गुलाबी संदेश आणि दुरुस्तीचं काम

ऐसी अक्षरेच्या कोणत्याही पानावर गेल्यास गुलाबी पार्श्वभूमीवर, मोठा त्रुटींचा संदेश दिसत आहे त्याबद्दल क्षमस्व. त्यावर काम करण्यासाठी संस्थळ भावेप्र गुरू, ३ सप्टेंबर रोजी पहाटे २:३० ते ३:३०, (बुधवार २ सप्टेंबर १६:०० ते १७:०० सेंट्रल समर टाईम) बंद असेल. तसदीबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.

प्रतिक्रिया

क्षमस्व कशाला. लवकर सगळं सुरळीत होवो.
तुझेच आभार उलट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्षमस्व वगैरे नकोच.

अवांतर : गुलाबी आँखे जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया. ह्या गाण्यात गुलाबी आणि शराबी ह्या शब्दांच्या जागांची अदलाबदल झाली आहे असे मला नेहमी वाटते. गुलाबी डोळे म्हणजे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दारु प्याल्यावर डोळ्याच्या सफेद भागामधले रक्ताभिसरण वाढते. आवडत्या व्यक्तीचे डोळे गुलाबी होतात, नावडत्या व्यक्तीचे लाल होतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गुलाबी प्रतिसादामुळे मला अंमळ धीर आलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वा! अगदी पटकन सॉल्व केलास प्रॉब्लेम. कौतुक आहे. ऑलमोस्ट सॉल्व झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे आहे, होय? अन मी इतकी वर्षे समजत होतो की गुलाबी हीसुद्धा मोसंबी व नारिंगीप्रमाणे देशी "अपेय" प्रकार आहे!

अवांतरः आधी प्रियेस दारू पाजायची, तिचे डोळे गुलाबी होण्याची वाट पाहायची, मग त्या गुलाबी डोळ्यांना जाम वगैरे संबोधून त्यांतून मद्यप्राशन करायचे असे सगळे सव्यापसव्य करण्याऐवजी ती उपलब्ध दारू सरळ स्वतः पिऊन कार्यभाग साधावा ना! पुढील ग्गोड कार्यक्रमास तेव्हढाच जास्त वेळ उरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

'मटरू की बिजली का मंडोला'मधल्या गुलाबोचा नवाच अर्थ लागला.

असो. सध्यापुरतं काम संपलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उदय. यांचा विजय असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुल भी था, गुलजार भी थे, ऐसी यहाँ गुलाबी थी.
हर शख्स यहाँ मजबूर रहा, हर आह यहाँ शराबी थी.
(पण मला खरोखर वाटलं होतं की 'औरंगज़ेब'ने हल्लाबोल केला म्हणून!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुलाबी संदेश वगैरे वाचून मला शुचिताईंचा धागा असेल असं वाटलं होतं. उघडल्यावर निराशा झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा काय राघा लेबलिंग करता हो Wink
आता मी एखादा पॉलिटिक्स किंवा इकॉनॉमिक्स अथवा इतिहासावरच काढते धागा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेबलिंगविषयी मला सांगू नका. इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं तरी लोकं मला विदासम्राट वगैरे म्हणतात. कविता लिहून टाकली तरी 'अरेच्च्या, यात एकही ग्राफ कसा नाही?' असं म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं तरी लोकं मला विदासम्राट वगैरे म्हणतात. कविता लिहून टाकली तरी 'अरेच्च्या, यात एकही ग्राफ कसा नाही?' असं म्हणतात.

किती लोक असं म्हणतात? त्यात गेल्या वर्ष दोन वर्षांत किती बदल पडलाय वगैरे बद्दल विदा कुठाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बरं झालं, माझ्या नावावर धागा काढला नाही.

असो. काय करायचा तो दंगा पुढच्या दोन तासांत करून घ्या. पुढे तासभर मी संस्थळ वेठीला धरणारे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरय गुलाबी वगैरे धागे हा बट्टा आहे नावावर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी ने मराठी संस्थळांच्या वतीने पुढाकार घेऊन गुलाबी संदेशसेवा वगैरे सुरू करून एक नवा आणि महान पायंडा वगैरे पाडला असेल अशा आशेनं हा धागा उघडला अन सपशेल निराशाच पदरी आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

जो ऐसीवरी विसंबला ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.