मनातले छोटेमोठे प्रश्न आणि विचार - ९८

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००+ झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---

field_vote: 
0
No votes yet

मला नंदा खरेंची 'अंताजीची बखर' आणि 'बखर अंतकाळाची' ही पुस्तके हवी आहेत. कुठे मिळतील हे कृपया सांगा ऐसीकरांनो.
संपादन: आज कळले ते असे- आऊट ऑफ प्रिंट आहेत. मनोविकास प्रकाशनाचा ही दोन्ही पुस्तके छापण्याचा इरादा नाही. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पुस्तकाच्या दुकानात बघा. आणि वाचून झाल्यावर एका अंगाला गेलेला लंबक मधे आणण्यासाठी आवरण वाचा. किंवा आवरण वाचून दुस-या अंगाला गेलेला लंबक मधे येण्यासाठी ही वाचा

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोविकास प्रकाशनाचा ही दोन्ही पुस्तके छापण्याचा इरादा नाही.

ह्याचा स्रोत काय आणि तो कितपत विश्वासार्ह आहे? कारण, नवी आवृत्ती येऊ घातली आहे, असं मला विश्वसनीय सूत्रांकडून कळलं होतं. मात्र, माझी बातमी अगदी ताजी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुस्तकाच्या दुकानाचा मालक हाच स्रोत. विश्वासार्ह कितपत हे सांगता येणार नाही.

कारण, नवी आवृत्ती येऊ घातली आहे, असं मला विश्वसनीय सूत्रांकडून कळलं होतं.

असं असेल तर भारीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

नंदा खरेंची 'अंताजीची बखर' आणि 'बखर अंतकाळाची' दोन्हींची नवी आवृत्ती 'मनोविकास'नं काढली आहे असं मला विश्वसनीय सूत्रांकडून कळलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वा वा वा!!!
धन्यवाद चिंजं सर!!
घेतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

सारखं वाटतंय की येत्या निवडणुकीपूर्वी उरी - पूंछ भागात काहीतरी घमासान लढाईबिढाई होणार. कदाचित एक सर्जिकल स्ट्राइक वगैरे. लोकं थोडी अस्वस्थ आहेत, चुळबुळताहेत. खरा तसा काही धोका नाहीय. पण आपलं उगीच चकाचौंध करून टाकायला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित एक सर्जिकल स्ट्राइक वगैरे.

.
टायमिंग न साधता स्ट्राईक केला की तो लगेच - पुरावा द्या, जुमला, थापा वगैरे वगैरे.
टायमिंग साधून स्ट्राईक केला की तो लगेच - निवडणूकीच्या तोंडावर मतदारांना इन्फ्लुअन्स करण्यासाठी केला. (तिथे मात्र पुरावा मागणार नाहीत.).
.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता पायदळप्रमुखच म्हणतात की सर्जिकल स्ट्राइक करावा लागेल म्हणून.
ही तर नुकती कुठे जुळवाजुळवीची सुरुवात आहे. निवडणुकीचे मैदान अजून थोडे लांबच आहे. आताशी फक्त समाजमानसात विचारांच्या बिया पेरल्या जाताहेत. त्यांची नशा होईल, उन्माद होईल, देशभक्ती होईल तेव्हा कुठे सर्जिकल स्ट्राइकचे सार्थक होईल.
नाही तर आर्मी चीफसारख्या माणसाने 'सर्जिकल स्ट्राइक करण्याची वेळ येऊ घातली आहे' हे आधीच सूचित कशाला केले असते?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं म्हणणं हे आहे की - मोदींनी इतरांना न जुमानता आपल्याला हवं तेच करावं. टीका झाली की आणखी जोरात, दामटून करावं. बेलिजरन्स हे उच्च मूल्य आहे हे दाखवून द्यावं. नैतर सत्ता कशाला लागते ? शांततेच्या व चर्चा/वाटाघाटींच्या वायफळ गप्पा तर सुधिंद्र कुलकर्णींसारखे माथेफिरू शांततावादी लोक पण मारू शकतात ना !!
.
बाकी तुम्हाला वीणा कुकरेजा हे नाव सुचवावंसं वाटतं. गुगलून पहा.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

तसेही मोदी कुणाला फारसे जुमानत असतील असे वाटत नाही. त्यांना अशा सल्ल्याची जरूर नसावी.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते अमित शहांना काढून टाकून मोदींनी गब्बरलाच त्यांच्या जागी घ्यायला हवं. इतके मौलिक सल्ले ऐसीवर फुकटात देऊन ती फुकट घालवतो आहे. शेतात मेंढ्या 'बसवायचे' मेंढपाळांना पैसे मिळतात.ते करायचं सोडून मेंढपाळाने आपल्या मेंढ्या एखाद्या नाट्यगृहात नेऊन बसवण्यात त्याचा काय फायदा?

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या मते अमित शहांना काढून टाकून मोदींनी गब्बरलाच त्यांच्या जागी घ्यायला हवं. इतके मौलिक सल्ले ऐसीवर फुकटात देऊन ती फुकट घालवतो आहे. शेतात मेंढ्या 'बसवायचे' मेंढपाळांना पैसे मिळतात.ते करायचं सोडून मेंढपाळाने आपल्या मेंढ्या एखाद्या नाट्यगृहात नेऊन बसवण्यात त्याचा काय फायदा?

.
मला वाटतं काँग्रेस पक्षाने राहूल गांधींच्या जागी राजेश घासकडवींना ठेवले तरी फार फरक पडणार नाही.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो पण हे सांगण्यासाठी आख्खा प्रतिसाद कापीपेस्ट करण्याची काय गरज? खालीच तर लिहिताय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राहूल गांधींसारख्यांसाठीच तर गरज लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात फरक काय?
मला वाटते निसरडे हे ओले असते.
उदा - डोंगर उतार हा घसरडा असतो व पाऊस पडून ओला झाला, की तो निसरडा होतो.
घसरडं व्हायला उताराची आवश्यकता असते - नेसेसरी & सफिशिअंट्
निसरडं व्हायला उतार लागतोच असे नाही पण ओले मात्र लागतेच (इज अ मस्ट)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सध्या खूप फॅशन आहे की 'ॲक्टिव्ह वेअर' जे 'लेगिंग' असतात, त्यांना तिरका कट देण्याची म्हणजे खाली चित्र पहा.
मला हे कळत नाही फॅशन तर कोणीही कॉपी करु शकतं. नव्हे नव्या नव्या फॅशन ची साथच येते.
मग IP(Inteleectual Property) नक्की कोणत्या गोष्टी होउ शकतात?

https://athleta.gap.com/webcontent/0015/141/735/cn15141735.jpg
.
https://zcdn.freetls.fastly.net/images/cache/product/452x1000/281322/zu56112657_main_tm1524610371.jpg

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन एक - कधीतरी असे होइल का? की सर्व जगाची करन्सी एकच होइल? की हे अशक्य आहे कारण बँक पैसे छापते वगैरे वगैरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार पूर्वी मध्ययुगात होतीच बहुधा. सोन्याच्या चांदीच्या मोहरा वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ओह!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्णांशाने खरे नाही. मुघल साम्राज्यात फिरंग्यांना पदरची नाणी वितळवून मुघली फॉरम्याटातली नाणी पाडावी लागत. टांकसाळी त्यात तुफान फायदा कमावत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>सर्व जगाची करन्सी एकच होइल? >>

- हो.
१) दोनचार ठिकाणी पैसे छापले जातील.
२) ते इतरांना खोटे छापता येणार नाहीत असे असतील असे मानू.
३) समजा अमेरिकन डॅालर/ यु• पाउंड ठरले तर बाकीच्या देशातले चलन बाद/बदल करायचे दोनतीन वर्षांत.
४) भारतातला मजुर महिन्याला साधारण दोनशे डॅालर कमवेल, आइफोन आठशे - हजार डॅालरचा त्याला परवडणार नाहीच.
५) चलनाचे अवमुल्यन वेगळ्या पद्धतीने जाणवेल. समजा सौदी अरेबियाने भारताकडून तांदुळ, जीन्स कपडे न घेता बांगला देशातून घेत राहिल्यास बांगलादेशला शंभर डॅालरसा जेवढे तेल मिळेल त्यापेक्शा कमी तेल भारताला मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्या जगाचे चलन एकच होईल का ? - हा प्रश्न अनेकदा चर्चिला जातो.
उत्तर "नाही" असे आहे. कारण बहुतेक देशांना स्वत:ची करन्सी स्वत: म्यानेज करायची असते.
.
करन्सी युनियन (ऑप्टिमम करन्सी एरिया) ह्या प्रकाराचा चिकार अभ्यास झालेला आहे. रॉबर्ट मंडेल यांना नोबेल पण मिळालंय या विषयात.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एके काळी 'काळे लोक आणि पांढरे लोक यांची लग्नं होऊ शकतील का?' या प्रश्नाचंही उत्तर ठामपणे 'नाही' असंच होतं. माणसाला हवं तेव्हा शंभर मैल दूर असलेल्या दुसर्या माणसाशी बोलता येईल का, याचंही उत्तर तितकंच ठाम 'नाही' असं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एके काळी 'काळे लोक आणि पांढरे लोक यांची लग्नं होऊ शकतील का?' या प्रश्नाचंही उत्तर ठामपणे 'नाही' असंच होतं. .

.
टिपीकल फुर्रोगामी टॅटॅटॅ अन वॅवॅवॅ.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

बरं, तुम्हाला काळंपाढरं आवडलं नाही हे कळलं. ते आपण बाजूला ठेवूया...

एकेकाळी हजार मैल लांबवर घडणार्या घटनांचं चित्रण ताबडतोब दिसू शकेल का याचं उत्तरही ठाम 'नाही' असं होतं.

एके काळी एका देशाच्या अर्थव्यवस्थेची काशी झाल्यावर त्याचे ताबडतोब परिणाम पाच हजार मैलावरच्या दुसर्या प्रदेशात दिसतील का? याचं उत्तरही ठाम 'नाही' असं होतं.

मुद्दे संपले की निरर्थक बडबड सुरू होईल का? याचं मात्र कालातीत उत्तर ठामपणे 'हो' असंच आहे.

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दे संपले की निरर्थक बडबड सुरू होईल का? याचं मात्र कालातीत उत्तर ठामपणे 'हो' असंच आहे.

.

  1. तुम्ही - त्या दैववादी वि. प्रयत्नवादी ह्या १९७० च्या दशकात झालेल्या समुद्रमंथनातून जी रत्नं बाहेर आली ती मला दाखवायला पाहत आहात.
  2. प्रयत्न स्तुत्य आहे. पण फार जुनंपानं आऊटडेटेड ज्ञान आहे ते.
  3. दुसरं म्हंजे "Impossible is a word to be found only in the dictionary of fools" हे नेपोलियन चं वाक्य तुमच्यासारखे राहूल गांधी टाईप लोक सोडून बाकीच्या बहुतेकांना आजकाल माहीती असतं.
  4. याला जनरल नॉलेज असं म्हणतात.

.
जर सगळं विश्व हा एक ऑप्टिमम करन्सी एरिया व्हायचा असेल तर त्या मार्गात ज्या मोठ्ठ्या रुकावटी/समस्या येतील त्या दूर करणे खूप कठीण आहे व अनेकांना (अनेक देशांना) ते तसं नको आहे - असं माझं म्हणणं आहे.
.
जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की - त्या रुकावटी निरर्थक आहेत किंवा क्षुल्लक/नगण्य आहेत - तर इथे मांडा. मग बघु की तुम्हाला मुद्द्यांवर बोलता येतं की गुद्दे मारता येतात ते.
.
एवीतेवी गुद्दे मारायच्यावेळी सुद्धा तुम्ही बहुतेकदा अत्यंत फुटकळ गुद्दे मारता.
.
तेव्हा तयारी करा व मग या विवादास.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी माझी स्वतंत्र मतं मांडली होती जी स्टॆंड अलोन विधानं होती. ती तुमच्या मतांचा प्रतिवाद आहेत असं समजून तुम्ही अंगावर ओढवून घेऊन वाद घालत आहात असं मला वाटतं. इतकं सेन्सिटिव्ह असू नये. (हेही स्टॆंड अलोन विधान आहे. त्याचा सुज्ञ वा यडपट प्रतिसादांशी काही संबंध वाटला तर तो योगायोग समजावा)

मुळात मी तुमच्या प्रतिसादाखाली लिहिलं तरी तुमचा आख्खा प्रतिसाद क्वोट केला होता का? नाही ना? मग त्यावरूनच बर्याच गोष्टी सिद्ध होत नाहीत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओके. आता मुद्द्याचं बोला.
जग आणि ऑप्टिमम करन्सी एरिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो करन्सीवाला मुद्दा तुमचा होता. माझा मुद्दा ठाम भाकितांचा होता. मी करन्सीबद्दल अवाक्षरही काढलेलं नाही. ठाम भाकितं किती ठाम असू शकतात अशी उपचर्चा सुरू केली होती. म्हणूनच 'स्टॆंडअलोन विधानं' म्हटलं. ती खोडून काढा, किंवा स्वीकारा - तुमचा निर्णय. माझ्यावर करन्सीची चर्चा करण्याची जबाबदारी लादू नका कृपया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठाम भाकितं किती ठाम असू शकतात अशी उपचर्चा सुरू केली होती

.
करा. करा.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर, तुम्ही शिकवलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे उत्तर देत असाला तर तुमचे 'नाही बरोबर आहे.

चर्चात्मक विचार घेतल्यास एक करन्सी होऊ शकते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच शालजोडीतला मारलात तुम्ही.
थेट सांगा ना की - गब्बर पुस्तकी बोलत आहे. हा हा हा.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Govt

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Govt does not have infinite capacity to extract money from people.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Govt does not have infinite capacity to extract money from people.

(१) Private businesses have no capacity to extract any money from anybody ! लोक स्वेच्छेने आले व त्यांना व्हॅल्यु दिसली तरच पैसे मिळतात.
(२) अगदी अजस्त्र कंपन्या - ॲमेझॉन, गूगल, आयबीएम, वॉलमार्ट यांना सुद्धा - कस्टमर, शेअरहोल्डर्स, लेंडर्स वर जबरदस्ती करता येत नाही.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

Private businesses have no capacity to extract any money from anybody !

प्रायव्हेट कंपन्या फक्त् ग्राहकांची नव्हे तर त्यांना कच्चा माल देणाऱ्या वा त्यांच्या स्वत:च्या नोकरांची पिळवणूक करून पैसे जबरदस्तीने लुटू शकतात, -नव्हे, लुटतातच-अगदी गुलामगिरीच्या हद्दी पर्यंत. तेव्हा "एनिबडी" वापरलेले हे विधान चुकीचे आहे. अमॅझॉन कंपनीच्या वेअरहाऊस वर्कर्स व डिलिव्हरी ड्रायव्हर्स बद्दलच्या बातम्या याची पुष्टी करतात.

खोट्या/मिसलिडींग जाहिराती, हिडन चार्जेस इ. मार्फतही ग्राहकांकडूनही प्रचंड पैसा लुटला जातो.

उदा. आयसीआयसीआय बँक महिना सुमारे साडेसतरा रुपये एसेमेस चार्जेस लावते. बँकेची १ कोटी गिऱ्हाइके आहेत असे म्हटले, तरी महिना साडेसतरा कोटी रुपये!
बाजारभावाने बल्क एसेमेस सेवा (ओटीपी, ट्रँजॅक्शन मेसेज इ. साठी) कितीही गृहित धरले तरी यात किमान निम्मे नफा कमवला जातो आहे.

तेव्हा कॅपिटॅलिस्ट वेट ड्रीममधून बाहेर या Wink

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

दर्जेदार पुस्तके : जॉर्डन पीटरसन यांची आपली आवड
.
यात साहित्य, तत्वद्नान, क्लिनिकल सायकॉलॉजी, न्युरोसायन्स (म्हंजे काय कोणजाणे), धर्म आणि धर्माचा इतिहास, इतिहास व व्यवस्थांचा इतिहास, सद्यजगाचा इतिहास वगैरे क्याटेगरीज आहेत.
.
बॅट्या, मनोबा - वाचलंत ना !
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नियतकालिकांमध्ये छापून आलेल्या कंटेंटवर कॉपीराईट कोणाचा असतो? जेव्हा अशी नियतकालिके डिजिटाईझ होतात तेव्हा त्यातील ज्या सर्व लेखकांचे लिखाण असणार आहे त्यांची परवानगी घ्यावी लागते का? उदा. रत्नाकर मतकरींची जौळ ही कादंबरी १९७८ च्या माणूस दिवाळी अंकात प्रकाशीत झालेली आहे. डिजिटायझेशनमुळे माणूसचे सारे अंक आंजावर मोफत उपलब्ध असल्याने मतकरींच्या कॉपीराईट्सचा भंग झाला असे म्हणता येते का? दिवाळी अंकांचे असे डिजिटायझेशन होत राहिले तर मराठीतल्या अर्ध्या कथा चकटफू उपल्ब्ध होतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

'ऐसी'वर जे लेखन प्रकाशित होतं, त्यावर लिहिणाऱ्यांचा हक्क असतो. पुनःप्रकाशनासाठी एखादा लेख लेखिकेस हवा असेल तर त्यावर ऐसी आक्षेप घेऊ शकत नाही. वाचनासाठी हा मजकूर कोणालाही फुकटात उपलब्ध असतो; मात्र तो मजकूर वापरून पैसे आणि/किंवा प्रसिद्धी आणखी कोणाला हवी असल्यास त्यासाठी मूळ लेखिकेची परवानगी लागते.

सध्या गोष्टी फुकटात उपलब्ध असतील. मात्र ही परिस्थिती नेहमीच अशी राहील असं नाही. आशा करू की कधी ना कधी मराठी लेखनातही पैसा येईल आणि अशा संस्थळांवर 'पेवॉल' वगैरे बनवता येईल. मराठी वाचक आंजा वाचनासाठी पैसे खर्चायला तयार होतील.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसी किंवा तत्सम संकेतस्थळांसंबंधी आपले म्हणणे योग्य आहे. लेखकाला त्याचे लिखाण पुस्तकरूपाने येत असेल तेव्हा संस्थळावरून काढून टाकण्याचा अधिकार आहे. फुकट वाचनासाठी उपलब्ध असल्याने लोक पुस्तक विकत घेऊन वाचणार नाहीत यामुळे होणारे नुकसान टाळणे लेखकाला अगदीच अशक्य नाही( फेबु, व्हॉट्सॲप या माध्यमात पसरण झाली असेल तर मात्र हे ठार अशक्य.). पण नियतकालिकाच्या केसमध्ये ही आधी आजिबात कल्पना नसलेली आफत होते. वरचेच उदाहरण चालू ठेवायचे तर मतकरींकडे 'जौळ' डिजिटली उपलब्ध असल्याने झालेले नुकसान टाळण्याचा कसलाही उपाय नाही.

मराठी वाचक आंजा वाचनासाठी पैसे खर्चायला तयार होतील.

मी याबाबतीत आशावादी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

समांतर प्रश्न: एखादं खूप जुनं पुस्तक आता आऊट ऑफ प्रिंट झालं असेल आणि त्यातील मजकूर जर डिजिटाईझ करुन जालावर चढवायचा असेल तर ते कायदेशीर ठरेल काय? उदा. माझ्याकडे एक जुनं पुस्तक आहे वसंत शांताराम देसाईंचं. देसाई निवर्तले ९४ साली. पुस्तकाची माझ्याकडील आवृत्ती आहे १९४५ सालातील. आता ते पुस्तक उपलब्ध नाही. मी ते स्कॅन करुन जालावर टाकले तर ते कायदेशीर ठरेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखकाने पुस्तक समजा तिसाव्या वर्षी लिहिले, तो नव्वदीपर्यंत जगला. त्याच्या मृत्युनंतर साठ वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते.
जे आता मजेस्टिकने केले. अशी मुक्त पुस्तके छापून पन्नास रुपयांस विकली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आचरटबाबा म्हणतायत त्याप्रमाणे कॉपीराईटमुक्ती लेखकाच्या मृत्यूशी निगडित असते, पुस्तकाच्या प्रकाशनतारखेशी नाही. ('आपलं लेखन प्रकाशित करणे' हा हक्क जसा कॉपीराईटमधून उगम पावतो तसा 'आपलं लेखन प्रकाशित न करणे' हादेखील उगम पावतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आमचा वुड्डहौससाहेब गचकला १९७३मध्ये. बोले तो, त्याच्या गचकण्यास अजून ६० वर्षे झालेली नाहीत. (आणि त्याची बहुतांश पुस्तके ही यूकेत किंवा यूएसएत लिहिली/प्रकाशिली गेली, हे लक्षात घेता, यूके किंवा यूएसएच्या कॉपीराइट कायद्यास अनुसरून ७० वर्षे तर मुळीच झालेली नाहीत.)

परंतु तरीही, त्याची अनेक जुनी पुस्तके किंडलवर/प्रॉजेक्ट गुटेनबर्गवर फुकटात मिळतात.

हे कसे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला कारण ठाऊक नाही. देशादेशांप्रमाणे ही मर्यादा वेगळी असते. साठ वर्षं ही भारतातली मर्यादा आहे. (यूकेमध्ये ही मर्यादा सत्तर वर्षं आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

१९७३ ते २०१८ बोले तो पंचेचाळीस वर्षे इतकी कमी मर्यादा कोठल्याच देशाची नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ख्रि. वुडहाऊस यांच्या पुस्तकांचा प्रताधिकार त्यांनी ज्यांना असाइन केला असेल त्यांनी ते लेखन प्रताधिकार मुक्त केले असेल तर फुकट मिळू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एक संबंधित प्रश्न म्हणजे: समजा कुणीतरी एक अप्रकाशित बखर प्रकाशित केली. तर ही बखर मला डीजिटाईझ करायची असेल तर बखर प्रकाशित/संपादित करणारा प्राणी गचकेस्तवर वाट बघावी लागणार का काय??? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सध्या गेल्या काही वर्षांपासुन हौशी ढोल पथकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पारंपारीक बॅन्डवाले आणि हौशींमध्ये बराच फरक दिसुन येतो. हौशी ढोल पथकांसंदर्भात काही ढोबळ आणि वरवरची निरीक्षणे अशी आहेत.
१- हौशी मंडळी शैक्षणिक बाबतीत बॅन्डवाल्यां च्यापेक्षा अर्थातच वरचढ आहेत.
२- हौशी मंडळी ताला संदर्भात कैकपटीने जास्त सजग आणि प्रयोगशील आहेत.
३- हौशी मंडळी संदर्भात त्यांच्या ढोल वाजवण्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे "आर्थिक" प्रेरणा दिसत नाहीत. इथे एक गंमत अशी की प्रेरणा आर्थिक नसुन "स्वान्तसुखाय" असुनही हौशी ढोल पथकांचा दर्जा पारंपारीक बॅन्ड वाल्यापेक्षा कैकपटीने सरस आहे.
४- सर्वच बाबतीत म्हणजे ड्रेस कलर सेन्स पथकाचे नाव पासुन क्रिएटीव्हीटी जाणवते. पारंपारीक बॅन्ड वाल्यांपेक्षा कैकपटीने हौशी मंडळी प्रयोगशील दिसुन येतात. नवे ताल निर्माण करणे प्रॅक्टीस करणे याबाबतीत त्यांचे पॅशन दिसुन येते.
५- हौशींची निर्मीती कशी झाली असावी बरीच वर्षे रस्त्याने येता जाता वा एखाद्या लग्नात बॅन्ड च्या तालावर मन थिरकु पाहत असेल, अनेक बालकांना बॅन्डचे तो वाजवुन पाहण्याचे बरेच आकर्षण असते. कधीतरी कोणीतरी डेरींग केली असेल मग अनेक वर्षांची दबलेली इच्छा उफाळुन वर यावी तसे काहीसे होऊन हौशी बॅन्ड पथकांची निर्मीती झाली असावी.
६-ढोल वाजवतांना अनुभवायला येणारा जोश आणि नसानसात भिनणारी झिंग ही देखील कदाचित एक प्रबळ प्रेरणा असावी.
७- एक गंमत अशी जाणवते ती अशी की केवळ स्वान्तसुखाय जेव्हा एखादी कृती होते तेव्हा तिचा दर्जा क्वालिटी याच रीतीने नेहमीच वाढते का ? म्हणजे असे शक्य असते का ?
म्हणजे उगीचच असे काहीबाही बरेच विचार डोक्यात हौशी ढोल पथके पाहुन येतात इथे चांगली जागा सापडली म्हणुन मांडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या ढोलांत मला काही नाद वाटत नाही. गोंगाट वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप अावाज करत, वाढत जाणार्या लयीत पण तोच तोच रटाळ ठेका वाजवतात असे मत झाले अाहे. बॅंडवाले गाणी वाजवतात अाणि त्यासाठी बरीच जास्त कौशल्याची अाणि सरावाची गरज अाहे. परंतु नशा हे प्रकरण मात्र फक्त ढोल पथकच अाणू शकते, हे मान्य.
अामच्या सांगली कोल्हापूरात लेझीम, हालगी, घुमकं यांचे नजाकतदार वादन ऐकल्यानंतर पुण्यातील ढोल पथके ऐकायला लागण्यासारखी शिक्षा नाही. मी काही वर्षांपूर्वी थोडेसे रेकाॅर्डींग केले होते. अजूनही मजा येते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत, तेच ते तेच ते वाजवतात. निव्व ढोलापेक्षा झांजपथक लेझीमपथक वगैरे कधीपण भारी.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जगात एक करन्सी होऊ शकते का हा नवीन धाग्याचा विषय वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनातला छोटा प्रश्न - गब्बर सिंग यांना ट्रोल केले जात आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इतर फडतूसांसारखे गब्बर ट्रोलिंगला बळी पडत आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरे यारो, ट्रोलिंग झालं तरी चालेल ... आणि गब्बर धारातीर्थी पडला तरी - मेरी मृत्यु किसी ऐरेगैरे के हाथ से नही हुई - याचं समाधान राहील.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला नक्की खात्री आहे की दुर्लक्ष करण्यापेक्षा त्यांना कोणीतरी तावातावाने प्रतिवाद केलेला निश्चित आवडतो. त्यामुळे 'जो जे वांछील तो ते लाहो' चालू आहे. त्याचसाठी हा वाग्यज्ञ आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांना कोणीतरी तावातावाने प्रतिवाद केलेला निश्चित आवडतो

.
हे बरोबर नाय हां. ही अशी सगळी आमची शिक्रेट्स तुम्ही लोक फोडायला लागलात तर कसं व्हायचं ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर च्या विरोधकांच्या आर्ग्युमेंटमध्ये १० पैकी ८ वेळा अजिबात दम नसतो. त्यामुळे गब्बरच्या तीक्ष्ण मुद्द्यांना प्रतिवाद न करता येत असल्याच्या हतबलतेतुन ते त्याच्या विरोधात ट्रोलिंग सुरु करतात.
२ वेळा गब्बर चुकलेला असतो. आणि गब्बरचा सर्वात मोठा वीक पॉइंट म्हणजे बादरायणनेस्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. पण ती गार्गी दिसायला चिकणी असेल तर बरं.
.
चिकणी असल्यास तुम्ही माझी तिच्याशी इंट्रो करून द्या.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी नाही त्यातला.

आम्हाला अकरावीत असताना शिक्षक म्हणाले की तुम्हाला धड्यातले लेखकाचे विचार पटत नसतील, चुकीचे वाटले तरीही "लेखकाला असं वाटतं की ~~ वगैरे उत्तरे लिहा" म्हणजे गुण मिळतील. एरवी आठवी नववीचे पेपर शाळेचे शिक्षक तपासतात आणि वेगळे उत्तर चालवून घेतो. बोर्डाच्या परीक्षेचं तसं नसतं.
थोडक्यात, गब्बर तू (/तुम्ही) आतला आवाज किंवा शंका उघड करच.
मान्य आहे अशी एक करन्सीची कल्पना इकनॉमिक्ली खड्ड्यात जाणारी आहे सुरुवातीला पण अशक्य नाही.
आता वेगळा मार्ग म्हणजे वेगळे खड्डे, वेगळे टोलट्याक्स,वेगळे ठग आलेच.
गरीब देश म्हणजे बाजारातल्या वस्तूंंच्या तुलनेत पगार कमी होत जातील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय? गब्बर खिंड करायची आहे का ऐसीवर?
>>आणि गब्बर धारातीर्थी पडला तरी चालेल>>>
हे कदापि होऊ देणार नाही. गडावरच्या तोफा वाजवणारच नाही. लढत राहा लढत राहा. ( आपका साबुन इतना स्लो नहीं है।)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय? गब्बर खिंड करायची आहे का ऐसीवर?

.
करा की राव !
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आखाती देश मधील आखात शब्दाचा अर्थ काय? Google translate छोटी दरी असा अर्थ सांगतोय , तो कसा लागू पडतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आखाती देश मधील आखात शब्दाचा अर्थ काय? Google translate छोटी दरी असा अर्थ सांगतोय , तो कसा लागू पडतो?

गल्फ. जो गूगलवर विसंबला त्याचा कार्यभाग भलभलत्या गोष्टींनी ओथंबला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपले प्रतिसाद 'हरवले' असं वाटल्यास कचऱ्याचा मसाल्याचा डबा इथे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी आज दिलेले दोन प्रतिसाद आत्ता दिसत नाहीयेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा.
.
मजबूत मारलात ओ !
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> Submitted by बॅटमॅन on सोमवार, 08/10/2018 - 21:41.
एक संबंधित प्रश्न म्हणजे: समजा कुणीतरी एक अप्रकाशित बखर प्रकाशित केली. ~~~~>>

मालकी त्यास कुठून मिळाली हे सिद्ध करता आले पाहिजे. मगच ती गोष्ट ती व्यक्ती विक्री/पुनर्विक्री करू शकते.
शहरांत/गावांत बरेच पडके ओसाड वाडे असतात तिथून एखादी वस्त मी काढून विकली आणि कुणी विकत घेतली तरी ती अधिकृत विक्री ठरणार नाही.
मुद्दा असा की सरळ त्या प्रकाशकालाच गाठा आणि परवानगी मागा. मला याची नोंदणीही करायची आहे ते सांगा. तो पुढे येणार नाही. बखरींवर पुरातत्त्व खात्याचा अधिकार/मालकी पोहोचते, त्या व्यक्तीस ते डॅाक्यमेंट नोंदणी करणे बंधनकारक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या माहितीप्रमाणे बखरवजा हस्तलिखितावर कुणा खात्याचा हक्क नसतो. किंवा फॉर दॅट मॅटर पत्रावर वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऑस्टिन ते ह्यूस्टन या टेक्सासातील दोन शहरांमध्ये येजा करण्यासाठी चीपेस्ट, फास्टेस्ट व मोस्ट रिलायबल ऑप्शन्स कुठले आहेत? (विमान सोडून).

ग्रेहाउंड बसेस दिसताहेत नेटवर सर्चवल्यावर परंतु रिव्ह्यू बाद आहेत म्हणून ही लघुशंका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रेहाउंड बशी नको असल्यास गाडी भाड्यानं घेणं हा पर्याय आहे. राइड शेअरपेक्षा बहुतेक स्वस्त पडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चालवणार कोण? नकोच ती बला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मागे बस ( बसा) की।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला एस टी प्रवासाचा अणभव असेल ग्रेहाऊंड अजिबात वाईट नाही . एस टी पेक्षा उत्तम .. अमेरिकेत कुठेही . शिवाय इतर कुठल्याही पर्यायापेक्षा स्वस्त .
गोरे अमेरिकन लोकं ( we fly or we drive वाले ) उगाचच या पर्यायाकडे फडतुसांचा स्वस्त ऑप्शन म्हणून बघतात . त्यांच्या रिव्यू ला फाट्यावर मारा . ( मधल्या थांब्यांवर मात्र पाय मोकळे करायला इकडे तिकडे बघूनच उतरणे ) अशी पन एक अमरिका पण बघाया भेटंल त्यात तुम्हाला .
आपला नम्र : गरीब बापट .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुभव बरा असेलही- परंतु रिलायबल आहेत का? मेन म्ह. वेळेवर सुटून वेळेत पोचतात का? ऑस्टिन ते ह्यूस्टनला तीन तास लागतातसे दिसते. ते जर नीट होत असेल तर ठीक. कारण जर्मनी टु हॉलंड येथील फ्लिक्सबसचा अनुभव याबाबतीत वाईट होता. रव्वार संध्याकाळ हा प्रकार जमेस धरूनही....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आत्ता कुठे चालला हो ? आँ ? दोन महिने पण नाही राहिले आनं !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पश्चिम युरोपात ट्रेन सोडून बसनं प्रवास करणाऱ्यांना असंच पाहिजे!!!!!

ग्रेहाऊंड वगळता उबर, लिफ्टछाप काही राईडशेअर, स्वतः गाडी चालवणं, किंवा विमान असे पर्याय आहेत. ग्रेहाऊंडच्या १०-२० पट पैसे खर्च करून, साधारण तेवढाच वेळ खर्च करून ऑस्टिनहून ह्यूस्टनला जाता येईल. ग्रेहाऊंड टाळणं हा उद्देश सहजसाध्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फडतुसांना दुसरे ऑप्शन्स नसतात. हॉलंडभरून डागकार्ट चुकलो डाखकार्ट होतं पण जर्मनीत नव्हतं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

https://locations.greyhound.com/bus-routes/destination/austin-tx/houston...

सुमारे दहा पंधरा डॉलरात तुमचा प्रवास होईल.

बाकी नक्की काय काम काढलंय आमच्या देशात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो काढा आणि टाका इथे.
थांब्यावरच्या गर्दीचे फोटो काढता येतील बहुतेक परमिशनशिवाय. नायतर फास्टफुड टपरीचे?
( विनोदी सबटाइटलस नंदन टाकेल. दिवाळीसाठी?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...करण्याची प्रथा नक्की (कोठ)कोठली? तिचा उद्गम काय?

पुण्याबाहेर ही प्रथा आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्याची हद्द नक्की कुठे सुरू होते / संपते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ठाण्याला माझ्या लहानपणापासून होती ही प्रथा. पण माझी पत्नी (रा. गोरेगाव-मुंबई) हीस ती ठाऊक नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण माझी पत्नी (रा. गोरेगाव-मुंबई) हीस ती ठाऊक नव्हती.

गोरेगावचं माहीत नाही, पण पार्ल्यात सर्रास दिवाळीचे किल्ले होत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मुंबईत विलेपार्ले ही एक स्वतंत्र कॅटेगरी आहे. स्वतःला उगाच कल्चर्ड वगैरे समजणारे, ज्यातत्यात पुण्याची कॉपी मारू पाहणारे...

..........

बोले तो, विलेपार्ले पूर्व. विलेपार्ले पश्चिम इज़ येट अनदर अॅनिमल.

तेच ते, 'जुन्यानव्याचे मिश्रण' (यानी कि डुकरे?) वगैरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या दिवंगत मातुःश्री (रा. गिरगांव, मुंबई) यांसही ही प्रथा (पुण्यात येऊन स्थायिक होईपर्यंत) ठाऊक नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या मामालोकांत आणि मेव्हणेलोकांत चौकशी करून पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात आहे, न. बा. (बेळगाव धरून)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

उगम १८८० नंतरचाच असावा कारण अगोदर कसलेच रेफरन्सेस मिळत नाहीत. अगदी १९०० नंतरचीच प्रथा असावी.

बाकी ही प्रथा किमान अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. एकूणच सणांच्या, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा वेगळ्या अशा खास पुणेरी सणांच्या परंपरा फार कधी ऐकल्याचे आठवत नाही. एक गणेशोत्सवाचा अपवाद. त्यामुळे प्रश्न क्र. २ वाचून अंमळ हसू आले खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद.

बाकी ही प्रथा किमान अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. एकूणच सणांच्या, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा वेगळ्या अशा खास पुणेरी सणांच्या परंपरा फार कधी ऐकल्याचे आठवत नाही. एक गणेशोत्सवाचा अपवाद. त्यामुळे प्रश्न क्र. २ वाचून अंमळ हसू आले खरे.

कसे आहे, की पुणे आणि (तुलनेकरिता) मुंबई हे दोनच रेफ्रन्सेस घेऊन जगलेल्या माणसाकडून दुसरी काय अपेक्षा करणार? त्यात, पुणेकराची कूपमंडूकवृत्ती जगप्रसिद्ध (म्हणजे गेला बाजार सदाशिव, नारायण आणि शनवारात तरी) आहेच. त्यामुळे, चालायचेच.

बाकी ही प्रथा किमान अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे.

वाड्यात किल्ला करून, बाहेर रस्त्यावर येऊन, 'याऽऽऽ याऽऽऽ याऽऽऽ! येऽऽऽथेऽऽऽ प्रेऽऽऽक्षणीऽऽऽय किल्लाऽऽऽ आऽऽऽहेऽऽऽ. किल्ल्याऽऽऽचाऽऽऽ दऽऽऽर, फक्क्क्त पाऽऽऽच नवेऽऽऽ पैसेऽऽऽ.' असे बोंबलून जाहिरात करण्याची प्रथासुद्धा आख्ख्या पश्चिम महाराष्ट्रभर आहे काय?

(पाच नवे पैसे हा अर्थातच साधारणतः १९७०च्या दशकातला गोइंग रेट. सध्याचा ठाऊक नाही. आणि हो, सदाशिव-नारायण-शनवारातले पाच वर्षांचे शेंबडे पोरसुद्धा 'प्रेक्षणीय' वगैरे शब्द बोंबलत असे. इतरत्रचे ठाऊक नाही.)

एक गणेशोत्सवाचा अपवाद.

गणेशोत्सव पुणेरी आहे?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाड्यात किल्ला करून, बाहेर रस्त्यावर येऊन, 'याऽऽऽ याऽऽऽ याऽऽऽ! येऽऽऽथेऽऽऽ प्रेऽऽऽक्षणीऽऽऽय किल्लाऽऽऽ आऽऽऽहेऽऽऽ. किल्ल्याऽऽऽचाऽऽऽ दऽऽऽर, फक्क्क्त पाऽऽऽच नवेऽऽऽ पैसेऽऽऽ.' असे बोंबलून जाहिरात करण्याची प्रथासुद्धा आख्ख्या पश्चिम महाराष्ट्रभर आहे काय?

किल्ला करणे, तो गावभर बोंबलून सगळ्यांना दाखवणे. त्याच्या स्पर्धा करणे, इ. मिरजेतही होते आणि आहे.

गणेशोत्सव पुणेरी आहे?

सार्वजनिक गणेशोत्सवाचा उगम पुण्यातला, आणि ते मानाचे गणपती वगैरे भानगडही पुण्यातलीच. बाकी कुठे हा प्रकार ऐकला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा वा , न बा , तुम्ही पण येथे प्रेक्षणीय आणि पाच नये पैसे बोंबललाआहात हे वाचून अगदीच आमच्या वेळचे आणि आमच्यातले आहात हे वाचून संतोष झाला . .... आता एकदा आपली आयडेंटिटी (खाजगीत का होईना) डिस्कलोज करा बरं ( तुम्ही, अस्वलराव आणि १४ टॅन यांच्या आयडेंटिटी बद्दल कुतुहुल आहे मला)
तसे न केल्यास , आजन्म मार्मिक देऊन छळेन.
बोले तो , हे कुतुहुल की आमच्यातला कोण हा ( भटो) एवढा ष्टेकप्रेमी झालाय ?
च्यायला अटलांटाला माणूस पाठवूनही तुम्ही सापडत नाही हे अती होतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नबा वकील किंवा गणिताचे प्राध्यापक आहेत एवढे मला माहीत आहे (;)) ...................... माहीत आहे म्हणजे मला असे वाटते हाहाहा.
बाकी त्यांच्या आयडेन्टिटीबद्दल उत्सुकता आहेच. ते तरी काय वेगळे असणार म्हणा - २ डोळे - एक नाक वगैरे वगैरे ...... पण तरीसुद्धा.
मला वाटतं ते प्रोग्रॅमरही असू शकतील.
त्यांचे शिक्षण, हुद्दा जाणुन घ्यायला आवडेल. तर्क करण्याचि पद्धत, फाटाफोड हे छान छान (सद?)गुण आहेत त्यांच्यात.
___________
बाकी च्रटजीं फॅन ग्रुपची तर मी आजीवन सभासद आका अध्यक्ष, फाउंडर वगैरे वगैरे आहे. मला त्यांचे शिक्षण व हुद्दा जाणुन घ्यायलाही आवडेल.
_____________
ऐसीमुळे बुद्धीमान, हुषार व्यक्तींच्या विचाराची एकंदर पद्धती लक्षात येते हेही नसे थोडके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि, माझे शिक्षण बीएससी. ( केमिस्ट्री)
पण कोणत्याही विषयावरची (फुकट)मिळालेली पुस्तके वाचायला आवडतात.

ड्राइविंग, पोहणे अजिबात आवडत नाही; शिकायची इच्छा नाही. ( तसं समुद्रातले वेव सर्फींग करायला आवडेल. स्कीइंग नाही पण स्लो स्कीइंग करत म्हणजे बराच वेळ मिळेल तेव्हा पेपर वाचायचा आहे.
पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि पायी फिरणे फार आवडते, स्थानिक लोकांशी बोलणे आवडते. डोंगर भटकंती एकट्यानेच आवडते आणि अजून चालूच आहे.
टेक खटपट मोडतोड आवडते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>उगम १८८० नंतरचाच असावा कारण~~>
१८८० सालाच्या किंवा जवळच्या घटनांचा काही संबंध याबद्दल उत्सुकता लागली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्या काळापासून अधून मधून वाचनात येत राहिलेल्या पण आता नक्की स्रोत आठवत नसलेल्या संदर्भांनुसार सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कल्पनेचे मूळही १८93च्या आसपासच्या एका सार्वजनिक उत्सव/मिरवणुकीत आहे. स्रोत अंधुक आणि अनिश्चितपणे आठवत असले तरी वाचलेल्या माहितीचा गाभा ठाम आठवतो.
तसेही पूर्वापार गणेशमूर्तीचे आगमन आणि विसर्जन टाळांच्या साथीने आणि छोट्या छोट्या मिरवणुकींनीच होत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0