मास्तर
सतीश वाघमारे
अध्यक्ष जवळ आला रे
आला कि मास्तरला हागायच येते.अध्यक्षाने
बोलोलं म्हणलं कि हा पयलंच हागून जाते.
काऊन ? तं तथी गेल्यावर याहीच्या पोटात
सारख्या कळाच या लागते. मास्तर
माघारी येते. कोरड्या नरड्याला वल्लं करते.
घट घट घाटी हालवून पाणी पिते. घाम पुसते.
आन् वर्गावर जाऊन बोलते. मै बोलेगा तो अयसा ,
मै बोलेगा तो वयसा ! मय किस्से डरता नय,
अन्याय को सहता नय.
पोट्टे कौतुकानं निर्हा पाहात राह्यते आन् मास्तर चिँब
भिजत राह्यते. मंग मास्तर घरी जाते. आन्
बायकोले बम बडवून काहाडते स्वाभिमान वसूल करते.
गेटाच्या बाहेर शैक्षणिक गांडूगिरीवर मास्तर बम
गप्पा हाणते ! त्याहिले लै लाईक भेटते..
पन मी काय म्हंतो, त्या
पन मी काय म्हंतो, त्या मास्तरले कशाले शिव्या घालते तुमी, ते तं भल्ले बिच्चारे राहते, त्याहिले काहून बोलून र्हायले. बोल्ले तं लायीक्स भेटंन म्हणून उगा कायपण काय गा.
जेच्याकडं वट्टात *टमारी पावर नसते त्येच एकीकडं येक अन दुसरीकडं दुसरं असं करतंय, लै बिच्चारं प्राणी मास्तर म्हंजी. तेला बोलण्याचा प्वाईंट काय टक्कुर्यात शिराय न्हाय बगा.
सोडा आसू जाऊ. न्हायतर परत म्हनशिला, आनभव न्हाय तं कशाला बोलताव.