भू-भू भुंकणारे कुत्रे

कुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती सारखा मोठा जनावर दुरून येताना दिसला कि यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो जनावर जवळ येईल. कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. कुन्त्र्यांचा स्वभावच दुसरे काय. पण कधी एखादा हत्ती स्वकर्माने जमिनीवर पडला कि मग काय म्हणता राव झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या एकत्र होऊन जमिनीवर पडलेल्या हत्ती वर तुटून पडतात. काही क्षणात सर्व कुत्रे मिळून हत्तीच्या शरीराच्या चिंध्या-चिंध्या करतात. कुणाच्या हाती इवलासा मांसाचा तुकडा किंवा फक्त हाड हि लागले तरी जणू काही त्यानेच हत्तीची शिकार केली आहे असा अविर्भाव आणून जोरात वाघा सारखी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करतात. कितीही झाले तरी कुत्रा वाघ बनू शकत नाही. शेवटी तोंडातून भू-भूच निघणार.

या झुंडीतल्या कुत्र्यांचे अनेक प्रकार असतात. काही कागदांवर भुंकतात. तर काही दृश्य आणि श्रव्य माध्यमातून भुंकतात. आपण हत्तीची कधी आणि कशी शिकार केली याचे रसभरून वर्णन करतात. दुसर्या कुत्र्यांचा झुंडींच्या हाती काही लागू दिले नाही किंवा ते कुत्रे हत्तीचीच मदत करत होते इतपर्यंत यांची मजल जाते. आपणच खरे हे दाखविण्यासाठी सोबत सबूत म्हणून मांसाचा तुकडा किंवा हाड हि दाखवितात.

एक आणखीन हि प्रकार असतो, हे कुत्रे म्हणजे 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना'. फ़क्त वरील उल्लेखित कुत्र्यांचे हत्तीच्या शिकारीचे वर्णन ऐकून, जणू काही आपणच हत्तीची शिकार केली आहे असा आभास यांना होतो. हे पण शिकारीचे वर्णन आणि हत्तीच्या मांसाचे हाडाच्या स्वादाचे वर्णन एवढ्या खूबीने करतात कि दुसर्यानां वाटेल हेच कुत्रे प्रत्यक्ष घटनेच्या जागी होते आणि शिकार यांनीच केली. फरक एवढाच कि या कुत्र्यांनी कधी हत्तीला पाहिलेही हि नसते. मांसाचा किंवा हाडाचा तुकडा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असो. या आभासी जगात वावरणाऱ्या कुत्र्यांचा वापर कागदावर आणि दृश्य श्रव्य माध्यमात भुंकणार्या कुत्र्यांच्या झुंडी स्वत:च्या स्वार्थासाठी नेहमीच करतात. अफवांचे पिक पसरवण्यासाठी किंवा कुणाचे चारित्र्यहनन या कुत्र्यांच्या मदतीने सहज करता येते. फक्त ठिणगी सोडा आग हे लावतील. पण हे कुत्रे स्कड मिसाईल सारखे असतात, कुठेही जाऊन पडतात. आपल्या मालकांना हि चावायला कमी करत नाही. असो.

हा लेख कुत्र्यांच्या स्वभावावर लिहिला आहे, अन्यथा घेऊ नये. तरी हि सर्वांची माफी मागतो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (4 votes)

प्रतिक्रिया

कुत्र्यांना याच्यापेक्षा जास्त भाव का बरे देत आहोत आपण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदोन हाडकांची अपेक्षा ठेवणाय्रा कुत्र्यांकडून माणसाने किती अपेक्षा ठेवायच्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाला फारशी हाडके - आपले, प्रतिसाद - नाही मिळाले आतापावेतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि माणसांचे माकड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही हो. कोल्हा फार प्रेमळ असतो बापम्हणून. दुसय्रा कोल्ह्यांच्य पिलांना चावत नाही. स्वतंत्र असतो आणि कुत्र्यांसारखा भित्रा नसतो.

( हा प्रतिसाद इथे अवांतर आहे. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अत्यंत अपेक्षित आणि समयोचित पोस्ट , पटाईत काका . अभिनंदन काका . पोस्ट झणझणीत अंजन घालणारी आहे . अतिशय आवडलेली आहे पोस्ट ही . तुम्ही जास्त का लिहीत नाही काका ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हमारा नेता कैसा हो, अबापट पटाईत काका जैसा हो।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जल्ला काय कल्ला नाय ! इस्कटून सांगा मरे ! माजो आयक्यु कमी हाय जनु Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवी 'बाजू' कुठे आहेत??? काय चाल्लय त्यांच्या राज्यात???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

इतका स्पष्ट लेख लिहिला आहे, कागदावर भुंकणारे कुत्रे - वर्तमान पत्र, दृश्य व श्रव्य -म्हणजे टीवी समाचार वाले, आणि बेगानी शादी में अब्दुला दीवाना - व्हाट्सअप व् फेसबुक वाले. त्यांना मेहनताना हि मिळत नाही. आत्ताच पहा १५ दिवस झाले एकाच व्यक्ती बाबत सनसनीखेज बातम्या. च्यायला जेंव्हा तो बाहेर होता, तेंव्हा तुमाला काय बी माहित नव्हते. का? हत्तीची भीती कुत्र्यांना वाटायची. मिडिया आणि सोशल मिडीया वर वावरणाऱ्या कुत्र्यांचा बाबत हा लेख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> बेगानी शादी में अब्दुला दीवाना - व्हाट्सअप व् फेसबुक वाले. त्यांना मेहनताना हि मिळत नाही.

याविषयी खात्री नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अहो थत्ते , तुम्हाला खात्री नाही ? किती खवचट पणा करायचा ? पण पटाईत काका म्हणतात तेही खरं आहे . आता बघा ना ते का "एक कुती या कुत्ते की मौत लिहिणारे सुरत निवासी दधिच ( ज्यांना स्वतः कोणाबद्दल लिहिलंय ते माहीत नव्हतं ) किंवा मा खा परेशजी रावळजी यांचे कालचे ट्विट घ्या , किंवा शेफाली ताई वैद्य ज्यांचे आजचे गुरुग्राम बालमृत्यू बद्दलचे ट्विट ... हे काही पैसे घेऊन केलेले वाटत नाही . आपल्या विचारधारेवरील प्रखर निष्ठा आणि देशप्रेम यातून ही कुठलाही मोबदला न घेता केलेली व्हाट्स अप आणि ट्विट्स आहेत . तात्पर्य , पटाईत काका म्हणतात तेच बरोबर आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पटाईत काका , सहमत . अतिशय स्पष्ट लिहिले आहेत आपण .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"...शिवाय दिल्लीला तर डेप्युटी सेक्रेटरीच्या कुत्र्याने शेपूट आधी हलवली, तरच जॉईंट सेक्रेटरीचं कुत्रं उगीचच कान हलवल्यासारखं करतं." हे उगीचच आठवून गेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हाट्सअप व् फेसबुक वाले. त्यांना मेहनताना हि मिळत नाही.

काय म्हणता? म्हणजे फेसबुकावर तुम्ही जे तारे तोडता ते असेच, सेवा म्हणून? अरेरे..

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

काय म्हणता? म्हणजे फेसबुकावर तुम्ही जे तारे तोडता ते असेच, सेवा म्हणून? अरेरे..

हो. फेसबुकावर आपण जे जे म्हणून पोस्ट करतो ते पोस्ट करताना आपण सप्लायर बनून फेसबुकची मोफत सेवा करतो. त्याला तुम्ही अल्ट्रुइझम, परार्थ, सेवा, देणगी, दान काहीही म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0