आजचे दिनवैशिष्ट्य - १०

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
---

जन्मदिवस : अभिनेत्री शबाना आझमी (१९५०)

दुविधा आहे. शबाना बाईंचे कोणतं गाणं लावायचं ?

(१) अजनबी कौन हो तुम ... जबसे तुम्हे देखा है
(२) तोता मैना की कहानी
(३) हजार राहे ... मुडके देखी
(४) हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे
...
...

कन्फ्युज्ड !!!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मै- लता मंगेशकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बरसाठी याच्या पुढची ओळ जास्त रिलेव्हन्ट आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं
ओ परेशान हूँ मैं

यात काही दम नाही.

---

मुस्कुराऊँ तो, मुस्कुराने के कर्ज़ उठाने होंगे
मुस्कुराऊँ कभी तो लगता है
जैसे होंठों पे कर्ज़ रखा है

यात बऱ्यापैकी दम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मासूम सवालों से परेशान हे खरेतर मनोपीडितांसाठी लागू व्हावे एकदम चपखलपणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोपीडित म्हंजे मनोबा पासून पीडित की काय ??????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येस्स्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किती ती नजर बिचाऱ्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

.
हे एक ऑकवर्ड गाणं. संजीव्कुमार ने देव सायबांची नक्कल केल्ये. यात.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे कुणाला आठवलं नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे कधीच ऐकलं नव्हतं. प्रथमच ऐकलं. बरं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
आणखी एक ऑकवर्ड गाणं.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
हे एक जरा बऱ्यापैकी ....
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एम एस अम्मांचे सर्वश्रेष्ठ गाणे म्हणजे 'मधुराष्टक'..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

.
......पै. शकीला यांची गाणी .....
.
.

.
.
.

.
.
.
ह्यात ती जरा काकूबाई दिसते पण ठीकाय...
.

.
.

.
.
-----------------------------------
.
.
यात शकिलेला रडताना बघवत नाही यार..... अशी कलेजा खल्लास दिसणारी अभिनेत्री रडताना बघितली की .....एक खलिश सी.
.
.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मदिवस : अभिनेत्री दुर्गा खोटे (१९९१)

.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९६६ : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीच्या प्रकल्पाची सांगता. आज ही आवृत्ती जगभरात प्रमाण मानली जाते.

ही आवृत्ती मला कुठे मिळेल ? संग्रही ठेवावी म्हणतो.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये मिळेल. चार सणसणीत मोठे खंड आहेत. फक्त संस्कृत आहे- नो भाषांतर नथिंग. प्रत्येक श्लोकासोबत पाठपोटभेद वगैरे दिलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भांडारकर इन्स्टिट्यूटच्या महाभारताची डिजिटल आवृत्ति sanskritdocuments.org ह्या साइटवर येथे आहे. तेथून ती डाउनलोड करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक धन्यवाद! नक्की पाहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शबानाचे "दो नैना एक कहानी" सुद्धा सुंदर आहे. लोरी गाण्याच्या मानाने जास्तच ॲब्स्ट्रॅक्ट आहे पण ऐकायला छान आहे.

नाहीतर हे Smile
https://www.youtube.com/watch?v=jygA0wJly9Y

मनमोहन देसाईने दोन्ही चित्रपटात शबानाला चोर दाखवले आहे :). अमर अकबर अँथनी आणि परवरिश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनमोहन देसाईने दोन्ही चित्रपटात शबानाला चोर दाखवले आहे

Biggrin

'दो नैना एक कहानी' मलाही आवडतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शबानाने शशी कपूरला चोरलं होतं ना, त्याच्या बायकोपासून ? त्यामुळे त्याच्या बायकोने आत्महत्येचा प्रयत्न केला, असं वाचलं होतं, त्याकाळी वर्तमानपत्रांत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

पुण्यस्मरण : अभिनेत्री पद्मिनी (२००६)

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.
बाकी मेरा नाम जोकर मधलं गाणं "मोरे अंग लग जा बालमा" अत्यंत बकवास आहे.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बूला मी हळूवार मनाचा म्हणतो तो यासाठी. बसंतीला नाचायला लावणारा खरा गब्बर असता तर हे गाणं दिलं असतं -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नेमक्या ह्याच गाण्याबद्दल माझी व बायको ची चर्चा सुरु होती.

काय च्या काय गाणं बनवलंय. ती अत्यंत rambunctious पद्धतीने .... पळत्ये की नाचत्ये हे सांगता येऊ नये अशा पद्धतीने ......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निर्णयन मंडलास पूर्वसूचना : २६ सप्टेंबर ला आमच्या देव सायबांचा बड्डे आहे बर्का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मदिवस : सिनेदिग्दर्शक व अभिनेता फिरोझ खान (१९३९)

.
.

.
आधी सांगतो हां ... की फिरोज खान बद्दल मला काहीही वाटत नाय. पण गाणं मस्त आहे. रफी सायबांच्या आवाजात "गझबकी मिठ्ठास" आहे.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिनेता, निर्माता देव आनंद (१९२३), माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (१९३२),
---------
एक स्वताला चिरतरुण समजणारा आणि एक जन्मजात म्हातारा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक स्वताला चिरतरुण समजणारा

सौ साल पहले देव आनंद जवान था आज भी है और कल भी रहेगा.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मदिवस : अभिनेता, निर्माता देव आनंद (१९२३)

.
देवसायबांची झक्कास गाणी म्हणाल तर एक अख्खा धागा नव्हे पंधरावीस उपनिषदे होतील.
.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.

.
.
.

बाकी गाईडमधली, "तेरे घर के सामने" मधली, "ज्वेल थीफ" मधली, "पेईंङ गेस्ट" मधली, सीआयडी मधली, "जब प्यार किसीसे..." मधली, "अच्छा जी मै हारी", "छोड दो आंचल" वगैरे विविधभारती वाल्यांनी लावून लावून त्यांचा चोथा केलेला असल्यामुळे वगळली आहेत.
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घिसी पिटी असली तरी 'हम दोनो' ची गाणी विशेषत: अभी ना जाओ छोड के. आणि मैं जिंदगी का साथ निभाता चला गया . साहिर ची कमाल.
शिवाय काला बाजार मधलं अपनी तो हर आह एक तूफान है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. खरंतर वर डकवलेलं "कभी खुद पे कभी हालात पे" सुद्धा विविधभारतीने अनेकदा लावून लावून रेकॉर्ड ला चरे पडले.
.
हे पण एक ऐकून टाका....
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यस्मरण : गायक महेंद्र कपूर (२००८)

.
.

.
.
बाकी त्यांनी मराठी गाणी पण गायलेली आहेत. उदा. "हे चिंचेचे झाड दिसे मज ...".

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यस्मरण : शोभा गुर्टू (मृत्यु - २७ सप्टेंबर २००४)

"उघड्या पुन्हा जहाल्या" हे गाणं बोर्डावर लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचे आभार.

"माझिया प्रियाला प्रीत कळेना" हे सुद्धा मस्त आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक विनंती.

यूट्यूबच्या लिंका द्यायच्या असतील तर ते व्हिडिओ प्रतिसादामागे फारतर एखादेच ठेवाल का? हा धागा पूर्ण उघडताना माझा (लैभारी) लॅपटॉप मान टाकतोय आणि फोनवरून हा धागा उघडण्याची चूक आता करता येत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हंजे प्रत्येक प्रतिसादात एकापेक्षा जास्त व्हिडिओ द्यायचे नाहीत - असे ?

ठिकाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
लताबाईंच्या बड्डे निमित्त "माई री" हे गाणं लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचे अनेक आभार. लताबाईंनी मदनमोहन साठी आपला स्पेशल आवाज लावला असं माझं मत आहे. भेदभाव.
.
.
लताबाईंचं हे एक अति जुनं, पण तलवारीच्या धारेसारख्या आवाजातलं गाणं.... अण्णांचं संगीत.
.
.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
लताबाईंचं आणखी एक दर्दभरं गाणं. संगीत नौशाद यांचं. बॅट्या तुझ्यासाठी नाहिये हे. मधुबालेच्या डोळ्यात अश्रू बघवणार नाहीत तुला.
.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ते "ना ना" पण कसलं सॉफ्ट आवाजात म्हटलय Smile

(पण गाण्यातला आवाज थोडा चिरका आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ऐकल अनेक वेळा आहे ... पण बघितलं पहिल्यांदाच .

ही अजून एक माई ..

चांगलीय ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

मीराबाईंचं एक भजन 'किन संग खेलूं होली' आहे यमन मधलं. लताबाईंनी गायलंय, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे. तेसुद्धा छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे लावा की ते …… म्हणजे ऐकता येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

चित्रपट - जहॉआरा
संगीत - मदन मोहन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

गायिका, संगीतकार लता मंगेशकर (१९२९)

संगीतकार म्हणून लतादिदींनी केवळ चार चित्रपटातली गाणी केली.
पण कसली सुंदर आहेत सारीच. मळ्याच्या मळ्यामंदी, शूर आम्ही सरदार, ऐरणीच्या देवा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र ही विशेष आवडणारी..
आणखी संगीत द्यायला हवे होते आनंदघनाने असे वाटते.. विशेषत: हिंदीत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

लता ही डेक्कन क्वीन पेक्शा ३-४ महिन्यांनी लहान आहे हे एक रॅण्डम निरीक्शण Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुहोबत ऐसी धडकन है हे आणखी एक . त्यातलं ' चले आओ चले आओ, तकाजा है निगाहों का ' हे अतिशय आवडतं. त्यातूनही पहिलं तकाजा अधिकच.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुहोबत ऐसी धडकन है हे आणखी एक

हे अगदी काळजातलं गाणं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे गाणे 'कळा ज्या लागल्या जीवा' किंवा 'जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा' या चालींवर म्हणून पाहावे. लै मजा येते.

किंवा, तितकीही वाट जर लावायची नसेल, तर 'मुहब्बत ही न जो समझे वो ज़ालिम प्यार क्या जाने'च्या चालीवर म्हणावे. (हे खरे तर फिटृ बसत असूनही म्हणायला कठीण जाते. कदाचित सुरुवातीच्या मुहब्बत-मुहब्बतमुळे असेल. मेंदू साथ देत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिनेता, दिग्दर्शक महमूद (१९३२)

.
.
रफी सायबांच्या आवाजातलं हे झकास गाणं. पडद्यावर महमूद.
.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिनेता, दिग्दर्शक महमूद (१९३२)

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिनेता, दिग्दर्शक महमूद (१९३२)

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिनेता, दिग्दर्शक महमूद (१९३२)

.
समुची मानव इतिहासात यापेक्षा झक्कास गाणं झालं नाही व होणार नाही.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज महमूद यांचा बड्डे असूनही त्यांचं गाणं बोर्डावर न लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचा णिषेद. नैतर हमीद दलवाईंचं एखादं भाषान तरी लावायचं बोर्डावर.

(१) मुत्थु कोडी कव्वाडी हडा
(२) जागो सोनेवालो
(३) मै तेरे प्यार मे क्या क्या न बना
(४) चंदा ओ चंदा
(५) आओ ट्विस्ट करे
(६) मै रंगीला प्यार का राही .... तू मेरी मंझील्
(७) गोरी चलो ना हंस की चाल्

ही अशी अनेक गाणी असूनही ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चे टायटल सॉन्ग सुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९७७ साली बांगलादेश बरोबर "१५ वर्षे" अनिर्णित असलेला पाणीकरार? तो देशच १९७१ साली आस्तित्वात आला ना? की त्यापूर्वी पाकिस्तान बरोबर या चर्चा चालल्या होत्या? आणि तसे असेल तर एखादा मोठ्या व्याप्तीचा सरकारी नियम मंजूर करून घेताना त्याच्याबरोबर एखाद्या अत्यंत स्पेसिफिक सिच्युएशन असलेल्या कर्मचारी/जनरल सामाजिक् गटाचा बरीच वर्षे रखडलेला एखादा किचकट प्रश्न जाणकार मंत्री/नोकरशहा त्यात आणून मार्गी लावतात, तसा याह्याखान व इतर मंडळींकडून शरणागतीचा करार साइन करून घेताना मागे ही एक पुरवणी लावून तो गंगेच्या पाण्याचा नाद सोडून द्या वगैरे का करून घेतले नाही विचारायला हवे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीच्या लोगोत झेंडू किंवा आंब्याची पानं असायला हवीत आज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

एकदम सहमत.
.
अपार हा भवसागर..... हे गाणं बोर्डावर असायला हवे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथून आणलेली कुठलीही पानं चालली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Golda Meir......

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...आज वारला. 'दिनवैशिष्ट्यां'त त्याचा उल्लेख नको???

संपादकमंडळ झोपा काढते आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या पानावर बदल केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जन्मदिवस : सिनेदिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी (१९२२)

आम्हाला दिग्दर्शन (चांगलं/वाईट) कशाशी खातात ते समजत नाही. ऋषिदांचे अनेक उत्तम-उत्तम चित्रपट आहेत - चुपके चुपके, गोलमाल, नरमगरम, आनंद, बावर्ची, किसीसे ना कहना वगैरे....गोलमाल किमान ५०० वेळा पाहिलाय. चुपकेचुपके सुद्धा. नमक हराम (अर्थातच) सगळ्यात नावडता (त्यातली गाणी सोडून्).
.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मदिवस : दिग्दर्शक सचिनदेव बर्मन (१९०६)

.
"चुपकेसे मिले" हे बऱ्यापैकी गाणं बोर्डावर लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचे बऱ्यापैकी आभार.
.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजरूह यांच्या शायरीला संगीत सचिनदांचं संगीत अशी अनेक मस्त गाणी आहेत.....
.
.

.
.
लताबाईं जीवेघेणं गातात.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
.

.
.
( या गाण्यावरून कोणताही वाद उपस्थित करू नये.)
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
मजरूह यांच्या शायरीला संगीत सचिनदांचं संगीत .... मन्नादांचा आवाज .... पडद्यावर शाहू मोडक.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मदिवस : अभिनेत्री आशा पारेख (१९४२)

.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मदिवस : अभिनेत्री आशा पारेख (१९४२)

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढेरेशास्त्रींना प्रकटदिनाच्या शुभेच्छा. काय पिरोग्राम आहे, शास्त्रीजी ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मदिवस : अभिनेता विनोद खन्ना (१९४६)

.
.
.

.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिनविशेष : १९७३ : अरब देशांनी इस्रायलविरोधात 'योम किप्पूर' युद्ध सुरू केले.

इस्रायल ने अरबांच्या टोळ्यांना ठोकून काढले. अरबांचे नाक कापले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
आज अख्तरीबाईंची जयंति आहे. चरणस्पर्श करके नमन.
.
.

.
-----
.
आज संगीतकार उषा खन्ना यांचा सुद्धा बड्डे आहे.
.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर -

एका प्रतिसादात एकच व्हिडीओ.
एका प्रतिसादात एकच विषय.
आणि १०० प्रतिसाद झाले की नवा धागा.

ओके?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एका प्रतिसादात एकच व्हिडीओ.

अर्र्र गलती झाली मॅडम. कान पकडतो.

----

एका प्रतिसादात एकच विषय.

यू टर्न ?

पण ठीकाय.

---

आणि १०० प्रतिसाद झाले की नवा धागा.

ये तो सदियों से चलता आ रहा है !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अधलेमधले काही यूट्युब दुवे एंबेड करण्याऐवजी त्यांचे नुसते दुवे दिलेत तर पळेल. खूप एंबेडेड व्हिडिओंमुळे धागा खूप हळू उघडतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका प्रतिसादात एकच विषय.

म्हणजे उदाहरणार्थ, अरुण जेटली आणि योयोहनी सिंग अशा दोन निरनिराळ्या विषयांवरच्या बातम्या एकाच प्रतिसादात लिहिण्याची गरज नाही. दोन निरनिराळे प्रतिसाद लिहिता येतील.

हा धागा सध्या मी उघडण्याचंच टाळत्ये. कारण माझा कंप्यूटर/फोन मान टाकतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<<अधलेमधले काही यूट्युब दुवे एंबेड करण्याऐवजी त्यांचे नुसते दुवे दिलेत तर पळेल. खूप एंबेडेड व्हिडिओंमुळे धागा खूप हळू उघडतोय. >>

एंबेड करण्याचे काही फायदेही असावेत. उदा. मला वाटतं पूर्वी कुणी तरी म्हणालं होतं की त्यांच्या कार्यालयात यूट्यूब लोड होत नाही, पण एम्बेडेड व्हिडिओ लोड होतात. दुसरा फायदा असा की एम्बेड केलेला प्रत्येक व्हिडिओ जाऊन पाहण्याची मला इच्छा नसेल, तर कोणतं गाणं आहे हे पाहून ते चालू करायचं की नाही ते ठरवता येतं. माझा असा अंदाज आहे की सध्या येणारी अडचण कंप्यूटरच्या किंवा फोनच्या मेमरीमुळे नसावी. यूट्यूबनं काही तरी बदललेलं असण्याची शक्यता आहे. ८ ते १६ जीबीच्या मशीनवर फुटकळ व्हिडिओंमुळे लोड येत नसावं असा माझा अंदाज आहे, पण तिथेही पान लोड व्हायला फार वेळ घेतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आजचे दिनविशेष : १९६७ : बोलिव्हियात क्रांतिवीर चे गव्हेरा पकडला गेला.

हॅहॅहॅ. आयम इम्प्रेस्ड.
.
-------
.
जन्मदिवस : अभिनेता राजकुमार (१९२६).
.
अण्णांच्या संगीतदिग्दर्शनाखालील हे गाणं....
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.
जन्मदिवस : अभिनेता राजकुमार (१९२६)
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मदिवस : बौद्ध पंडित, लेखक धर्मानंद कोसंबी (१८७६)

हे व यांचे पुत्र दामोदर कोसंबी हे सुद्धा मार्क्सवादाच्या आसपास घोटाळत होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जन्मदिवस : अभिनेत्री रेखा (१९५४)

निर्णयन मंडलाचा जोरदार णिशेद. रेखासारख्या दिग्गज अभिनेत्रीचा बड्डे असा दुर्लक्ष केल्याबद्दल. तिचं एखादं गाणं बोर्डावर लावायला हवं होतं. ये क्या जगहा है दोस्तो ... ये कौनसा दयार है ?
.
शहरयार यांची शायरी... गाण्याची शेवटची ओळ सर्वात अस्वस्थ करणारी ....
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

जन्मदिवस : अभिनेत्री स्मिता पाटील (१९५५)

.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजचे दिनवैशिष्ठ्य : जन्मदिवस : नोबेलविजेती लेखिका डोरिस लेसिंग (१९१९)

(१) हिच्यावर फेमिनिस्ट असल्याचा "आरोप" करण्यात आला होता. व नंतर "पुरेशी फेमिनिस्ट नसल्याचा आरोप" करण्यात आला होता.
(२) मान्यवर अर्थशास्त्री पॉल क्रुगमन यांनी त्यांच्या मांजरीचे नाव "डोरिस लेसिंग" असे ठेवलेले आहे. (पुरावा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

आजचे दिनवैशिष्ठ्य : पुण्यस्मरण : मन्ना डे.

.
मन्ना डे यांची अनेक उत्तमोत्तम गाणी असूनही त्यातले एक सुद्धा बोर्डावर न लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचा जोरदार णिशेद.
.
लागा चुनरी मे दाग हे त्यांचं सर्वोत्तम गाणं आहे असा दावा अनेकांचा असेल. पण मी हे त्यांचं जरा (माझ्या मते) दुर्लक्षित पण झकास गाणं इथे डकवत आहे.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, पण यातला 'भोर'चा उच्चार लय बोर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तुम्हाला हे दुर्लक्षित गाणं माहीत आहे का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे माहीती नव्हतं ओ. ऐकतोय. अशी रत्नं खोदून काढायची आणि ऐकायची हा छंद आहे आमचा. तलत, लताबाई यांची अशीच रत्ने खोदण्याचे काम चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए भाय जरा देख के चलो या गाण्यासाठी त्यांना (फिल्मफेअर?) पुरस्कार मिळाला होता तेव्हा ते नाराज झाले होते अशी आठवण कुठेतरी ऐकली होती. (पक्षी- या गाण्यासाठी?? इतर इतकी चांगली गाणी मी गायली).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ही आठवण खरी असेल तर तहे दिलसे सहमत. ओ मेरी जोहरा जबी, लपक झपक तू कारे बदरवा वगैरे अफाटोत्तम गाणी कुठे अन ए भाय कुठे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अदरवाइज सुद्धा त्या वर्षीचे इतर दोन नॉमिनीज "जिंदगी एक सफर है सुहाना-अंदाज-किशोर" आणि ये जो मोहब्बत है-कटी पतंग-किशोर" हे असताना या गाण्याला पुरस्कार म्हणजे अंमळ वायझेडपणा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी अगदी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आजचे दिनवैशिष्ठ्य : बड्डे : नोबेलविजेता अर्थतज्ज्ञ रॉबर्ट मंडेल (१९३२)

ऑप्टिमम करन्सी एरिया. अनु राव, काहीतरी बोला की याबद्दल.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजचे दिनवैशिष्ट्य : जन्मदिवस : विचारवंत फ्रान्सिस फुकुयामा (१९५२)

यांचा हा बहुचर्चित लेख.

The End of History? by Francis Fukuyama, The National Interest, Summer 1989

What we may be witnessing is not just the end of the Cold War, or the passing of a particular period of post-war history, but the end of history as such: that is, the end point of mankind's ideological evolution and the universalization of Western liberal democracy as the final form of human government

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल २७ ऑक्टोबर प्रदीप कुमार ची पुण्यतिथी होती असं दिसतंय. ती दुर्लक्ष केली ते बरं केलं ओ, निर्णयन मंडल.
.
अदखलपात्र गुन्हा
.
या गाण्यादरम्यान मीनाकुमारी च्या चेहऱ्यावरचे भाव एकदम कातिलाना आहेत. कलेजा खल्लास.
.
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजचे दिनवैशिष्ठ्य : पुण्यस्मरण : सिनेदिग्दर्शक व्ही. शांताराम (१९९०)

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यस्मरण : पंतप्रधान इंदिरा गांधी (१९८४)

(१) संविधानात "समाजवादी" व "सेक्युलर" हे शब्द दामटून घुसडणाऱ्या इंदिराजी. आमचा त्या समाजवादी शब्दावर कमी आक्षेप आहे कारण तो शब्द फक्त नावाला च आहे. ॲक्च्युअली समाजवादामुळे भारतीय व्यवस्था कलुषित झाली ती नेहरूंमुळे सर्वात जास्त. तो शब्द हे फक्त १% कारण आहे. भारतीय समाजवादाच्या मुळाशी नियोजन आयोग, केंद्रसूची, समवर्ती सूची ही फार मोठी कारणे आहेत. अगदी सेन्सॉर चे सुद्धा केंद्रीकरण केले नेहरूंनी.

(२) पाकिस्तान ला पद्धतशीरपणे, व थंडपणे तोडणाऱ्या इंदिराजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी परवा सुब्बु स्वामीच एक लेक्चर ऐकलं. त्यात तो म्हणाला की भारतीय भ्रष्टाचाराचा पायंडा सोव्हिएत मॉडेलने पाडला. लायसन्स अँड कोटा राज हे भारतातल्या प्रचंड भ्रष्टाचारामागचं मुख्य कारण होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पुण्यस्मरण : सचिन देव बर्मन

.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सचिन देव बर्मन यांचं अजुन एक .... हे जरा दुर्लक्षित आहे. आयमिन विविधभारती किंवा सिलोन वर क्वचितच लागतं.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज लक्ष्मिकांत बेर्डेचा जन्मदिवस आहे. लक्ष्मिकांत बेर्डेच्या सिनेमांनी खूप हसवलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !