आय अ‍ॅम रिच टुडे!

डिस्क्लेमर - पूर्णपणे काल्पनिक ललीत आहे.

कारणाशिवाय रडू येत असेल तर खुशाल समजावे "डिप्रेशन इस सीपिन्ग इन". कारण त्यात स्वतःला ग्रेट समजण्यासारखं अन ग्लोरीफाय करण्यासारखं काहीही नसतं. इट्स प्लेन केमिकल इम्बॅलन्स.
__
कोणीतरी म्हटलेलं "सर्व गोष्टी अन व्यक्तीं पासून सुटका आहे सुटका नाही ती फक्त स्वतःपासून." काही दिवस असे जातात की अतिशय रडू येतं ... का-र-णा-शि-वा-य. लहानपणी हातून मेलेली पक्ष्यांची पिल्लं, अन फुलपाखरं आठवत रहाता.... कॉप्युलेटेड फुलपाखरु अन त्याच्या एकाच्या पंखावर क्रूरपणे दिलेला पाय. त्यामुळे "प्रेम" नाकारलं गेलंय. त्यामुळे आपण भटकतो. नाही नाही, प्रेम नाकारलं जाणे म्हणजे प्रिय व्यक्ती न सापडणे इतकं सोपं नाहीये ते. स्वतःबद्दल तिरस्कार अन स्वतःवर प्रेम न करता आल्याने त्यातून उमटलेले रिपर्कशन आहे ते. कसे काय ब्वॉ हे इंटेलेक्चुअल मुखवटे एकमेकांशी बोलतात, हसतात, अगदी अ‍ॅप्रोप्रिएट लेख टाकतात? का का हे सगळे नॉर्मल लोक आहेत अन आपणच उघड्या रॉ खपलीशिवाय च्या जखमेसारखे आहोत? चटकन हुळहुळणारे.
एकदम त्रास होणे, व्यक्तीच्या साध्या साध्या कृतीचा संशय येणे ... अन प्रिय व्यक्ती त्यांचे काय? त्यांना या सगळ्याचा त्रास होतोच. खूप त्रास होतो त्यांना अन्य त्यातून परत निर्माण होतं सेल्फ-लोदिंग्, स्वतःबद्दलची घृणा.

"दिलमे सूरज उतारना होगा!"

__
काही दिवस मात्र टवटवीत उत्फुल्ल जातात, भेटलेली प्रत्येक व्यक्ती संतुलित, आनंदी, स्पिरिच्युअली हायर पातळीवरची वाटते.

लाइफ निऑन लाईट्स ने सजलेला डाऊनटाऊन हॅपनिंग प्लेस वाटते.

गाणी ऐकाविशी वाटतात, व्यायाम करण्यासाठी अपरिमीत उर्जा असते. एकदम फोकसड माईंड. आपण स्वतः एखाद्या उत्फुल्ल कमळासारखे दिसतो. बोलायचं काम नाय. इतके की लोक वळून बघतात ... आहा!! पॉवर, पॉवर ऑफ ब्युटी ..... नक्की? सर्व शक्य आहे या जगात, अरे सिर सलामत तो पगडी पचास. किती कॉन्फिडंट वाटतय. ट्रालालाला!!!
की केमिकल इम्बॅलन्स? मॅनिआ!!!
_____
डोंट डिसेक्ट मी. थंडपणे भिंगाखाली घेऊन मन डिसेक्ट करु नका. देअर आर वेज ऑफ रीडींग धिस कंडीशन, धिस रोलर-कोस्टर. त्याकरता माझ्या जवळ येऊन, मन उकलून आत डोकावायची गरज नाही. गेट युअर नॉलेज फ्रॉम बुक्स.
.
पण म्हणजे तू जबाबदारी टाळतेयस. तू जवळ येऊ दिल्याशिवाय कोणी जवळ येईलच कसं? होय मी ही ५०% जबाबदार आहे. टाळतेय कुठे जबाबदारी? मग काय हे ... स्पिलिंग ऑल ओव्हर!!! "सरे बाजार, मुहोब्बत को ऐसे बदनाम तो ना कर" यु आर स्पिलिंग युअर मेस. शिकली नाहीस लहानपणी, उठलं की पांघरुणाची घडी करायची, सांडलं तर पुसायचं, फुटलं तर गोळा करायचं.

क्लीन युअर ओन मेस युअर्सेल्फ.

डिसेक्ट करु नका म्हटल्याने , डिसेक्ट होणं थांबणार आहे का? तू स्वतः सर्व्हायवल कौशल्ये आत्मसात करायला हवीस. ..... ह्म्म! खरं आहे. कुठे विकत मिळतात? जगाच्या बाजारात. अनुभवाच्या करन्सीवर. Smile
ह्म्म्म .... आय अ‍ॅम रिच टुडे. मला एक सर्व्हायवल स्किल सापडलं. आय अ‍ॅम रिच टुडे!! रिच इन मेनी वेज :). इतका मोलाचा अनुभव महाग पडला नाही, स्वस्त पडला.
____
बघ तुझा मेस तू क्लीन केलास, तू जबाबदारी घेतली, हातातल्या साधनांचा तू उपयोग केलास, वाटलं की नाही बरं? देअर देअर!!! आता तरी एक इंचाने सरकलीस स्वतःवर प्रेम करण्याच्या दिशेने? Smile यु मस्ट फील गुड.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

"कसे काय ब्वॉ हे मुखवटे एकमेकांशी बोलतात, हसतात, अगदी अ‍ॅप्रोप्रिएट लेख टाकतात? ".... हायला...खरच गं! पण ते काय बोलतात ते त्यांच त्यांनातरी कळतं की नाही, अशी खूपदा शंका येते, ईतकी परस्परावरोधी मुक्ताफळं वाचलीत.

असं वाटतं की सतत इंटेलेक्चुअल बोलत रहाण्याचा पण एक प्रकारचा स्ट्रेस येत असावा. कारण मग जरा कोणी काही टवाळी केली की ठेचकाळणारे, अकांड-तांडव करणारे पण दिसतात. मग कोण नेमकं नॉर्मल, हे कसं ठरवायच गं? मरो...गेले (असंसदीय शब्द) म्हणायच आणि मस्स्त्त चील-पील रहायच..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिखाण आवडले. स्वतःच्या मनातल्या आंदोलनाशी अनेक बाबतीत मिळतेजुळते वाटले. मुख्य म्हणजे जे वाटते ते नेमके टिपले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हो, ते सांगायचच राहिलं. लिखाण आवडलं खरच. खूप प्रामाणिक वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
पण ....
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"पण" काय? बोल दो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

वा! आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण म्हणजे बोलण्यासारखे काही नाही तरी ही
लेख आवडला, स्वत:वर प्रेम करणे मला अद्याप ही जमले नाही आहे. बाकी मुखवटे घातल्या शिवाय कोणी इंटेलेक्चुअल बनू शकत नाही. आपण गंवार बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर इन्टेलेक्च्युअल या शब्दाला इथे थोडी नकारात्मक छटा आहे असा माझा कयास आहे. मला बुद्धीमान म्हणायचे होते .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

लहानपणी हातून मेलेली पक्ष्यांची पिल्लं, अन फुलपाखरं आठवत रहाता.... कॉप्युलेटेड फुलपाखरु अन त्याच्या एकाच्या पंखावर क्रूरपणे दिलेला पाय. त्यामुळे "प्रेम" नाकारलं गेलंय.

महाभारतातली माण्डव्य ऋषींची कथा आठवली. एकदा एका राजाकडनं चोरी करून काही चोर गावाबाहेर पळाले ते यांच्या आश्रमात दडले. राजाचे सैनिक मागोमाग आले. ऋषी पूर्ण ध्यानमग्न होते. सैनिकांनी त्यांना विचारले की तुम्ही कुणी चोर पाहिले का, पण ध्यानमग्न असल्याने ऋषी काही बोलू शकले नाहीत. मग सैनिकांना त्यांचा संशय आला, आश्रमाची चाचपणी केल्यावर चोर सापडले तसे चोरांसकट ऋषींनाही सैनिक घेऊन निघाले. राजाने त्यांनाही सुळावर चढवले तशी त्यांची समाधी लागली तेव्हा राजाला कळायचं बंद झालं आणि त्यानं त्यांची माफी मागितली. तर ते म्हणाले की नो वरीज़. कदाचित माझ्या पूर्वकर्माचेच हे फळ असेल. असे म्हणून त्यांनी जलसमाधी घेतली आणि डैरेक्ट यमाकडे गेले व अशी शिक्षा मला का मिळाली असे विचारले. त्यावर यम उत्तरला की तुम्ही बालपणी एका फुलपाखराच्या पंखांना काट्याने भोके पाडलीत त्याची शिक्षा तुम्हांला मिळाली. त्यावर ते रागावून म्हणाले की अरे *&%^*, लहान पोराला काय कळतं का योग्यायोग्य? तरीही उगाच माज? हा घे माझा शाप. तूही मर्त्यलोकात काही काळ घालवशील इ.इ.

मग यमाने त्याबरहुकूम मर्त्यलोकात अवतार घेतला, त्याचेच नाव विदुर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>अरे *&%^*, लहान पोराला काय कळतं का योग्यायोग्य?

या नॉन अ‍ॅस्की अक्षरांच्या जागी ऋषींनी काय शब्द उच्चारले ते सांगावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते आमचे प्याराफ्रेजिंग आहे. अ‍ॅक्च्युअल शब्द आता नीट आठवत नाहीयेत, लय दिवस झाले वाचून. बहुधा मूर्खा असे असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हाहाहा अहो यमाला अशी भाषा वापरु नका घोस्ट रायडर. उसीसे पाला पडेगा आखीर मे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

उसिसे आ खिर मे पाला पडेगा तो हम खिर पाले के साथ खायेंगे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

या प्रतिसादाला अजूनही कोणी विनोदी श्रेणी दिलेली दिसत नाही. ( हलक्याने घ्या रायडर सायेब). ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी नवी बाजूंकडून पालींच्या चारित्र्यरक्षणाची वाट पाहतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रायडरसाहेब बहुधा तमिऴ / तेलुगुमधले पाल अर्थात दूध असे म्हणत असण्याचीही शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पाला पडणे म्हणजे गाठ पडणे असा हिंदी किंवा पाला पडणे म्हणजे भांगेचा किंवा तत्सम पाला दुधात पडणे असा मराठी अर्थही होऊ शकतो.

मेरा भारत विविध और समृद्ध..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या असल्या शब्दाचा अर्थ खेचण्याच्या, लावण्याच्या गोष्टी देशात फक्त मराठी लोक करतात. आमच्या दिल्लीत लोकांना शब्दात एक मूळ ठावा असले तरी भरून पावलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चारित्र्यरक्षण ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

जबरदस्त कथा! विदुर हा यमv2.0 होता हेही माहीत नव्हतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शिवाय यम 1.0 हा युधिष्ठिराचा बाप आणि यम 2.0 हा युधिष्ठिराचा काका हे आणखीच रोचक! (विदुराला आजूबाजूला पाहून कुंतीस काय वाटत असेल बरे?) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओहोहो!!! क्या बात है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

वा! अशा कथा सांगत जा बॅट्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

त्यावर यम उत्तरला की तुम्ही बालपणी एका फुलपाखराच्या पंखांना काट्याने भोके पाडलीत त्याची शिक्षा तुम्हांला मिळाली. त्यावर ते रागावून म्हणाले की अरे *&%^*, लहान पोराला काय कळतं का योग्यायोग्य? तरीही उगाच माज? हा घे माझा शाप. तूही मर्त्यलोकात काही काळ घालवशील इ.इ.

चित्रगुप्ताला सोडून यमाला श्राप! बिचारा यम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

श्रीमंती ही एन्वीअस स्टफ आहे, असे माझे हंबल वोट आहे. इफ पिपल एन्वी यु... यु आर रिच अदरवाइज... यु आर नॉट... सुट्स पर्फेक्ट्ली फॉर् सप्लाय डिमांड एक्वेशन इसंट इट ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आय रिपीट श्रीमंती ही एन्वीअस स्टफ आहे. अ‍ॅण्ड इफ एनीवन एन्वी द मेसेज उ आर डिस्प्लेयिंग अबव... यु आर अल्टीमेटली प्रुविंग माय ओपिनियोन. अँड आयम ग्लॅड यु टु अग्री विद इट. धन्यु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मुक्तक आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपलं (म्ह. आपप्लं)मन असे गेम खेळण्यात हुशार असतचं.
ते हुशार नसेल तर बर्‍याच ठीकाणी ठेचकाळत धक्के खात पल्ला पार पाडावा लागतोच्...

एक मजेशीर उदाहरण देते..
दोन आठवड्यांपुर्वी मॅरॅथॉन मध्ये भाग घेतला होता. पूर्ण मॅरॅथॉन म्हणजे २६.२ मैल, साधारण ४२ किलोमिटर.सुरुवात त्याची एक मैत्रिणीने नाव नोंदवलं म्हणुन आम्हीहि अक्कलखती पैसे जमा करुन आलो, खुप प्रॅक्टीस झाली, जोरदार तयारी झाली, सुरुवात मोठी धडाकेबाज्..धडधड वाढवणारी झाली.

१ मैल्..व्वा मस्त, तसेच २,३,४...१३ मैल.. काय राव.

पुढे १३व्या माइल नंतर बाकी तंतरली.. पुढे तुरळक लोकं, मागे कोणाचा पत्ता नाही. मग इथुन पुढे १४,१५,...१८ स्वःताला शिव्या घालत, मध्येच मोठ मोठ्यानी बडबडत, जय हरी विठ्ठ्ल बोलत. घोडदौड्(घोडं) पुढे चालुच होती.

आईशपथ..१८व्या माइल ला विसरुनच गेले कशासाठी धावतोय.. काय झालं आपल्याला, डोकं आउट झालयं का. मग त्यानंतर हेच सगळे मनाचे खेळ खेळुन १९...२६.२ पूर्ण केले.
आय एम रिच बोलल्याशिवाय कधी कधी स्वःताविषयीचा दृष्टीकोन सुधारत नाही... आण्भव घेतलायं..

-मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0