ह्याप्पी बड्डे टू an awesome friend(पैचान कौन) :)

ह्याप्पीवाला बड्डे टू One & only one अदिती

.
.
.


.
.
.
.
.
.
आवडला नसल्यास धागा उडवावा. पण I had to wish अदिती. That's an easy way to dote & show how much I like her. Smile
_____________
.
खरं तर वाढदिवस माहीत होता पण काही लोकांनी फेब्रुवारीला मजेमजेत तिला विश केल्याने , मी मिसलीड झाले होते. पण आता फोनवर बोलून खात्री करुन घेतली.
BTW - तिने सांगण्याआधी, ती मेष-सूर्य आहे हे मी ओळखलं होतं.
fiercely independent spirit, gusto & a good fight always gave her away. I am proud of my astrology knowledge की मी तिची अग्नी (fiery) रास ताबडतोब ओळखू शकले.
.
खरं तर वरचा लाडेलाडे गुलाबी रंग हा मेषेचा नाहीच. त्यामुळे तो बदलला आहे Wink मेष राशीचा रंग आहे लाल जर्द - fiery & full of vitality. I am yet to meet an Aries I didn't like Smile
.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

आदितीभाभींना माझ्या तर्फेही वाढदिवसाच्या हार्दीक शुभेछ्चा. तुम जिओ हजारो साल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

तुम जिओ हजारो साल.

Smile येस्स!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मंडळातर्फे पुस्पगुच्च देऊन आदितीला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरची चित्रं पाहून आमचे प्राणोत्क्रमण झालेले आहे. कृपया आमच्या चितेवर ही चित्रेही जाळावीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL Smile हाहाहा
___
शुभ बोल रे नार्‍या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

तो वरचा उजव्या कोपर्यातला फटु जोजोकाकूंचा आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो का चित्र?

शुचिमामीच्या मनातली अदिती/जोजोकाकूंची प्रतिमा अशी असू शकते. बहुतेकशी रिकामी, मधोमध भस्सकन व्यक्ती शिरल्ये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कसली sassy, spunky, zippy मुलगी आहे की नाही त्या चित्रातील? Smile डोळे खलास सुंदर आहेत तिचे....smokey eyes
आई गं मला असं व्हायला खूप आवडलं असतं. मस्त feisty, spirited & bossy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

फार‌च म‌न‌स्वी प्र‌तिक्रिया! 'गॉथॅम' म‌ध‌ली फिश मूनी आव‌डेल म‌ग तुम्हाला.

आणी बिलेटेड हॅपी ब‌ड्डे माल‌कीण‌बाई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

तिने सांगण्याआधी, ती मेष-सूर्य आहे हे मी ओळखलं होतं.

अदितीला इतक्या पुरषी संज्ञा एखादी स्त्रीच देऊ जाणे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

तिने सांगण्याआधी, ती मेष-सूर्य आहे हे मी ओळखलं होतं.

मेषपात्रतेचे निकष काय आहेत म्हणे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदनच्या प्रतिसादांना मी आधी विनोदी श्रेणी देतो आणि मग वाचतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेषपात्रतेचे निकष काय आहेत म्हणे?

तुम्ही झोपा काढा आणि नंतर हे असे प्रश्न विचारा!!!!
जागे राहिला असतात तर आपोआप कळलं असतं!!! Smile

(अदिती, नंदन व्यतिरिक्त अन्य ऐसीकरांसाठी: हा अभिप्राय अगम्य वाटल्यास तो तुमचा दोष नाही. कारण त्याला एका ऐसीकट्टयाचा विशेष संदर्भ आहे!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


ही अजुन एक मेष-सूर्य स्त्री. She intrigues me to no end - (1) For winning a prized possession Wink David Beckham (2) Keeping the sparks on that they are still going steady.
Hardly any other woman intrigued me that much.
____
मौजमजेचा धागा असल्याने मनातील flippant विचार शेअर करते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

prized possession

ROFL ROFL वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची पद्धत धमाल आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गो, वाढदिवस कोणाचा हे पाहून चित्रं डकव. डेव्हिड बेकहम, जाॅन अब्राहम नायतर इतर काही नेत्रसुख शोध की!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही 'अजून एक मेष-सूर्य स्त्री' झकास आहे.
आणि तिचं निसटतं 'prized possession' त्याहूनही झकास!!! Smile
असो.
जोजोकाकूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
स्त्रीमुक्ती चळवळीचा विजय असो!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह‌! काय फोटो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! :party:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदितीचा वाढदिवस असल्यामुळे अनेक लोकांतर्फे ऐसीवर छापण्यासाठी संदेश आले. त्यातले काही शुभसंदेश होते, काही... असो.

खुद्द तेहेतीस कोटी देवांनी पाठवलेल्यांपैकी काही निवडक संदेश

'थोर तुझे उपकार, आSSSSSई, थोर तुझे उपकार'
'आई तुझी, आठ वण येSSSतेSSS'
'आई अमुची किति किति छान, आम्ही बाळे तिची लहान'

भारतातून ती परत गेल्यामुळे हर्षोत्फुल्लित झालेल्या भारतीय मित्रवर्गाकडून आलेल्या प्रतिक्रिया....

'भिक्कारड्या, सणराज्ञी सालीच्या नावाने ह्याप्पी बड्डे हो...' - मेघना
'बदलापूर एक्स्प्रेसच्या लायनीवर आलेल्या तूफान मेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा' - ऋषिकेश
'बरोबर...' - चिंतातुर जंतू
'मी बिलकुल रिजिड नाही, खरंतर मी भयंकर सॉफ्ट आहे - खंडू'
'परमदिनदयाळू अदितीच्या प्रकटदिनाचे परंपरागत पद्धतीने प्रतीकात्मक .... आयला अजून पकार सूचत नाहीत. जाऊदेत, नुसताच हॅप्पी बर्थडे.' उसंत सखू

टु बी कंटिन्यूड... (शेवटच्या शब्दाचे भलतेच अर्थ काढाल तर खबरदार)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही म्हणे कविता करणार होतात. काय झलं त्याचं? कवित्व सरलं आणि फक्त शिमगाच उरला का काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमच्यातर्फे पण ह्याप्पी बड्डे बरं का.

कसली sassy, spunky, zippy मुलगी आहे की नाही अदिती ? Smile डोळे खलास सुंदर आहेत तिचे....smokey eyes
आई गं ("मला असं व्हायला खूप आवडलं असतं" असं तं म्हणू शकत नै, पण...) . मस्त feisty, spirited & bossy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

असो.

हॅप्पी बर्थ डे आमच्याकडून सुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ह्याप्पी बर्थडे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अदितीबैंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाढदिवसाच्या अभिनंदन पद्धतीबद्दल काही सूचना :-
तैंच्या नावानं मोठ्ठा फ्लेक्स बनवावा. त्यात पुढील ओळ टाकावी :-
विक्षिप्त तैंना वआदह्दिवसाच्या शुभेच्छा.
तैंशी वाकडं तर नदीवर लाकडं.
.
.
किंवा पुणेरी शुभेच्छा :-
वाढदिवसाच्या शुभेच्छा. वय तर वाढलं; आता तरी मोठ्यांसारखं वागा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा "ताईं शी वाकडं तर नदीवर लाकडं." आहे होय? मला वाटलेलं ऐसी तसं तैसी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

ROFL

पहिला फोटो बघुनच बेफाम हसतो आहे ROFL

ROFL ROFL ROFL

या हास्यस्फोटातून जगलो वाचलो तर भेटू

तोवर शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भारतात असतीस तर, ३१ मार्चच्या निमित्ताने, वर्षभराच्या सर्व बर्‍या-वाईट कृत्यांचा ताळा मांडता आला असता, स्वतःचा.
नवीन शास्त्रीय लेखाची वाट पहात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणसाचा वर्ण बरा आहे. पण फिगर आणि फॅशन सेन्स अजिबात आवडला नाही. पुढचा कोण आहे तो दाखवा पाहू.

अनुप, मी मोठी होणार नाही. मी कायमच सोळाची राहणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वर तो जॉन अब्राहम आहे तसाच हाही बाबा चड्डीवरच आहे. शिवाय स्टायलिश सिगार धरलीये हातात! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चड्डी महत्त्वाची नाही ... फिगर, चड्डीचं कापड, त्यावरचं डिझाईन, चड्डीचं फिटींग हे महत्त्वाचं आहे. सिगार तर नाहीच नाही; धूम्रपान म्हणजे अगदीच घृणास्पद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण तुम्हाला आयुष्यात कॉम्प्रमॉइज हे करावं लागतचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

बरोबर. शिवाय असे घडीव, ताशीव, पुतळे जितके जास्त परफेक्ट तितके त्यांना झटपट सोडून जाण्याचे स्त्रियांचे प्रमाण जास्त अन जितके थुलथुलीत अन गरगरीत तितके आयुष्यभर स्त्री एकनिष्ठ राहण्याचे (आणि स्त्रीशी एकनिष्ठ राहण्याचे- नाईलाजास्तवही असेल Wink ) प्रमाण जास्त असं दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

बरोबर आहे तुमचं, पण सध्या आपण निष्ठा सोडून नेत्रसुखाबद्दल बोलूया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

HBD

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बादवे, या खर्‍याखुर्‍या शुभेच्छा आहेत का हे जालीय ह्याप्पी बड्डे आहे?

असो, अदितीबाई,

मोठ्या व्हा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मेरी बेटी आयेंगी ….
जमीनकी छाती फाडने आयेंगी.....
आसमानका सीना चीरने आयेंगी ……
स्त्रीसुलभ शालीनता का ब्यांड बजाने आयेंगी ….
अभिव्यक्ती स्वातंत्र्यका ढोल पिटणे आयेंगी …
आंतरराष्ट्रीय लौ वाटप केंद्र की स्थापना करने आयेंगी .
दुनियाको फेमिनिष्ठ की व्याख्या सिखाने आयेंगी.
लोक्स,तसच झालं कारण अदितीच्या मायमावलीने य वर्षांपूर्वी आजच्या दिवशी अशी भविष्यवाणी केली होती . तेंव्हा घनतिमिरात सौदामिनी कडकडत होत्या आणि कालपुरुष विकट हास्य करून महाराष्ट्रातील अश्राप जनतेला भयभित करीत होता.
लोकहो ,वातावरण निर्मितीसाठी खालील लिंक बघणे अनिवार्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अच्छा. करण-अर्जुनचं प्रतीक म्हणून यांना दोन नावं ठेवली काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

"हो" म्हणायचा फार मोह होतोय, पण स्वतःचं वय बघून आवरते.

"सगळे तुला नावं ठेवणार, आम्ही काय घोडं मारलंय", असं म्हणून जन्मदात्यांनीच दोन दोन नावं दिली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदितीय तर्कशास्त्र नाव का एक नवा धडा दुनिया को सिखानेकु आयेंगी ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

हाहाहा ROFL
ये धागा उप‌र‌ निकाल र‌ही हुं ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच‌ अनेक‌ ३१ मार्च‌ येवोत‌ आणि एक‌दात‌री, तुला 'ब्लॅक‌ होल‌'(अव‌काशात‌लं) ब‌घाय‌ला मिळो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दादानु ३० मार्च् येवोत्. प‌ण लॉजिक‌ली ब‌रोब‌रे ज‌र‌ ३१ मार्च् आला त‌र ३० मार्च् आलेला असेल‌च Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा बाजार उठवण्याचा प्रयत्न सुरू आहे याची दखल घेतलेली आहे. लवकरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Bring it On Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर्केच्या शुचिमामीनी २०१५ सालाचा धागा काढून अदिती तैं वर प्रेमळ सूड घेतला आहे . ( नशीब "बहन अदिती "वगैरे लिहिलं नाही )
बाकी प्रतिसादांवरून अम्रीकेत भयंकरच फेमस दिसताहेत तै .
तेव्हा आम्रिकेतील फेमस नंबर २ बहन अदिती ना शुभेच्छा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नशीब "बहन अदिती "वगैरे लिहिलं नाही

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नव्या आणि आनंददायी वाढदिवसासाठी शिवाय भारतातल्या आर्थिक नववर्षासाठी शुभेच्छा. भारतात पुन्हा चलनबंदी न होवो,(२००० च्या नोटा कधीतरी रद्द होणार असे म्हणतात)
या वर्षी आपल्याला खूप पायें आणि पायापदार्थ खायला मिळोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माल‌कीण‌बैंना शुभेच्छा.
येत्या व‌र्सात आय‌ गेश्च‌र किंवा टेलिप‌थीव‌र आधारीत टाय‌पिंग टुल मिळो, ५ ओळिच्या पुढ‌चे स‌ग‌ळे प्र‌तिसाद अदृश्य होवोत ह्याच शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटोत अदितीची तिर्री हवी.
"म्याव, तुझा केक राहू दे, पहिले माझे खाण्याचे बघ"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालच त्यांनी चेहऱ्यावर डावली मारून प्रेमाचं प्रदर्शन केलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.