ही बातमी समजली का - भाग १७५

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---

Big Boss Marathi: राजेश- रेशमच्या प्रेमाला लागणार ब्रेक, नाशिकमध्ये तक्रार दाखल

field_vote: 
0
No votes yet

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदीजींनी चीनसोबतच्या मीटिंगमध्ये 'स्ट्रेंग्थ'चं स्पेलिंग चुकवलं. पण खरी चूक सिविल सर्वंटांची आहे. त्यांनी इतका कठीण गृहपाठ द्यायला नको होता.

(ता.क. एक भक्त चिडला. अवांतर श्रेणी मिळाली. प्रतिसादाचं सार्थक झालं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आज एका माणसाच्या घरी फ्रेंच वारुणी आणि फराळी मिसळ वगैरे जय्यत सेलिब्रेशन होण्णारै...!
(ता.क. अगदी भक्तशिरोमणी असलो तरी श्रेण्या देऊ शकत नाही, त्यामुळे तो मी नव्हेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

फरान्सिसी वारुणीसोबत, घरी फराळी मिसळ! हेच का ते अच्छे दिन!! कुठे नेऊन ठेवले माझे चीज-टोमॅटो-मोनॅकोचे मनोरे आणि पाव-हमसाचे इमले!!!

-- एक स्नॉब

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि पाव-हमसाचे इमले!!!

'हमसा'हमशी रडण्यात काय हशील! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चीज-टोमॅटो-मोनॅकोचे मनोरे

अरारारारारा!

(आणि, हमसासरशी पाव??????)

असो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि, हमसासरशी पाव??????)

तोसिटो मानवी धन्य होतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पप्पूला "झेकोस्लोव्हाकिया"चे स्पेलिंग येते का ते बघा आधी.
ममोसिचे काही सांगू नका यशवंत सिन्हांना "त्याच्या आधी" येते
("तुला अमुक करता येते का?" याचे उत्तर बालपणी आम्ही "तुझ्या आधी" असे देत असू. पण ते जाऊ दे, यसिंचे उदाहरण चुकून गडबडीत दिले गेले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळे मृत्यु समान नसतात - अमेरिकन मिडियाचा दृष्टीने

Researchers looked at US media coverage of 5,000 natural disasters worldwide and calculated the casualty ratio: how many casualties would make media coverage equally likely, all else equal?

e.g., 1 European death = 91 Pacific deaths

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदिंकडे नैतिक नेतृत्व नाही ___ इति यशवंत सिन्हा

'Modi Lacks Moral Leadership” - Yashwant Sinha
.
मोरल लीडरशीप म्हंजे काय ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही रिपब्लिक टीव्ही बघता वाट्टं !!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्ही रिपब्लिक टीव्ही बघता वाट्टं !!!

अवश्य.
.
----
पण तुम्ही ?
.
आपण रिपब्लिक टिव्ही बघत नाही असं सूचीत/ध्वनित करू पाहत आहात ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेतल्या शाळांमध्ये होणाऱ्या गन शूटिंगच्या सततच्या घटनांवर ऐसीवर उल्लेखही नसतो असं दिसतं. एकूण अमेरिकेतल्या दुरित घटना चर्चेस येत नाहीत किंवा कसे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकन सिनेमे असेच असतात कंटाळवाणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाजपा कर्नाटकात सत्तेत पुनरागमन करणार ?
.
झालं एवढं वस्त्रहरण पुरेसं नैय्ये का ?
.
येडी हे कन्व्हिक्टेड, एकदा तुरुंगात जाऊन आलेले आहेत हे माहीती नैय्ये का ? भ्र्ष्टाचाराविरोधी लढ्याचं, भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याच्या वचनाचं काय झालं ?
.
जाताजाता : आणि जे झालं ते येडींचं (मागे ते एकदा पक्षाला डोईजड झालेले होते म्हणून) खच्चीकरण नव्हतं काय ? म्हंजे येडी हे बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झाले असते तर ते अमित शहा चे यश आणि अयशस्वी झाले ते येडींचे अपयश असं चित्र उभं राहिलेलं नैय्ये का ?
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिहार तो झांकी है, पंजाब, कर्नाटक बाकी है

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाजपालाच येडी नको असावेत. पण सांगणार कोण? आता पुन्हा दुसरा नेता पुढे येण्याचा मार्ग मोकळा? तांत्रिक दृष्टीने भाजपा हरली परंतू कर्नाटकात घुसली हे नक्कीच.
बिहार/गोव्यात बजेट पास कसे झाले ? तिथे विरोधी आघाडीने पास का केले हा प्रश्न विचारला जातो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कृष्णवर्णीय विरुद्ध गोरे यांच्यातल्या आंतरवर्णीय हिंसाचाराचा शिकागो मधला विदा
.

Why did the US Bureau of Justice stop publishing the data on interracial crime? And, how much of our crime stats are twisted or hidden from the public?

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिवाळखोरी कायद्यांतर्गत पहिली केस निकाली निघाली आहे. त्या कायद्याच्या परिणामांबद्दल हा लेख.

https://www.moneylife.in/article/good-start-to-bad-loan-issues-but-a-lon...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

... या बातम्यांनी वात आणला असेल तर - How not to watch the royal wedding.

एक बाई आणि एका बुवानं लग्न केल्याची किती बातमी बनवावी! मांजरानं स्वतःच गळ्यात घंटा बांधून घेतली, किंवा एका बेडकाचा मुका घेतल्यावर तो बेडूकच राहिला या बातम्या अधिक विश्वासार्ह आणि करमणूकप्रधान वाटतील. अमेरिकेनं ब्रिटिशांपासून खरोखर स्वातंत्र्य मिळवलं का, असा प्रश्न पडावा एवढी लग्नाची बडबड एनबीसीवर सुरू होती; आजही सकाळीसकाळी ट्रंपुलीबरोबर हॅरी-मेगनायण सुरू होतं.

टेक्सासातल्या शाळेत शुक्रवारी जे शूटींग झालं, त्या शाळेतल्या मुलीचा एक 'बाईट' बघितला. फ्लॉरिडातल्या विद्यार्थ्यांच्या अगदी उलट भूमिका घेऊन, 'बंदूकवाला पोलिस असता तर कधीच शूटरला खतम केला असता' असं ती नवतरुणी म्हणत होती. या प्रकाराबद्दल आणखी बोलण्यापेक्षा, काही चर्चा घडवून आणण्यापेक्षा एनबीसीला हॅरी-मेगननं आपलं हनीमून एका आठवड्यानं पुढे ढकललं, याबद्दल बोलायचं होतं.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तैमूर हगला वगैरेच्या लेव्हलची बातमी आहे. तिला भाव देणे चूकच. लोक मेले त्याची दखल घेणे कधीही जास्त महत्त्वाचे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यापेक्षा हा व्हिडो बघा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१) आता आरकॉम -जिओचं काय होतं पाहू.
२)वात आणलेली लग्ने - मेघना मरकळे असं एका ठिकाणी वाचून मलाही उत्सुकता वाटली होती.
बाकी तो वायर्ड लेख चांगला कामाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज अर्नब गोस्वामी ने अक्षरश: बँड वाजवला आहे. इथे
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकन लेखक फिलिप रॉथ यांचे निधन झाले आहे. 'ऐसी'तर्फे त्यांना आदरांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयटी सेलच्या कृपेने नुकत्याच पार पडलेल्या राणा अयुबच्या स्लट शेमिंगविषयी तिनं न्यू यॉर्क टाइम्समध्ये लिहिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'प्रेश्या', 'प्रेस्टिट्यूट', वगैरे शब्द वापरणारे, स्वाती चतुर्वेदींचं पुस्तक म्हणजे सांगोवांगी (anecdotes) म्हणणारे, न्या. लोयांच्या मृत्युबद्दल शंका उपस्थित करणाऱ्या निरंजन टकलेंच्या स्खलनशीलतेबद्दल आक्रंदणारे राणा अयुबला सहन कराव्या लागणाऱ्या शाब्दिक आणि मानसिक हिंसेचं, अनाचाराचं, खोटारडेपणाचं उघड समर्थन करणार का गप्प बसून?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझं राणा अयुबबद्द्ल मत चांगलं नाही पण मॉर्फ्ड पॉर्न क्लिप बनवली असेल तर ते निषेधार्ह आहेच. त्याचं कसही समर्थन करता येणार नाही. (किंबहुना हार्पिक पटेलची खरी क्लिप पसरवली होती तेही तितकच चूक आहे. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

काँग्रेसकडचा पैशांचा ओघ आटला आहे :
Financial Crisis Threatens Congress Plans To Topple PM Modi

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अमेरिकन संसदेने डॉड फ्रँक कायद्याच्या अनेक तरतूदी रद्द केल्या आहेत.. सगळ्या नव्हे. पण अनेक.
.
बँका व बँकर्स यांच्याबद्दल मनात आकस बाळगून (व फडतूसांचा कैवार घेऊन) केलेल्या कायद्याचा प्रभाव क्षीण करण्याचा हा यत्न मला फार आवडला.
.
आता ओबामाकेअर बरखास्त करा. नव्हेनव्हे ओबामाकेअर ला "डिसऑनरेबल डिस्चार्ज" द्या.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बँकर्स बद्दल आकस बाळगणाऱ्या धोरणांची परमावधी
.
.

Over the last forty years, banking regulation has grown extensively. The framework developed by the Basel Committee on Banking Supervision alone consists of two million words.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काहीशी जुनी बातमी : नवीन स्वातंत्र्यवादी राष्ट्र स्थापण्याच्या दिशेने प्रयत्न
.

Imagine a country where you could live free without a central government telling you who to be, what to do and how to act. Roger Ver does, and he is inviting people to join him on a ground level in plans for creating a libertarian utopia.

The early Bitcoin investor and voluntaryist (someone who advocates nonviolent strategies to achieve a free society) took the stage last week at Nexus Conference, a three-day event in Aspen hosted by the cryptocurrency platform Nexus Earth, to announce Free Society, a project aimed at raising money to organize the venture.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण करन्सीप्रमाणेच जमीन, पाणी, अन्न सुद्धा व्हर्च्युअल वापरू शकतीलच की हे लोक !! खरं तर जिवंत सुद्धा व्हर्च्युअली असू शकतील.
नाहीतरी शंकराचार्यांनी म्हटलंच आहे.....

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तरीच म्हटलं अजुन थत्यांनी हिंदूंबद्दल ओकारी कशी काढली नाही बरेच दिवसांत !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ4

आँ?

शंकराचार्यांचे द्रष्टेपण अधोरेखित केलं उलट !!

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी तुम्हाला व्यवस्थित ओळखतो. तुम्ही किती हिंदू द्वेष्टे आहात हे इंटरनेटवर सगळ्यांना माहित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक4
  • पकाऊ0

तरीच म्हटलं अजुन थत्यांनी हिंदूंबद्दल ओकारी कशी काढली नाही बरेच दिवसांत !

काय ओ हे ?

तुमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर आहेच. पण थत्ते असं काहीच अभद्र बोलले नव्हते.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर सिंग यांस साष्टांग दंडवत्

थत्ते या आयडीने लिखाण करणा-या इसमास मी २००७-८ पासून ओळखतो.

शंकराचार्यांनी म्ह्टलंच आहे... या वाक्यातून त्या इसमास काय करपट ढेकर द्यायचा होता हे मी जाणतो. थत्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मात्र त्यांना मिथ्यावादाबद्दल विस्तृत लिहा आणि मग टिपण्णी करा त्याचसोबत रसेल किंवा कान्ट तसेच इतर पाश्चिमात्य तत्ववेत्यांच्या विचारांमधील आणि शंकराचार्यांच्या मिथ्यावादामधील साधर्म्याबद्दल बोला म्ह्टले की शेपूट (नसलेले) घालून पळुन जातात.

थत्यांच्या अयुष्यात एकच कार्यक्रम आहे .,, जे जे हिंदूंचे त्यावर धिक्कार करणा-या कुत्सित स्वरांचे प्रतिसाद द्यायचे मात्र शब्द असे वापरायचे की तुमच्या सारख्या अनभिदन्य लोकांना सहज समजणार नाही. वर मी असे बोल्लोच नाही असा डाव्या समाज़वादी मंडळींना साजेसा आव.

नीट बघा यापुढे थत्ते महाशयांचे प्रतिसाद. केवळ हिंदू द्वेषच दिसेल.

थत्यांना प्रतिसाद दिल्यामुळे तुम्हाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगीर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ1

अत्यंत करमणूक झाली. गब्बर सिंग यांचीही झाली असावी. ROFL

२००७-८ या काळापासून हे आयडीधारी मला ओळखत असण्याची शक्यता शून्य आहे. तर ते असो.

>>जे जे हिंदूंचे त्यावर धिक्कार करणा-या कुत्सित स्वरांचे प्रतिसाद द्यायचे मात्र शब्द असे वापरायचे की तुमच्या सारख्या अनभिदन्य लोकांना सहज समजणार नाही. वर मी असे बोल्लोच नाही असा डाव्या समाज़वादी मंडळींना साजेसा आव.

कॉम्प्लिमेंट्सबद्दल धन्यवाद !!!! ROFL

  • ‌मार्मिक3
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रतिसाद सार्थकी.

करमणूक झाली तर निदान विनोदी श्रेणी तर द्यायची... किमान गेला बाजार पकाऊ!!!

छ्या! तुम्ही हिंदूद्वेष्टे आहात !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक3
  • पकाऊ0

अत्यंत करमणूक झाली. गब्बर सिंग यांचीही झाली असावी.

गब्बर सिंग यांच्याबद्दल कल्पना नाही (आणि तसेही त्यांनी काही विधान केलेले नाही), सबब त्यांच्याबद्दल बोलत नाही. परंतु, तुमच्या सभोवताली कोणी जर पादले, तर त्या (१) आवाजाने, आणि (२) घाण वासानेसुद्धा तुमची (अत्यंत वगैरे) करमणूक होते काय हो?

२००७-८ या काळापासून हे आयडीधारी मला ओळखत असण्याची शक्यता शून्य आहे. तर ते असो.

ते कसे काय ब्वॉ? बोले तो, असे (आणि इतके ठामपणे) नक्की कशाच्या आधारावर म्हणता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>ते कसे काय ब्वॉ? बोले तो, असे (आणि इतके ठामपणे) नक्की कशाच्या आधारावर म्हणता?

मी आंतरजालावर जन्मलोच मुळी २००९ च्या सुरुवातीला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खुशालचेंडु, तुमच्या ट्रोलिंग करण्याच्या वृत्तीबद्दल मला व्यक्तिगत पातळीवर आणि ऐसी-व्यवस्थापिका म्हणून अजिबात संशय नाही. सभ्यपणे ट्रोलिंग करणार असलात तर किमान लोकांचं मनोरंजन होऊ शकतं; त्याकडे 'डेव्हिल्स अॅडव्होकेट' म्हणूनही पाहता येतं. मात्र असले, व्यक्तिगत आकसपूर्ण आणि हिणकस प्रतिसाद देणं ऐसीच्या संस्कृतीत आणि सर्वसामान्य सभ्यपणाच्या बाहेर आहे.

व्यक्तिगत पातळीवरून आणि ऐसीची व्यवस्थापिका म्हणूनही हा प्रतिसाद - आवरा.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या आपुलकी बद्दल आभार. ऐसी अक्षरेच्या संस्कृतीचा खुलासा केल्याबद्दल धन्यवाद. या साईटीवरील इतरांचे हिंदूविरोधी आणि व्यक्तीगत प्रतिसाद पाहून आम्ही सुद्धा एकहीच मारा सॉलीड्ड मारा केले तेव्हा वरपासून खालपर्यंत सर्व हादरले. मजा आला. तर हिंदूविरोधी संस्कृतीत आणी सभ्य असून त्यावर तसेच प्रतिसाद मात्र आकसपूर्ण आणि हिणकस आहेत हे कळाले. यापुढे काळजी घेऊ.

खास तुमच्यासाठी https://mariawirthblog.wordpress.com/2017/09/13/the-bashing-of-brahmins-...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

पण करन्सीप्रमाणेच जमीन, पाणी, अन्न सुद्धा व्हर्च्युअल वापरू शकतीलच की हे लोक !! खरं तर जिवंत सुद्धा व्हर्च्युअली असू शकतील.
नाहीतरी शंकराचार्यांनी म्हटलंच आहे.....

.
शंकराचार्यांचं सोडा. ते फार जुनं आहे.
तात्यारावांनी स्वातंत्र्यदेवतेबद्दल लिहून ठेवलेलं आहे - "तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण".
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोले तो, ते आद्य द्विराष्ट्रवादी काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बँकांची थकित कर्जे : कंपन्यांनी थकित रकमेपैकी ८३,००० कोटी रुपये जमा केलेत..
.
थकित कर्जांची एकूण रक्कम साडे सात लाख कोटी आहे.. म्हंजे १०% परत केलेत.
.
ढेरेशास्त्रींचं मत काय ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे ब्यांकांच्या रिझल्टमध्ये दिसेल तेव्हा खरं म्हणता येईल.
पण भुषण स्टीलची केस हे खरच यश आहे. एस्सारचा तिढा सुटला अजुनच तर खूपच भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उबुंटू १८.०४वर स्पाॅटिफायचं अॅप आलंय. १६.०४वर मला डिस्प्लेमध्ये बऱ्याच कटकटी झाल्या; त्या सगळ्या तक्रारी दूर केल्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संगीत, मोसेकी, म्युझीक : संगीताचं महत्व कमी झालंय का ?

Recently there was a bit of a fuss in the pages of the music press about the so called “death of rock”. When music industry revenues for 2016 emerged last year they showed that, apparently for the first time, hip-hop had supplanted rock as the most commercially successful genre of music, internationally. This shouldn’t be surprising to anyone paying attention. But for me the really note-worthy aspect of last year’s figures (and the figures for quite some time now) is not the relative size of the slices of pie split between different genres of music, but the extent to which the overall pie itself has shrunk.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

... आणि अमेरिकी राजकारण्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघडी करणारे प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

युरोपियन राजकारण्यांनी इंटेलेक्च्युअल बँक्रप्सी फाईल करणे गरजेचे आहे हे सप्रमाण दाखवणारे प्रश्न.

---

Manfred Weber of Germany: Do you think it's the time to discuss breaking up of Facebook? Can you give me a reason for not doing it?

.
पुणे महापालिकेत उंदीर मारण्याच्या विभागात कामाला असलेल्या माणसाने अमेरिकेची आर्थिक घडी .....
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उंदीर मारणाऱ्याबद्दल अंमळ विकिज्ञान मिळवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय चांगलं काय वाइट सांगणारे लोक प्रत्येक धर्मातच आहेत. ज्यु धर्मातुन फुटून क्रिस्टिअन बाहेर पडले त्यांचेही दोन तुकडे झाले. इस्लामात दोन आहेतच. टीका न करता, शुद्ध न करत बसता वेगळेच होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

In the matter of reforming things, as distinct from deforming them, there is one plain and simple principle; a principle which will probably be called a paradox. There exists in such a case a certain institution or law; let us say, for the sake of simplicity, a fence or gate erected across a road. The more modern type of reformer goes gaily up to it and says, "I don't see the use of this; let us clear it away." To which the more intelligent type of reformer will do well to answer: "If you don't see the use of it, I certainly won't let you clear it away. Go away and think. Then, when you can come back and tell me that you do see the use of it, I may allow you to destroy it."

.
__________ The Thing: Why I am a Catholic by Gilbert Keith Chesterton

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक राज्याच्या नावामागे दडलीये एक कहाणी
हे खूप औत्सुक्याने वाचायला घेतलं. अत्यंत (शो)वाचनीय..
आज मार पडणारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गेल्याच आठवड्यात 'न्यू यॉर्कर'मध्ये लेख आला आहे - The Rise of the Victims’-Rights Movement. लेखातला मुद्दा, गुन्ह्याची तीव्रता मोजताना 'इमोसनल अत्याचार'ही मोजले जाऊन शिक्षा दिल्या जातात. त्यात वस्तुनिष्ठ चिकित्सा होत नाही.

दोन आठवड्यांपूर्वी 'टाईम'मध्ये लेख होता, Can Bad Men Change? What It’s Like Inside Sex Offender Therapy. त्यात हा काहीसा मुद्दा होता; हार्वी वाइनस्टाइन, केव्हिन स्पेसी वगैरे लोकांकडे पैसा आहे. अशाच छापाचे गुन्हे करणारे श्रीमंत नसलेले लोक मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडतात. पैसे आहेत म्हणून वकीलांकरवी हे लोक (अ)न्याय विकत घेऊ शकतील का?

वाइनस्टाइनला खरोखर शिक्षा होईल तेव्हा खरं. रॉय मोअर (अलाबामात लहान मुलींशी आणि सज्ञान-खालच्या आर्थिक पातळीवरच्या स्त्रियांशी चाळे करण्याचे आरोप झालेला खासदारकीचा उमेदवार) अलाबामात निवडणूक हरला; म्हणजे नोकरी मिळाली नाही. मात्र एवढीच शिक्षा पुरेशी आहे का? न्याय वगैरे गोष्टी एसेमेसचे किंवा फेसबुकवर #MeTooचे जोगवे मागत मिळवायच्या असतात का!

सध्याचं दृश्य असं की कज्जा फक्त दोन स्त्रियांच्या आरोपांमुळे होईल. एकूण ९५ स्त्रियांनी वाइनस्टाइनवर आरोप केले आहेत. हे आकडे अत्यंत क्लेषदायक आहेत. तीच गोष्ट बिल कॉसबीची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोब्रापोस्ट स्टिंगच्या नव्या हप्त्यात मुख्य प्रवाहातल्या अनेक माध्यमांचा खरा चेहेरा उघडा पडला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मागे या विषयावर ऱण नावाचा चित्रपट आला होता. अमिताभ, श्रेयस तळपदे...
https://www.youtube.com/watch?v=NDWlBr7FBX8
जेव्हा माध्यमं घाऊकपणे विकाऊ होतात तेव्हा कोब्रापोस्टसारखा कोणीतरी विवेकाचा आवाज अजून असणं हीच काय ती बरी गोष्ट (दिलासा वगैरे म्हणवत नाही)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोब्रापोस्ट स्टिंगवरील प्रतिक्रिया - (किंवा अभाव)
https://thewire.in/media/media-on-sale

एक दुरुस्ती, ऱण मधे श्रेयस तळपदे नाही, रितेश देशमुख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

A Sick Society That Manufactures Failures – the True Face of Education in India

दोन-तीन आठवड्यापूर्वी, एका मित्राच्या ओळखीची गोरी, अमेरिकी मुलगी मला भेटायला आली होती. तिनं खगोलशास्त्रात BSc केलंय. पुढे शिकायचं तर Physics GRE द्यायला लागेल. ती तिनं दिली, पण फार बरे मार्क मिळाले नाहीत. हे सांगताना ती रडकुंडीला आली होती. 'पुढे काय' हा प्रश्न तिच्यासमोर आहे. वडलांनी खगोलशास्त्रात PhD केलंय आणि तिची सध्या रस्ता सापडत नाही, अशी अवस्था.

मला एकाही भारतीय संस्थेत PhDसाठी प्रवेश मिळाला नाही. त्यासाठी ज्या साचेबद्ध परीक्षा असतात त्यांत मला पुरेसे मार्क मिळाले नव्हते. जिथे अशी परीक्षा आव‌श्यक नसते तिथे प्रवेश मिळवला, पदवी मिळवली; पुढे ज्या संस्थांमध्ये मला PhDसाठी प्रवेश मिळत नव्हता त्यांपैकी एका संस्थेत मी पोस्टडॉक केलं; आणि आता भलतंच काही करत्ये. तिथे माझ्या पदवी-पोस्टडॉकमुळे भरभक्कम पगारही मिळतोय.

मधल्या काळात थोडं वाचायला, लिहायला, ऐकायलाही शिकले. हे शिक्षण शाळा-कॉलेजांत कुठेही मिळालं नाही. अगदी PhD करतानाही सोबत असलेल्या लोकांकडून मिळालं नाही; ते जालावरून मिळालं.

हा लेख वाचताना, त्या सगळ्याचा विचार करून मी किती लाडावलेली आणि नशीबवान आहे, याची जाणीव होत होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

A Sick Society That Manufactures Failures – the True Face of Education in India

.
What a sophomoric article !!!
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशेषतः वरच्या प्रतिसादासाठी, आणि एकूणच मराठी आंजावरच्या लेखन-देणगीसाठी श्री. श्री. गब्बर सिंग यांना मानद विद्याविशारद पदवी आंजा-विद्यापीठाकडून देण्यात यावी, अशी मागणी करत आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.

३_१४ विक्षिप्त अदिती यांना (१) शेपूटघाल्यांची सम्राज्ञी, (२) पळपुट्यांची कल्हईवाली असे २ पुरस्कार एकाच वेळी देण्यात यावेत अशी मागणी करत आहे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

कल्हईवाली??? व्हाय (ऑफ ऑल द थिंग्ज़) कल्हईवाली?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रश्न खगोलमंडळात मुलांकडून बय्राचदा विचारला जायचा. खगोलशास्त्रात करिअर काय? किंवा बिएस्सीला कोणते विषय घेऊ इत्यादी. तिथे एक पुस्तकात (म्हणजे आकाशदर्शनाचे साधे पुस्तक) प्रस्तावनेत खूप माहिती दिलेली ती वाच सांगायचो. एका मुलाने तर सांगितले की माझे बाबा( रेल्वेत टिसी होते) म्हणतात मी रँगलरच्या परीक्षेसाठी बसावे. दहावीच्या परीक्षेत गणितात ७० गुण मिळालेले.

आता विद्यार्थी संख्या इतकी वाढली आहे की कुणाला पुढच्या अभ्यासक्रमाला प्रवेश द्यायचा हे शिक्षणसंस्थांंना अवघड जात आहे. कालच दहावी सिबिएसईचा निकाल आला त्यात ९५% पेक्षा अधिक गुण मिळवणारे १२००० आहेत. अजून मुख्य राज्य शालांत निकाल बाकीच आहे.
सॉफोमोरसाठी शब्दकोश काढावा लागला.
समाज यामध्ये काय ठरवणार?
नशिबवान हे बरोबर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसरे वाक्य हे पहिल्याचे कारण आहे हे मी २०१४ च्या आधीपासून सांगतोय.

दुसरे घडावे म्हणून ३१ टक्के लोकांनी मतं दिली. ते घडले आहे म्हणून ३१ वाढू शकतील.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

दुसरे वाक्य खालीलप्रमाणे -

Times Group poll: 59.41% of Indians say minorities not insecure under NDA government

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>>दुसरे घडावे म्हणून ३१ टक्के लोकांनी मतं दिली
४०+ ३१ = ७१

>>ते घडले आहे म्हणून ३१ वाढू शकतील
७१ + ३१ = १०२

२ टक्के जास्तीचे बांगला देशी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक1
  • पकाऊ0

भारत समाजवादी देश आहे असं म्हणणं म्हंजे समाजवादाची खिल्ली उडवणे आहे - लॉर्ड मेघनाद देसाई
.
लेखकाने पक्षांतरविरोधी कायदा, सेक्युलरिझम, प्रिएंबल, घटनादुरुस्त्यांची संख्या वगैरे बऱ्याच विषयांत उड्या मारलेल्या आहेत. व शेवटी भारत हा समाजवादी नाहीच असा काहीसा सूर लावलेला आहे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही म्हणजे, परवाच्या एका लिंकेत एक पाद्री सेक्युलॅरिझमच्या नावाने हळहळत होता. आजच्या लिंकेत एक लॉर्ड सोशालिझमच्या नावाने. ही गंमत नाही तर काय म्हणायची?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार वर्षांच्या वाटचालीचा बुलेट पॉइंट आढावा

https://www.dailyo.in/business/narendra-modi-bjp-nda-arun-jaitley-econom...

यातले काही मुद्दे समजले नाहीत. कोणी प्रकाश पाडू शकेल का?
उदा: Merger of plan and non-plan expenditure.

प्लानिंग कमिशनच नाही म्हटल्यावर प्लान एक्स्पेंडिचर असणारच नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

2) End of five years planning and planning commission aka Niti Aayog.

.
लेखाचे लेखक अंशुमन तिवारी हे थत्तेंचे दोस्त दिसतात.
.
----------
.

प्लानिंग कमिशनच नाही म्हटल्यावर प्लान एक्स्पेंडिचर असणारच नाही ना?

.
अगदी.
.
तेराव्या पंचवार्षिक योजनेचं मोदींनी तेरावं घातलेलं आहे.
पण तसं नसतं तर पंचवार्षिक योजनेत प्लॅन केलेला, तरतूद केलेला खर्च हा प्लँन्ड. बाकीचा अनप्लँन्ड.
अर्थसंकल्पात तरतूद केलेला खर्च हा त्या वर्षाचा प्लँन्ड एक्पेंडिचर असतो असा माझा समज आहे.
तो सोडून बाकीचा डिस्क्रिशनरी असतो तो अनप्लॅन्ड असं मला वाटतं.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लानिंग कमिशनवर समितीवर वर्णी लावून घेणे हे बय्राच रिटाइअर अधिकाय्रांचे स्वप्न असायचे. ते चराऊ कुरण बंद झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिहार मधल्या दारुबंदी विधेयकाचे प्रताप
.

Under sections 29 to 41 of the Bihar Excise and Prohibition Act, which came into force on April 6, 2016, consuming, storing, selling and manufacturing liquor are non-bailable offences. The law also says that if an adult is caught drinking inside the house, other adults in that residence could face charges of complicity. Arrests can be executed without a court warrant but the accused can later seek regular bail.

.
.
Bihar Prohibition
.
.
या सगळ्या कॅटेगरीज च्या लोकसंख्येची बिहारमधली आकडेवारी दिली असती तर ?
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेहिकल ओनर्स ऑफ इंडिया युनाइट, यू हॅव नथिंग टु लूज एक्सेप्ट ....- गब्बर सिंग

फेसबुकवरील एक पोस्ट

मी साडेबारा लाख रुपयांची गाडी घेतली. ती घेताना मी एक लाख चौतीस हजार रुपये आरटीओ टॅक्स भरला. आता माझी अपेक्षा अशी होती की मी जे एक लाख चौतीस हजार रुपये दिलेत त्याचा उपयोग सरकारनं रस्ते बांधणीसाठी आणि माझ्या वाहतूकनियमनासाठी करावा. पण मी मुंबईला एकदा जाऊन आलो तर रस्त्यात मला साधारण बाराशे ते चौदाशे रुपये रुपये टोल भरावा लागला. खाजगी कंपन्यांनी रस्ता बांधणीसाठी वापरलेला खर्च वसूल करण्याचा मार्ग म्हणजे टोल. जर खाजगी कंपन्या रस्ता बांधून ते पैसे जनतेकडून वसूल करणार असतील तर मग सरकारनं माझ्याकडून एका वाहनामागे आरटीओ टॅक्सच्या नावाखाली एक लाख चौतीस हजार रुपये घेतले ते कशासाठी ?
मला मुंबईला जाऊन येण्यासाठी साधारण चाळीस लिटर डिझेल लागले. सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावाच्या हिशोबाने विचार केला तर डिझेल चाळीस ते पंचेचाळीस रुपयांनी हवे होते. म्हणजे इथं माझ्या एका मुंबई ट्रिपमागे सरकारने डिझेलमध्येही सोळाशे रुपये हाणले. चौदाशे रुपये टोल आणि सोळाशे रुपये डिझेलमध्ये. म्हणजे मी एका मुंबई ट्रिपमागे विनाकारणच तीन हजार रुपये घालवले.
आता कुणी म्हणेल की सरकार हे पैसे देशाच्या विकासासाठीच खर्च करत असते. पण हीच गाडी घेताना मी आणखीही काही टॅक्स भरलेत.
मी माझी गाडी घेताना सरकारला जे पैसे दिलेत ते खालीलप्रमाणे:
आरटीओ टॅक्स =1,34,986
CGST(14%) =0,96,431
SGST(14%) =0,96,431
CESS(17%) =1,17,095

-----------------------
Total tax = 4,44,943

एका गाडीमागे साडेचार लाख रुपये?.....जास्त होत नाहीत हे? जेवढी गाडीची मूळ किंमतीच्या जवळपास साठसत्तर टक्के रक्कम सरकारनं टॅक्सच्या नावावर उकळली......हा सगळा पैसा सरकार विकासासाठीच तर वापरतं ना? तरीही मग आणखी लूट कशासाठी? मी आयकर आणि व्यवसायकर भरतो तो वेगळाच. सरकारला विकासाच्या नावाखाली अजून किती पैसे पाहिजेत?
- डॉ.अशोक माळी.

यात साठ टक्के रक्कम टॅक्स म्हणून घेतली हे गणित चुकलं आहे बहुधा. पण ओव्हरऑल कन्सेप्ट पटण्यासारखी आहे. शिवाय १,१७,००० सेस म्हणून दाखवलाय तो कसला हे कळलं नाही.

जीएसटी पूर्वी बहुधा एक्साइज आणि व्हॅट वेगळे लागत असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऋषिदांच्या आनंद मधले डॉ. प्रकाश कुलकर्णी आठवले. हा तो सीन. ३:०० पाशी सुरुवात करा.व ६:०० पर्यंत ऐका/पहा
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय १,१७,००० सेस म्हणून दाखवलाय तो कसला हे कळलं नाही.
Mid size saloon cars वर 28% GST + 17% सेस = 45% टॅक्स लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'टाईम' नियतकालिकात आलेला लेख - How Baby Boomers Broke America

लेखातले तपशील अमेरिकेबद्दल असले तरीही ते सगळीकडे थोड्याफार फरकानं लागू पडतील असं वाटतं. ट्रंपसारख्या नवख्या (आणि अडाण्याला) लोकांनी संधी का दिली असावी; डेमोक्रॅटिक विरुद्ध रिपब्लिकन (अमेरिकेतले दोन सर्वात मोठे राजकीय पक्ष) अशी लोकांची विभागणी महत्त्वाची नसून आहे-रे आणि नाही-रे अशी विभागणी अधिक चिंताजनक आहे; एकेकाळी खालच्या आर्थिक गटातल्या हुशार लोकांना पुढे आणण्याचा कार्यक्रम यशस्वी झाला मात्र याच लोकांनी पुढे त्या कार्यक्रमात, मेरिटोक्रसीची वंशपरंपरा बनवली (इथे आशिष नंदींची आठवण येणं अपरिहार्य); असं स्टीव्हन ब्रिल यांचं म्हणणं आहे.

बोर्डावरचा अरुण खोपकरांचा लेख, आत्मपरीक्षणाबद्दल त्यांची मतं, त्यावर आलेल्या प्रतिक्रिया, लेखावर अंजली कीर्तनेंची प्रतिक्रिया वगैरे गोष्टींचीही हा लेख वाचताना आठवण झाली.

लेखातली काही आकडेवारी धक्कादायक वाटली. दोन पिढ्या आधी ९०% लोक आपल्या पालकांपेक्षा अधिक पैसे कमावत होते; आज तो आकडा ५०% झाला आहे. आहे-रे आणि नाही-रे असं समाजाचं विभाजन का झालं असावं, ट्रंपला त्याचा फायदा कसा घेता आला असावा, याची कल्पना येते.

काही वर्षांपूर्वी जयपूर लिट फेस्टमध्ये केलेलं 'अश्लील' विधान आणि त्यामागची गुंतागुंत - खालच्या जातींतले लोक भ्रष्टाचार करत आहेत, तोवर लोकशाहीबद्दल आशा वाटते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...रॉच्या माजी अध्यक्षांवर अशा कोणत्याही प्रकारची कारवाई तर सोडाच, परंतु त्यांची साधी चौकशीसुद्धा - की का रे बाबा, असे का केलेस? - करण्याची आवश्यकता भारतीय अधिकाऱ्यांस भासलेली नाही. (जे ठीकच आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशी माहिती कारवाई करण्यासाठी वापरायची नसते. ती इलेक्शनमध्ये भाषणात सांगून "आमच्याविरुद्ध* कारस्थान" म्हणून (ओ)रडायचे असते.

*कारस्थान आमच्याविरुद्ध असते देशाविरुद्ध नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बँंकांचे कर्मचारी संपावर जाणार - पगारवाढीसाठी
.
यात खाजगी क्षेत्रातले कर्मचारी पण आहेत - हे आश्चर्य.
.
हे लोक आयतंच कोलीत देताहेत मोदींच्या हातात. अतिरेकी समाजवादी अर्थशास्त्र्यांच्या (उदा. इथे.) दबावाला झुगारून मोदींनी राष्ट्रियीकृत बँकांचे दामटून खाजगीकरण करावे.
.
म्हंजे फालतू शेतकऱ्यांचे फाजील लाड करण्याची केंद्रसरकारची क्षमताच नष्ट होईल.
.
बायदवे : उद्योजकांनी आपली एक युनियन जाहीर केली तर तिला कोल्युजन असं नाव देऊन ती काँपिटिशन ॲक्ट च्या तरतूदींनुसार अवैध ठरवली जाते. मग United Forum of Bank Unions (UFBU) ही का वैध आहे ? हे कोल्युजन कसे नाही ? कर्मचाऱ्यांच्या अनेक युनियन्स एकत्र येऊन ग्राहकांना त्रास देणार - हे योग्य कसे ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा.

ग्राहकांना त्रास देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसते. व्यवस्थापनांनी आडमुठेपणा न करता त्यांच्या मागण्या मान्य करून टाकल्या तर ग्राहकांना त्रास होणार नाही. हो की नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तो सगळा गनिमी कावा होता.
Arkady Babchenko reveals he faked his death to thwart Moscow plot.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रणबदा आरेसेस च्या समारोहात हजेरी लावणार
.
.
मैने सुना था की प्रणब मुखर्जी "संकटमोचक" के नाम से जाने जाते थे !!!
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तमिळ व्यंगचित्रकार कर्ण यांनेे २०१३मध्ये काढलेल्या करुणानिधींच्या व्यंगचित्रावरून चाललेल्या खटल्याचा निकाल अखेर व्यंगचित्रकारांच्या बाजूने लागला आहे.

“The political cartoon is a weapon of attack, of scorn, ridicule and satire; it is least effective when it tries to pat some politician on the back. It is usually welcome as a bee sting, and it is always controversial in some quarters.”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लई म्हंजे लईच आवडलं.
.
.

Justice Swaminathan also quoted celebrated American political cartoonist Isabel Simeral Johnson, who in 1936 said that “controversy is a cartoonist’s stuff of life; he starves in times of brotherly love.”

.
मद्रास उच्च न्यायालयास कडक सॅल्युट.
.
बातमी मधे खाली कुणाल काम्रा यांनी विचारलेला प्रश्न पण एकदम आवडला.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युरेका युरेका : मानवी मेंदूचा तो भाग जो अध्यात्मिक असतो - तो सापडला
.

In a new study, published in Cerebral Cortex (paywall) on May 29, neuroscientists explain how they generated “personally relevant” spiritual experiences in a diverse group of subjects and scanned their brains while these experiences were happening. The results indicate that there is a “neurobiological home” for spirituality. When we feel a sense of connection with something greater than the self—whether transcendence involves communion with God, nature, or humanity—a certain part of the brain appears to activate.

.
ईश्वर, निसर्ग, मानवता हे काहीतरी ट्रान्सिंडेंटल, उच्च, महान आहे.
पण हे जे काही आहे ते ग्रेटर, महान, उच्च आहे असं का म्हणायचं ? - ते मात्र सांगत नाही तुम्ही लोक.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0