मुक्त लैंगिक व्यवहाराने बलात्कार थांबतील काय?????

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी ऐसिवरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.
जेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय? का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत?. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.
विशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.

१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.
७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?

विवाहीत (आज डोकं दुखतय गडे) की अविवाहीत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विवाहीत् व अविवाहीत दोन्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

# 1-4: Absolutely YES!
# 5: What about legitimacy of children for perpetuation of property?
# 6 : Yes
# 7: Through empowering women (esp. economically), so that she is not such a liability and a burden, on both the father and the husband, as seen by the patriarchy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

स्त्रियांवरचे बलात्कार हे "लैंगिक व्यवहारासाठी स्त्री मिळत नाही" म्हणून होतात, की "लैंगिक व्यवहारासाठी हवी ती स्त्री मिळत नाही" म्हणून होतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Rape is a way of either establishing male superiority and control over women, or taking revenge for women making themselves unavailable (so part A of your question is correct.)
Also, these are not either/or. Can be both.
Islam also uses rape as 'punishment'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

बलात्कारांमागे लैंगिकता हे(च) कारण असतं, असा काही नवा शोध लागला आहे का? मला वाटत होतं की बहुतांश स्त्रियांना (आणि काही प्रसंगात पुरुषांनाही), वस्तू किंवा हीन प्रतीची व्यक्ती समजणं, आपला पुरुषी इगो सुखावणं, सोबतच्या इतर पुरुषांसमोर टेंभा मिरवणं, शत्रू पुरुषाचा बदला घेणं किंवा एखाद्या पुरुषाचा अपमान करणं (यासाठी त्याच्या 'मालकीच्या' स्त्रियांचा गैर'वापर'), अशाही कारणांमुळे बलात्कार होतात.

ग्रेटथिंकरांनी असे धागे सातत्याने काढले, अशा अर्थाचे प्रतिसाद सातत्याने काढले तर कदाचित 'हेच्च कारण असतं' असं काही दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी सिद्ध होईलही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे पटलं. बलात्कार करणारे हे गुन्हेगार असतात, सिरीयल किलर्स सारखे. समाजात ९०% (हवेतून काढलेला आकडा आहे) पुरुष जरी polygamous असले तरी ते बलात्कारी नसतात. त्यामुळे लैंगिकता हे फक्त एक कारण आहे, पण तेवढंच किंवा त्याहून जास्त महत्वाचं कारण psychological आहे.

आता दुसऱ्या मुद्द्याबद्दल - मुक्त लैंगिकता ही समस्या सोडवू शकेल का? मला वाटतं हो काही प्रमाणात कमी तरी करू शकेल. जर मुलांना लैंगिक सुख मिळत असेल तर psychologically त्यांना "आपल्याला कुठलीच पोरगी भिक घालत नाही" ची भावना कमी होईल, पुरुषार्थ थोडाफार थंडावेल (काही potential गुन्हेगारांकरता तरी).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life

ग्रेट थिंकर ह्यांचे कळीचे मुद्दे - action items - क्रमांक ५ आणि ६ हे आहेत. ते म्हणतातः

५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.

मला हे पूर्णतः पटते कारण त्यांची जिवंत उदाहरणे मला - आणि आपणा सर्वांनाच - आसपास नित्य दिसतात. कुत्रीमांजरे, किडामुंग्या आणि एकुणातच मानवेतर जीव ह्या सर्वांमध्ये असे 'मुक्त लैंगिक व्यवहार' सर्रास होतात. 'मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार' त्यांनी आदिम काळापासून स्वीकारलेले आहेत आणि 'पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' केलेले आहे. त्याचा इष्ट परिणामहि डोळ्यासमोर दिसतो. त्यांच्यामध्ये 'बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार' अस्तित्वातच नाही. आपण सर्वांनीच गोरिला-बबून इत्यादींच्या टोळ्यात दिसते ते Alpha Male culture लगेच आपलेसे केले पाहिजे.

कुठल्याहि कु. गोरिलिणीला वा सौ. बबूनिणीला 'माझ्यावर बलात्कार झाला' असे ओरडून सांगतांना ऐकले आहे तुम्ही? नाही ना? मग मिळाले उत्तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बलात्कार फक्त कठोर शिक्षा आणि त्यांची अंमल्बजावणी केल्यासच अतिशय कमी होतिल...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मुक्त लैंगिक वातावरणाने जे घडत असेल त्याला बलात्कार म्हटले जाणार नाही.

अ‍ॅक्च्युअली म्हैलांनी उत्क्रांतीताईंचं ऐकलं तर एखादा दांडगा पुरुष लैंगिक संबंधाची मागणी करू लागला तर म्हैला नकार देणारच नाहीत. शिवाय अनेक पुरुषांतला त्यातल्यात्यात दुबळा पुरुष मागणी करू लागला तर दांडगटाने त्याला बाजूस हटावून स्वत:च संबंध ठेवावा अशी त्यांची अपेक्षा असेल. त्या दांडग्याने संबंध ठेवण्याला त्यांचा "साहजिक/नैसर्गिक" कन्सेंट असेल. "हा दांडगा असला तरी माझं त्या दुसर्‍या सुकड्यावर प्रेम आहे म्हणून मला या दांडग्याशी संबंध ठेवायचे नाहीयेत", असा विचारच म्हैलेच्या मनात असणार नाही/येणार नाही. अशा स्थितीत बलात्कार होईलच कसा?

सध्या महिलांचा असा साहजिक/नैसर्गिक कन्सेंट नसतो कारण (समाजाने ठरवून दिलेल्या) अमुक एका पुरुषाशी संबंध ठेवणेच योग्य आहे अशी त्यांच्या मनाची घट्ट समजूत करून दिलेली असते. त्याला प्रेम वगैरे नाव दिलेले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अ‍ॅक्च्युअली म्हैलांनी उत्क्रांतीताईंचं ऐकलं तर एखादा दांडगा पुरुष लैंगिक संबंधाची मागणी करू लागला तर म्हैला नकार देणारच नाहीत...

महिन्यातल्या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पुरुष, हे प्रकरण कधी वाचलं नाहीत काय? महिन्याच्या मध्यातल्या काही दिवसांत (सर्वस्नायूसम्राट) जॉन अब्राहम, इतर दिवशी (कॅनडाचा पंतप्रधान) जस्टीन ट्रूडो. फवाद किंवा मिलिंद सोमण कधीही चालून जातील. पुर्षांचं वेगळं पडतं हो, जमीन खचून भरवस्तीत एखादं सिंकहोल बनण्याची गरज नसते, गोट्या खेळण्यासाठी गल बनवली तरी सगळी पुर्षं लगेच तिथे गोळा होतात; अख्खा आयफेल टॉवर बांधला तरी समस्त म्हैला, सदासर्वकाळ इंप्रेस होणार नाहीत.

नॉट सो एलिमेंटरी, वॉटसन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुर्षांचं वेगळं पडतं हो, जमीन खचून भरवस्तीत एखादं सिंकहोल बनण्याची गरज नसते, गोट्या खेळण्यासाठी गल बनवली तरी सगळी पुर्षं लगेच तिथे गोळा होतात

पुर्षांना गोट्या खेळण्यासाठीची गलच भावते; ह्याऽ भल्या थोरल्या सिंकहोलला पुर्षांलेखी काडीचीही किंमत नसते, असे कायसेसे ऐकून आहे ब्वॉ. (चूभूद्याघ्या.)

(काय थत्तेचाचा, मी म्हणतो ती बात बराबर की ग़लत?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिचर्ड जेरे, जॉन कझॅक, कीनु रीव्हज देखील चालतील.
.
http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/f/f5/John_Cusack_official_portrait.jpg
.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला का.......ही कळलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सरसकट बोलायचं तर महिन्यातले फक्त चार दिवस दांडगोबा चालेल, बाकीचे दिवस चालणार नाही.

'न'बा Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सरसकट बोलायचं तर महिन्यातले फक्त चार दिवस दांडगोबा
चालेल, बाकीचे दिवस चालणार नाही.>>>>>>>>>स्त्री,ovulation पिरीयडमध्ये दांडगोबांना पसंत करते ,असे ऐकले आहे.आम्ही दांडगोबा नसल्याने अनुभव नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

मुक्त लैंगिक वगैरे जे काही आहे ते आजूबाजूला प्राण्यात दिसते म्हणून पटत असेल तर मानवी कृत्रिम विवाह संस्था पूर्णपणे रद्द करावी लागणार आहे. प्राण्यांमधे विवाहसंस्था नसते. लिव्ह इन असते. सध्या इतकेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

मुक्त लैंगिक वगैरे जे काही आहे ते आजूबाजूला प्राण्यात दिसते म्हणून पटत असेल तर मानवी कृत्रिम विवाह संस्था पूर्णपणे रद्द करावी लागणार आहे. प्राण्यांमधे विवाहसंस्था नसते. लिव्ह इन असते.

मानवी विवाह संस्था ही रद्द करावी लागेल ? कशी काय ?
फक्त सरकारने विवाह संस्थेतून अंग काढून घेतले तरी पुरेसे होईल. व सरकारने विवाह संस्थेतून अंग काढून घेतले तर विवाह संस्था कोसळेलच असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>मानवी विवाह संस्था ही रद्द करावी लागेल ? कशी काय ?

सरकारचा इथे काय संबंध. विवाह संस्था ही एका जोडप्याने कायम जोडीने रहावे अशी अपेक्षा करते. ते रद्द करा म्हणतायत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सरकारचा इथे काय संबंध. विवाह संस्था ही एका जोडप्याने कायम जोडीने रहावे अशी अपेक्षा करते. ते रद्द करा म्हणतायत.

अगदी.

अपेक्षा कोण करतं ? समाज.

सरकार हे समाजाच्या वतीने ते एन्फोर्स करतं. नैका ?

सरकारचा सहभाग रद्द केला की व्यक्तीला जे हवं ते व्यक्ती करू शकतील. एकत्र यायचं, लग्नाचे हवे तसे करार करायचे, करार मोडायचे .... फक्त करारातली कलमं एन्फोर्स करायला सरकारला पाचारण करायचे. कोणी कधी मोडायचे हे सरकारने ठरवायचं नाही. म्हंजे घटस्फोटाचे खटले सरकारने/कोर्टाने चालवायचे नाही. फक्त करारातली कलमं मोडल्याची नुकसान भरपाई सरकारने वसूल करून नुकसान झालेल्या व्यक्तीला द्यायची. झालं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>सरकारचा सहभाग रद्द केला की व्यक्तीला जे हवं ते व्यक्ती करू शकतील. एकत्र यायचं, लग्नाचे हवे तसे करार करायचे, करार मोडायचे .... फक्त करारातली कलमं एन्फोर्स करायला सरकारला पाचारण करायचे. कोणी कधी मोडायचे हे सरकारने ठरवायचं नाही. म्हंजे घटस्फोटाचे खटले सरकारने/कोर्टाने चालवायचे नाही. फक्त करारातली कलमं मोडल्याची नुकसान भरपाई सरकारने वसूल करून नुकसान झालेल्या व्यक्तीला द्यायची. झालं.

वेगळं काय?
लग्न हा करारच असतो. फरक इतकाच की त्या करारासाठी कलमांची कुठली Template वापरायची ते लोक ठरवतात. अशा काही चार-पाच टेम्प्लेट उपलब्ध आहेत. सरकार (समाज) म्हणतो की या चार पाचातली कुठली* टेम्प्लेट वापरणार हे सांगितलंत तर तो करार प्रत्येक जोडप्याने सेपरेटली लेखी करायची आवश्यकता नाही. घटस्फोट वगैरेचे खटले म्हणजे करार मोडला जात असल्याची तक्रार असते. तेच आर्बिट्रेशन सरकार करते. आणि कलमे एन्फोर्स करायचं काम करते.

* असा चॉइस प्रत्यक्षात नाही. कोणाला कोणती टेम्प्लेट वापरता येईल हे निश्चित ठरलेले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वेगळं काय?

द्विभार्या प्रतिबंधक कायदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो पण ठरलेल्या टेम्प्लेटमधल्या कलमांचा भाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अहो गब्बरदादा, चप्र, प्र आणि वेगवेगळे ट्रॅक्स यांचा एकत्रित लसावि काढला आहे. लसावि साठी प्राण्यांचं उदाहरण दिलेल्या प्रतिसादाचा फॅक्टर महत्तम गुणक म्हणून धरला. बस इतकंच. विजारीप्रमाणेच प्र चा विस्तार करावा लागेल का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

तुमचं म्हणणं समजलं नाही. माझं गणित खरोखर कच्चं आहे.

--

वाय द वे - पूर्ण विजार, तुम्ही आरेसेस चे पाईक आहात का ? ( मी हा प्रश्न का विचारतोय ? - त्याबद्दल. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही आरेसेस चे पाईक आहात का ? >>> काही चुकलं का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

काही चुकलं का ?

नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचं म्हणणं समजलं नाही. माझं गणित खरोखर कच्चं आहे. >>> संत्रं सोलायचं म्हणता ?

लग्नाचा सरकारशी काही संबंध नाही हो. सरकार अलिकडचा चंगळवाद आहे. त्याच्या कितीतरी आधीपासून लग्नसंस्था अस्तित्वात आहे. भाविई हे इतिहासाचार्य राजवाडेंचं पुस्तक रसपूर्ण असल्याने कल्पना येईल. त्या आढी मुक्त लैंगिक व्यवस्थाच होती. कुठल्याही प्राण्यांमधे असते तशीच. फक्त त्यात बलदंड पुरुषाला कुठलीही स्त्री भोगण्याचा हक्क राहत होता. त्याही आधी मातृसत्ताक पद्धतीमधे स्त्री तिला आवडलेल्या पुरूषापासून संतती जन्माला घालत होती.

या पद्धतीत दुबळे पुरूष बाजूलाच पडत होते. त्यातले काही निष्ठावान जीवनसाथी होऊ शकत होते (परफेक्ट हजबंड मटेरियल). राजा, त्याचे अधिकारी सैनिक, शत्रू टोळ्या, गुंडपुंड यापासून एखाद्याच्या पत्नीला संरक्षण म्हणून विवाहसंस्थेच्या भोवती सामाजिक कायदे बनत गेले. ही संपूर्ण प्रोसेस रिव्हर्स करायची असं लेखकरावांचं म्हणणं आहे असं दिसतं. काळाची तशी डिमांड असेल तर होईलही...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

लग्नाचा सरकारशी काही संबंध नाही हो. सरकार अलिकडचा चंगळवाद आहे. त्याच्या कितीतरी आधीपासून लग्नसंस्था अस्तित्वात आहे. भाविई हे इतिहासाचार्य राजवाडेंचं पुस्तक रसपूर्ण असल्याने कल्पना येईल. त्या आढी मुक्त लैंगिक व्यवस्थाच होती. कुठल्याही प्राण्यांमधे असते तशीच. फक्त त्यात बलदंड पुरुषाला कुठलीही स्त्री भोगण्याचा हक्क राहत होता. त्याही आधी मातृसत्ताक पद्धतीमधे स्त्री तिला आवडलेल्या पुरूषापासून संतती जन्माला घालत होती.

ऑ ? लग्नाचा सरकारशी संबंध नाही ??

बाकी प्रजातांत्रिक सरकार येण्याआधी लग्नसंस्था अस्तित्वात आहे ह्याबाबत सहमत आहे.

आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की एक तर सरकारचा लग्नसंस्थेतील आज चा सहभाग संपूर्ण रद्द करावा किंवा सरकारला बायपास करून कोणाशीही व कितीही लग्न करण्याचा अधिकार व्यक्तीकडे असावा. म्हंजे सरकारचा (म्हंजे विधिमंडल, व न्यायसंस्थेचा) - कोणी, कोणाशी, किती, व किती कालासाठी लग्नं करायची ह्या निर्णयावरचे रेग्युलेशन करण्याचा अधिकार संपवावा - एवढंच म्हणणं आहे. मला एकाच वेळी तिन स्त्रिया, नऊ पुरुष, दोन हत्ती व पाच म्हशींबरोबर लग्न करता यायला हवे. व त्यावर सरकारचे बंधन, रेग्युलेशन नसावे. ( त्यातून फक्त "१८ मायनस" व मतिमंद यांना वगळावे.)

बाकी आमचा मुद्दा संपलेला आहे. तेव्हा गाडी मूळ मुद्द्यावर यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की एक तर सरकारचा लग्नसंस्थेतील आज चा सहभाग संपूर्ण रद्द करावा किंवा सरकारला बायपास करून कोणाशीही व कितीही लग्न करण्याचा अधिकार व्यक्तीकडे असावा. म्हंजे सरकारचा (म्हंजे विधिमंडल, व न्यायसंस्थेचा) - कोणी, कोणाशी, किती, व किती कालासाठी लग्नं करायची ह्या निर्णयावरचे रेग्युलेशन करण्याचा अधिकार संपवावा - एवढंच म्हणणं आहे. मला एकाच वेळी तिन स्त्रिया, नऊ पुरुष, दोन हत्ती व पाच म्हशींबरोबर लग्न करता यायला हवे. व त्यावर सरकारचे बंधन, रेग्युलेशन नसावे. ( त्यातून फक्त "१८ मायनस" व मतिमंद यांना वगळावे.)

सरकारचा लग्नसंस्थेतील सहभाग संपूर्णपणे रद्द केल्यास "१८ मायनस व मतिमंद यांना यातून वगळावे" हे नेमके कोण एन्फोर्स करणार, आणि कोणत्या बेसिसवर?

दुसरे म्हणजे, तुमच्यावर कोणतेही बंधन नसावे, हे ठीकच आहे. पण उद्या समजा मी तुमचाच (लग्नाचा) दुसरा हत्ती आणि तुमचीच (लग्नाची) चौथी म्हैस यांच्याशी (कदाचित त्यांच्या संमतीने, परंतु तुमच्या संमतीचा कोणताही विचार न करता) विवाह केला, तर सरकारच्या सहभागाअभावी तुम्हाला माझ्याविरुद्ध नेमका कोणता रीकोर्स राहतो?

(टीप: तसा सध्याच्या व्यवस्थेतसुद्धा तुमच्या सद्य पत्नीशी तिच्या संमतीने परंतु तुमच्या संमतीअभावी अन्य कोणी विवाह केल्यास वा अन्यथा संबंध ठेवल्यास तुम्हांस त्या व्यक्तीविरुद्ध नेमका काय कायदेशीर रीकोर्स आहे, याविषयी माझी कल्पना अंमळ धूसर आहे, परंतु ती बाब अलाहिदा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गभाउ, बफर साईज अर्धी पडली की कॉपी करतानाा! यासाठीच संत्रं सोलत नव्हतो हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

मी याला दुसरा क्रमांकच देऊ शकतो
कारण लोळगे सायकल कंपनी या चे आमच्या ह्रदयातील स्थान कोणीही
अगदी कुठलाच आय डी हिरावु शकत नाही
म्हणून पुर्ण विजार आता दुसरा
बाय द वे हा नुकताच वयात आलेल्या मंडळींच्या निर्णयाशी संबधित आहे का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. Smile
बाय द वे हा नुकताच वयात आलेल्या मंडळींच्या निर्णयाशी संबधित आहे का ? >>> तसा निर्णय झाला आहे, वयात आले की नाही हे कोण ठरवणार ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....