(मूत्रविसर्जनातल्या अडचणी)

आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर दांपत्यांना उघड्यावर सहज मूत्रविसर्जन करू शकणारी अपत्य हवी आहेत. पण तशी निवड करायला बंदी आहे.

'द सेकंड सेक्स'मध्ये सिमोन दी बोव्हार म्हणते की मुली मूत्रविसर्जन करतात तेव्हा त्यांचा पार्श्वभाग उघडा पडतो त्यामुळे त्यांच्या चारचौघात मूत्रविसर्जन करण्यावर बंधनं येतात. याचा अर्थ फक्त शिस्न असणाऱ्या मनुष्यांनाच शरम न वाटता उघड्यावर मूत्र‌विसर्जन करता येतं. भारतात उघड्यावर मूत्रविसर्जन करण्यास मनाई नाहीच. आपल्या अपत्याने संपूर्ण देश फिरावा, जिथे मूत्रविसर्जनाची चांगली सोय नाही त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा असं अनेक सुजाण नागरिकांना वाटतं. पण त्यांना अभ्यास करत असतानाही स्वतःला उघड्यावर मूत्रविसर्जन करण्यात अडचणी याव्यात असं कोणत्याही पालकांना वाटणार नाही असा अंदाज आहे.

आज जगभर विविध समस्यांचा अंदाज घेण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण त्या समस्या सुटूच नयेत अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सरकार आमच्यासाठी आहे की समस्या सोडवण्याच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या एनजीओजसाठी?

field_vote: 
1.75
Your rating: None Average: 1.8 (8 votes)

प्रतिक्रिया

माहिती कुठं मिळाली?
- खाती चखणा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज जगभर विविध समस्यांचा अंदाज घेण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण त्या समस्या सुटूच नयेत अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

खालील दुव्यातला व्हिडिओ आपल्या जबाबदारीवर पहावा. काहींना तो अश्लील, अस्वस्थ करणारा वाटू शकेल.

येथे एक उपाय सुचवलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*छायाचित्र सौजन्य विकिमीडिया कॉमन्स

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

नेम धरुन "पाण्याची" धार मारुन या वाळूच्या माकडांची मुंडकी तोडायला मजा येईल असा दुष्ट प्रथमलिंगी विचार मनात येऊन गेला. खोटं कशाला बोला?
Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही शाळेत असताना काही मूत्रविशारदांची मूत्रविसर्जनाची स्पर्धा असायची. किंचित उताराव एक काडीने रेषा ओढून प्रत्येकाने त्याच लाईनीत मुतायचे. ज्याचा जास्त लांब जाईन तो भारी. डावखराच्या बाब्याचा मूत लई लांब जायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

शेम (same) हिअर Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
आम्ही तर ऐनवेळी रिसोर्सेसचा अभाव नको, नी दूरवर प्रोजेक्शनही धड व्हावे म्हणून मधल्यासुट्टीच्या आधीच्या तासाला बरेच पाणीही पिऊन घेत असु Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वयंसंपादीत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

'Love in the time of cholera' मधला हा उतारा आठवला.

He was the first man that Fermina Daza heard urinate. She heard him on their wedding night, while she lay prostrate with seasickness in the stateroom on the ship that was carrying them to France, and the sound of his stallion's stream seemed so potent, so replete with authority, that it increased her terror of the devastation to come. That memory often returned to her as the years weakened the stream, for she never could resign herself to his wetting the rim of the toilet bowl each time he used it. Dr. Urbino tried to convince her, with arguments readily understandable to anyone who wished to understand them, that the mishap was not repeated every day through carelessness on his part, as she insisted, but because of organic reasons: as a young man his stream was so defined and so direct that when he was at school he won contests for marksmanship in filling bottles, but with the ravages of age it was not only decreasing, it was also becoming oblique and scattered, and had at last turned into a fantastic fountain, impossible to control despite his many efforts to direct it. He would say: "The toilet must have been invented by someone who knew nothing about men." He contributed to domestic peace with a quotidian act that was more humiliating than humble: he wiped the rim of the bowl with toilet paper each time he used it.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL ROFL

प्रोजेक्टाईल मोशन आणि प्याराबोला इ.इ. आठवून हहपुवा झाली ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रोजेक्टाईल मोशन आणि प्याराबोला इ.इ. आठवून हहपुवा झाली (लोळून हसत)

Smile

शब्दशः देखील पॅरॅबल, पॅराबोला आणि बॅलिस्टिक हे जोडलेले आहेतच.

(येथून)
mid-13c., parabol, modern form from early 14c., "saying or story in which something is expressed in terms of something else," from Old French parable "parable, parabolic style in writing" (13c.), from Latin parabola "comparison," from Greek parabole "a comparison, parable," literally "a throwing beside," hence "a juxtaposition," from para- "alongside" (see para- (1)) + bole "a throwing, casting, beam, ray," related to ballein "to throw" (see ballistics).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरेबिकमध्ये 'मूत्र' ला 'बोल' असा शब्द आहे... त्याचाही या सगळ्याशी काही संबध असेल काय ? Smile

त्यावरून प्यारा'बोला' चा अर्थ लावणे म्हणजे जरा जास्तच ताणल्यासारखे होईल... म्हणून नको Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरजी- सर्वप्रथम नमस्कार Smile केफ हाल?

बाकी बोलचा अर्थ इतका 'बोल'का आहे हे माहिती नव्हतं, आता कैक शब्दांचे अर्थ आमूलाग्र बदलतील यात शंका नाही, उदा. बोलपट, बोलके डोळे, बोल राधा बोल, इ.इ.इ. ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बोल राधा बोल? अरे बोल हे क्रियापद नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

'बोला अमृत बोला' हे इतके मधुमेही गाणे असेल, याची कल्पना नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उतारा तर रोचक आहेच पण एवढाली पुस्तके वाचून उतारेच्या उतारे आठवण्याइतकी नंदन यांच्या बुद्धीची 'धार' जास्त रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिला धार-करी आहे बाबा नंदन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नशीब शार्प शूटर नाही म्हणालास Wink
बाकी ह्या वेगळ्या पण इंटिमेट निरीक्षणामुळे उतारा लक्षात राहिला होता. बाकी गूगलाय नमः।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा Wink आय वुड से शार्प 'कोटर' दो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

योजाटा आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. पॅराबोला आणि पॅरॅबल हे निगडित आहेत हे ठौक नव्हते. बाकी बॅलिस्टिकचे रूट मात्र लॅटिनमधील बॅलिस्टा असे आहे बहुधा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्हाला मूत्रविसर्जनाबद्दल खरेच माहिती नाही की तुम्ही मुद्दामहून लिहिलंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिटेलमध्ये शास्त्रिय माहिती लिहिते.
सध्या अधिक माहितीसाठी अमिरखानचा 'मूत्रविसर्जन' शब्दाला ग्लॅमर मिळवून देणारा 'थ्री इडियट' नावाचा सिनेमा पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साती, नाही, म्हणजे तुम्ही लिहाच. आम्ही वाचू.

परंतु, सदर धाग्यात मूत्रविसर्जन हे निव्वळ निमित्तमात्र आहे. मूळ विषय वेगळाच आहे!!
(शोधा म्हणजे सापडेल!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो, हे वरचे दोन माझ्याच तिथल्या दोन प्रतिसादांचे विडंबन आहे.
श्या:
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रीभ्रुणहत्येच्या धाग्यावरुण एवढा विक्षिप्त लेख फक्त म्याडमच टाकू शकतात..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

ते एका धाग्याचे नाही तर दोन तीन धाग्यांच्या कोलाजचे विडंबन आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असं काय नाय. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनातल्या कोणत्याही कितीही अल्प काळाच्या वर्णनाचं पोटेंशियल इतकंच डेडली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

साती तुम्ही जुन्या जाणत्या आंजावाचक आहात. सवडीनुसार लिहाच. तोपर्यंत मी तुम्ही दिलेला होमवर्क करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याबद्दल मदनमोहन सिंग अधिक माहिती देतीलच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मलातर एकच धागा सापडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

दुसरा धागा सापडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय होय भ्रूणहत्या हा तो दुसरा धागा. अदितीने एका दगडात २ पक्षी मारलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिसरा पक्षी पण आहे - मला आलेला कंटाळा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा खरय गोल गोल फिरणं खूप झालय आता कोणीतरी मस्त फटाका मौजमजा धागा काढा Smile
किंवा ऑन सेकंड थॉट आहेत त्या धाग्यांवरही मौजमजा करु यात की. Smile
________
दर वेळेला शॉपिंग करते तेव्हा असच बाय डिफॉल्ट गुन्हेगारी वाटतं..... आहेत ते कपडे वापरा, शॉपिंग शॉपिंग करु नका!!! तसं आहेत ते धागे नीट वापरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एकटाच ऐसीचं वातावरण गंभीर ठेवतो. नैतर तुम्ही लोक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उतार्य्याचे तायतल वाचुन मला वात्ले कि हा बालाजि ताम्बेचा लेख असावा...!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूत्रविसर्जन आणि तांब्यांच्या उल्लेखावरून वेगळेच आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.