क्षितीज चांदणी......

फिरुनी उगवली पुन्हा लाजरी
चांदणी ती क्षितीजावरी …
डोळे तिचे भिरभिर अवघे
शोधी साजणा दूर नभी ….

सैरभैर निळ्या नयनी तिच्या
तो येण्याचे भास खेळती ….
क्षणात हसरी क्षणात बावरी
तिच्या चेहर्याचे रंग बदलती ….

हळूच लपलेला ढगा आडूनी
चांद हासला खट्याळ परी ….
लपंडाव प्रीतीचा अबोल
आभास गोड अंतरंगी ….

चंद्राच्या चांदण्यात मग
अवघी रात्र न्हाऊन निघाली ….
थरथरनाऱ्या ओठांपरी
चांदणीही शहारून गेली ….

प्रेमात आकंठ बुडुनी रात्र मग
अवघा रंग निळा झाला ….
चंदेरी झालर स्वप्नांची लेऊन
गंध श्वासात मिसळूनी गेला ….

- सोनालीका.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

सुंदर आहे कविता. आपले ऐसीवर स्वागत आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद ऐसी वरचं पहिलंच लिखाण होता जरा घाबरतच प्रकाशित केलेलं ….

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

घाबरु नका. जास्तीत जास्त लोक नाक मुरडतील अन टीका करतील. ती फाट्यावर मारायची. व आपलं सत्य (युअर ट्रुथ) ठासून सांगायचं ;), बागडायचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्कीच … आणि नाक मुरडणाऱ्या लोकांसारखीच प्रोत्साहन देणारी माणसं आहेतच कि … खरंच धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

कवितेतलं नेमकं काही समजत नाही. ह्या विभागात फारसा मी डोकावत नाही.
मात्र तरीही वरील कवितेत एक गेयता जाणवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रतिसादासाठी आभारी आहे
चांदणी आणी चंद्राच्या प्रेमकथेच वर्णन करण्याचा प्रयत्न होता …

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

आवडला आमुच्या राणीला
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

छान...
ऐसीवर स्वागत... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

मनापासून धन्यवाद.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

छान कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रतिसादामुळे लिहिलेलं share करण्याचा उत्साह वाढलाय नक्कीच …

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

Nice romantic poem.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद...... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

कव्यत्रिच्या मनातला भाव छान उतरला आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

खरतर खुपच घाबरत add केलेली पहिलीच कविता होती.
आपण लिहिलेलं आवडावं असा आग्रह नसलाच तरी त्यामागच्या खऱ्या भावना पोहचाव्यात एवढीच अपेक्षा असते लिहिताना.

खूप खूप धन्यवाद प्रतिक्रियेसाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.