ही बातमी समजली का - भाग १७६

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---

field_vote: 
0
No votes yet

महान समाजवादाचे अनंत उपकार : व्हेनेझुएलातले हजारो लोक शेजारच्या देशांत स्थलांतर करायला उत्सुक.
.
.

In the meantime, Venezuela’s catastrophic economic collapse is continuing at an astonishing rate. Food prices have soared by a factor of 100 in the year to April 2018, and by more than 200% in the last month alone.

.

UNHCR ने विश्वातल्या देशांना विनंती केलेली आहे की येणाऱ्या व्हेनेझुएली नागरिकांना शरणार्थी म्हणून वागवा.
.
.

As deepening economic woes force thousands of Venezuelans to flee the crisis-gripped country, the United Nations on Tuesday issued guidance on treating the population as “refugees,” while the head of the UN World Food Programme (WFP) warned that the outflow into neighboring countries such as Colombia constitutes a “humanitarian disaster.”

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जाने ते मार्च क्वार्टर चा - जीडीपी वृद्धीचा दर ७.५%
.
पण ही आकडेवारी असत्य, मॅनिप्युलेटेड आहे असा आरडाओरडा अजून कसा सुरु झालेला नाही ?
.
का आरडाओरडा करून उपयोग नाही हे मोदीद्वेष्ट्यांना कळून चुकलेले आहे ??
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारची दादागिरी : हॉस्पिटलांत विकल्या जाणाऱ्या औषधांच्या कमाल किंमतींवर प्रतिबंध
.

The draft rules propose a mechanism to make sure that private establishments prescribe only drugs and consumables on the NLEM when possible, and that all chemists, pharmacies, nursing homes and hospitals make sure these drugs are available. The rules cap the price of the non-NLEM drugs at 50 per cent over the procurement price. Thus clinical establishments are to bill patients these drugs at their MRP or at procurement price plus 50 per cent, whichever is less. The same cap applies to disposables and consumables like syringes, needles and gloves. The price cap for implants has been proposed at 35 per cent.

.
या लोकांना समजत नाही की समजून उमजून ते असले चाळे करतात ??
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराजांना हार घालताना योगी अदित्यनाथांनी पादत्राणं काढली नाहीत
.
संन्यासी व्यक्तीला अति अभिमान नसायला हवा.
या चुकीबद्दल संन्यासी व्यक्तीने उस्फूर्तपणे क्षमा मागावी.
अदित्यनाथ, क्षमा मागा.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पादत्राणे काढणे, ही मुख्यत:, स्वच्छता राखण्यासाठी सुरु केलेली पद्धत आहे. त्यांत मान-अपमानाचा काही संबंध नाही. हे उगाच, दुसऱ्याच्या डोळ्यांतले कुसळ शोधण्यासारखे आहे.
उद्धटराव चारी मुंड्या चीत झाले आहेत, त्याचा हा राग असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उद्धटराव चारी मुंड्या चीत झाले आहेत, त्याचा हा राग असावा.

फारसं पटलं नाही. पण ठीकाय.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेटफ्लिक्सला जर्मन कायद्यानुसार जर्मन फिल्म सबसिडीला हातभार लावायचा नव्हता, आणि जर्मन न्यायव्यवस्थेवरही त्यांचा विश्वास नव्हता, पण युरोपियन कोर्टानं त्यांना दटावलं आहे -
European Court Rules Against Netflix in German Film Subsidies Case

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

२०१८च्या गिरीश संत स्मृती शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले जात आहेत. उर्जा क्षेत्रातल्या सार्वजनिक हिताच्या संशोधनासाठी भारतीय संशोधकांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. अधिक माहितीसाठी हे पान पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

26

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेतकऱ्यांची राष्ट्रव्यापी निदर्शने - १० दिवसाची
.
ऑ ? बेमुदत आंदोलनं/निदर्शनं करा की. दहा दिवसांनी काय होणार आहे ??
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पुढे काय झाले ?
सरकार नमले वाट्टं ?
.
का आता सगळे जण आपल्या आवडत्या पंचींग बॅग कडे मोर्चा वळवणार आहेत ??? - बिकाऊ मिडिया ??
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महान साम्यवादाची समस्या : किम जाँग उन यांच्या हॉटेल चा खर्च कोणी उचलायचा ??
.
.

When it comes to paying for lodging at North Korea’s preferred five-star luxury hotel, the United States is open to covering the costs, the two people said, but it’s mindful that Pyongyang may view a U.S. payment as insulting. As a result, U.S. planners are considering asking the host country of Singapore to pay for the North Korean delegation’s bill.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या प्रायव्हसीची काळजी सरकारने वहावी, आमची प्रायव्हसी राखण्यासाठी सरकारने पुरेसे यत्न केलेले नाहीत - चा बकवास करणाऱ्यांसाठी..
.
युरोपियन युनियन ने नवीन कायदा केला जो २५ मे रोजी लागू झाला. त्याचा फायदा गूगल व फेसबुकने कसा उचलला त्याची कहाणी.
.
.

GDPR, the European Union’s new privacy law, is drawing advertising money toward Google’s online-ad services and away from competitors that are straining to show they’re complying with the sweeping regulation.

The reason: the Alphabet Inc. ad giant is gathering individuals’ consent for targeted advertising at far higher rates than many competing online-ad services, early data show. That means the new law, the General Data Protection Regulation, is reinforcing—at least initially—the strength of the biggest online-ad players, led by Google and Facebook Inc.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरसकट सर्व नव्या जुन्या, दोन चाकी-चार चाकी वाहनांना एबीएस ब्रेक(बसत नसले तरी) सिस्टिम बसवायची सक्ती, सर्व वाहनांना वेल्डेड नंबरप्लेट लावायची सक्ती, हाही कार्यक्षमतेचाच भाग म्हणायचा का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा निर्णय गडकरींचा आहे ??
असल्यास अतिच आहे. लोक सहन करतात म्हणून काहीही ठोसायचं काय लोकांवर ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>सरसकट सर्व नव्या जुन्या, दोन चाकी-चार चाकी वाहनांना एबीएस ब्रेक(बसत नसले तरी) सिस्टिम बसवायची सक्ती, सर्व वाहनांना वेल्डेड नंबरप्लेट लावायची सक्ती, हाही कार्यक्षमतेचाच भाग म्हणायचा का ?

माझ्या अल्प माहितीप्रमाणे एबीएस लावणे जुन्या वाहनांना (जी आधीच रस्त्यावर चालत आहेत) सक्तीचे नाही. एप्रिल २०१६ नंतर नोंदणी होणाऱ्या वाहनांकरता (फक्त व्यावसायिक वाहनांकरता) सक्तीचे आहे. शिवाय एबीएससाठीचा नियम येणार हे कंपन्यांना आधीच ठाऊक होते. अचानक आकाशातून वीज पडावी तसा हा नियम आलेला नाही. २०१९ नंतर सगळ्याच वाहनांना एबीएस लागू होणार आहे. त्याचीही व्यवस्थित पूर्वकल्पना दिलेली आहे. आणि ओईएम्स त्यावर कामही करत आहेत. एबीएस वाहनात बसवणं एयरबॅग्जइतकं नक्कीच किचकट नाही (सध्याच्या वाहनांकरताही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.opindia.com/2018/06/murderous-mob-goes-on-a-stone-pelting-ram...

ऑपैंडिया वाले नक्कीच मोदीजींना बदनाम करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवत आहे. दगडफेक वगैरे शक्यच नाही. दगडफेकवाल्यांचं कंबरडं ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोदीजींनी पूर्णपणे मोडलं होतं.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नोटबंदीमुळे दगडफेक करणाऱ्यांचं कंबरडं मोडतंय असं समजलं. हे चांगलं झालं. दर महिन्याला / महिन्यातून दोनदा नोटबंदी केली तर कंबरड्याच्या आजूबाजूचंही काड - कडाड कन मोडून निघेल. मोदीजींनी वरचेवर नोटबंदी करावी अशी मागणी मी ह्या ठिकाणी करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सैनिकांवरचे इतर हल्लेही होत नसणार. प्रेस्टिट्यूट मीडिया उगाच काहीतरी पसरवत असणार.

भ्रष्टाचार, खोट्या नोटा आणि टेरर फायनान्सिंग हे प्रश्न चुटकीसरशी सुटले होते तेव्हा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

https://navbharattimes.indiatimes.com/india/rahul-gandhi-accuses-pm-modi...
अनुवाद करणाऱ्या ताईंनी एकदम भावनाओंको समझ लिया है. बातमीतला व्हिडो बगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वातंत्र्याचा विजय : बेकरीमालक विरुद्ध समलिंगी विवाहोत्सुक.

दोन समलिंगी विवाहोत्सुक व्यक्तींना विवाह करायचा होता. यात काहीच समस्या नाही. नसायला हवी.
पण त्या विवाहासाठी जो केक बनवणार त्या बेकरीमालकाला असं वाटलं की मी समलिंगी विवाहोत्सुक व्यक्तींना केक पुरवू/विकू इच्छित नाही.
ते दोन समलिंगी विवाहोत्सुक युवक, बेकरीमालकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले.
सर्वोच्च न्यायालयाने बेकरीमालकाच्या बाजूने निर्णय दिला.
.
अत्यंत महत्वाचा विजय.
.
A private entity must not be forced to provide services to someone, the entity does not want to.
.
माझे इंटरप्रिटेशन - भेदभाव करण्याचा व्यक्तीचा विकल्प अबाधित राहिला पाहिजे. अर्थातच तो भेदभाव हिंसक मार्गाने नाही होता कामा.
.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्राँझयुगीन रथ, तांब्याच्या तलवारी, कंगवे वगैरे सापडले उत्तर प्रदेशमध्ये सनौली इथे- दिल्लीहून ६० किमीवर. यांचा काळ १८००-२२०० बीसीई असा म्हणतात. रोंगटे खडे कर देने वाली बात है. याअगोदर कधी अशा थाटाचं काहीही सापडलं नव्हतं. अतिशय जबरदस्त. अति अति जबरदस्त शोध. आणि ये तो बस शुरुआत है. उत्खननाच्या पहिल्याच शीजनमध्ये इतकं काही सापडलंय. अजून कायकाय सापडेल कुणास ठाऊक.

https://www.news18.com/news/india/in-a-first-chariot-from-pre-iron-age-f...

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जबरदस्त शोध.
हे असे पूरातत्वीय शोध प्रकाशीत करणारं, अधिकृत नियतकालिक आहे का पूरातत्व विभागाचं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

साधूवाद..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

फडणवीस म्हणतात की काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष मिळून शेतकऱ्यांना भडकवत आहेत
.
देवेंद्रसाहेब, मग तुम्ही "शांत" करा. जशी "मंगळा" ची आणि राहूकेतूची किंवा शनीची "शांत" केली जाते तशी.
वाटल्यास एखाद्या ज्योतिर्भास्करांना बोलवून करा.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स'मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयातल्या वादांबद्दल लेख आला आहे -
Modi’s Full Court Press in India

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे यांच्यासह दलित चळवळीशी संबंधित काही जणांना अटक झाली आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौघांना अटक

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ज्यांना अटक झाली आहे ते कोण आहेत ह्याविषयी अधिक माहिती -
Meet the Five Arrested in the Bhima Koregaon Case

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आरेसेस, काँग्रेस, सोशॅलिस्ट, कम्युनिस्ट मंडळी आणि वैचारिक खुलेपणा - प्रणबदांची नागपूर व्हिजीट विशेषांक. लेखक म गो वैद्य.
.

Most voices in the country’s intellectual spectrum are from an ideology that is alien to India and has been rejected the world over for its high level of intolerance and use of violent means to achieve conformity — that is, Communism.

.
रिजेक्टेड ? खरंच ? मग व्हेनेझुएला मधे काय चालू आहे सध्या (किंवा गेली १५ वर्षे) ?
.
बर्नी सँडर्स काय करताहेत अमेरिकेत ??
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरूण जेटली राहुल गांधींना म्हणाले : न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते
.

How much does he know? When will he know?

.
आम्ही असं ऐकलं होतं की फक्त मोदीचीच असत्यावर मोनोपोली आहे.
.
पण असं दिसतं की भारतात असत्यावर मोदी व रागा यांची ड्युओपोली आहे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्लॅबरिंग ऑफ इनॲडिक्वेट नॉलेज?

https://www.thehindubusinessline.com/news/Raise-I-T-slab-to-Rs-5-lakh-de...

आदरणीय मोदीजींचा पण त्या काळातला एक व्हिडिओ पाहिला आहे पेट्रोलच्या दरांबाबत असेच काहीतरी बरळणारा.....

"यांनी" रागाला मूर्ख म्हणावे अशी यांच्याकडे कोणती खास बुद्धी आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

SC/ST - समाजातील लोकांच्या पदोन्नतीचा प्रश्न - सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन
.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच - सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारात हस्तक्षेप होतोय. व हे सगळं मोदींमुळे घडत आहे असं रागा नुकतंच म्हणाले. पण मग "चूरचूर" झालेले न्यायालय इतक्या गहन, व महत्वाच्या विषयावरचा विचार कसंकाय करतंय ???. डीप लर्निंग, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची किमया की काय ???
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी बिकिनी घातली. सौंदर्यस्पर्धा जिंकली. पण मला माझे वस्तूकरण झाल्यासारखे वाटले.
.
.

Miss Universe Australia 2014, Tegan Martin has backed the scrapping of the bikini component of the Miss America pageant, saying she felt 'objectified' by the segment, which sees contestants walk the stage in a skimpy swimwear

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदींनी नुसत्या चुकाच नाही केल्या. तर मोदी हे भारताला एका नवीन आर्थिक धोरणात्मक दिशेला नेण्यात असफल झालेले आहेत. ____________ तवलीन सिंग.
.
अरुंधती रॉय यांनी बीबीसीवर दोन दिवसांपूर्वी अकलेचे तारे तोडले होते. या लेखाचे पहिले दोनतीन प्यारे तवलीनबाईंनी त्याचा समाचार घेतला आहे.
.
पण शेवटचा प्यारा खरा मुद्दा आहे -
.
.

Modi has made mistakes in the past four years. He has failed to take India in a new economic direction. He wasted time on demonetisation and wasted money on huge, useless Congress welfare schemes like MNREGA. And, he failed to change our ‘socialist’ political culture. The best way to do this would have been to end the sickening practice of making the Indian people pay to house their elected representatives. In more mature democracies it is usually only the president or prime minister who gets government housing. It is a shame that Modi did not bring ‘parivartan’ here. It is a shame he did not make BJP chief ministers improve the appalling standards of their schools and hospitals and a terrible shame that the process of making major administrative reforms has not begun to happen in a single BJP state.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रियांनी पुरुषांचा द्वेष करू नये म्हणून पुरुषांनी कोणती औषधे घ्यायला हवीत त्यांची लिस्ट
.
.

So men, if you really are #WithUs and would like us to not hate you for all the millennia of woe you have produced and benefited from, start with this: Lean out so we can actually just stand up without being beaten down. Pledge to vote for feminist women only. Don’t run for office. Don’t be in charge of anything. Step away from the power. We got this. And please know that your crocodile tears won’t be wiped away by us anymore. We have every right to hate you. You have done us wrong. #BecausePatriarchy. It is long past time to play hard for Team Feminism. And win.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा लेख नॉन फेमिनिस्ट व्यक्तीने फेमिनिस्टांची थट्टा करण्यासाठी लिहिला असावा.

लिहिणारी व्यक्ती फेमिनिस्ट असेल तर प्रचंड हुकलेली आहे. Wrote exactly what feminists are accused of being !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रा. वॉल्टर्स यांचं म्हणणं आहे की स्वतः लैंगिक अत्याचार न करणारे आणि/किंवा मुद्दाम लैंगिक भेदभाव न करणारे पुरुष, हे सत्तास्थानी असतात, ते निव्वळ सत्तास्थानी असतात आणि अनेकदा लैंगिक भेदभाव-अत्याचाराविरोधात भूमिका घेत नाहीत; त्यांना स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव नसते; त्यामुळे समानतेसाठी सत्तास्थानी स्त्रिया असणं गरजेचं आहे. त्यासाठी फक्त 'आम्ही पण स्त्रीवादीच आहोत' असं फक्त बोलून फायदा नाही. आपण पुरुष असल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी हातात मिळतात, ज्यासाठी स्त्रियांना बराच झगडा करावा लागतो; याची जाणीव ठेवून पुरुषांनी सत्तास्थानं सहजी स्वीकारू नयेत.

लिहिणारी व्यक्ती स्त्रीवादीच आहे; आणि तिचं विधान अत्यंत गुंतागुंतीचं आहे. ते समजण्यासाठी गब्बरनं उद्धृत केलेला फक्त एक परिच्छेद पुरेसा नाही. (उलट असं करून गब्बरनं आपला स्त्रीद्वेष किंवा सवंग संक्षिप्तीकरणाचे तोटे जाहीर केले आहेत.) अमेरिकी माध्यमांमध्ये काय चर्चा सुरू आहेत; लेखाची पार्श्वभूमी काय आहे; या गोष्टींशिवाय प्रा. वॉल्टर्सना काय म्हणायचं आहे, हे आकळणं कठीण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ते समजण्यासाठी गब्बरनं उद्धृत केलेला फक्त एक परिच्छेद पुरेसा नाही. (उलट असं करून गब्बरनं आपला स्त्रीद्वेष किंवा सवंग संक्षिप्तीकरणाचे तोटे जाहीर केले आहेत.)

.
.
आज बोर्डावर लावलेली मेहदी हसन यांची गझल एकदम timely आहे. त्यातला एक शेर खाली देत आहे -
.
शुक्रिया ए मेरे क़ातिल ए मसीहा मेरे
ज़हर जो तुमने दिया था वो दवा हो बैठा
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... पण माझं आवडतं गाणं ऐकाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

परफेक्ट. बाकी डिफेन्स उदाहरणार्थ लोलपूर्ण वगैरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बहुराष्ट्रिय कंपन्यांनी आपापला नफा हा टॅक्स हेव्हन्स मधे नेऊन ठेवायला सुरुवात केलीये
.
दरिद्रनारायणाची "अहर्निशं सेवामहे" करण्यासाठी राष्ट्रीय सरकारांना निधी कमी पडत असेल नै ?
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही मोदी सरकारच्या नव्या (सोशालिस्ट) रेडिओ जाहिराती ऐकल्या आहेत का? तुम्हाला तवलीन सिंग यांचे म्हणणे पटेल.

टेलिशॉपिंग टाइप "पहले मैं मेरे क्षक्ष के साइझ के बारेमें बहुत परेशान रहता था/रहती थी; फिर मुझे मिला....."

"मेरे दादाजी के घुटनोंमें दर्द रहता था, उठ भी नही सकते थे. मेरे पापा के पास ऑपरेशन के लिये पैसे नही थे. जैसे ही ऑपरेशन का खर्चा कम हो गया, पापाने उन्हे तुरंत ॲडमिट किया. अब वो बिलकुल अच्छी तरह चल सकते हैं....... सुना है मोदीजीने ऑपरेशन का खर्चा कम कर दिया है. अच्छा काम किया है मोदीजीने"

फेल्ड टु टेक इंडिया अवे फ्रॉम सोशालिस्ट माइंडसेट असं तवलीन बाई म्हणतात ना?

अर्थात भाजप हा सोशालिस्टच पक्ष आहे हे तुम्हीही म्हणताच (इंटिग्रेटेड ह्यूमॅनिझम वगैरे). तवलीन बैंना मोदी तसं करणारेत असा भ्रम झालेला होता. त्याचा निरास होत आहे इतकंच.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वाजपेयी सरकार समाजवादी नव्हतं. मोदी सरकार आहे. निवड्णूकपूर्व प्रचारातल्या मुद्द्यांना विचारात घेता तर नक्कीच. पण वजपेयी/राव पुन्हा निवडुन आले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

निवडणूकपूर्व मुद्द्यांना विचारात घेता मोदी समाजवादी धोरणे राबवणार नाहीत असे तवलीन सिंग यांना कशाच्या जोरावर वाटले असावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फेल्ड टु टेक इंडिया अवे फ्रॉम सोशालिस्ट माइंडसेट असं तवलीन बाई म्हणतात ना? अर्थात भाजप हा सोशालिस्टच पक्ष आहे हे तुम्हीही म्हणताच (इंटिग्रेटेड ह्यूमॅनिझम वगैरे).

.
तुमच्या मुद्यांच्या पुष्ट्यर्थ - इंटिग्रल ह्युमॅनिझम मधले दोन प्यारे जसेच्यातसे इथे डकवत आहे - (स्त्रोत)
.

Education is a similar investment. An educated individual will indeed serve the society. On the other hand it will not be surprising if people grow indifferent to the society which leave them to fend for themselves. Before 1947, in all the princely states In India, no fees were charged for education. The highest education was free. In the Gurukulas, even food and lodging were arranged without any charge. The student used to go to the society for "Bhiksha". No householder would refuse the Bhiksha to the student. In other words, society used to bear the burden of education.

Similarly, it is rather surprising that medical treatment must be paid for. In fact, medical treatment also should be free as it was in this country in the past. Now-a-days one has to pay even to gain entrance to a temple. In Tirupathi, to enter the Balaji temple, there is a charge of 0.25 paise. However, at noon for one hour, there is Dharma Darshan, which means, during that time, no ticket is needed, as if at other times there is Adharma Darshan. The society should guarantee to all members minimum requirements for maintenance and progress of every individual. Now the question arises that if everyone is to be guaranteed the minimum necessities, where will the resources for all this come from?

.
.
दुसऱ्या प्याऱ्यामधला तांबड्या रंगाने रंगवलेला भाग पहा. त्यात एक महान (?) तत्व (?) दडलेले आहे.
.
(tongue in cheek mode on) खालील जाहिरात ही त्या तत्वाबरहुकूम नाहीच. कारण गुरूने उपचार नि:शुल्क करावेत असं सांगितलेलं आहे. व चेल्याने उपचाराची किंमत फक्त कमी केलेली आहे. उपचार नि:शुल्क केलेले नाहीत. (tongue in cheek mode off)
.

"मेरे दादाजी के घुटनोंमें दर्द रहता था, उठ भी नही सकते थे. मेरे पापा के पास ऑपरेशन के लिये पैसे नही थे. जैसे ही ऑपरेशन का खर्चा कम हो गया, पापाने उन्हे तुरंत ॲडमिट किया. अब वो बिलकुल अच्छी तरह चल सकते हैं....... सुना है मोदीजीने ऑपरेशन का खर्चा कम कर दिया है. अच्छा काम किया है मोदीजीने".

.
.
The best product that socialism produces is "socialists" - असं गब्बर सिंग चं अनेक वर्षांपासूनचं वाक्य आहे. If Modi successfully takes HIMSELF away from socialist mindset then he will have achieved a lot.
.
.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>खालील जाहिरात ही त्या तत्वाबरहुकूम नाहीच.

बरं दुसरी जाहिरात घ्या. आमच्या घरी पूर्वी चूल होती. आई चूलीमुळे सारखी खोकत असायची. पण जेव्हापासून गॅस आला आहे तेव्हापासून....... असं ऐकलंय मोदीजींनी पाठवला आहे गॅस........

हा ग्यास तर फुकट* दिला आहे चेल्याने.

*हे खरंच चांगलं काम आहे. आणि टॉयलेटचं सुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

*हे खरंच चांगलं काम आहे. आणि टॉयलेटचं सुद्धा.

.
नागरिकांच्या घरात संडास बांधायचं काम पण सरकारचं ? व्यक्तीने ही सुद्धा जबाबदारी स्वत:च्या पैशाने, स्वत:ची स्वत: स्वत: पार पाडायची नाही ?? त्यासाठी सुद्धा जागतिक बँकेचं कर्ज घ्यायचं ?? व ते सुद्धा करदात्यांनी फेडायचं ??
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही कधी फूटपाथवर झोपला आहात का? पूर्वी माझं सर्व कुटुंब फूटपाथवर झोपत असे. आता आम्हाला घर मिळालंय. तेव्हा आम्हाला कळलं घर म्हणजे काय असतं. असं ऐकलं आहे की मोदीजींनी हे घर दिलं आहे. खूप चांगलं काम केलं आहे मोदीजींनी.

या सगळ्या जाहिराती साधारण ८-१० वयाच्या मुलांच्या आवाजात आहेत.

या फूटपाथवाल्यांना बुलडोझरने चिरडून मारायला हवं होतं - गब्बर सिंग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बहुत निकले मेरे अरमान...
लेकिन फिर भी कम निकले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या फूटपाथवाल्यांना बुलडोझरने चिरडून मारायला हवं होतं - गब्बर सिंग

इतका दयाळू नाही हो गब्बर..काय हे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकिस्तान नव्हे हिंदूच भारताचे शत्रू- पी. चिदंबरम/सुशीलकुमार शिंदे संभाजी भिडे Wink

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/educ...

हिंदूच- ते सुद्धा सुशिक्षित- भारताचे शत्रू आहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यापुढे जन्माला येणाऱ्या प्रत्येक हिंदूला शिक्षण मज्जाव करावा.
खांग्रेसने अनेक पापे केली.नो मोअर. पापमुक्त भारतासाठीच्या अंतिम लढ्यासाठी सिद्ध व्हा.
जाता जाता : वाघिणीचे दूध असे असते होय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेवढा जास्त शिकलेला तेवढा तो मोठा गांडू(धारकरी सांगतात गुरूजी ॲटोमिक फिजिक्स्मध्ये गोल्ड मेडॅलिस्ट आहेत.)..
माझ्या बागेतला आंबा खाल्ल्ल्याने लोकांना पुत्रप्राप्ती होते..
हिंदूंच्या हातात तलवारी द्यायला हव्यात..
ही भिडेची आणखी काही विचारमौक्तिकं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अटोमिक फिजिक्स मधील गोल्ड मेडल कुठं भेटतं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पु. ना. गाडगीळ अँड सन्स.
डिझाईन मात्र द्यावे लागते, नवीन डिझाईन बनवण्यासाठी वेगळे चार्ज लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादाबद्दल मे. पु.ना. गाडगीळ अँड सन्स यांनी आपल्यावर बदनामी तथा अब्रूनुकसानीचा दावा का लावू नये?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदूच- ते सुद्धा सुशिक्षित- भारताचे शत्रू आहेत.

.
रागा तर "जनेऊ धारी" हिंदू आहेत आणि हार्वर्ड एज्युकेटेड आहेत . व ते म्हणतात - "कोकाकोलाचा मालक हा कोकाकोला स्थापन करण्यापूर्वी शिकंजी (लिंबुपाणी ?) विकायचा. मॅक्डी चा मालक तर पूर्वी ढाबा चालवायचा."
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://m.timesofindia.com/india/money-not-quota-dilutes-merit-in-medica...
टाइंस ऑफ इंडियाचा सर्वेक्षण अहवाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जी-७ मधल्या ट्रंपोबाचा फोटो व्हायरल :
Trump G7 photo becomes internet classic, going from baroque to ridiculous

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता 'सिक्युअर'ची पाळी
कोण लिहीत असेल ही भाषणं? कोण तयार करत असेल ही अॅक्रोनिम्स? त्याला लकडी पुलावर एक जाहीर चुम्मा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्यातही ते बनवायला चुकीची स्पेलिंग का वापरतात हे ही कोडंच आहे. याही भाषणात शेवटचे अक्षर वाय न वापरता ई वापरलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नाही इथे शब्द S E C U R E आहे. त्यामुळे इंग्रजीची अब्रू वाचली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नोटबंदी या विषयातलं सरकारचं प्रत्येक विधान खोटं ठरलं आहे.

कुडमुड्या बोकीलच्या नादी लागून तोंडघशी पडले.
एक गोष्ट बरी आहे की त्या मूर्खपणाला आणखी ताणणे बंद केले आहे.

ते ८० लाख संशयास्पद खात्यांचं पुढे विशेष काही ऐकू आलेलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्तेचाचांशी जोरदार सहमती.

---

निश्चलनीकरणानंतर रोख पैशांचे प्रमाण दुप्पट

.
जनतेनं जिरवली मोदींची.
.
कॅशलेस इकॉनॉमी च्यामागे लागण्याचा चक्रमपणा करायला नको होता.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅशलेस इकॉनॉमी हा जुमला "आपण काय करून बसलोय!!" हे लक्षात आल्यावर काढला होता.

नोटबंदी ही "काळा पैसा बाहेर काढण्यासाठीच" केली होती. आय हॅव फेथ इन हिज स्टुपिडिटी.

>>जनतेनं जिरवली मोदींची.

कदाचित उर्जित पटेलांनी जिरवली असेल. नोटबंदीचा निर्णय जबरदस्तीने लादल्याचा सूड !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

http://indianexpress.com/article/india/bhaiyyuji-maharaj-commits-suicide...

भय्यु महाराज यांची आत्महत्या.. Sad
वाईट बातमी.
आदरांजली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

इंडियन एक्सप्रेसला जमलं. बातमीतून -

A zamindar’s son and a former model, Bhaiyyu Maharaj, whose real name is Udaysingh Deshmukh, was known for his opulent lifestyle. Always elegantly dressed, he operated from a sprawling ashram at Indore, traveled in a white Mercedes SUV with a small band of followers and stayed in lavish resorts during his trips. He had a wide following among politicians and businessmen, who flocked to him for ‘advice’ on spiritual matters.

या निमित्तानं अध्यात्म नावाचं प्रकरण मानसिक विकारांसाठी किती घातक ठरू शकतं अशी चर्चा समाजात सुरू झाली तर बरं होईल. कोणाच्या निमित्तानं होईना, मानसिक विकारांबद्दल असणारी भारतीय समाजाची असंवेदनशीलता कमी होणं गरजेचं आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Bhayyuji Maharaj : भय्युजी महाराज : पूर्वाश्रमीचे मॉडेल ते राष्ट्रसंत

हे राष्ट्रसंत?

लोकांना वर्षानुवर्षं लागतात एक पीएचडी मिळवायला. ती मिळवल्यावर समजतं, आपल्याला फार काही समजत नाही. मग हे लोक आयुष्यभर अभ्यास करत राहतात, काही तरी समजेल या आशेवर.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या? संत म्हणे फारच अलिप्त असतात भौतिक सुखांपासून...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

त्यांच्या सामाजिक कामांसाठी त्यांनी स्वत:च्या नावे कर्जे घेतली होती म्हणे !! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्यांनी आपली बरीच(शेकडो एकरच्या घरात) जमिन सामाजिक कार्यांसाठीच विकली होती. ज्या विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, जलसंधारणाचे प्रकल्प वगैरे त्यांनी सुरू केले होते त्याचा खर्च सुरूवातीपासूनच या विक्रीतून आलेल्या पैशांतून केले गेले. आमच्या शेजारील गावातदेखिल भय्यू महाराजांनी दोन- तीन सामाजिक कामे केली होती. त्या कामात गावकऱ्यांकडून पैसा न घेता केवळ श्रमदानाची अपेक्षा असे. नंतर गावकऱ्यांनी वर्गणी काढून १.८० लाख रू त्यांच्या संस्थेला देऊ केले, ते त्यांनी नाकारून गावातच काही तरी नविन उपक्रम करा असा सल्ला दिला.
मला कुठल्याही बाबा-बुवाबद्दल कसलाही आदर- फिदर वाटत नाही. सगळे कमी-अधिक प्रमाणात झोलझालच असतात यावरदेखिल माझा विश्वास आहे पण इथे काही तरी काम होत असल्यासारखे तरी दिसते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

आयला म्हणजे हेही मराठीच तर. रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खर्च करावा लागल्यामुळे.....गेल्या एका वर्षात ५.५ कोटी लोक दारिद्र्याच्या खाईत लोटले गेले.
.

About 55 million Indians were pushed into poverty in a single year because of having to fund their own healthcare and 38 million of them fell below the poverty line due to spending on medicines alone, a study by three experts from the Public Health Foundation of India has estimated. The study, published in the British Medical Journal, reveals that non-communicable diseases like cancer, heart diseases and diabetes account for the largest chunk of spending by households on health. The study concluded that among non-communicable diseases, cancer had the highest probability of resulting in “catastrophic expenditure” for a household. The study, published in the British Medical Journal, reveals that non-communicable diseases like cancer, heart diseases and diabetes account for the largest chunk of spending by households on health. The study concluded that among non-communicable diseases, cancer had the highest probability of resulting in “catastrophic expenditure” for a household.

It noted that though the Drug Price Control Order 2013 brought all essential drugs in the National List of Essential Medicines under price control, these constituted just 20% of the retail pharmacy market and that the sales volume of many of the drugs brought under price control has fallen.

Despite governments launching several health insurance schemes, a majority of the population continued to incur significant expenditure on medicines as hospitalisation based treatment, which is what most insurance schemes cover, constitutes only one third of India’s morbidity burden, noted the study.

It added that frequency of hospitalisation was smaller than outpatient visits in general, especially for NCDs, which are chronic in nature requiring multiple consultations and long-term or lifelong medication and support.

With shrinking availability of free drugs in the government health system for outpatients and a sharper decline in their availability for inpatients, there was little incentive for patients to seek public healthcare, noted the study, adding that medicine-related expenditure for households remained high as most patients sought outpatient care in the more expensive private sector.

.
म्हणे सरकारच्या योजनांच्या बावजूद लोकांची हालत अशी झाली. पण सरकारच्या योजनांमुळे अशी हालत होऊ शकत नाही असं म्हणताय ???
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाजगीपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि ताळतंत्र सोडलेलं अमेरिकी सरकार यांच्या संदर्भात हा लेख. तपशील अमेरिकेतले असले तरीही मुद्दा म्हणून विचारात घेण्यासारखे, आणि सरकारी पातळीवर भारतातही फार निराळी परिस्थिती नसावी असा माझा अंदाज.
Why Do We Care So Much About Privacy?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मोदींना मारण्याचा कट फेक असेल का? आणि असला तर...?
If Modi Assassination Plot Letter Is Fake, Indian Democracy Is in for Dangerous Times

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

थोड्या दिवसांपूर्वी व्हिडिओकॉन आणि आता निर्लेप. काहीही फेकतायत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था आज किती तेजीत आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इलॉन मस्क म्हणतात मार्क्स हा भांडवलवादी होता.
.
आणि तवलीन सिंग म्हणतात की भारतीय धर्म हे मूलत: निरिश्वरवादी आहेत.
.
उद्या - ऑक्सिजन हा हायड्रोजन आहे असा दावा केला गेला तर आश्चर्य करावे का ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदीसरकारचा राष्ट्रवादी (????) निर्णय : ३० वेगवेगळ्या उत्पादनांवर असलेल्या आयातकरातील सूट रद्द
.
Even if your trading partner dumps rocks into his harbor to obstruct arriving cargo ships, you do not make yourself better off by dumping rocks into your own harbor. ______ Joan Robinson
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदींचे काश्मिरबाबत बलजोरीचे धोरण असफल झाले आहे असा आरडाओरडा मे महिन्यात झाला होता.. आता शांततेचा अतिरेक केल्या चे जे परिणाम समोर आलेले आहेत त्याबद्दल काय बोलणार मग ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आता शांततेचा अतिरेक केल्या चे जे परिणाम समोर आलेले आहेत त्याबद्दल काय बोलणार मग ?

शांततेचा अतिरेक का केला म्हणे? तीन चार वर्ष तर एकदम हार्डलाईन घेतली होती. शिवाय नोटबंदीने कंबरडे (दहशतवाद्यांचे) मोडले* होते ते वेगळेच.

*आपल्या नोटबंदीने त्यांचे कंबरडे मोडले आहे असे सरकारला खरंच वाटले असेल आणि म्हणून रमझानमध्ये सीझफायर केली असेल तर मग अवघडच आहे.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

शांततेचा अतिरेक का केला म्हणे?

.
सीझफायर हे काश्मिरमधल्या लोकांना नको होतं म्हणून केलं का ?
मी स्वत:हून शस्त्रसंधी जाहीर करून बलप्रयोग न करण्याचं जाहीर करणं हा शांततेचा अतिरेकच की.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुजरातेत दारुबंदी कायद्यानुसार दारूच्या बाटल्यांची विल्हेवाट लावणाऱ्या कामगारांनी बाटल्या पळवल्या.
.
त्या कामगारांना अनुकंपा धोरणानुसार - अटक न करता सोडून देण्यात यावे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता अमेरिकेत "पुरुषांचं लेबरफोर्स मधलं प्रमाण कमी झालं असल्याचा" आरडाओरडा सुरु झालेला आहे.
.
लेखाचे लेखक हे धाकले बुश यांच्या प्रशासनात अर्थसल्लागार म्हणून कार्यरत होते.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रीपुरुष असमानतेमुळे होणारे समस्त विश्वाचे नुकसान
.
.

A new report released by the World Bank Group, with support from the Canadian government, finds that if women had the same lifetime earnings as men, global wealth would increase by $23,620 per person, on average, in the 141 countries studied, for a total of $160 trillion. That is a lot of money that could be put toward, say, reducing inequality, expanding the ranks of the middle class, and mitigating the factors that drive social and political instability.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रमोदजी मुतालिक यांच्या या मुद्द्यात दम आहे.
या विषयावर एखादे छानसे रूपक येऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदीविरोधकांचे दोन नियम असतात -

(नियम क्र. १) प्रत्येक दुष्कृत्यामागे मोदींचा हात असतो किंवा मोदिंची प्रेरणा असते
(नियम क्र. २) केव्हाही संभ्रम, शंका निर्माण झाल्यास नियम क्र. १ पहाणे.
.
----
.
मुतालिक जे काही करतात वा बोलतात त्याला माझा पाठिंबा आहे असा अर्थ काढू नका.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गंमतिशीर आहे हे . सध्या केंद्रात आणि बऱ्याचशा राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपचे आयटीसेल प्रणित सैनिक अजूनही बहुतेक सगळ्या न होणाऱ्या गोष्टींना काँग्रेसला जबाबदार धरतात . सत्तेत असणाऱ्या माणसाला प्रत्येक /सगळ्याच गोष्टींना जबाबदार धरू नये असा उदारमतवाद एखाद्या वेळी ठीकही असेल , पण सत्तेत नसणाऱ्याला जबाबदार धरणं हे कितपत योग्य ? आणि त्यापलीकडे : अजूनही माध्यमं ( एखाद दुसरा अपवाद वगळता ) सरकार धार्जिणी वाकलेली ( या माध्यमांचे करंट ओनर कोण आहेत ते बघावे ) असताना : 'हे तुम्हाला प्रेस्टिट्यूट मीडिया दाखवणार नाही 'चा गदारोळ दररोज वाचायला मिळतो
तरीही आपण हे म्हणता हे रोचक वाटते .

  • ‌मार्मिक5
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंतप्रधानांनी गोरक्षकांना कॅटेगरिकली अशी विनंती केली होती. यात दुष्कृत्ये (की सत्कृत्ये? हे जरा debatable आहे) थांबवण्याबद्दल आवाहन केलेले दिसले.
त्यानंतर / त्याआधी घडलेल्या तसल्याच घटनांबद्दल त्यांनी भाष्य केले नसल्याने त्यांची या कृत्यांना प्रेरणा नसली तरी अभय मात्र असावे अशी शंका श्वानप्रेमींना आली असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यात लोकांनी अशीही खोड काढली होती की जोवर गोरक्षक मुसलमानांना मारत होते तोवर मोदी गप्प होते. पण गोरक्षक दलितांना (पक्षी- संघाच्या दृष्टीने आपल्या लोकांना) मारू लागले तेव्हा मोदींनी तोंड उघडून थांबण्याचे आवाहन केले आणि "दलितांना" मारू नका त्याऐवजी मला मारा असं रडून वगैरे दाखवलं !!

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एका राज्यात महापराक्रमी राजा राज्य करीत होता. त्या राज्यात काही पिसाळलेली कुत्री होती; त्यांचा वध करणे गरजेचे होते. काही स्वयंसेवकंनी स्वखुशीने हे काम हाती घेतले; वगैरे वगैरे.

असे काही वाचायला उत्सुक आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0