कावळा बायकांनाच का शिवतो?

कावळा बायकांनाच का शिवतो?

पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे.
कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले!
मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते. नोकरीला लागल्या नंतर सुरुवातीच्या काळात मी कधीतरी शेव्हींग किट, तेल, साबण आणायला जात असे.एकदा गेलो असता एका सुंदर पॅकेट वर नजर पडली.
'ये क्या है?
'नैपकिन सरजी' काऊंटरवरील एयरमनने माहिती पुरवली.
'जरा एक निकालना' माझी फ़रमाईश.
'सिंगल पीस नही पूरा पैकेट लेना पडेगा ' चेहऱ्यावर वैताग दाखवत तो म्हणाला. अशा काउंटर ड्यूटीमुळे परेशान एयरमन मनात म्हणत असावा की माझे काम विमान दुरूस्त करायचे सोडून मी इथे कँटीनमधे आलेल्यांच्या फालतू विचारणात का वेळ घालवतोय?'
'ठीक एक पॅक देना 'मी ऑर्डर दिली.
त्याच्या शेजारच्या काउंटरवरील एक सीनियर सरदारजी 'चीफी उर्फ फ्लाइट सार्जेंट' म्हणाला,' सर, मॅडम नहीं आई?
'मॅडम क्या खाक आएगी! अभीतक मेरे घर बारात नही आयी है' मी सरदारजीला दमात घेत म्हटले.
"सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे। दबक्या आवाजात सरदारजींनी पुरूषी सीनियारटी दाखवत दटावले. कधी कधी पँटचे झीप नीट बंद नाही असे दाखवून दिल्याबद्दल ओशाळलेला चेहरा होतो तसा करत मी परतलो.
कावळा शिवल्यावर पुढे पुढे या पैकेट्सचे ढीग घरी येऊ लागले तशी हळू हळू उत्सुकता मावळली.

{इथे ज्याची विल्हेवाट लावायची समस्या विचारात घेतली जाते तिथे या मजेशीर कथनाला आवर नसावा.}

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला.

करेक्शन - मठ्ठपणा नाही तर तत्कालिक अज्ञान Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Blum 3 + बुद्धू मागणी = मठ्ठपणा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कावळाच का शिवतो ? कावळीण का शिवत नाही ? शिवतो तो "यंग बांड" असतो की बुढ्ढा ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कावळ्यांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला फार किंमत आहे गब्रू. अंडलिंगजलचिकीत्सा करून कावळीणींची अंडी माणसांना विकतात कावळे. आणि त्यातून ती कावळी गर्भार असेल तर अंड्यांना फारच जास्त किंमत मिळते. या अंड्यांना काककाव्हियार म्हणतात. तर मग कावळीणी असणारी अंडी आपण खाल्ली तर कावळीणी शिवणार कशा कोणालाही?

---

'अज्ञाना'तून असे विनोद होतात. लहानपणी मी आईला "ते काय आहे?" असं विचारलं की आई "शाळेच्या कामाचं आहे" म्हणून वाटेला लावून द्यायची. तिच्या सुदैवाने माझा भोचकपणा तेव्हा पुरेसा विकसित झालेला नव्हता. पण काही गोष्टी टाळता येत नाहीत. पुढे तिला "शाळेचं काम" असं म्हणून मी भरपूर पीडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अतिशय हृद्य, मननीय आणि अनुकरणीय कहाणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो सिंह, त्याची चर्चा कशाला! मजेत घडतात अशा गोष्टी कशाला उगीच आय़ाळ खाजवताय... वाचा व विसरा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयायएशीत असताना मला एकदा एका कावळ्याने (कावळाच असणार, स्त्रिलींगं आमच्या एव्हढी जवळ कुठली यायला!) जोरदार चोच मारली होती. लगेचच मी चार दिवसाची सुटी घेतली आणि आराम केला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कावळाच असणार, स्त्रिलींगं आमच्या एव्हढी जवळ कुठली यायला!

अश्लील!!! असं लिहितात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाही, शेळ्या लेंड्या टाकतात तसे प्रतिसाद टाकत सुटला आहात सद्ध्या म्हणून विचारतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कमालै, शेळ्यांनी लेंड्या टाकण्यातही काही चूक आहे असं तुम्हाला सुचित करायचं आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

शेळ्यांनी लेंड्या टाकण्यातही काही चूक आहे असं तुम्हाला सुचित करायचं आहे काय?

छे, छे. माणसाने शेळ्यांसारखे वागणे हे तब्येतीची चौकशीकरण्याकरता पुरेसे कारण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माणसाने शेळ्यांसारखे वागणे

???

ते 'ऐसी'चे सदस्य आहेत. सबब, (त्यांच्याच तर्कानुसार) ते माणूस नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रतिसाद द्यायच्या आधी तो प्रतिसाद न वाचल्याने ती नविनच माहिती मजला नव्हती. जुन्याच माहितीच्या आधारे त्यांना 'जज' केल्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ते 'ऐसी'चे सदस्य आहेत. सबब, (त्यांच्याच तर्कानुसार) ते माणूस नाहीत.

मग ते आहेत तरी कोण?
या कहाणीतील कावळा तर नव्हे?....
की, वाद झाला त्या प्रतिक्रियेतील शेळी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओक्के. गॉट इट. बट आय अ‍ॅम क्यूरियस हाऊ कूड यू मॅनेज टू अक्सेस माय वाटर क्लॉसेट ईव्हन बिफोर आय फ्लश्ड इट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. आस्थेवाईकाप्रमाणे चौकशी केल्याबद्दल धन्यवाद.
२. संस्थळावर किती प्रतिसाद टाकावेत यावर बंधन आहे काय? असल्यास मी त्याचे अवश्य पालन करेन.
३. आता जिथे आपण माझ्या विधानावर असे लिहिले आहे ते माझे विधान ऐसीच्या नियमांनुसार वा संकेतांनुसार नाही का? तसले विधान पूर्वी इथे झालेच नाही?
४. इतरत्र तुम्हाला प्रतिसादात काही गैर वाटले तर इग्नोर करा, ऋण श्रेणी द्या, मनातल्या मनात काय काय म्हणायचे ते म्हणा. इतकं पुरेसं नाही का?
५. माझ्या प्रतिसादांना कधीच प्रतिसाद देऊ नकात, माझ्या धाग्यांवर लिहू नका, इ इ व्यनि करा.
६. तुम्ही कुठे कुठे जितके जितके पोवटे टाकले त्याबद्दल (काही वाटले असले तरी) मी काही बोललो आहे का?
७. तुम्हाला रचनात्मक विचारच करता येत नसेल तर- बरे व्हा!!!
८. तुम्हाला माझी विचार करायची नि लिहायची पद्धत (नि प्रमाण) यांची घृणा असली तरी व्यक्तिगत विधान करताना सामाजिक संकेतांच्या बाहेर जाऊ नकात ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. आस्थेवाईकाप्रमाणे चौकशी केल्याबद्दल धन्यवाद.

नो प्रॉब्लेम.

२. संस्थळावर किती प्रतिसाद टाकावेत यावर बंधन आहे काय? असल्यास मी त्याचे अवश्य पालन करेन.

ते मला काय विचारता?

३. आता जिथे आपण माझ्या विधानावर असे लिहिले आहे ते माझे विधान ऐसीच्या नियमांनुसार वा संकेतांनुसार नाही का? तसले विधान पूर्वी इथे झालेच नाही?

ते मला काय विचारता?

४. इतरत्र तुम्हाला प्रतिसादात काही गैर वाटले तर इग्नोर करा, ऋण श्रेणी द्या, मनातल्या मनात काय काय म्हणायचे ते म्हणा. इतकं पुरेसं नाही का?

यामुळे तब्येत कशी आहे हे कसे समजते?

५. माझ्या प्रतिसादांना कधीच प्रतिसाद देऊ नकात, माझ्या धाग्यांवर लिहू नका, इ इ व्यनि करा.

एकदा सोडून दहादा द्या हो, वाटलं तर दहा डुप्लिकेट आयडी काढून प्रत्येकी दहादा द्या. तेव्हढाच आमचा ट्यार्पी वाढेल.

८. तुम्हाला माझी विचार करायची नि लिहायची पद्धत (नि प्रमाण) यांची घृणा असली तरी व्यक्तिगत विधान करताना सामाजिक संकेतांच्या बाहेर जाऊ नकात ही विनंती

तब्येतीची चौकशी करण्याकरता घृणा यावी लागते आणि ते सामाजिक संकेतांच्या बाहेर आहे हे नविनच समजले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तब्येतीची चौकशी करण्याकरता घृणा यावी लागते आणि ते सामाजिक संकेतांच्या बाहेर आहे हे नविनच समजले.

अरे बाबा 'घृणा असली तरी' असं मी म्हणालो आहे. तुला घृणा नाही याची कल्पना आहे मला. कोणत्या शाळेत शिकलास रे वाक्यांचा अर्थ लावायला?

एकदा सोडून दहादा द्या हो, वाटलं तर दहा डुप्लिकेट आयडी काढून प्रत्येकी दहादा द्या. तेव्हढाच आमचा ट्यार्पी वाढेल.

म्हणजे तुझ्या प्रतिसादाला १०० प्रतिसाद. हरकत नाही.

यामुळे तब्येत कशी आहे हे कसे समजते?

सॉरी, माझी तब्येत छान आहे हे सांगायचं विसरलोच. तुझी कशी आहे? माणसांच्या जागी शेळ्या, प्रतिसादांच्या जागी लेंड्या दिसू लागल्या आहेत तेव्हा डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखव बाबा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कधी कधी पँटचे झीप नीट बंद नाही असे दाखवून दिल्याबद्दल ओशाळलेला चेहरा होतो तसा करत मी परतलो.

क्षणात आपल्याला सगळा संदर्भ कळला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खिक्
प्रसंग मजेशीर आहे Smile

आमच्या येथील मेडीकलवाला मी बायकोसाठी एकटा नॅपकीन मागायला गेलो तर आधी दुर्लक्ष करतो मग लाजत थेट खाकी पाकिटात घालुनच देतो.
बायका दुकानात गेल्यावर त्यांना हळुच टेबलखालून दाखवतो,, खूप हसु येते त्याचे .. बिचारा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खूप हसु येते त्याचे

त्याच्या त्याच्या भावनांप्रमाणे त्यालाही तुमचे हसू येत असावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

समजा येत असावे.

त्याने काय सिद्ध होते? ऋषिकेशला हसू आले ते त्याने नमूद केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याने काय सिद्ध होते?

सिद्ध काही होत नाही. फक्त काही विषयांवर भूमिका मांडल्या जातात तेव्हा फोरम्सवर योगायोगाने एक बाजू पाहणारांची बहुसंख्या असू शकते हे नमूद करायचे होते.
--------------
ऋषिकेश ऐसीचा सदस्य नसता नि तो माणूस असता तर ...?
---------------
http://www.loksatta.com/lifestyle/girl-asks-for-condoms-shocking-reactio...
ही लिंक वाचा. त्यात डमी तरुणीला उत्तर देताना लोक कसे लाजले आहेत नि हा विषय समाजात कसा टॅबू, इ आहे हे लिहिले आहे. पण समजा तिला मी कंडोम कुठे मिळतो (म्हणजे तो मेडीकल दुकानात मिळतो इतके साधे ज्ञान नाही याची कीव येऊन पुढे) ते सांगून पुढे १. पतीशीच संभोग करायचा असेल तर मासिक चक्र कसे वापरावे किंवा पुढे २. तसे नसेल तर फिमेल मास्टर्बेशनचे साहित्य काय असते, ते ही ऑप्शन का आहे, नि ते साहित्य कुठे मिळते ते सांगू लागलो तर तिच्याकडूनच शॉकिंग (किंवा भारतात तरी डमी व्यक्ति नसेल तर घाणच प्रकारची) रिअ‍ॅक्शन येण्याची शक्यता नाकारता काय?
----------------
इतरांना कशाबद्दल काय वाटतं याबद्दल माणसानं अकोमोडेटीव असावं, नै का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इतरांना कशाबद्दल काय वाटतं याबद्दल माणसानं अकोमोडेटीव असावं, नै का?

ऋषिकेशच्या वाटण्यावर टिप्पणी करतानाही हाच निकष लावावा, नै का?

किंवा जुन्या काळाबद्दल इतरांना काय वाटतं याबद्दल माणसानं अकोमोडेटिव्ह असावं, नै का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऋषिकेशच्या वाटण्यावर मी अकोमोडेटीव नाही हे कशातून (शब्दातून, इ?) सुचित झालं आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लगेच दुसरी बाजू दाखवण्यातून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नाही रे बाबा, मी दोन्ही बाजूंसाठी अकोमोडेटीव आहे. गैरसमज नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ऋषिकेश ऐसीचा सदस्य नसता नि तो माणूस असता तर ...?

ऋषिकेश माणूस नाही, ही माहिती नव्याने कळली. आभारी आहे.

('ऐसीचे सदस्य ही माणसे नसतात', असेही यातून आडून सुचवावयाचे आहे काय?)

पतीशीच संभोग करायचा असेल तर मासिक चक्र कसे वापरावे

१. 'चक्र' नावाचे मासिक आहे, नि २. ते पतीशी(च) संभोग करण्याकरिता वापरता येते, हेही माहीत नव्हते. (ऐकावे ते नवलच!) पुनश्च धन्यवाद.

-----------------------------------

'माहितीपूर्ण' अशी श्रेणी दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश माणूस नाही, ही माहिती नव्याने कळली. आभारी आहे.

नि "तो माणूस असता" मंजे "तो मेडिकलवाला ऐसीचा सदस्य असता."

१. 'चक्र' नावाचे मासिक आहे, नि २. ते पतीशी(च) संभोग करण्याकरिता वापरता येते, हेही माहीत नव्हते. (ऐकावे ते नवलच!) पुनश्च धन्यवाद.

कमाल आहे. चक्र नावाच्या मासिकाबद्दल नै, मासिक स्वरुपाच्या चक्राबद्दल बोलणं चाललं आहे. आणि मी न वापरलेला 'च' कुठून घातलात?

असो. भाव ओळखून विनोदी अशी श्रेणी दिली आहे.

Never mud-wrestle with a pig. You both get dirty, and the pig enjoys it.

घाण झाल्याचं दु:ख ठिक आहे. पण डुकराला बरं वाटल्याचंही दु:ख?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

घाण झाल्याचं दु:ख ठिक आहे. पण डुकराला बरं वाटल्याचंही दु:ख?

Not at my expense.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं असं नाही. I mud-wrestle with pigs. I mean I have to occasionly. I grieve having to get dirty but I never mind the pig enjoying it.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इथे जे एकमेकांवर कुरघोडीचे प्रकार चालले आहेत त्यातून फार काही भरीव तर होत नाहीच आहे उलट प्रत्येकाला "सवय लागतेय". हे का लक्षात घेत नाही की जी कृती आपण वारंवार करतो ती कृती एकेक साखळदंड बनते आहे. सेल्फ-कंट्रोल ची वाट लागतेय आणि मनात येईल ते कळफलकावर बडवण्याची सवय दृढ होते आहे.
कोणीतरी "मोठ्या मनाने" प्रगल्भता दाखवून हा वाद थांबवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. किमान मौजमजेच्या धाग्यांवरतरी लोकांनी परिस्थितीचं भान ठेवायला हवं! द्या रे, या लोकांना खोडसाळ अन भडकावू श्रेण्या द्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

ह्म्म गॉट द पॉईंट (अ‍ॅट लीस्ट आय थिंक सो) Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं कसं असं कसं असं कसं? कंडुअतिशमनार्थ अगदी तर्कशुद्ध, पूर्वग्रहरहित, विदाबद्ध आणि एकूणच सुंदर सत्य इ. बघण्यासाठी बद्धपरिकर वगैरे पद्धतीने केलेली अर्ग्युमेंट्स कुरघोडी म्हणून मोडीत काढायला लागला तर कसं व्हायचं?

(कंडुअतिशमनार्थ योग्य ते उपाय करणारा) बॅटोपंत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(कंडुअतिशमनार्थ योग्य ते उपाय करणारा) बॅटोपंत.

हाहाहा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बद्धपरिकर हा शब्द मी बद्धपरकर असा वाचला. बाकी काही असो, पण ऐसीवर अतिउच्च(मराठीत हायफाय) वाचायला मात्र मिळते.
बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीवर अतिउच्च(मराठीत हायफाय) वाचायला मात्र मिळते.

साला, या ब्याट्यासारख्या लोकांनी आमचं रेप्युटेशन घालवून ठेवलंय च्यायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

काय रे चिवट मुमूर्षु मध्यमवर्गीया, काँप्लिमेंटीसाठी गळ टाकतोस का आं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खोटं कशाला बोला, ९वी धाव्वीच्या संस्कृतच्या पुस्तकात हा शब्द पैल्यांदा वाचल्यावर ठ्ठो करून हसलो होतो मीपण.

ऑन अ रिलेटेड नोटः निकराचा प्रयत्न हा वाक्प्रचारही नंतर विंग्रजी शिकल्यावर भलताच अश्लील वाटू लागला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निकराचा प्रयत्न हा वाक्प्रचारही नंतर विंग्रजी शिकल्यावर भलताच अश्लील वाटू लागला होता.

ROFL ROFL मी हसता हसता पँन्टींग इथे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्य Wink _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपण थांबल्याने मिटेल! बाकीच्यांचीीआग आपोआप थंड होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0