हिरवे तळ्को़कण

"" सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ्को़कण
राष्ट्र देविचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन
झुळ्झुळ गाणे मंजुळवाणे गात वाहति झरे
शिलोच्चयांतुनि झुरुझुरु येथे गंगाजळ पाझरे ""

कवी माधवांची ही कविता.कोकणाच्या सुंदरतेचे वर्णन यात हुबेहुब चिञित केल आहे.आता पावसाळ्याच्या मध्यात या सुंदरतेच दर्शन आम्ही घेत आहो.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

इथे फोटो आहेत आणि मला दिसत नाहीयेत, की मुळात फक्त चार ओळींचाच आहे हा धागा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता पावसाळ्याच्या मध्यात या सुंदरतेच दर्शन आम्ही घेत आहो.

ते दर्शन घेत आहेत, तुमच्या/आमच्यासाठी फक्त चारोळी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रयाग, ऐसीअक्षरेवर स्वागत आहे.
इथे असे विचार, प्रश्न वगैरे असतील तर "मनात आलेले छोटे मोठे विचार / प्रश्न" नावाचे धागे असतात, तिथे टाकावेत ही विनंती

भटकंती या प्रकारात तुम्ही केलेल्या भटकंतीची माहिती, तपशीलवार वर्णन, छायाचित्रे (अनेक) इत्यादींचा समावेश करता येईल.

पुढिल लेखनासाठी शुभेच्छा!

(पुन्हा असे लघु लेखन वेगळ्या धाग्याच्या रुपात आल्यास त्याला अप्रकाशित केले जाणार नाही याची खात्री बाळगावी, मात्र योग्य त्या दुसर्‍या धाग्यावर हलवले जाईल याची नोंद घ्यावी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!