डॉक्टर आणि समीक्षक

एकाच्या हातात कात्री
दुसऱ्याच्या हातात लेखणी
डॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड.

डॉक्टरची कात्री
चालते शरीरावर
बहुतेक रोग्यांचे
वाचविते प्राण.

समीक्षकाची लेखणी
चालते कवितेवर
बहुतांश कवींचे
*हरते ती प्राण.

*टीप: समीक्षकांच्या, समीक्षेला घाबरून बहुतांश कवी कविता करणे सोडून देतात. शिवाय ऐसीअक्षरे वर खंदे समीक्षक आहेतच.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

छान कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मस्त.. आवडली
कवितेचे कवतिक Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गंमत तेव्हा होते जेव्हा
डॉक्टर होतात समीक्षक
या त्या धाग्यावर
फिरतात होऊन अधिक्षक
लेखणी त्यांची कात्रीसारखी
कर्रा कर्रा चालवतात
लेखकसुद्धा पेशंटसारखे
ठणाठणा बोंबलतात

शब्दार्थ-
अधिक्षक- इन्स्पेक्टर
कर्रा कर्रा- जोर काढून दात ओठ खाऊन करा करा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुफान!
साती .. सलाम! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छानच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

क्या बात है!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखीनच होते गंमत
जेंव्हा शास्त्रज्ञ होतात लेखक
भाषातज्ञ होतात समीक्षक
विचारवंत होतात प्रतिसादक
भांडवलशहा होतात खोचक
सर्वच झाले लेखक
तर व्हायचे कोणी वाचक ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्खिन्च होते गमंत
जेव्ह शस्त्र्न्द्य होत्त लेख्क
भष्तज्ञ हओअतत समिशक
विचर्व्त्न परतिसद्क
भन्द्वलश खओच्क
सर्अव्च झल लख्क
त्र व्ह्य्चे क्नि वचक?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पटाईतकाका,

मुक्तपीठ नामक प्रकार आपणांस माहिती नाहीसे दिसते. त्यावरील समीक्षकांच्या तुलनेत ऐसीवरच्यांना खंदे समीक्षक म्हणणं रोचक वगैरे वाटलं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्हाला प्रत्येक लेखनात काहितरी रोचक वाटतं हे किती रोचक आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझी प्रतिक्रियाही तुम्हांला रोचक वाटली हेही रोचक वगैरे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं