बीएमएस पेपर फुटीप्रकरणी मनविसेच्या कार्यकर्त्यांची एमयु परीक्षा नियंत्रकांना जबरी मारहाण! कायदा हातात घेणे कितपत योग्य?

योग्य आहे.. सदर पेपर फुटीमुळे झालेल्या इनकन्व्हिनीअन्सची किंमत जबाबदार व्यक्तीने चुकवलीच पाहिजे..
60% (3 मत)
सदरची मारहाण अजिबात योग्य नाही.. इनकन्व्हिनीअन्स असो किंवा आणखी काही.. कायदा हातात घेणे चुकीचेच आहे.
40% (2 मत)
एकूण मते: 5
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10900161.cms

सदर घटनेबाबत अधिक माहिती येथे पाहता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

. कौल ट्रायल कौल होता तर.
असो. घटना दुर्दैवी आहे. कायदा हातात घ्यायला नको. असल्या कारणांसाठी मारहाण करणे योग्य नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही