विडंबन - धोबिचा कुत्रा

बिभीषणाने दिला होता
रावणाला हो दगा.
बदल्यात त्याला मिळाली
सुवर्ण लंकेची हो गादी.

गादी साठी त्याने
पक्ष आपला सोडला.
विसरला होता तो
त्रेता नाही कलयुग आहे हो.

घरात त्याला आता
प्रवेश नाही मिळाला.
घाटा वरचा राजा
तो नाही झाला.

घर का ना घाट का
धोबिच्या कुत्र्या सारखा
भुंकत- भुंकत आता
भटकतो गल्ली बोळ्यात.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

घरात त्याला आता
प्रवेश नाही मिळाला.
घाटा वरचा राजा
तो नाही झाला.

असा कोकणचा राजा झिम्मा खेळतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धोब्याचा हो, धोबीचा नव्हे. मला वाटलं धोनीच्या कुत्र्याबद्दल चाललंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी चुकून 'धोनीचा कुल्ला' असे वाचले. आधुनिकोत्तर साहित्य आणि सिनेमे पाहणे थोडे कमी करायला हवे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती डिटेलमधे मॅच पाहता हो तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.