनिकोड काय प्रकार आहे
की नाँर्मल टायपिँग आहे
मला खरच माहीत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

इथं तुम्ही जे टाईप करताहात ते युनिकोड आहे. वेबवर ते सहजी करता येतं. या विशिष्ट कामासाठी मात्र बरहा किंवा तत्सम प्रणाली वापरून एक्सेल शीट तयार करायची आहे. याविषयी सोपी काही युक्ती असेल तर त्याविषयी परिकथेतील राजकुमार येथेच काही लिहितील काही काळात. त्यावरून तुम्हालाही कल्पना येईल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावर बरहा वगैरे टाळण्याचा एक उपाय सुचतो तो असा:
गुगल एक्सेल + फायरफॉक्स + फाफॉचे गमभन एक्सटेंशन वापरल्यास थेट गुगल एक्सेल मधे युनिकोड टाईप करता येईल. शिवाय एकच एक्सेल प्रत्येक जण वापरेल (फक्त वेगळे आपापल्या नावाचे टॅब करायचे) त्यामुळे ऑनलाईन एक्सेलमधे विदा भरता यावा. गुगल एक्सेल कितीही गुगल आयडी बरोबर शेअर करता येते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझे अज्ञान आता. ही एक्सेल डेस्कटॉपवर मायक्रोसॉफ्टच्या एक्सेलमध्ये घेता येते का? की त्यात काही उपदव्याप आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर तुम्ही कंट्रोल सी कंट्रोल व्ही ने डेटा आणत असाल तर (कदाचित) प्रश्न येऊ नये. अन्यथा १००% कोंपॅटिबिलिटी अनुभवास नाही. माझा डेटा एकदा करप्ट झाला आहे. म्हणजे काही फिल्डस आलेच नाही धड. तसेच युनिकोड मध्ये असलेले डॉक्युमेंट्स पण 'उतरवल्यावर भलतेच काही येतात. कॉपी पेस्ट मात्र चालते. तरीही तुम्ही एक दोनदा नमुना प्रयत्न करून पाहा असे म्हणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

नव्या गुगल डॉक्समधे 'एक्सपोर्ट टु एक्सेल' करता येते. कॉपी पेस्ट ची गरज नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुलभ रीतीने मराठी टंकण्यासाठी गुगलच्या ट्रांसलिटरेट पेजवर ट्रांसलिटरेटरेशन IME नावाचे software मोफत download करून वापरता येतो. लिंक अशी http://www.google.com/transliterate.
Download करताना मराठी भाषा निवडायची. त्यानंतर खालीलप्रमाणे अगदी सहज सेटींग्ज केल्यानंतर आपण word, excel, outllook कुठेही मराठीमध्ये लिहू शकतो. install केल्यानंतर करावयाचे सेटींग्ज खालीलप्रमाणे –
Windows 7/Vista
1. Control Panel -> Regional and Language Options -> Keyboard and Languages tab
2. Click on Change keyboards... button to open Text services and input languages dialog
3. Navigate to Language Bar tab
4. Enable the radio button Docked in the taskbar under Language Bar section
5. Apply all settings and try to display language bar as mentioned in previous section.
Windows XP
1. Go to Control Panel -> Regional and Language Options -> Languages tab -> Text services and input languages (Details) -> Advanced Tab
2. Make sure that under System configuration, option Turn off advanced text services is NOT checked.
3. Go to Control Panel -> Regional and Language Options -> Languages tab -> Text services and input languages (Details) -> Settings Tab
4. Click Language Bar
5. Select Show the Language bar on the desktop. Click OK.
6. If you are installing the IME for East Asian language or Right-To-Left language, go to Control Panel -> Regional and Language Options -> Languages Tab
7. Make sure that options Install files for complex scripts and right to left languages and Install files for East Asian languages are checked in the checkboxes. This requires installation of system files and the system will prompt to insert the Operating System Disc.
8. Apply all settings and try to display language bar as mentioned in previous section.

IME Shortcut

A shortcut key sequence can be applied to the IME as follows which can be used to quickly enable IME for any in-focus application:

Windows 7/Vista
1. Control Panel -> Regional and Language Options -> Keyboard and Languages tab
2. Click on Change keyboards... button to open Text services and input languages dialog
3. Navigate to Advanced Key Settings tab
4. If Google Input is not listed in Installed Services box, then click Add and in Add Input language dialog box, go to the language for which you want to enable IME in the languages tree and expand the node. Check the checkbox next to Google Input in the list.
5. In Hot keys for input languages Select To - Google Input
6. Press Change Key Sequence
7. Select Enable Key Sequence
8. Select option like Left ALT + SHIFT + Key 1
9. Apply all changes
10. Now opening an application like notepad and pressing Left ALT + SHIFT + Key 1 should open the IME.
Windows XP
1. Control Panel -> Regional and Language Options -> Languages tab -> Text services and input languages (Details) -> Settings Tab
2. If either or Google Input not listed in Installed Services box, then click Add and in Add Input language dialog box, select in Input language and Google Input in Keyboard layout/IME. Click OK
3. Press Key Settings
4. In Hot keys for input languages, Select Switch to -Google Input
5. Press Change Key Sequence
6. Select Enable Key Sequence
7. Select option like Left ALT + SHIFT + Key 1
8. Apply all changes
9. Now opening an application like notepad and pressing Left ALT + SHIFT + Key 1 should open the IME.
खूप सेटींग्ज जरी दिसत असतील तरी अगदी सोपे आहेत. ज्या त्या operating system प्रमाणे वरील सेटींग्ज करून घ्यावेत. अधिक माहितीसाठी http://www.google.com/ime/transliteration/help.html#features ह्या वेब पेज ला भेट द्यावी.
(मी कोणत्याही साईट ची जाहिरात करत नाही आहे. प्रत्येक अक्षराच्या शेवटी A टंकणे गैरसोयीचे वाटते. तसेच हे IME offline ही वापरता येते. वापरण्यास अत्यंत सुलभ सोपे आहे.)

वरील माहिती मी हेच software/utility वापरून टंकिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरहा मध्ये एक बरहापॅड हा एक प्रोग्रॅम असून त्यामध्ये आपण मराठी व इतर उपलब्ध असलेल्या सर्व भाषांत लेखन करू शकतो. एकदा लिहिलेले पुन्हा संपादित देखील करू शकतो. http://www.baraha.com/ ह्या संस्थळावरुन आपण हि संगणकप्रणाली आपल्या संगणकावर डाउनलोड करून घेऊ शकता. बरहामध्ये टाईप कसे करावे, कुठल्या अक्षरासाठी कुठले की-बोर्ड वरील बटण उपयोगाला येते ह्याची मराठीत अत्यंत सुंदर माहिती आपल्याला तुषार जोशी ह्यांच्या http://marathitlihaa.blogspot.com/ ह्या ब्लॉगवर वाचायला मिळेल. इथे बरहा आपल्या संगणकावर कसे इंस्टॉल करावे ह्याची चित्रांच्या व व्हिडिओच्या साहाय्याने अत्यंत सोप्या मराठी भाषेत दिलेली माहिती अमूल्य आहे.

'बरहा' मराठी बरोबरच देवनागरी, आसामी, कोकणी, सिंधी अशा आणि इतर बर्याच भाषांसाठी उपलब्ध आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, कुठल्याही इमेलचे अकाउंट, ऑर्कुट, फेसबुक ह्यावर आपण बरहाच्या साहाय्याने थेट मराठीत लिहू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

+१

बराहा आय एम ई इन्स्टॉल केलेले आहे.

ते चालू केले की सिस्टिम ट्रेमध्ये एक आयकॉन दिसतो. तेथे आपल्याला भाषा (लिपी) निवडता येते. एकदा तेवढे केले की कोणत्याही अ‍ॅप्लिकेशनमध्ये (वर्ड, एक्सेल, नोटपॅड, इंटरनेट एक्सप्लोअरर, मॉझिला फायरफॉक्स, जी टॉक, गूगल क्रोम, पेण्ट, वर्डपॅड) तसेच इंटरनेटवरील कोणत्याही साईटवर कुठेही थेट मराठी टाइप करता येते. (चोप्य पस्ते करावे लागत नाही). आणि F11 हे बटण दाबून भाषा टॉगल करता येते. (ऐसी किंवा इतर ड्रूपल आधारित आणि गमभन वापरण्यार्‍या साईटवर मात्र चालत नाही). Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थँक्स परा
माझ्या पीसीत बरहा डाउनलोड करते
श्रामो मला हे काम करायला आवडेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

व्यनि केला आहे. कृपया पहावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफ करा केवळ माहितीसाठी विचारतो आहे.
जीवनशाळा म्हणजे जीवन शिक्षण विद्या मंदिर वैगेरे का? किंवा कोणत्या आश्रमशाळा? त्यांच्या संस्थांचे नाव काय? अन कोणत्या कारणासाठी हे करावे लागत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

इथं काही लिहित नाही. बिपिन कार्यकर्ते यांनी येथे(ही) लिहिलेली आमू आखा ही मालिका वाचा. त्याचे दुवे देतो -
आमू आखा - १
आमू आखा - २
आमू आखा - ३

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी पुण्यात किंवा मुंबईत नाही. तरीही मदत करायला आवडेल. ह्याच प्रकल्पात किंवा अशीच मदत करून माझा सहभाग शक्य नसेल तर मी अन्य कुठल्याप्रकारे मदत करू शकते काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! सध्या तरी काही अडचणींमुळे हे काम मुंबई पुण्याबाहेर करता येत नाहीये. क्षमस्व. पण त्यावरही काही उपाय योजता आल्यास तुम्हाला नक्की कळवू. तसेच अजूनही काही मदत लागेल तेव्हाही तुम्हाला कळवू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

एक्सेल शीट जर अनेक लोकांना एकत्रित संपादित करायची असेल तर मायक्रोसॉफ्ट स्कायड्राईव्ह म्हणून एक सुविधा देतं. त्यासाठी हॉटमेल खातं लागतं. अधिक माहिती इथे मिळेल. ही सुविधा वापरली तर मुंबई-पुण्याबाहेरच्या लोकांना सहभागी होता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुंबई पुण्याबाहेरच्यांना सहभागी करून घेण्यात अडचण आहे ती मूळ कागद (ज्यावरून माहिती टंकावी लागेल) वितरित करण्यात आहे. आणि इतक्या सगळ्या कागदांचे स्कॅनिंग शक्य नाही. म्हणून सध्या तरी मुंबई पुण्यातच हे काम करावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

"मायक्रोसॉफ्ट स्कायड्राईव्ह" हे गूगल डॉक्सचे भाईबंद आहेत काय? आजकाल किती लोकं हॉटमेल वापरतात याबाबतीत शंका आहे म्हणून विचारलं.

भौगोलिक मर्यांदांमुळे (अरेरे, इंटरनेटच्या जमान्यात हे म्हणावं लागत आहे) प्रकल्पास शुभेच्छांव्यतिरिक्त मदत करू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>"मायक्रोसॉफ्ट स्कायड्राईव्ह" हे गूगल डॉक्सचे भाईबंद आहेत काय? आजकाल किती लोकं हॉटमेल वापरतात याबाबतीत शंका आहे म्हणून विचारलं.<<

अंदाज अगदी बरोबर आहे. मायक्रोसॉफ्टनं गूगल डॉक्सची भ्रष्ट नक्कल केली आहे खरी, पण गूगल डॉक्समध्ये जी स्प्रेडशीट उपलब्ध आहे ती एक्सेलची भ्रष्ट नक्कल आहे; शिवाय एक्सेलइतकी प्रगतही नाही. त्यामुळे काही लोक एक्सेल वापरणं पसंत करतील असं वाटतं. मी स्वतः गूगल डॉक्समधले वर्ड/एक्सेलचे पर्याय वापरून पाहिले आहेत आणि त्याविषयी सांगण्यासारखं विशेष चांगलं असं काही त्यात मला आढळलं नाही. त्यापेक्षा अजून एक इमेल खातं उघडणं (मग ते हॉटमेल का असेना) विशेष कष्टाचं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझा एकूणच वर्ड्/एक्सेलशी संबंध फक्त बर्‍याच (तीन-चार पेक्षाही जास्त) लोकांबरोबर कार्यालयीन कामकाज वगळून एखादं लिखाण इत्यादी शेअर करायचं असल्यासच येतो. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट वर्ड/एक्सेलमधे काय आहे आणि गुगल डॉक्समधे काय नाही ही तुलना मला समजणार नाही.
माझा मायक्रोसॉफ्ट-फोबिया उफाळून आल्यामुळे विचारलं. शिवाय मायक्रोसॉफ्टचं कोणतंही(!) प्रॉडक्ट वाईनशिवाय चालवता येत नसल्यामुळे विचारलं. अर्थात माझा या प्रकल्पात सहभाग अतिशय मर्यादित असल्यामुळे मला फार फरक पडू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुंबई पुण्याबाहेर असल्याने मदत करू शकत नाही ह्याची खंत वाटते आहे. दुसर्‍या कोण्या प्रकारे मदत करता येत असेल तर अवश्य सांगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

शाळेचे व्यवस्थापन मराठी मध्येच करता येईल.
त्यासाठीचे सर्वर तयार आहेत पण फ्रंट एंड कुणालातरी बांधावा लागेल.
कुणी मदत करण्यास तयार असल्यास के काम होऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

मागच्या वेळी हाती घेतलेले काम पूर्ण झाले आहे. पुढील शाळांचे कागद हाती आले आहेत. यावेळी ते स्कॅन केले आहेत. त्यामुळे जगभरातील लोकांना यात भाग घेता येईल. ज्यांना शक्य आहे / इच्छा आहे त्यांनी कृपया त्वरित संपर्क साधावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते