माझ्या लाडक्या प्र,

माझ्या लाडक्या प्र,

बघ ना रे माझ्या सोन्या. रात्रीचे दोन वाजून गेल्येत. आणि तुझ्या स्वप्नातल्या या नाजूक सोनपरीला निद्रादेवी कुशीतही घेत नाहीये. कधी ही कूस, कधी ती कूस. तडपत्ये तुझ्या जाळत जाणाऱ्या आठवणींत. ती वेड लावणारी, मंत्रमुग्ध फुललेली, रात्रीचं गान गाणारी रातराणी, बघ डोकावत्ये खिडकीतून. जणू सांगत्ये मला येईल गं तुझा प्र... असाच तुला फुलवायला. गंध उधळून देईल तुझ्यावर त्याच्या बहरलेल्या प्रेमाचा... त्याच्या अमृताच्या घड्याचा... (इश्श, मला लाज वाटते.) अरे ए वेड्या, माझाच ना तू. तू ही जागा असशील असाच माझ्या मयूरपंखी आठवांत. तुलाही होत असतील मऊमुलायम गुदगुल्या. तूही जाळत असशील एकेक क्षण. तूही असशील असाच वेडा होत. तुलाही मी हवी असेन तुझ्या मर्दानी बाहूंत. ही रात्र बघ ना कित्ती जीवघेणी, काळोखरात्र म्हणावी अश्शीच.

पण आता येईल तो घोड्याच्या रथात स्वार झालेला. करोडो किरणं उधळत येणारा राजा. तुझ्यातल्या 'प्र'काश बनून. तूही असाच ये ना माझ्या बाहूंमध्ये. सुवर्णरत्न बनून. न्हाऊन टाक मला तुझ्या सोन्याच्या प्रभेमध्ये. हे बघ, मी वाट बघत्ये. माझ्या पापण्या अंथरून तुझ्या येण्याच्या मार्गावर. ये हळूवार, ये अलवार, ये हो स्वार माझ्या स्वप्नांवर.

स्वप्नंतरी कित्ती सुंदर. तुझ्यासारखंच, माझ्यासारखंच, आपल्या मंदगंध प्रेमासारखंच. मातीलाही वेड लागते म्हणे सुगंधाचे. मग वीणेला लागणारच 'प्र'चे!!! तुझी वीणा झंकारत्ये रे. मन भूमी झालंय माझं. ये, बरस आभाळ होऊन. ये, बरस धारा होऊन. ये, उधळ वारा होऊन. ये... ये... ये...

येईल एक दिवस असा जेव्हा स्वप्न खरं होईल. आपण दोघे एकजीव असू. कधीही न तुटणारा बंध असेल प्र आणि वीणेचा. फुलेल आपलं घरटं. वाऱ्याच्या झोक्यावर झुलेल आपलं स्वप्न. गाईल सप्तसुरी गान आयुष्याचं. गाईल गान सुवर्णपंखी आनंदाचं. मी वाट बघत्ये रे राजा, माझ्या सोन्या... प्र... प्र... प्र!!!

तुझी वीणा!!!

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

त्याच्या अमृताच्या घड्याचा... (इश्श, मला लाज वाटते.)

हैदोस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

संपादकांना विनंती करुन श्रेणीमधे 'चावट', रोमँटीक, अश्लील अशा नवीन श्रेणी वाढवता येतील काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे काय चाललय? गागा नंतर डायरेक्ट हे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम चार पाच गाणी आठवली. विकल मन आज झुरत असहाय (बकुळ पंडित), प्रीती सुरी दुधारी (बकुळ पंडित), का धरिला परदेस (बकुळ पंडित), प्रीतसागरी तुझ्या स्मृतीचे गर्जत आले वारेवादळ (सुमन कल्याणपूर).....

----

पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ
रंजिश ही सही...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
रंजिश ही सही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम चार पाच गाणी आठवली.

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

तुम्ही लिहा वीणा ताई. लिहा. आम्ही वाचत राहू. चातकासारखे अविश्रांत वाट पाहू तुमच्या मंत्रमुग्ध लेखणीची.
बाय द वे, तुम्ही प्रेमपत्रं वगैरे लिहायच्या ऑर्डरी स्वीकारता का?
आपला फ्यान!
ता.क - "आठवांत" म्हणजे काय ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आठव = आठवण, आठवणीतले.
और वीना डार्लिंग, तुम ऐसी ही लिखती रहना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए ए ए! पहिल्या धाग्यावरून वाटलेलं की खरंच कोणीतरी विव्हळतंय.. आता मात्र.. असो.
धमाल आली! नमस्कार स्वीकारा! __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिल्या धाग्यावरून वाटलेलं की खरंच कोणीतरी विव्हळतंय..

'विव्हळतंय' इज़ रैट्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता तुम्हाला प्र लवकर भेटला नाही तर सगळं इंटरनेट शॉर्टसर्किट होणार असं वाटतंय.
--------------
लै भारी रोमँटिक लिखाण.
-------------
लै भारी विडंबन.
-----------------
जे काय ते. वाचायला मज्जा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसाद विनोदी वाटला म्हणून विनोदी देतो आहे, नसेल तर भडकाऊ द्यायला न्.बा. आहेतच.
श्रेण्यांच्या बाबतीत आम्ही आज काल "आधी सांगितले, मग केले".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नसेल तर भडकाऊ द्यायला न्.बा. आहेतच.

मी अनेकांना अनेकदा (आणि त्यातही अनेकदा काहीही कारण नसताना/उगाच गंमत म्हणून/केवळ त्यातून माझी प्रचंड करमणूक होते म्हणून) 'भडकाऊ' देतो, हे खरे आहे. मात्र, याचा व्यत्यास खरा नाही.

प्रत्येक वेळेस 'भडकाऊ' देणारा मीच असेन, असे नाही.

किंबहुना, आजकाल हे वारंवार, अनेकदा लक्षात येऊ लागलेले आहे. सबब, मंडळी, बिवेअर ऑफ इमिटेसन.

..........

'द ग्रेटेष्ट फॉर्म ऑफ फ्ल्याटरी' असे कायसेसे ऐकून आहे ब्वॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती अलवार, मृदू अन तरल लिहीता हो तुम्ही वीणाताई. वाचताना, शरीरावरती अगदी रोमांच उठतात. मन झंकारुन उठतं.
पण ती "पी.डी." अशी अरसिक आद्याक्षरं का घेतलीत?
"ले.ले." किंवा "चुं.बा." अशी का नाही घेतलीत गडे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

पण ती "पी.डी." अशी अरसिक आद्याक्षरं का घेतलीत?

हाउ डू यू नो की 'के एल' ही दोन अक्षरे अध्याहृत अँड/ऑर सायलेंट नसतील?

अतिअवांतरः खालीलप्रमाणे संवाद असलेल्या एखाद्या हॉलिवुडी अ‍ॅक्षनपटाची वाट पाहतोय.

गुन्हेगारांना पिस्तुलांचा धाक दाखवत क्वालालंपूरचे पोलीसखाते येते आणि म्हणते- "धिस इज़ के एल पी डी. फ्रीझ नाउ!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ळोळ. आणि ते गुन्हेगारांऐवजी शेंगदाणे विक्रेते निघाले तर या संवादाला अजून खोली प्राप्त होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अगागागागागागागा ROFL ROFL ROFL

धन्य _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'मार्मिक' द्यावी, की 'विनोदी', कळेना. शेवटी (हीही नको, नि तीही नको, म्हणून) 'भडकाऊ'वर समाधान मानले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मर्मा'शी संबंधित असल्याने मार्मिकच बरी पडली असती. पन तुमच्यासाठी कायपन! भडकाऊ श्रेनीपन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बाई पेटलीय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

(नाही, 'टिपिकल दिल्लीष्टाइल हुंडाबळी केस' अशा अर्थाने नव्हे.)

(अर्थात, तरीही रन-ऑफ-द-मिल केस वाटणे शक्य आहे म्हणा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाई पेटणे ही अतिशय सामान्य प्रक्रिया आहे. नव्हे का? मग पुढे काही अ‍ॅक्शन घ्यायची गरज नाही असे सुचवित होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यूजर आयडी अरुणजोशी दिसला की प्रतिसाद न पाहता भडकाऊ, खोडसाळ अशा श्रेण्या देणार्‍यांची कीव येते. वरील प्रतिसादात असे काय आक्षेपार्ह आहे म्हणून तो प्रतिसाद बिनकामी दाबून टाकला? मी वर आणला तो प्रतिसाद.

(पुन्हा एखाद्या ग्राम्य मूल्यांवरील प्रवचनाच्या प्रतीक्षेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काही काळानं असं होणार नाही अशी आशा आहे. मी माझी विचारसरणी बदलली आहे. अगदी आत्ता आत्ता पर्यंत पुरोगामीत्वाचा कडवट विरोध केला असल्याने माझे म्हणणे लोकांना खोडसाळ, खवचट, इ इ वाटत आहे. असे होणे सामान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाई पेटणे असे न म्हणता उतक्रांतीजन्य वर्तन असे म्हटले तर भडकाऊ श्रेणी मिळाली नसती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी मार्मिक देतोय पण प्रतिसादाचं पुढे काय होईल याची शाश्वती देऊ शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मीसुद्धा मार्मिक दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारीच वर्तने उत्क्रांतीजन्य आहेत हे पहिल्याने मान्य करतो.
---------------
बाई पेटणे या स्पेसिफिक प्रोसेससाठी उत्क्रांतीजन्य वर्तन होणे हे मोघम, कॉमन नाउन वापरले असते तर मतितार्थ पोचला नसता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असतातच. फक्त महिलांची उत्क्रांतीजन्य वर्तने जस्टिफाएबल असतात आणि पुरुषांची नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आता यावर ऐसीकरांना अनेक कट्ट्यांवर प्रत्यक्ष भेटले असल्याने तुम्हाला वाईट श्रेण्या मिळणार नाहीत. आम्हांस ते भाग्य कोठचे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मिळाली की भडकाऊ !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मीच दिली होती. सुधारलेली दिसते आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी सुधारलीये ती. माझ्या २५तल्या किमान २०-२२ श्रेण्या साधारणतः पॉसिटिव्हच असतात असे माझे निरिक्षण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

का सुधारली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अहो तुम्ही कट्ट्याला भेटलायत ना मला Wink

ओन सिरीयस नोटः मला तो प्रतिसाद भडकाऊ वाटला नाही म्हणून सुधारली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लगेच कोणीतरी धावलं मदतीला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अगदी अगदी. पण पुरुष इतके दुष्ट वैट्ट इ. असतानाही महिला आपल्या उत्क्रांतीजन्य स्वभावाला मुरड घालून पुरुषांशी संपर्क तोडू शकत नाहीत हे म्हणजे उदाहरणार्थ बहुत रोचक आहे.

आमच्या प्रतिसादांकडे इतक्या कटाक्षाने लक्ष पुरवल्याबद्दल त्या अनाम श्रेणीदात्याचे/दात्रीचे अनेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आणि तेच पुरुष पेटला/चळला/माजावर आला असे म्हटले तर मार्मिकांची अहमहमिका लागली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे बाबा, पुरुष सतत पेटलेलाच असतो हे विसरलास का? कारण यू नो, दे नेव्व्हर ग्रो अप. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला, मग तर स्त्रीजातीवर पेडोफिलियाचा आरोप करता येईल. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दे नेव्व्हर ग्रो अप ?? कायतरीच काय ? पुरुष आर एव्हर रेडी टू ग्रो अप अस म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, हे ग्रो अप म्हणजे 'त्यातले' नव्हे काही ROFL माणशिक ग्रो अपण्याबद्दल चाललेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मानसिक ग्रोथ च पहिली होते नंतर शरीर प्रतिसाद देते असा प्रतिसाद कुठेतरी वाचल्याचे स्मरते बॉ !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते तुमचे सायन्स सांगत असेल. इथे गरीब बिचार्‍या उत्क्रांतीच्या दावणीला बांधलेल्या स्त्रियांबद्दल बोलणे चाललेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुटकेसाहेब नि बॅटमनसाहेब, टू ग्रो आणि टू राइज ही भिन्न क्रियापदे नव्हेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हो पण इथे येका अर्थी वापरल्यास फार नुस्कान/लुस्कान होऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आहेत ना. नक्कीच आहेत. आता खालील अर्थ पहा ना

To grow = to increase by natural development
To Rise = To increase in size, volume, or level

आता आम्ही अडाण्याने काय समजायचे बॉ ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
मुटके साहेबांचा विजय असो.

आज सगळेच पेटलेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ग्रेशस गॉड ROFL खल्लास आहेत वीणाताई!
व्हॅलेन्टाईन्स डे स्पर्धेसाठी माझ्याकडून पयला नंबर! काँपीटीशनच नाय. परत एकदा ५ तारका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला लेख / पत्र / स्वगत म्हणजे जे काही होतं ते वाचून असं वाटलं होतं की हा जो कोणी प्र आहे तो काही दिवसांसाठी परगावी वगैरे गेलेला वगैरे असावा आणि वीणाताई त्याच्या म्हणजे आठवणीत विव्हळ व्गैरे झाल्यात ..
पण आता हा दुसरा लेख / पत्र / स्वगत म्हणजे जे काही आहे ते वाचून म्हणजे असं वाटतय की विरह काही वर्षांचा व्गैरे असावा ..
परत पहिल्या लि़खाणात "प्र" चा फोन वगैरे पण आला होता ..

वीणाताई ... प्रेमपत्राच्या वळणाने जाणारी काही भयकथा वगैरे तर लिहीत नाही ना तुम्ही ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

पण आता हा दुसरा लेख / पत्र / स्वगत म्हणजे जे काही आहे ते वाचून म्हणजे असं वाटतय की विरह काही वर्षांचा व्गैरे असावा ..

वीणामॅडम, मिल्ट्रीत वगैरे आहेत का हो हे प्र-राव ?

----

पी डी वीणा यांना मी वीणामॅडम असे संबोधित केलेले आहे याची कृपया नोंद घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा मराठीचि गडी कौतुके
जरि अमृताने नारी जिंके,
मग त्वां अक्षरे अरसिके
का मेळवावी?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पडद्यावरच्या हॉट हिरॉइनला लोक ताई म्हणतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अपेक्षापुर्ती Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0