पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

स्वीय-प्रस्तावना: अनुवाद
कितेक दशकांच्या झोपेतुन, बहुदशकानां गभीर शयना-
पिशी मावशी जागी झाली, दुत्थिता हि डाकिनी पिशी सा।
जागी होऊन हर्षोन्मीलित मृतयोन्यामप्यमृततत्त्वा-
रसिक-हृदातून पिंगा घाली।।१।। दमृतवाण्या पुनर्मिलति सा।।
.
अफाट प्रतिभेच्या अर'विन्दा'- शोभनार’विन्दा’कार-चितौ
-तुनी प्रकटली 'कृत्ये'मधुनी, ‘कृत्या’यामाविर्भूतेयम्।
आज पुन्हा संजीवन लाभुन पुन: प्रकटिता मत्त: खलु
डोकावित ही अधून-मधुनी ।।२।। सिसृक्षा-संजीविनिकलितेयम्।।
.
मात्र टिकोनी आहे बर का परन्तु रसिका जानन्तु च यत्-
तिचा तोच तो खट्याळ नखरा! अद्याप्येव तथैवात्यक्ता:।
प्राकृतातुनी संस्कृत होऊन बाल्यास्पद-लीलास्तस्यास्ता:
पुन्हा तोच आनंद दे खरा।।३।। संस्कृतायिता: प्राकृतमत्ता:।।

---

पिशीमावशीच्या पोथ्या पिशी डाकिन्या: पांडूलिप्यध्ययनम्
मध्याह्नीच्या नंतर रात्री सायंकाले रात्रावथवा-
मावळल्यावर चंद्र कधीही, पीयूषांशौ क्वचिदस्तमिते
पिशी मावशी चष्मा घालून उपलोचनधृक्पिशी डाकिनी
जुन्यापुराण्या पोथ्या पाही पाण्डूलिप्यध्ययने रमते।
.
रोज वाचते वेताळविजय 'वेताल-विजयकथां' पठति सा
अन् 'भस्मासूरप्रताप' नंतर, भस्मासुरप्रतापं पठति
कधी भयासुरमाहात्म्य, आणिक, क्वचित्पठति रावणलीला: सा
'रावणलीला' वेळ असे तर भयासुरस्य माहात्म्यं पठति।
.
त्यातील पहिल्या पोथीवरती तस्या प्राचीनतमे ग्रन्थे
जुन्यापुराणी कवटी असते, 'पेपरवेट'वद्धि तत्स्थं तत्
पेपरवेटच म्हणाल, ते पण सहस्रवर्षीयं नृ-कपालं
अंधारातून खुदकन हसते घोरे तमसि च हसति सुविकटं।।
.
अंधारातील कोनाड्यातून घोरतमसि सा पिशी मातृका
पिशी मावशी रापत राहे, ग्रंथान्वेषणकार्यरता स्यात्,
जवळपास ती आल्यानंतर, ‘अत्रायमहं’ पुस्तकं तदा,
पोथी म्हणते इथेच आहे वदति हि भयदं चान्यत्किं स्यात्।।
.
डोळे बघती खूप खोलसे, लोलायितौ पुटन्तौ ओष्ठौ;
ओघळलेले ओठ हालती, गभीर नेत्राभ्यां तद् पठनम्
उच्चाराविण चाळे वाचन नाट्यमनुच्चारितपठनस्य
आणिक डुलणे मागे-पुढती तनुरपि तद्दोलायितमखिलम्।।
.
पिशी मावशी चष्मा घालुन उपलोचनधृक्पिशीमातृका
पोथी वाचे, अंधाराचा आरात्रिदिनं पठति पुस्तकम्,
तिला न होतो त्रास कधीही ज्ञानतेजसि च तस्मिन् तस्या-
त्या चष्म्याला कसल्या काचा? उपनेत्रं खलु काचविहीनम्।।

---

पिशीमावशीचे घर पिशिडाकिन्या: गृहम्
मसणवटीच्या राईमध्ये श्मशानमार्गे वृक्षवेष्टिते-
पडक्या घुमटीच्या वाटेवर, दग्धमृतस्तटाके गूढं|
भेंडवताच्या डोहापाशी भग्नगृहस्य समीपे वीथौ
पिशीमावशीचे आहे घर पिशिडाकिन्या: गृहं निगूढं|।
.
पिशी मावशीच्या पायाशी 'पिशिडाकिन्या अभितश्चैक:
मनीमांजरी दिसेल काळी कृष्ण-बिडाल: सदाऽहिंसक:
ती न कधीही खाते उंदिर अमूषकान्न: केवलं क्वचित्
फक्त खातसे सफेद पाली बुभूक्षितेऽत्ति च श्वेतगोधिक:||
.
दिसेल दारावरी पिंजरा द्वारे पश्यतु शुकपंजरस्थ-
पिंजऱ्यात ना दिसेल राघू काकस्तत्राहो न शुकस्तत्
परंतु त्यातून एक कावळा मंजुलस्वरे हसति स “ख्यू:...ख्यू:”
हसेल ख्ये ख्ये आणिक खू खू तथा विकटलीलासु विपश्चित्||
.
पिशी मावशी म्हणते त्याला पिशी वदति,”भो काकम्भट्ट
"काकंभडजी भोगा आता कर्मफलं च भुनक्तु ह्यभिन्नम्,
पुन्हा दक्षिणा मिळण्यासाठी दक्षिणेप्सया सेवितं खलु,
श्राद्धाचेही पुन्हा जेवता?" त्वयाऽपवित्रं तच्छ्राद्धान्नम्||
.
आणि मनीला कैसे म्हणते पिशी पृच्छति च कृष्णबिडालम्-;
''या मनुताई कशास वळवळ? अपि तेऽसह्यं बिडालजन्म|
चोरलात ना कंठा मागे, कुतस्त्वया तद्विहितं पूर्वं
आता भोगा; हे त्याचे फळ" दोषास्पदं हि चौर्यं कर्म||
.
पिशी मावशी एकलकोंडी पिशी वसति सा एकाकिनी खलु
तिच्या घरी ना नोकरचाकर गृहं च तस्या: चित्रमभृत्यम्,
मुसळे देती कांडून पोहे अहो कुत: पिष्टं, चित्रं तत्-
जाते दळते पीठ भराभर मुसलं करोति कंडनकृत्यम् ||

---
किंबहुना सर्वसुखी

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

भन्नाट!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा तथैव सर्वे रसिका भवेयु: |
सृष्ट्वा वरं काव्यमेतादृशं त्वं अस्मान् सदा मोदय सूरिश्रेष्ठ ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पठित्वा वाल्गुदेयस्य गैर्वाणं 'पास्ट-पोष्टकम्'|
लिखितं हि सुधावाण्यां नोदकं चित्तमोदकम्|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

साधु साधु!

जगति विदितमेतद्दीयते विद्यमानम्।
न हि शशकविषाणं कोऽपि कस्मै ददाति।
लिखतु लिखतु काव्यं चाटुशब्दैर्भवन्त:|
वयमिह तदभावात् काव्यप्रान्तेऽसमर्था:॥

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न खलु न खलु चैवं सिद्धमेतद्भवद्भिर्-
सहज-सुखदकाव्यं स्थापयित्वाsत्र नैजम्|
सुरवरगणवाणिस्निग्धचित्तप्रकर्ष-
प्रगतबुधजनानां ''मालिनी'' तोषदाsत्र||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

आम्हाला त्यातलं काहीही कळत नाही पण एवढं हे रुजू करून घ्या.
_______/\_______

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

_/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

अगदी अगदी अस्संच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पहील्यांदा वाटले चंद्राला उपनयन म्हणतात की काय. Smile पण चष्मा म्हणजे उपनयन हे नंतर कळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छानच! संस्कृतचा संबंध फार पूर्वीच संपला असला तरी वाचायला चांगलं वाटलं. सवय नसल्याने संस्कृतमध्ये वाचताना भाव तोच उमटत नाही पण.
गृहंखाली चुकून परत पांडूलिप्यध्ययनं पडली आहे की मला तसं दिसतंय मोबाईलवर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबरे, ते पांडुलिपीचं रिपीट झालंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बदल केला रे वाल्गुदेया...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

धन्यवाद! दुरुस्ती केली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

हे कदाचित प्रस्तुत संदर्भात रोचक वाटेल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अरे वा...धन्यवाद, मुक्त सुनीत! Smile
दिग्दर्शक सागर मित्र आहे माझा! त्याला मेसेज करतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

वाचायला + समजून घ्यायला बराच वेळ द्यावा लागला, कारण संस्कृतशी संबंध दुरापास्तच झालाय!
मात्र दंडवताचा स्वीकार करावाअ.

अत्यंत दर्जेदार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असंच म्हणतो.

काही ठिकाणी ओळींचा क्रम बदललेला दिसला. आणि 'चष्म्याला त्या काचा कुठल्या?' या कृतकप्रश्नाचं 'चष्म्याला त्या नाहित काचा' असं विधान केलेलं दिसलं. असे कुठचे बदल आणि का करावे लागले याबद्दल थोडी टिप्पणी कराल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश, प्रतिक्रिया उशिरा पाहिली, त्यामुळे उत्तरही उशिरा लिहीत आहे. क्षमस्व!

'त्या चष्म्याला नाहीत काचा|' इथे पिशी उगाच वाचायचं नाटक करते, विद्वत्तेचा आव आणते आणि कुठलातरी काचा नसलेला चष्मा घालते असं सांगून विनोदनिर्मिती करणे हे विंदांना अभिप्रेत असावं असा माझा ग्रह आहे. 'काचा कुठल्या?' याचा अनुवाद शब्दश: केल्यास ते अगदीच मराठी बाजाचे संस्कृत होईल म्हणून सरळसरळ काचा नाहीत असा अनुवाद केला. याशिवाय अनुवाद करताना वाक्यांचा अन्वय वृत्ताच्या मांडणीसाठी बदलला आहे. संस्कृतात अन्वय-मांडणीचे स्वातंत्र्य असल्याने त्याचं फायदा घेतला इथे. Smile अर्थात अर्थ बदलणार नाही याची काळजी घेतली आहेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

'काचा कुठल्या?' याचा अनुवाद शब्दश: केल्यास ते अगदीच मराठी बाजाचे संस्कृत होईल म्हणून सरळसरळ काचा नाहीत असा अनुवाद केला. याशिवाय अनुवाद करताना वाक्यांचा अन्वय वृत्ताच्या मांडणीसाठी बदलला आहे. संस्कृतात अन्वय-मांडणीचे स्वातंत्र्य असल्याने त्याचं फायदा घेतला इथे. (स्माईल) अर्थात अर्थ बदलणार नाही याची काळजी घेतली आहेच!

घेतलेले स्वातंत्र्य नक्कीच योग्य आहे. एक लहानशी शंका अशी- "काचा कुठल्या?" चे शब्दशः भाषांतर केल्यास ते मराठी वळणाचे संस्कृत नक्की होईल का? हे सुभाषित पाहिले तर संस्कृतातही तशी रचना होत होती असे वाटते-चूभूद्याघ्या.

गर्जसि मेघ न यच्छसि तोयं
चातकपक्षी व्याकुलितोऽहम् |
दैवादिह यदि दक्षिणवातः
क्व त्वं क्वाहं क्व च जलपातः ||

इथेही नकारार्थी उत्तरच अभिप्रेत आहे, पण प्रश्नार्थक रचना केलेली आहे.

शेवटी काव्यरचना हा अतिशय वैयक्तिक मामला असतो हे पूर्णतः मान्य आहेच. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं